How to overcome fear of car driving | गाडी चालवताना वाटणारी भीती कशी कमी कराल?

  Рет қаралды 196,313

Abhishek Rathod

Abhishek Rathod

Күн бұрын

Пікірлер: 600
@sharadgovindmohite1112
@sharadgovindmohite1112 6 ай бұрын
तुमची समजावण्याची पद्धत चांगली आहे. मी चालवतो गाडी, पण मला अजून confident नाही. बऱ्याच वेळा clutch operate करताना चुकतो आणि गाडी बंद पडते 😊
@arunpatil28148
@arunpatil28148 3 жыл бұрын
खूप छान सांगितल सर, कोणी सांगतच नाही, सगळं येत पण धाकधूक होते तुमचं मार्गदर्शन ऐकून नक्कीच आत्मविश्र्वास वाढला आहे महेश सर.
@shekharwaghmare7275
@shekharwaghmare7275 Жыл бұрын
खुप छान ट्रेनिंग दिली सर धन्यावाद
@DnGujar
@DnGujar 2 ай бұрын
अभिषेक दादा खुप छान माहिती दिलीत, मी पण गाडी शिकत आहे, आणि मला खरच भीती वाटत असते, आज पासुन आपल्या मार्ग दर्शन वर चालणार, धन्यवाद भाऊ 🙏🙏
@abhimanyugawas6236
@abhimanyugawas6236 3 жыл бұрын
सर मी तुमचे बहुतेक सर्व व्हिडीओस पाहीले. खरोखर खूपच प्रोत्साहन व आत्मविस्वास देणारे असतात. खूप खूप धन्यवाद. शिकवण्याची व समजुन सांगण्याची पध्दत खुपच छान आहे.
@ramakantmalvankar1213
@ramakantmalvankar1213 Жыл бұрын
Thanks
@yogeshbhor9286
@yogeshbhor9286 Жыл бұрын
खूप मस्त कमकास आहे तुमचं
@yogeshbhor9286
@yogeshbhor9286 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही शिकवणीमुळे मी ड्रायव्हर झालो धन्यवाद
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc Жыл бұрын
सर, खूप खूप आभार. तुमच्या मार्गदर्शनामुळे मला खूप धीर दिला आहे. ईश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. श्री स्वामी समर्थ...❤❤
@AshataiTate
@AshataiTate Күн бұрын
Thank you very much sir. 🎉🎉
@sheetalsandbhor5493
@sheetalsandbhor5493 3 жыл бұрын
अभिषेक दादा खूप छान व्हिडिओ. तुझ्या प्रत्येक व्हिडिओतून मला काहीतरी शिकायला मिळतं. मी पण गाडी नव्याने चालवायला शिकली आहे.🙏👌
@suvarnathorat7686
@suvarnathorat7686 3 жыл бұрын
Very nice video
@dilipkanthale6897
@dilipkanthale6897 2 жыл бұрын
सर हा विर्डीओ फार समजाऊन सांगीतली धन्यवाद
@mahadeokshirsagar5239
@mahadeokshirsagar5239 10 ай бұрын
माझे वय वर्षे६० आहे, पण सर आपले मार्गदर्शन खूप उपयुक्त आहे, माझा आत्मविश्वास वाढला आहे. सर, मी नवीन गाडी घेतली आहे, आणि मी सध्या गाडी शिकत आहे, परंतु आपला व्हिडिओ पाहून माझा आत्मविश्वास खूपच वाढला. जणू मीच गाडी चालवत आहे असे वाटले, धन्यवाद सर👌👍
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar 3 ай бұрын
Congratulations🎉🥳👏
@kishorkalal1038
@kishorkalal1038 Жыл бұрын
खूपच छान सर आणि धन्यवाद आपण जे मार्गदर्शन केलं व मनातील भीती दूर केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे🌹👍🙏
@dadasodhanavade5102
@dadasodhanavade5102 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. तुम्ही शिकविले प्रमाणे गाडी चालविली तरच भिती जाईल धन्यवाद साहेब
@sarsawatijadhav7731
@sarsawatijadhav7731 2 жыл бұрын
Me pn just नवीनच car चालवायला शिकत आहे... तुमचे videos me pahile really, मनातील भीती माझ्या दूर होत चालली आहे.. thanku so much bhau💐🙏
@rajendrapednekar5190
@rajendrapednekar5190 3 жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन आहे म्हणून डेरिंग वाढते abhi sir
@kiranzunjar2668
@kiranzunjar2668 3 жыл бұрын
अभिषेक दादा छान व्हिडीओ बनविला नेमक्या माझ्या शंकांचे निराकरण झाले आहे....
