साधी राहणी आणि उच्च विचासरणी ; आम्हाला आपला सार्थ अभमानही आहे.
@bhausahebshinde76609 ай бұрын
अप्रतिम आणि मार्गदर्शक परंतु वास्तववादी विचार मांडले आहे, आपल्या उच्च पदाचा कुठलाच गर्व नाही, घराचं घरपन कस टिकवायचे याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंजलीताई तुम्ही आहात, यामागे केवळ उच्च शिक्षण नाही तर त्यांचे माहेरचे संस्कार आहे, त्याशिवाय अस वर्तन करता येत नाही,,, म्हणून ताईंच्या या संस्काराबद्दल मनःपुर्वक अभिनंदन
@raosahebkale73706 ай бұрын
अंजली मॅडम आपला सुस्वभावी मला आवडला आहे. मोबाईल न दिला तर आपल्या शी बोलायला मिळेल. व आपलेचांगले विचार कळतील
@hariomgalbe2 ай бұрын
@@raosahebkale7370 I
@VishwasraoPatil-gi2nd Жыл бұрын
आपण यशस्वी अधिकारी, कुटुंब वत्सल, प्रबोधनकार, क्रांती वीरांगना, आहात.... असेच अधिकारी भविष्यात आम्हाला हवेत.....God Bless....So many best wishesh to you mam❤❤❤❤❤
@rameshrathod75423 ай бұрын
मैडम, भाषेवर आपले प्रभुत्व आहे. सादरीकरण फार छान व सफाईदार आहे. आपल्या अनुभवकथन व मार्गदर्शन त्याबद्दल खुप -खुप धन्यवाद...
@nandkumardongre53782 ай бұрын
खुपच प्रेरणादायी विचार आहे
@divakarjogladevikar9518 Жыл бұрын
सुंदर व्याखन . समाजला चांगले प्रबोधन केले .समाज मधील समस्या चांगला सागीतले . कुंटुब मधील समास्य चांगला सागीतला . खुप . खुप . सुंदर !
@prakashbhagwat957810 ай бұрын
एक सात्विक आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्व. परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो
@umeshwaychol65669 ай бұрын
मा मॅडम आपण खुप उपयुक्त विचार समाजासमोर मांडलेत ! धन्यवाद
@vijaydeshmukh60963 ай бұрын
आजच्या पिढीला ज्या प्रबोधनाची गरज आहे, ती नेमक्या व सुंदर शब्दात केलंय, धन्यवाद मॅडम 🙏🙏
@sanjaybhalekar25382 ай бұрын
फारच छान मॅडम ,असेच समाज प्रबोधन करत रहा.
@navnathsahane71711 ай бұрын
ताई किती सुंदर उपदेश आपण करत आहात , खरोखरच आपण एक प्रशासकीय अधिकारी आहात याचा तर खुपचं अभिमान वाटतो. याला म्हणतात खरे प्रबोधन...आपले मनःपूर्वक आभार आणि आपणास खुप खुप धन्यवाद
@vitthalkolhe1154 Жыл бұрын
मॅडम, अप्रतिम.खरोखरअभिमान वाटतो आपला.किती संस्कार केलेत आपल्या माता पित्यांनी आपणावर.स्वा-अनुभव . छान विचार,आचार , संस्कार, आपणाकडून शिकावी.पुढील पिढी ही आदर्शवत बनेल.आपले किती कौतुक करावे.अभिमान वाटतो आपला.धन्य ते माता पिता. मॅडम,जीथे संधी मिळेल तिथे आपले हे विचार मांडत चला.नक्कीच समाजात सुधारणा दिसून येईल. धन्यवाद मॅडम.
@SanjayRane-br1ww11 ай бұрын
खूप छान. तुमच उदबोधन समाजाला प्रेणादायी .ठरेल.
