सर्वात महत्वचा म्हणजे Self Confidence आहे आणि ते तुमच्या या Video मधून खूप छान समजून आला आहे,धन्यवाद सर❤️🙏🙏
@prashantshinde14012 жыл бұрын
सर, मला नवीन ड्रायविंग शिकायला आपल्या व्हिडिओमधून खूप छान माहिती मिळाली, ऑनरोड गाडी चालविताना भीती कमी झाली. धन्यवाद 🙏
@vishwachandrajadhav5851 Жыл бұрын
खूप छान शिकवले. असं ड्रायव्हिंग स्कूल मध्ये पण शिकवत नाहीत. धन्यवाद सर.
@rajendrawaghmode79702 жыл бұрын
👍👍👍 आपण एका हाताने कॅमेरा पकडून video बनविला ,great 👍👍👍
@kishorkalal1038 Жыл бұрын
खूपच छान दादा तुम्ही योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल आपला आभारी आहे🌹🙏
@vijayjadhav7043 Жыл бұрын
फारच सुरेख आणि बरोबर माहिती मिळाली आहे.
@vijayjadhav7043 Жыл бұрын
अभिषेक सर मी पण एक नव शिकाऊ आहे, आज माझा तिसरा दिवस आहे, आपले व्हिडिओ क्लिप मी हल्लीच पहात आहे, आपली शिकविण्याची पद्धत फारच सरळ, आणि सोपी आहे, पुढचे धडे मी वेळोवेळी घेणारच आहे, आपल्या शिक्षणाची गरज आम्हा सर्व सभासदांना मार्गदर्शनिय आहे. आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहे.
@sonalikulkarni5136 Жыл бұрын
Khup chan explain kela aahe... driving class madhe pan evdhi mahiti det nahit...tyamule confidence yayla vel lagto.
@ketanshinde39812 жыл бұрын
खुप छान सांगता सर तुम्ही माहिती तुमची खुपच मदत होते आम्हाला गाडी चालवताना
@dipakpatil58462 жыл бұрын
अभिषेक दादा तुमचे ड्रायव्हिंग lessons चे vdo पाहून मी गाडी चालवायला शिकलो.. Thanks 😊🙏🙏
@balasahebsalunke3914 Жыл бұрын
सर व्हिडीओमध्ये छान माहिती मिळाली, धन्यवाद.
@mubarakattar97992 жыл бұрын
छान मार्गदर्शन 🌹🌹👌 स्पष्ट व भारदस्त आवाज, 👍👍👍
@sureshparit1452 жыл бұрын
सर धन्यवाद आपले उत्तम मार्गदर्शन आहे.👍
@rgvarpe02052 жыл бұрын
आपण white पट्टीचा overtaking चा नियम सांगितला. हा खूप महत्त्वाचा आहे. अखंड रेषा असेल तर overtaking करू नये व तुटक रेषा असेल तरच overtaking करावे हे सुरक्षीतततेच्या दृष्टीने पालन करणे हे प्रत्योक गाडी चालकाचे कर्तव्य आहे. बऱ्याच लोंकाना याची माहिती नसते. आपण या बद्दल माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद.
@sunilsurve41559 ай бұрын
फारच सुरेख आणि बरोबर माहिती मिळाली आहे
@rajivingle87989 ай бұрын
सर आपला व्हिडिओ पाहून गाडी चलवतांची भीती दूर झाली. धन्यवाद सर.
@balkrishnashinde98153 ай бұрын
O , Abhishek sir U teach the driving lessons very brilliantly.
@alkapagar1102Ай бұрын
आपण एका हाताने कॅमेरा पकडून video बनविला great sar thanks 👍👍👌👌
@uttamparab83608 ай бұрын
सेम व्हिडिओ डेस्क बोर्डवर व्हील मार्किंग करून पोस्ट केला तर बरं होईल, फारच छान माहिती देत आहात, त्यामुळे आपण या 60 वयात सुध्दा गाडी चालवली पाहिजे असे वाटते, धन्यवाद
@pundalikkhandare4702 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ सर. नवशिक्याना समजावण्याची पद्धत आवडली. सर, घाटात गाडी कशी चालवावी त्यावर एक व्हिडिओ बनवा, आवडेल.