@prashantsawant7550
@prashantsawant7550 Жыл бұрын
कठीण वाटणारी गोष्ट अत्यंत सोप्या रितीने सांगितलीत,धन्यवाद !
@shrinivasdeore3861
@shrinivasdeore3861 Жыл бұрын
मार्गदर्शन ऐकून आत्मविश्वास वाढला.
@ravindrakhairnar6092
@ravindrakhairnar6092 3 күн бұрын
शिकवण्याची व समजवण्याची पद्धतच खूप भारी आहे सर खूप खूप धन्यवाद🙏
@vsmekingvlogs8551
@vsmekingvlogs8551 Жыл бұрын
खरंच अभिषक दादा आज पर्यंत असं कोणीच समजावून सांगितलं नाही मला परपेकट गाडी चालवता येते तरी पण तुज व्हिडिओ बघितला कारण असं व्हिडिओ आज पर्यंत कोणीच नाही बनवला खूप छान दादा
@maheshsagvekar72
@maheshsagvekar72 2 жыл бұрын
perfect sir perfect काय केलं की काय होईल हे ही सांगितलंत खूप छान शंका दूर झाली
@siddhalingtalwar8613
@siddhalingtalwar8613 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली याच गोष्टी मुळे मी ड्रायव्हींग करताना घाबरत होतो आता या गोष्टींचे अनुकरण करीन
@sanjaypatil1918
@sanjaypatil1918 3 жыл бұрын
अभिषेक दादा हा व्हिडिओ पाहिल्या नंतर नक्कीच आत्मविश्वास वाढेल खूप छान धन्यवाद
@dilipkanthale6897
@dilipkanthale6897 2 жыл бұрын
अभीजीत सर तुमचा व्हिडीओ नेहमी पाहुनच मला माझ्या मनातली भीती कमी झाली व मी आता गाडी चालवयाला लागलो . धन्यवाद सर
@Krushna-d9r
@Krushna-d9r Ай бұрын
खुप सोप्या भाषेत, खुप मोलाचे मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏
@madanchogale4999
@madanchogale4999 11 ай бұрын
आपण खूपच छान आणि अतिशय उत्तम भाषेत गाडी चालविण्याचे मार्गदर्शन करत आहात.असेच व्हिडिओ टाकत राहा सर. खूप खूप आभार.
@sureshjadhav753
@sureshjadhav753 2 жыл бұрын
Verry good explanation Abhishek, I am70 year old, following you. Bhiti kashi ghalvayachi, is verry useful video for me.
@beasty7688
@beasty7688 3 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत दादा खरच मनाला एक नवीन चालना या व्हिडीओ मधून मिळते. अगदी सोप्या पद्धतीने छान असा व्हिडिओ तुम्ही दाखवता,जेणेकरून खरंच मनातील भीती नाहीशी होते. आपला जो डाव्या उजव्या बाजूच्या कार जजमेंट चा व्हिडिओ होता तो मला खूपच आवडला. मला कार टर्न करताना खूपच अडचण येते का र टर्निंग चा व्हिडिओ जरूर बनवा. असेच उत्तम उत्तम व्हिडिओ बनवा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद
@meenawaghmare1291
@meenawaghmare1291 2 жыл бұрын
खरोखर खूप छान शिकविले तुम्ही. आणि मनातील भिती घालवून टाकली. धन्यवाद
@ashokindalkar5641
@ashokindalkar5641 3 жыл бұрын
Abhishek, I am 59 years old and after seeing your videos I am inspired and joined driving Institute. You are doing great job. Keep it up. Your instructions are always clear. Your voice also is very good and have very good command on your job.