@rekhanashikkar72808 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन अशा मार्गदर्शनाची आज गरज आहे कुटुंब असं आता राहिलेच नाही घरातील चार माणसं देखील वेगवेगळी कारणे देऊन विभक्त होतात ही परिस्थिती फार घातक आहे
@shantarammurhe6054 Жыл бұрын
तुमच्यासारख्या प्रबोधनाची गरज आज समाजाला आहे मॅडम तुम्ही असे प्रबोधन वेळोवेळी करा धन्यवाद
@prabhakarpathade592111 ай бұрын
😊😊
@jyotithakre638410 ай бұрын
@@prabhakarpathade5921😢
@lataburande604511 ай бұрын
नमस्ते अंजली मॅडम🙏 मी लता बुरांडे मी प्रथम तुमचं मनापासून खूप खुप अभिनंदन करते.मी पण एक सोनार समाजातील महिला आहे मला खूप खूप अभिमान आहे तुम्ही ह्या पदावर विराजमान आहात.तूचे व्याख्यान सुंदर विचार मी आत्ता दोन दिवसात ऐकायला सुरुवात केली आहे.खूप खूप आवडले.असेच मुलींसाठी महिलांसाठी प्रबोधन करत जा मुलींना सर्विस लागूनही सेटल झाले तरी लग्नाला मन लवकर तयार होत नाहीत ह्या बाबतीत तुम्ही मार्गदर्शन करा किती उपयोगाचे आहे वेळेवर लग्न करियर मुल ह्या गोष्टी plz
@meenapandit66109 ай бұрын
Congratulations for nice speech🎉God bless you.
@janabaikhemnar19905 ай бұрын
Very nice
@kalpanadesai95933 ай бұрын
माझं वधू / वर सूचक आहे मी तुमचा व्हिडिओ माझ्या सर्वांना शेअर केला आहे Thankyou Madam
@sadashivbokade87009 ай бұрын
खरचं मॅडम, आपल्या प्रेरणादायी भाषणामुळे आजच्या तरुण मुलींना त्यांच्या जीवनात प्रेरणा मिळणार आहे 👍🙏
@chandrakantsonawane5974 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन , आपल्या सारख्या प्रबोधनाची समाजाला खुप गरज आहेत.
@sunilshewale34726 ай бұрын
खुपच चांगल व अनुकरणीय व्याख्यान आहे.
@shivajigurav435010 ай бұрын
मॅडम,खरच उत्कृष्ट व्याख्यान दिलात. मार्मिक उदाहरणे दिली.असे समाजप्रबोधन झाले पाहिजे. चांगलेच अंजन घातलात.🙏
@TukaramDabade7 ай бұрын
मॅडम खूप छान मार्गदर्शन दिले आज तरुण पिढीला गरज आहे मार्गदर्शन ची
@bhosalevs8438 Жыл бұрын
खरच..अश्या विचारांची गरज सुशिक्षित वर्गासाठी अनिवार्य आहे.
@bhosalevs8438 Жыл бұрын
मी आज पासूनअर्धे घर काम नियमित करेन.
@narayanshinde879310 ай бұрын
अंजली ताईआपले हे विचार ऐकून मी खूप भारावून गेलो.धन्यवाद त्या माता पित्याना. आपण दोन बाबी सांगितले ते फार अनमोल आहे.
@nimbamarathe707411 ай бұрын
वा ताई आपण आधुनिक काळाला अनुसरून व्याख्यान दिल्याबद्दल धन्यवाद.खर तर हीच काळाची गरज आहे.आपण बोधप्रद बोलतात.आपले विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत.बहुत बढिया ताई....
