सर किती सहजतेने आपण व्याख्यान देता... कुठलाही अनुभव हळुवारपणे मांडताना संस्कार जोपसण्याचे ज्ञान देता तेही निखळ विनोदातून.. धन्यवाद सर
@kanhiyyalalandhale Жыл бұрын
सर आतला आणि बाहेरचा माणूस या बद्दल दिलेले अनुभव खरोखर अनुभव सर्के आहेत कारण आपल्या आतील माणूस कितीही चांगला असला तरी बाहेरचा माणूस खल नायक आसतो तो आपल्याला कधीच चांगले निर्णय घेऊ देत नाही
@pradnyadeshpande8398 Жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी व्याख्यान..
@BhaktiBhutte Жыл бұрын
सर तुमचे खुप आभार विनोद करून लोकांना जागवताय रामदेव बाबा योग करुन आरोग्य व उद्योग करून रोजगार वाढेल पण मंत्री नेते खोटे आश्वासन देऊन जनतेची पिळवणूक करतात भ्रष्टाचार हजारो कोटी रुपयांचा करतात लुटतात त्यापेक्षा खुप सुंदर काम करत आहेत आयुर्वेदिक उपचार सुरू आहेत बर चालू आहे धन्यवाद करा 🙏🙏🙏
@tanaji61310 ай бұрын
सर पुर्वीचा काळच खुप छान होता. आता लोकं मतलबी झालीत. पुर्वी दया,माया प्रेम होतं.आता काहीच नाही.
@raosaheb8446Ай бұрын
मग @काहीच नाही@ याची मजा घ्या😂 😂
@deepakshewale22633 ай бұрын
प्रभू रामचंद्रांच्या स्पद स्पर्शाने पावन झालेली भूमी पंचवटी, नाशिकहून आदर्श रिक्षाचालक पुरस्कार सन्मानित, रिक्षा चालक. श्री दीपक शेवाळे यांचा नमस्कार सर, अतिशय सुंदर मार्गदर्शन, खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या, शिक्षकांमुळे आज आमची भारतीय संस्कृती टिकून आहे, तुमच्यासारखे शिक्षक आमच्या भारतीय संस्कृतीचे पाठीचा कणा आहेत, आज जगामध्ये आमची भारतीय संस्कृती स्वाभिमानाने ताठ मानेने उभी आहे. केवळ तुमच्यासारख्या शिक्षकांमुळे. छान व्याख्यान देतात सर आपण तुमच्या व्याख्यान ऐकल्यामुळे एक मनाला ऊर्जा मिळते, असेच व्याख्यान आपण कायम देत रहा. भाऊबीजेच्या तुम्हाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
@ajitnarsale21656 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. समाजाचं वास्तव अगदी सोप्या भाषेत तूम्ही मांडले आहेत.
@sunilakale8751 Жыл бұрын
सध्या टीव्ही सिरीयल चा फार परीणाम कुटुंब पद्धतीवर झाला आहे, अनेक टीव्ही सिरीयल मुळे घरा घरात तंटे निर्माण लावले आहेत,,, फार छान सर मार्गदर्शन
@balasahebdevkar410610 ай бұрын
अतिशय सुंदर,, वास्तव डोळ्या समोर ठेवलं सर तुम्हीं thanks
@sugrabimulla3830 Жыл бұрын
खुप दिवसांनी असं व्याख्यान ऐकायला मिळाले खुप छान वाटले
@SupriyaPawar-o7w10 ай бұрын
खरचं सुंदर
@sunitachavan1075 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय.. जय महाराष्ट्र.. खुपचं महत्त्वाचं आहे...
@rajdande8495 Жыл бұрын
सराचा बोलण ऐकतच राहावस वाटत होत खरखुर बोलण ऐकुण सर खुप हसायला येत होत धन्यवाद
@dilipmachikar9955Ай бұрын
अतिशय सुंदर सर्व विषयांना हळुवार स्पर्श करून केलेले व्याख्यान सर मनःपूर्वक धन्यवाद🌹🌹🙏🙏🙏
@manishawagh47493 ай бұрын
खरंच खुप खुप सुंदर.... समाज प्रभौधन...❤❤
@vishnupise689 Жыл бұрын
सर आपले व्याख्यान अप्रतिम आहे.🎉🎉❤❤
@VasantBaisane5 ай бұрын
खूपच खूप छान छान माहिती व्याख्यान मधून देतात सर जी ग्रेट सर जी
@surekhasonaje Жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान. खूप हसवले. अंतर्मुख करणारे. 🙏
@shriniwaschavan1580Ай бұрын
Very nice to listen khupach chhan
@किशोरीभोर4 ай бұрын
लहान मुलांना मोबाईल पासून वाचवणे खरच खूप च अवघड झाले आहे इतके कसे आई वडील हतबल होतात कळत नाही आपण किती घाबरत होतो आई वडिलांना .लेकरे आपलीच आहेत हो पण त्यांचे आयुष्य बिघडते याचा विचार देखील करायला हवा.
@medhadikshit8766Ай бұрын
SIR ! U make other's laugh in a easy way ! Very nice of u! Making other's laugh is not a easy thing ! God Bless U !❤😅😅
@pundlikbiranje18956 ай бұрын
सर धन्यवाद आपण किती सुरेख मार्गदर्शन केले
@leelasonar5114 Жыл бұрын
खूप सुंदर भाषण
@kalawatikamble43826 ай бұрын
आपणास शतशः प्रणाम
@jyotipatil5718 Жыл бұрын
Very nice l like it
@rajumate3092 Жыл бұрын
Gele te divas rahilya fakt aadhavani🎉
@sandysardar84Ай бұрын
Far chan Sir, junya goshthichi aathavan zali, mast.