@tukarampholane8752
@tukarampholane8752 Жыл бұрын
मी pan New gadi shiktoi sir Tumacha driving video bhagun Dering आलीय mazi आसेच margadarshan karat Raha mahesh sir Thank you so much sir
@sainathmane6630
@sainathmane6630 Жыл бұрын
मला व्हिडिओ आवडला. माझ्या मनात पण भीती आहे.एक महिना ड्रायव्हिंग स्कूल केली पण भीती आहे.आता थोडी कमी होईल असे वाटते.thanx for vidio sirji.
@sjcreation432
@sjcreation432 3 жыл бұрын
आपण खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतात सर
@vaibhavkamble4619
@vaibhavkamble4619 Жыл бұрын
खुप छान सर 🎉
@IshwarPatil-jk9zt
@IshwarPatil-jk9zt Ай бұрын
खुप आत्मविश्वास येतो आपल्या माहिती मुळे
@vishnumore5835
@vishnumore5835 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली.मी आता नविनच गाडी घेऊन चालवतो आहे.आपले पार्ट पाहुन
@ramakantmalvankar1213
@ramakantmalvankar1213 Жыл бұрын
Abhishek, आपण खूप सुंदर माहिती आणि काॅनफीडनस दिला.
@agatyasadekar8081
@agatyasadekar8081 Жыл бұрын
खूपच छान सर तुम्ही दिली. मी पण गाड़ी शिकते आहे. मी रोज तुमचे विडिओ बगते. मला फार आवडतात. नवीन आणि उपयोगी माहिती मिळते. मला फार च उपयोग झाला या विडिओ चाहिए. Thank you so much 🙏🙏
@pramodkolekar1368
@pramodkolekar1368 3 жыл бұрын
सांगायची पद्धत छान आहे त्यामुळे खरच मनापासून धन्यवाद
@babasahebdive3555
@babasahebdive3555 Жыл бұрын
सर खुपच छान सविस्तर समजावून सांगतात. मला खुपच उपयोगी पडतात तुमचे व्हिडिओ, कारण मी पण नवीन शिकत आहे .पण मी आता खुप बऱ्यापैकी गाडी चालवत आहे. शंभर किमी.पर्यंत जाऊन सुरक्षित पणे गाडी चालवतो. पण अजून घाटाचा अनुभव नाही आला. पण मला खात्री आहे मी घाटात पण गाडी तुम्ही सांगितल्या प्रमाणे नक्की चालवु शकतो.
@charuthorat2946
@charuthorat2946 Жыл бұрын
Khup chan Sir bhiti tar ahe pan tumchi saganywarun self confidence wadhala ahe ki mazy kadun honar thank so much 😊🙏
@sitarambidgar6161
@sitarambidgar6161 Жыл бұрын
छान माहिती दिली सर आत्मविश्वास वाढेल अशी माहिती मिळाली सर्व व्हीडिओ मधील माहिती छान आहे धन्यवाद
@arunpatil2337
@arunpatil2337 3 жыл бұрын
खूपच छान माहिती व vedio सर धन्यवाद
@satishdate3020
@satishdate3020 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली तया बद्दल आपले आभार 👌
@ratnaparkhimadam4042
@ratnaparkhimadam4042 3 жыл бұрын
Sir hats off to you.I joint driving school paid so much but my doubts were not cleared but you gave very useful information. Please make more videos so that beginners will find useful. That too in our mother tongue we feel you are our family member. Thanks.Your personality is owsom.