@ganeshgodase281011 ай бұрын
मॅडम तुमचा खरोखरच अभिमान आहे... तुम्ही आज आमच्या संभाजीनगर डिपटी कलेक्टर आहात....आज मी एक सैनिक गणेश गोडसे आपल्या व्याख्यानाला समीक्षण करू शकलो आहे .... आपण दिलेल्या व्याख्यानातून खुप काही शिकायला मिळालं आहे... एक सर्व सामान्य जीवनशैली तुन ज्या व्यक्ती पुढे जातात..त्या व्यक्ती नेहमी जमिनीवर राहतात.. असं आज आपल्या व्याख्यानातून अनुभवायला मिळाले आहे.. आपल्या सारख्या लोकांची समाजांच्या हितासाठी खूप गरज आहे...आज पर्यंत मी बर्याच लोकांची व्याख्याने ऐकली पण आज मी खरोखर प्रसन्न झालो आहे... खरोखरच प्रत्येक व्यक्ती च्या विचारावर जर आपल्या विचारांचा प्रभाव पडला तर किती बरं होईल...मी आपल्या व्याख्यानावर प्रभावीत आहे 😊 अशाच प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी करत रहा म्हणजे आमच्या बुद्धीवर सकारात्मक प्रभाव पडेल आणि आमच्या जीवनशैली त आपल्या विचारांचा काही तरी परिणाम होऊन आम्ही नेहमी आपल्या सारखं राहण्याचा प्रयत्न करुन यशस्वी होण्याचे धैर्य ठेऊ .. धन्यवाद 😊
@vandanagurav-wb1th10 ай бұрын
छान असेच विचार असावेत मि अंसेविका आहे कवटे महाकाळ अशा व्याक्यानाचीगरज आहे
@एकपाऊलमाणुसकीकडे9 ай бұрын
Jay hind sir
@malasarote33338 ай бұрын
जेव्हा मला समस्या निर्माण होतात तेव्हा मी आंतरिक आपल्याशी संवाद करत असते आपण माझे निराकरण सुद्धा करत असता ❤❤❤❤❤
@dr.vandanatagade267911 ай бұрын
अतिशय सुंदर प्रासंगिक भाषण.उच्च शिक्षितांच्या डोळ्यात झणझणित अंजन घालणार सुंदर मार्मिक भाषण
@shalinisawale66457 ай бұрын
Thanks mam, मनातल्या बोल्या, संस्कृतीला वाचवण्याचे मोठं काम तुम्ही करताय मॅडम थँक्यू
@sushilkumarpatil28511 ай бұрын
शिक्षण आणि घर यातील न्यूनगंड आपण फार वेगळ्या पद्धतीने समाजापुढे मांडला...मुलींना घरकाम आलंच पाहिजे.संस्कारांची शिदोरी जपणे आवश्यक आहे.खुपचं छान मार्गदर्शन केले.🌷🌻
@laxmanwalunj6547 Жыл бұрын
सद्यस्थितीला प्रेरक आणि पूरक मागदर्शन , यातून कृतियुक्त पिढीची धारणा आवश्यक
@laxmanwalunj6547 Жыл бұрын
वैचारिक प्रगल्भता अत्यंत महत्वाची
@purushottamchaudhari57025 ай бұрын
धन्यवाद ताई अप्रतिम मार्ग दर्शन अतिशय सुंदर विचार मांडले. त्रिवार वंदन करतो आपल्या माता पित्यांना. छत्र पती संभाजीनगरच्या आई मावशी व अर्ध्या हळकुंडने पिवळ्या झालेल्या मुलींना आपल्या प्रबोधनाची फार फार गरज आहे. धन्यवाद ताई
@eximsarathi533611 ай бұрын
मुलींच्या भावविश्वाचा उलगडा, विश्लेषण व नियोजन उत्तम सादर केलं!
@sudhakargunjal565524 күн бұрын
खरंच खूप छान शब्दांत तुम्ही सुखी, समाधानी परीवारासाठी मुलामुलींना अशी विचारांची जाणीव करून दिली आहे.... आजकाल सुखाच्या कल्पना खुपच संकूचित झाल्या आहेत. तुमच्या विचारांची शिकवण आचरणात आणले पाहिजेत... ग्रेट विचार मॅडम....👌👌
@arvind255611 ай бұрын
आणि महत्वाचा मुद्दा ह्या सर्वांच्याच बरोबर संस्कार पण महत्त्वाचेच आहेत 10:16 🙏
@yogayog1437 ай бұрын
अपना विचारांची खरोखर समाजाला गरज आहे थैंक्समैडम
@shilpakarve950210 ай бұрын
अगदी खरं आहे, आपण अनेक वेळा या मुद्द्यांवर घरात चर्चा करतो पण अंमलात आणत नाही. अतिशय सुंदर मुद्दे मांडले आहेत. 😊
@RamakantKamble-j6h2 ай бұрын
तुम्ही जे विचार सांगतात ते वास्तविक आहे परंतु ते कोणीच समजून सांगत नाहीत. ती सांगण्याची तुम्ही हिंमत दाखवली आहे.