@ParmeshwarKhadse-b9l7 ай бұрын
पुण्याचा प्रसंग खुप वाईट वाटला डोळ्यात पाणी आल
@Sujit1909Ай бұрын
❤ Made my day
@vitthaltawade239416 күн бұрын
खुप 👌👌मस्त 👍👍🙏🌹🌹🌹
@sambhadalavi29919 ай бұрын
खरचं छान व्याख्यान होत अगदी अप्रतिम. ❤❤❤
@sumedhsuryawanshi8674 Жыл бұрын
Yeklyawar aanand khup milala😊😊 thank you🙏🌹🙏
@sunitakarjule121411 ай бұрын
कळमकर सर म्हणजे आमच्या अहमदनगर जिल्ह्याची शानच..👌👍✌️
@anilbansode2238 Жыл бұрын
Khup Chan
@dattarammandlik366311 ай бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान
@raghunathsonawane95259 ай бұрын
आदरणीय सर,खूप छान मार्गदर्शन💐👍💐
@nitinpamkar10 ай бұрын
साहेब माझ वय 62 आहे. मी ज्या मनीषा चा पोलका धरून शाळेत गेलो. तिचं मुंबईत आज हॉस्पिटल आहे, एक प्रसिद्ध डॉक्टर आहे. माझी मैत्रीण मनीषा. 😊
@bhagwanlaxmankanade7426 Жыл бұрын
जय श्रीराम जय हनुमान
@smitaparab415811 ай бұрын
खूप छान.
@raghunathsonawane95259 ай бұрын
अतिसुंदर👌
@TUKARAMUGALE-ch6ew4 ай бұрын
खूपच छान आहे सर व्यक्ती तितक्या प्रकृती.
@PC-my5rx6 ай бұрын
Chan.... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@swatimule686 Жыл бұрын
अप्रतिम सर खूपच सुंदर.....खरच गरज आहे अशा प्रबोधनाची.
@balasahebindore508711 ай бұрын
Great speech by great sir
@mahadevkambale6211 Жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान. खरंच पूर्वीचा काळ चांगला होता.
@bhaskarbansode260 Жыл бұрын
सुंदर! व्यंग दाखविण्यासाठी कोपरखळ्या भरपूर आहे..😂
@raghunathsonawane95259 ай бұрын
अतिसुंदर सर👍
@seemakoli4556 Жыл бұрын
खुपच छान व्याख्यान झाले खुप दिवसांनी पोट भरुन हसले .
@bhagwantraopahurkar2622 Жыл бұрын
🙏🏻🌹खूपच छान सकारात्मक
@mayamhasade2715 Жыл бұрын
🙏👍👍👍👍 अभिनंदन सर
@pramilabajaj782510 ай бұрын
Super marmik vyakyan
@rohinipawar84208 ай бұрын
Sir vyakhyan khup aprtim kharch aapaan chotya chotya goshtitun aanand शोधला पाहिजे. नेमकं आपण तेच Miss करतो.
@rayman96876 ай бұрын
Great🎉
@rajendradirangane53307 ай бұрын
Great.. Thank you 🙏🙏
@deepakchaudhari2063 Жыл бұрын
मनोरंजनातून प्रबोधन केले सर. धन्यवाद. दीपक - न ह रांका बोदवड
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
धन्यवाद.
@bhausoshinde64715 ай бұрын
❤❤
@sangitaugale6169 Жыл бұрын
Really very impressive
@govinddoiphode28878 күн бұрын
💐🙏💐
@anthonytuscano79833 ай бұрын
Excellent
@gitika6732 Жыл бұрын
Good 😊
@manojkarde1805 Жыл бұрын
बहोत बढ़िया सर
@ओंकारतुपेपाटील Жыл бұрын
Khup chan..❤
@vijaychavhan6311 Жыл бұрын
अभिनंदन सर खुप छान
@namdevsonttake8245 Жыл бұрын
सर आपल्या व्याख्यान मंत्रमुग्ध करणारे आहे 🙏👍🏼🙏👍🏼🙏👍🏼💐💐💐💐
@sangitaugale6169 Жыл бұрын
Really impressive
@pravintayade2024 Жыл бұрын
Dhanywad
@manojkumarjoshi6509 Жыл бұрын
खूप खूप छान मंत्रमुग्ध झालो सर विनोदी खुमासदार बेस्ट
@maheshdevale2728 Жыл бұрын
Best👍👍💯
@Shri_0183 Жыл бұрын
Very nice sir
@vijaychavhan6311 Жыл бұрын
अभिनंदन सर
@jayshreesamse236011 ай бұрын
Khupcha bhari sar😅😅
@vasantphadke469410 ай бұрын
I needed this
@sangitajadhav563211 ай бұрын
खूप छान सर व्याख्यान सांगितले
@shivtejcakerecipes7225 Жыл бұрын
Tq sir
@SantoshSatav-zu9du9 ай бұрын
सर बालपण जाग केलं आपण धन्यवाद
@vinodahire4564 Жыл бұрын
सर तुमचे व्याख्यान खुप छान असतात.खुप छान👌👌
@DhirsingVasave-sw2th Жыл бұрын
👍👍
@arvindbachchhav964 Жыл бұрын
आपलं विश्लेषण भाषण खूप छान वाटत
@im_avi3122 Жыл бұрын
Sanju kaka khup chhan
@mankalideshinge31398 ай бұрын
सुपर
@manojichake1282 Жыл бұрын
बरोबर सर
@dhruvdighe24598 ай бұрын
This is natural tallent, can't be achieved with efforts.