@ratnaparkhimadam4042
@ratnaparkhimadam4042 3 жыл бұрын
Awesome
@janhavikhandare4116
@janhavikhandare4116 2 жыл бұрын
Abhishek dada...khup chaan mahiti deta tumhi...tumcha ha video baghun mazi suddha bhiti geli....mala pn khup bhiti vataychi gaadi chalavtana...khup khup thanks
@mandakinidoifode5521
@mandakinidoifode5521 3 жыл бұрын
Thank you so much for this video me navin gadi shikte pan Mala bheeti khup vataychi
@jitendrapawar8439
@jitendrapawar8439 2 жыл бұрын
अभिषेक सर आपण खूप समजावून सांगत आहात नवीन शिकण्याऱ्यासाताठी खूप मदत होते सर धन्यवाद
@shraddhasuryawanshi7546
@shraddhasuryawanshi7546 29 күн бұрын
धन्यवाद सर खुप छान सांगतात सर्व समजते मला पण आता गाडी चालवता यायला लागले आहे माझे वय 56 आहे
@khesmalaskarp2056
@khesmalaskarp2056 Жыл бұрын
Very nice yours vedio
@vishwanathbelure7732
@vishwanathbelure7732 3 жыл бұрын
धन्यवाद खूप चांगली माहिती सांगितली आपण मी पण हाच अनुभव घेत आहे मनातली भीती निघून जाईल.
@AT-ux5ki
@AT-ux5ki 2 жыл бұрын
धन्यवाद दादा तुमच्या मुळे मनातील भीती कमी झाली...सगळे मनातील प्रश्न बोलून दाखवले तुम्ही
@kailasgundle9763
@kailasgundle9763 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही👌👌❤️
@ganeshnikam3412
@ganeshnikam3412 5 ай бұрын
सर खूपच छान बोलता व माहिती देता आहेत तुम्ही thank you
@seemasukale6902
@seemasukale6902 3 жыл бұрын
अभिषेक खूप छान व्हिडिओ बनवला मनातील भीती कमी झाली
@sameerdhamdhere5431
@sameerdhamdhere5431 2 жыл бұрын
Sir I have watched all videos related to car drive before 6 month ago. My fear was left side judgement. I lern in about 30 to 40 days in march 2022. Now I am good in driving. Waiting for you new videos. You have nice talking skills. i will suggest plz make car owner reviews videos.
@gauravkulkarni605
@gauravkulkarni605 2 жыл бұрын
अभिषेक भाऊ तुमचे व्हिडिओ खूपच छान आणि खूपच अशी व्यवस्थित तुम्ही माहिती देतात..
@surendrapasalkar9097
@surendrapasalkar9097 3 жыл бұрын
छान माहिती दिलीस,या माहितीची मला गाडी चालवताना नकीच फायदा होईल नवीनच गाडी चालवायला शिकलोय,धन्यवाद भाऊ
@chaitanyakulkarni4789
@chaitanyakulkarni4789 3 жыл бұрын
National highways 6 lane vr car kashi chalvavi tyacha suddha ek video banva 👍🏻 🙏
@AbhishekRathod083
@AbhishekRathod083 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rHXHh6WVnauErrM
@chaitanyakulkarni4789
@chaitanyakulkarni4789 3 жыл бұрын
@@AbhishekRathod083 Thanks . ✌️
@yogeshghadge2403
@yogeshghadge2403 Жыл бұрын
आपण खुप छान माहिती देता त्याने गाडी शिकताना धाडस वाढते धन्यवाद सर 🙏
@ashokhulungare8872
@ashokhulungare8872 3 жыл бұрын
छान माहिती दिली आहे. जे नविन गाडी चालवत आहे त्याच्या साठी, दादा
@ob3120
@ob3120 3 жыл бұрын
Dada tumchya mulech mi gadi shiklo... Lai bhari method aahe tumchi... Khup awadte... Ni confidence pn wadhto... Pn road var gardi aslyavar kinwa mage pudhe gadya aslyavar far bhiti watte... Plz tyach solution sangal la... Ha video to jabardust aahe sir
@santoshghadi7423
@santoshghadi7423 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर गिअर टाकतेवेळी प्राब्लेम होतो.