@pundlikpawar42017 ай бұрын
मी शिक्षण क्षेत्रात विविध पदांवर समाधानकारक काम केलेले आहे . सामाजिक कार्याची मुळात आवड आहेच . शिवाय " समीक्षा " करणे माझा छंद आहे . या सर्वांवरून मी आपल्या बाबातीत या व्याख्यानातून निष्कर्ष काढला आहे की , "" आपण एक उत्तम समाज शिक्षिका आहेत . आपलया सारख्यांची समाज उन्नतीला फार गरज आहे. आपले हार्दिक अभिनंदन !!" ( वय _ 66 वर्ष )
@NitinvishnupantNikam9 ай бұрын
लै भारी आपलं मतं मांडली यावरून विचारसरणीचा प्रभाव होईल असे वाटते ..🙏💐
@ABHISH-h5z2 ай бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन आहे मॅडम अभिनंदन 🎉🎉
@tejaswadekar41042 ай бұрын
प्रेरणादायी व्याख्यान आहे.
@namratag6352Ай бұрын
खरंच आज समाजात हेच दिसते या विषयावर खूप छान चर्चा केली
@mahadushinde9499 Жыл бұрын
मॅडम आपल्या विचारांची समाजाला खरोखर गरज आहे असे अधिकारी महाराष्ट्र ला मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@ashwinivichare1153 ай бұрын
स्पष्ट बोलणे, स्पष्ट विचार, खरच तुमच्या विचारसरणीने समाज बदलेल.
@jyotinagarkar2794 Жыл бұрын
तुमचे म्हणणे 100% बरोबर आहे नोकरी सोबत घर सांभाळणे ही सुद्धा महिलांची जबाबदारीच आहे.
@zameerkhan-qb8rs3 ай бұрын
खूप च छान भाषण होते। पुरुष , बाई बदल आपसत मित्रा सारखे संबध असने हे जरुरी चे आहे.
@AnilM-kk8yd6 ай бұрын
साधी राहणी.. आणि उच्च विचार. आपल्या कडून नवीन पिढीने शिकायला पाहिजे..👍
@rahulbhosale31602 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
@dinanathgadilwar70154 ай бұрын
मॅडम मला तुमचा अभिमान वाटतो कारण तुम्ही नांदेडच्या आहात मी पण नांदेडचा आहे आणि तुमचा विचार ऐकलंय आपला विचार आता काळाची खरच गरज आहे त्यामुळे आरोग्य चांगले राहते. कौटुंबिक वातावरण चांगले तर राहते व स्वावलंबी बनतनुन पैशाची बचत होते.
@uttamchandmalpani82542 ай бұрын
खूपच छान माहिती दिली
@sarojk55167 ай бұрын
खूप छान सुंदर प्रेरणा दायी विचार आपण मांडले आहेत मॅडम सर्वांनी ऐकून त्याचे अनुकरण केले पाहिजे तुमचे खूप कौतुक!!
@hemantkumardeshmukh25582 ай бұрын
आपले व्यक्तिमत्व खुप अप्रतिम आहे, नवा आदर्श 🙏
@kalpanakulkarni869410 ай бұрын
आजकालच्या आई आणि मुलीच्या विचारांवर तुम्ही छान मार्गदर्शन केले मॅडम, ह्या मार्गदर्शनाची खरंच खुप खुप गरज आहे समाजाला
@mahanandaphad222111 ай бұрын
आजच्या काळाला शिकलेल्या मुलींना खूप खूप मार्गदर्शन मार्गदर्शन छान केलेला आहे तुम्ही मॅडम धन्यवाद
मॅॅडम आपल्या विचारांत विद्ववता आवाजात नम्रता आहे समृद्धीच्या काळात माणसाने कस जबाबदारी राहव व आपत्तीच्या काळात कस सबुरीने राहावे हे आपण सांगितले उदाहरणे समजल म्हणजे खोटी प्रतिष्ठा जपु नयेत. खरच खुप छान. एक ज्येष्ठ नागरिक. धन्यवाद
@Jasmine_1435710 ай бұрын
खुप छान विचार आणि समजून सांगितलंय.अशा भाषणातून चांगले विचार आचरणात आणले तर तू तू मैं मैं करण्याचीही वेळ येणारच नाही हा बोध घ्यावा.👌👌👌👌🙏🙏
@rajendragokhale19623 ай бұрын
Faar Chaan Prabodhan kelat Anjalitai. Hya sarv goshtincha gambhiryane aajachya pidhine vichar karayalach hava aani to Aacharnat aanala hava.
@jagannathbade812024 күн бұрын
ग्रेट ताई,हे संस्कारा मुळे आहे तुमच्या माता- पित्याला दंडवत.!!
