Рет қаралды 226
#How to make fimo beads braclate #how to make braclate #DIY kids braclate
नमस्कार मैत्रिणींनो
आज आपण फिमो बीडस वापरून braclate बनवणार आहोत. हे braclate बनवायला सोप्पे आहे आणि दिसायला पण सुंदर दिसते. हे braclate खास लहान मुलांसाठी आहे. तरी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कंमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर shreya jewellery creations ya mazya channel la Like share ani comment करायला विसरू नका.
#diy #shortvideo #shots #handmadejewellery #pearl #how #maharashtrian #anklet #earringsdesign #saptpadi #How to make fimo beads braclate #how to make braclate #DIY kids braclate