@jaydeochaudhari4508
@jaydeochaudhari4508 2 жыл бұрын
छान माहिती आहे . नक्कीच मला ही उपयुवत्त ठरेल .
@sarikasrangoli1985
@sarikasrangoli1985 3 жыл бұрын
Kharach khup Sundar mahiti dili
@jalindarkumbhar3776
@jalindarkumbhar3776 2 жыл бұрын
प्रॅक्टिस जरूर करा व कार आपणच व आपल्या साठी बनवली आहे तर साठ वयाचे असला तरीही शिकण्याची इच्छा व तयारी हवी व कान्फिडन्स असावा पण ओव्हर कान्फिडन्स नको हे छान सांगितले धन्यवाद सरजी
@ashokkamble9746
@ashokkamble9746 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब मी नविन कार शिकत आहे
@royal_990
@royal_990 2 жыл бұрын
Nice sir ji..... सध्या मी ड्रायव्हिंग स्कूल मधे ड्रायव्हिंग शिकायला जात आहे.. डावी बाजू चा अंदाज कसा घ्यावा या वर मार्ग दर्शन करा
@nikhilgade460
@nikhilgade460 Жыл бұрын
Sir tumhi khup wevsthit sangata tyamule gadi chalvtana khahich vatat nihi thanks sir ❤🎉
@shobhadhayarikar7009
@shobhadhayarikar7009 Жыл бұрын
Sir khupach Chan n simple bhashet explain kele ,mast video, thanks
@digamberphonawale3271
@digamberphonawale3271 Жыл бұрын
दंडवत प्रणाम... खूप छान मार्गदर्शन केले
@swart6558
@swart6558 Жыл бұрын
खरच सर खुप छान माहिती सांगितली मानातली भिंती गेली
@dadasodhanavade3255
@dadasodhanavade3255 Жыл бұрын
सुपर सुपर सुपर महिती दिली आहे. धन्यवाद साहेब
@gulabraojadhav1031
@gulabraojadhav1031 3 жыл бұрын
दादा मी भरपुर व्हिडिओ बघीतले,माझे वय 60आहे. पण आज आपला पहिलाच व्हिडिओ पाहून माझे मनातील भीती गेली आहे.आपले मार्गदर्शन खुपचं छान आहे. धन्यवाद दादा🙏
@SagitaKharat-fh3sg
@SagitaKharat-fh3sg Жыл бұрын
खुपच छान शिकवतासर थँक्यूसर मनातली भीती जाते खूप सुंदर वाटत🌹🌹💐💐🙏🙏🙏👍👍👍💐🌹💐
@rsgharge338
@rsgharge338 3 жыл бұрын
Good teaching ..Chhan sadrikarn.
@swapnilmaid6983
@swapnilmaid6983 Жыл бұрын
Atishay sundar, farch uttam Driving shikvili. Hat's off
@shrikantkulkarni24_7
@shrikantkulkarni24_7 3 жыл бұрын
The best thing about the way you teach is... the Simplicity and the Practical Approach to it. Noa doubt it's making driving easier than before for a lot of viewers like me. Great job brother!
@vasantjadhav30
@vasantjadhav30 3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहीती दिलीत सर धन्यवाद आत्मविश्वास वाढला आहे.
@SM-iz9mn
@SM-iz9mn 2 жыл бұрын
खूप छान सांगितले.....प्रत्येक बारीक गोष्टी कवर केल्यात.
@swaruppawar9052
@swaruppawar9052 Жыл бұрын
Sir Khup Chan Mahiti Sangitali Aatmvishvas BmVadhala.