@anilpawar3628Ай бұрын
Khupach sundar mam... 🎉🎉🎉🎉🎉
@chandakantkukade267910 ай бұрын
अंजली ताई गर्व आहे कि आज ही माँ साहेब जिजाऊ सारखं विचार सांगणारे आहात 🙏
@ishanshinde035 ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे
@mahadevsurvase119323 күн бұрын
Great Things
@tukarammisal610 Жыл бұрын
फार उत्कृष्ट व्याख्यान आणि समाज प्रबोधन मॅडम. जय हिंद जय महाराष्ट्र
@NileshKunjir-f1z3 ай бұрын
Intelligent work for human welfare 🙏
@priyashahane90802 ай бұрын
वाह खूब छान माडले ताई २ subject समाजात हे सगळ फार गरजेचं आहे 👏👏👌👌👏👏✨🙏✨
@kashinathkanekar88762 ай бұрын
फारच सुंदर
@oldsongs99342 ай бұрын
Ekdam chhan mam
@dilipbagal66769 ай бұрын
सौंदर्य हे दिसण्या बरोबरच विचारांत पण सौदर्य असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंजली ताई धानोरकर .
@sheelakaranjekarsangamner14599 ай бұрын
खरंच आहे सर्व,खूप गरज आहे अशा मार्गदर्शनाची,सहनशीलताच संपली आहे असं वाटतं, धन्यवाद ताई
@shashikalayenare83117 ай бұрын
खुप छान प्रभावी विचार आहे मॅडम.
@shantarammedage23199 ай бұрын
अंजली ताई, खूप सुंदर आपली माहिती आहे. खूप खूप अभिनंदन. हार्दिक शुभेच्छा.
@avinashwasnik78768 ай бұрын
अगदी खूप चांगले विचार आणि दिलेली उदाहरणे आहेत आजपर्यंत असे विधान मी एक प्रशासनातील व्यतिमत्व कडून ऐकलेले नाहीत
@sarlapatil45339 ай бұрын
मॅडम छान अगदी सोप्या भाषेत तुम्ही बोलत आहेत प्रत्येकाच्या हृदयाला लागेल मनाला कळेल अशा तुमच्या भावना आहेत आणि समाज आणि तसे बदललं पाहिजे ही माझी खूप मनापासून इच्छा आहे याचे भाषण तुम्ही नेहमी दिले पाहिजेत आणि लोकांनी ते ऐकली पाहिजे आणि आपल्या विचारांमध्ये बदल केला पाहिजे आणि आपल्या मुलींना असेच संस्कार दिले पाहिजे एवढेच मला तुमच्या या लेक्चर मधून ऐकायला मिळत आहे आणि तसं जर घडलं खरंच आपला समाज आपल्या महिला दिनाचा खरा अर्थ सक्सेसफुल येईल असं मला वाटते
@tanajikashid7721 Жыл бұрын
आज तुमी पालक,मुले ,मुली यांच्यासाठी खुप महत्वाची माहीती दीली , निश्चीत मैडम मी तुमच्या विचारांचा फायदा घेईन ,व पुढील निर्णय घेईन, खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@dvkamble7763 Жыл бұрын
खुप छान विचार, पण विविध समाजातीलतळागाळापर्यंत विचार पोहोचणे अपेक्षित आहे, काही लोक आर्थिक, तर काही लोक वैचारिक दारिद्रय,.
@blueocean42444 ай бұрын
धन्यवाद मैम, तुम्हारे विचार और साधी राहनी ने प्रभावित किया। बहुत कुछ सीखने को मिला.
@digambarpatole31826 ай бұрын
आताच्या पिढीला आपण सांगितलेला विचर आत्मसात करणे अतिशय महत्वाचे आहे तसेच ती काळाची गरज आहे.
@renukapatole215910 ай бұрын
उच्यशिक्षितांनी असे प्रबोधन करणे फार मोलाचे काम आहे
@GovindJethewar-kp3ue Жыл бұрын
ताई आपण जे प्रबोधन केले अगदी बरोबर आहे तुला मुलींनी अंगिकार करावा काळाची गरज आहे
@ShivajiJagtap-md5qz3 ай бұрын
संस्कृती संस्कार अप्रतिम मॅडम धन्यवाद
@arunlohat94065 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन ,धन्यवाद मॅडम .
@YjJ-y1g6 ай бұрын
खूप छान आपण जे सांगितले आहे.तशी वागणुक हिचं खरी यशाची पायरी आहे.