@vitthalchavan38022 күн бұрын
छान माहिती व मार्गदर्शन केले.
@rajivingle87989 ай бұрын
सर, खूपच महत्त्वाची माहिती मिळाली.
@arjunkadam86444 ай бұрын
खूप छान माहिती...धन्यवाद सर
@vishnuwaghmode33799 ай бұрын
उत्तम मार्गदर्शन केलेले आहे.
@sachinpalyekar68942 жыл бұрын
धन्यवाद सर.. खुप सुंदर माहीत दिल्याबद्दल आभार
@ashokgalande9728 Жыл бұрын
खूच छान माहिती सांगितली आहे सर
@rahulkarade79472 жыл бұрын
Nice Showing with Informative Thanks to Good vision arranged and given CONFIDENCE....👍
Nice live traffic video. 👍 Camera skills are also awesome. 👍
@gulabraojadhav10312 жыл бұрын
खुपचं उपयुक्त माहिती आहे सर 👍👏
@surendrabandal9502 жыл бұрын
Bhari video Sir Avadya traffic roadver mi purn confidence nech chalvel Dhanyavad Sir
@RupaliMali-ti6cf Жыл бұрын
Very good ABHISHEK YOUR GIDNES
@visionearthrealtors83692 жыл бұрын
Purchased Tata Tigor I CNG XZ Plus Got delivery last week
@rajendraprabhavalkar88352 жыл бұрын
Very nice information for biginners. Thx
@gpnigade82142 жыл бұрын
Khup sunder training ahe tumchi
@rajuekunde3227 Жыл бұрын
खुप छान माहिती देता सर धन्यावाद
@balasokhapale8473 Жыл бұрын
खूप छान माहिती 💐
@jaideepshinde74922 жыл бұрын
तुम्ही अतिशय छान शिकवता. 👌👌👌👍
@visionearthrealtors83692 жыл бұрын
Nice Video very helpfull for beginners
@RupaliMali-ti6cf Жыл бұрын
Khup mahatvachi mahiti sangitli AAHE
@nikhilchandere90202 жыл бұрын
दादा धन्यवाद खूप छान माहिती देताय तुम्ही. तुमचे विडिओ पाहून मी खूप लवकर आणि छान गाडी चालवण्यास शिकलो आहे thank you 🙏 🚩।। जय शिवराय।।🚩
@ushatare15802 жыл бұрын
राठोड सर आव्हरटेक कसा करावा याची खुप सुंदर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद कु. तारे
@mahadevkatare99072 жыл бұрын
छान माहिती दिली सर.धन्यवाद सर.
@rajendrajadhav78402 жыл бұрын
तुमचे video बघूनच मी ड्रायव्हिंग शिकलो
@shankartipugade42772 жыл бұрын
Khupach chhan mahiti Dilat Thanks
@kblonkar2 жыл бұрын
Good video.. keep making such good videos 👍
@pravinjadhav38232 жыл бұрын
Excellent Video 👌👌👌 thank u so much Sir.
@sourabhbhilare2 жыл бұрын
Well explained bro. Keep it up 👍
@loinfiregameing61372 жыл бұрын
ओके
@RavindraJadhav-v8i7 ай бұрын
Very Good - Dada ! 🙏
@sureshkhandare88102 жыл бұрын
Very nice patience.. 👌 tnx for vdo
@user-lv6gy8ru6b4 ай бұрын
छान माहिती दिली
@shivrajbawane1715 Жыл бұрын
Dada chhan mahiti dili
@bhagwathangarge44932 жыл бұрын
खूपच छान सर
@jagrutisave8702 жыл бұрын
Khup chan video.