@sunilpatil1561
@sunilpatil1561 Жыл бұрын
Sir,khup chan sangta.bhiti janyas nakkich madat hoil
@tulshiwaghmare300
@tulshiwaghmare300 2 жыл бұрын
छान छान गोष्टी आहेत,,,,,
@pbchoure4362
@pbchoure4362 3 жыл бұрын
खूपच सोप्या भाषेत समजून सांगितले. खूपच छान .
@prakashdaware2101
@prakashdaware2101 3 жыл бұрын
खुप छान. माहीती दिली.. हिम्मत वाढवली भाऊ. धन्यवाद....👍
@vinaypatil721
@vinaypatil721 3 жыл бұрын
वाह वाह। काय confident देता तुम्ही।। खूप छान धन्यवाद
@padminiwaghmare6093
@padminiwaghmare6093 3 жыл бұрын
Khup chan sangitale ahe video madhe information very good and Thank you Abhishek sir.
@pandharinathgodse3078
@pandharinathgodse3078 Жыл бұрын
Uttam Idea Tricks Milali Aahe👌 Dhanyavad Nashik
@bashirshiledar5143
@bashirshiledar5143 Жыл бұрын
Excellent information
@asmitatambe5532
@asmitatambe5532 3 жыл бұрын
Khup chan mahiti. Car chalavata yete pan jasti speed var chalvyala bhiti vatae. Kahi thikani jasti speed thevane garajeche aste jase highway var. Asya veli kay karave?
@ashalatabote3615
@ashalatabote3615 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे सर धन्यवाद 🙏🙏🙏
@mohinijadhav5744
@mohinijadhav5744 2 жыл бұрын
Thanks khup chan vatl bhiti khup kami jhali🥰
@suhaspatil3726
@suhaspatil3726 3 жыл бұрын
सगळं सोपं असतं..आपणच अवघड करुन टाकतो..ओव्हर कॉन्फिडन्स नको..अप्रतिम माहिती भावा.
@kirtanas1612
@kirtanas1612 3 жыл бұрын
दादा खुप छान माहिती दिलीत मला छान गाडी चालवता येते तरीही मला भीती वाटते पहिला आणि दुसरा गेर छान जमतो पण तिराऱ्या गेर ची भीती वाटते
@ravindraghule29
@ravindraghule29 10 ай бұрын
मी गाडी शिकत आहे, ज्यावेळी सुरवातीला आपण गाडी स्टार्ट करतो, त्यावेळी आपोआप कापरा सुरु होतो. गाडी एकदा रनिंग घ्यायला लागल्यावर भीती बंद होते, असे का होते मला कळत नाही.
@sanjaybhaleraoelectrician9401
@sanjaybhaleraoelectrician9401 Жыл бұрын
सर , खूप छान सांगीतले माझी थोडी भिती कमी झाली माझी रिक्षा आहे नवीन आहे ती चालवताना भिती वाटायची त्यामुळे मला सारख वाटत होतं की मी रिक्षा विकून टाकू
@Shitalkitchen7623
@Shitalkitchen7623 2 жыл бұрын
Khupach Chan video astat sir tumche really usefull aahet thanks sir
@ambadasmankar3364
@ambadasmankar3364 2 жыл бұрын
अभिषेक दादा खुपच छान प्रकारे समजून सांगितले आहे। 🙏🙏
@surendrachavan6825
@surendrachavan6825 Жыл бұрын
Thanks अभिषेक
@shankarpawar8053
@shankarpawar8053 2 жыл бұрын
खुपच छान माहीती मिळाली धन्यवाद
@anilsaundane4754
@anilsaundane4754 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 👌👌💐💐🙏🙏
Left side judgement in Car | Driving lesson 6 | Marathi
13:22
Abhishek Rathod
Рет қаралды 343 М.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Deep's Tailoring Nashik is live
24:21
Deep'sTailoring Nashik
Рет қаралды 106
How to drive in heavy traffic on highway | Driving Lesson | Marathi
16:02
Part-12 | Avoid these 8 Mistakes to Become an Amazing Driver | Mechanical Jugadu
10:56
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН