कितीही सुंदर हस्ताक्षर असलं तरी पेपर च्या शेवटच्या 5 मिनीट मध्ये कोंबडीचे पायच बनतात.
@Kosamkar40204 ай бұрын
😂😂 बरोबर 😂😂
@DhigambarKale2 ай бұрын
अगदी बरोबर आहे 😂
@sheetalkadam2779Ай бұрын
कोठल्या कोबडीचे ? ग्रेव्ही का फ्राय की रस्ता टाईट मधल्या , मला कळन नाही हस्ताक्षर कोबडीच्या पायाचे बनते😅😅😅😅😅😅
@bahubaliadadande188224 күн бұрын
Your true
@vilas.r.shiradhonkr5266 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत.
@chinmayDongarkar-g7q10 ай бұрын
अति सुंदर हस्ताक्षर आहे तुमचे ❤
@yashjade463 Жыл бұрын
अप्रतिम विडिओ आहे . उत्तम . खूप शिकायला मिळाले . Tricks आणि Tips पण खूप महत्त्वाच्या आहे .
@ChaitanyaGokhaleCalligraphy Жыл бұрын
धन्यवाद!🙏🏻
@santoshsabale43032 күн бұрын
Sir ataparyant pahilelaa video madhe tumcha video khup changala watala🎉🎉🎉🎉❤❤
@science-unplugged2 күн бұрын
Thank you sir My handwriting was to weak 😢 but now its good One Secret is Unlocked .: write daily 10-15 pages of marathi it will be goood
@GAMING_PARADISE3332 жыл бұрын
Thank you nice handwriting and I have done practice You have true said that Practice makes man perfect 🥰
@ChaitanyaGokhaleCalligraphy2 жыл бұрын
Thank you for your kind words! Keep supporting!🙏🏻
@mohinipatil74869 ай бұрын
धन्यवाद सर, खूपच छान टिप्स आहेत माझा मुलगा इयत्ता पाचवी ला गेला आहे त्याचा मराठी अक्षर खूप खराब आहे त्याच्यासाठी सुट्टीमध्ये स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने अक्षर सुधारण्यासाठी काय प्रयत्न करू उन्हाळी सु्टीत मध्ये भरपूर वेळ आहे. त्याचा अक्षर सुधारण्यासाठी डे टु डे कसा वापर करू आणि अक्षर सुधारू याविषयी व्हिडिओ
Happy to hear that! Best wishes for your writing 🙂
@bahubaliadadande188224 күн бұрын
Mi tumche video bagitle mi tases sarav kele hastasher sperdemade maja pratham no. Aala khup danyavad 🙏🙏🙏🙏🙏salemade pudchya spardecgi tayari karte 🙏🙏🙏🙏 Thank you so much
@anandgangan85595 ай бұрын
सर, अतिशय सुंदर आणि उदाहरणांसह उत्तम मार्गदर्शन 👌
@भक्तीदर्शन-र4ण6 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@panditrajshinde768624 күн бұрын
Thank you so much मी माझ्या अक्षरात सुधारणा झाल्यावर सांगन
@Sbk19472 жыл бұрын
गोखले साहेब,. अस्स्या अक्षर सुधारण्याची माहिती खूप दिवसांनी वाट पाहात होता आज नक्की तुमचं हा व्हिडिओ आनंद जला, खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद शुभ रात्री 🌹🌹🙏🙏
@ChaitanyaGokhaleCalligraphy2 жыл бұрын
खूप धन्यवाद! प्रामाणिकपणे सर्व बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे 🙏🏻