@arundesai65442 жыл бұрын
Excellent sir mala spped braker var gadi band na पडण्याचे मार्गदर्शन करा
@ChitralekhaUkd3 ай бұрын
छान 👍
@rameshsutar86992 жыл бұрын
Very good sirji...🌷🌷🙏🌹🌹
@smitaprakashwankhedkar60252 жыл бұрын
धन्यवाद अभिषेक दादा 👏🏻
@prakashjangle48292 жыл бұрын
नमस्कार सर, खूपच भारी मी तुमचे सगळे विडिओ पाहतो. फक्त असाच एक विडिओ अरुंद रस्त्यामधे गाडी कशी चालवावी साईट कशी जज करणे, त्याच वेळेस समोरून एखादी st वैगेरे आल्यास रिव्हर्स कशी घेणे जास्त करून गावच्या ठिकाणी नेमकं काय कराव प्लीज खूप हेल्प होईल.🙏🙏
@paritoshgaikwad44442 жыл бұрын
Nice information
@sangitawaykule942410 ай бұрын
Khup chan sir
@NMJundale2 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन पण सर एक स्पेशल कॅमेरामन मोबाईल आपल्या ओळखीचा घ्यावा बरोबर म्हणजे तुम्हीही सुरक्षित व सुंदर प्रात्यक्षिक दाखवू शकाल
@milindsawant7946 Жыл бұрын
धन्यवाद. अतिशय छान.
@rohinipokale40052 жыл бұрын
Thanks sir 🙏🙏👌
@surendranathpachpol28492 жыл бұрын
Automated gyre shift vehicles?
@padamapatil63292 жыл бұрын
mala highway la two wheeler chi bhiti vattay kay karave
@nitinbhowate96907 ай бұрын
भंडारा, vainganga नदी bridge, always heavy traffic.
@suyashmusale71522 жыл бұрын
मस्त दादा...
@dayarmorys78759 ай бұрын
🎉मसत
@ramwaghmare4466 Жыл бұрын
Thanks a lot 🙏❤
@sanjaykamble80142 жыл бұрын
Abhishek Sir V.V.Good. आपण आणि जागृत दादा आपल्या(लरन टू टर्न) आपल्या दोघाच्या मुळे आज मी परवाना धारक चालक झालो आहे. पनवेल R.T.O. मधुन दिनांक १९/०३/२२.ला. कोणताही क्लास न लावता.वय माझे सद्याला ५४ आहे. आपण दोघे माझे गुरू आहेत.मी तुमचा खूप खूप आभारी आहे.🙏
@sanjaykamble80142 жыл бұрын
१९/०२/२२
@sanjaykamble80142 жыл бұрын
तारीख चुकली होती. वय झाले आहे sorry.
@prakashtajve75282 жыл бұрын
Great
@dr.tusharadagale71782 жыл бұрын
नमस्ते सर, तुमचे व्हिडीओ चॅनेल अप्रतिम आहे. या व्हिडीओ मध्ये तुम्ही overtake 2nd gear मध्ये केले. परंतु पुढे 60 - 70 च्या speed ला according gear ची गरज आहे का? कि sequence ने जायचे जसे कि 3rd » 4th etc. Plz explain🙏
@yashvantnimse38902 жыл бұрын
Excellent
@LakyboyvillegChannel10 ай бұрын
सर चढ आणि उतारा ला गाडी कशी चालवायची त्यांच्यावर व्हिडीओ टाकणा🙏
@khanderaorahane46286 ай бұрын
चांगली
@PrakashKharaje12 сағат бұрын
सर ट्रक आणि टू विलवर आणि फोर व्हिलर मधील अंतर किती ठेवायचा
@swapnilnikam57902 жыл бұрын
Nice sirji
@sarojapte52012 жыл бұрын
Superb
@chandrakantwatkar89432 жыл бұрын
Bhandara. River.
@shivajipatil3302 жыл бұрын
Nice
@sunilparmewarkadu21432 жыл бұрын
Thanks
@kirtitusharwaghmare14212 жыл бұрын
Thanks🙏🙏 sir
@shivrajbawane1715 Жыл бұрын
How to drive in heavy traffic chouk like Mumbai, Nagpur City
@rajendrashinde30302 жыл бұрын
छान
@dineshbalkhande51762 жыл бұрын
Thanks bhawa
@sanjeevnarkar97832 жыл бұрын
हाफ क्लच चा अंदाज कसा करायचा आणि गाडी बंद नाही पडली पाहिजे हे कसे करायचे
@vijayjagtap828Ай бұрын
Chhan
@sunitakumbhare842 жыл бұрын
Nagpur bhandara highway hai nai
@balasahebdighe923 Жыл бұрын
सर डाव्या बाजुचा अंदाज कसा घ्यायचा
@deepakhiroji3732 Жыл бұрын
साहेब मी मुंबईत असतो फ्री रोड वरती काही वाटत नाही पीक हवेर्स मधी भीती का वाटते