छान ,उपयुक्त माहितीपूर्ण video.मला बर्याच वर्षांपासून हाय बीपीच्या गोळ्या आणि शुगर बाॕर्डरला होती ती आता शुगर लो झाली आहे. वय - 59 वर्षे.डिलिव्हरीनंतर पोट खूपच सुटलं आहे. वजन 58 kg + वाढतं.उंची 5 फूट. तुम्ही एका व्हिडिओमध्ये रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायला सांगितलं .पण बरेचदा दुधाने कफ होतो. माझ्या आईला लो बीपीचा आजार होता. पण आई ,बाबांना डायबिटीस नव्हता.पण मामा ,मावश्यांना होता डायबिटीस. हा video पहिल्यांदाच बघितला. उपाय करुन बघते.तुमचं बोलणं ,समजावून सांगणं अगदी सहजपणे असं असतं. - सौ. मेघना लिमये. 🎉
@kavitasawant96864 жыл бұрын
खूप छान उपचार मॅडम,,मी नक्की करेल,,माझं जेवण खुप कमी आहे,मला जास्त खायला आवडत नाही,थोडंच खाते पण पौष्टिक खाते,कुठलाच आजार नाही,काही दुखल पण नाही,अजून चांगले चांगले उपचार सांगावेत,जेणे करून पुढे त्रास होणार नाही,आता थोडा व्हेरिकोन्स व्हेन चा त्रास जाणवत आहे,मी मसाज करून घेते,,
@mangalapatil5468 Жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती सांगितली आहे. सहज कोणालाही जमेल अशी उपयुक्त. आभारी आहे.
@ashasanas41423 жыл бұрын
तुमचा विडीओ खुप छान वाटला मी साठीच्या पुढे आहे पण माझ्या पोटावर ची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी करणार आहे धन्यवाद
@santoshkotnis76393 жыл бұрын
साध्या शब्दात प्रामाणिकपणे तळमळीने दिलेली माहिती.धन्यवाद
@kokilaanilmahajan29742 жыл бұрын
छान सांगितले मी तुमच्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जेवण करते
@gayatrishouche93394 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान सोप्याभाषेत मार्गदर्शन करता त्यामुळे खूप चांगले समजते ,खूप छान!! नमस्कार मॅम !
@sunitadeshmukh93733 жыл бұрын
Dr..ताई तुम्ही अगदी आईच्या मायेने सांगता.. इतकं मनापासून प्रेमाने समजावून सांगत आहात की Video बघीतल्यावर ठरवूनच टाकलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवण करायचं.. खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏
@संपदातळेकर Жыл бұрын
बहुत अच्छा से समझाया मैम बहुत बहुत धन्यवाद🙏🙏
@sudhasalunke15433 жыл бұрын
खूप छान माहिती सोप्या पध्दतीने समजावून सांगितली धन्यवाद
@pratibhatryambake51533 жыл бұрын
Very nice points for health thank you so much i am so happy Dr friend 👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹👍 super
@shilpapolekar54893 жыл бұрын
मी करून बघीतले तर माझ्या पोटावर ची चरबी कमी थोडीशी आहे धन्यवाद 👏👏
@pratibhashirke45663 жыл бұрын
Kai kele
@PARIMAL_9994 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे साध्या आणि सोप्या शब्दात धन्यवाद मॅडम
@savitabansode66613 жыл бұрын
तुम्ही सागितली माहीती खुप छान मी केला हा उपाय मला खुपच फरक पडला माझ वजन खुप कमी झाल.
@pratibhakulkarni29962 жыл бұрын
मला आमचे डॉक्टरांनी सांगितलं की मटकी शेंगदाणे खायचे नाहीत मोड आलेले धान्य कसे खायचे
@bharatpatil402110 ай бұрын
धने जिरे पावडर चा काढा सलग तीन दिवस घ्यायचा आहे का महिन्यामध्ये तीन वेळा कधीही चालेल प्लीज रिप्लाय ताई
@shravanimasurekar33133 жыл бұрын
उपयुक्त माहिती 👌👍 धन्यवाद मॅडम 🙏🙏
@nandaadkar80782 жыл бұрын
डॉक्टर खूप छान आहे उपयुक्त आहे आवडली माहिती
@mangalamotiray43974 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही डॉ अनघाताई🙏
@lahanugund33683 жыл бұрын
खुपच छान माहिती खूप साधेपणाने समजावून सांगितले
@ashwinipawar30622 жыл бұрын
धन्यवाद मस्तच समजुन सांगितले 🙏
@sadicchachendvankar53133 жыл бұрын
Dhannyavad taai aapan dilelya mahitisathi. 🙏🏻😊
@surekhabhatkar92284 жыл бұрын
खुप सोप्या पद्धतीने चरबी कमी करण्यासाठी उपाय सांगितले धन्यवाद मॅडम
@gujagoshti47832 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे
@manishadeshpande99782 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. ...धन्यवाद डॉक्टर.
@kavitadhamankar92493 жыл бұрын
ताई तुम्ही माहिती अतिशय छान सांगता खूप खूप धन्यवाद
@sujatasutar81803 жыл бұрын
Khup chan mihiti dilat. Thanks.
@jalindarpawar63614 жыл бұрын
खूप खूप छान माहिती.. मनापासून धन्यवाद...
@mangalamulay2672 жыл бұрын
Khup chhan...kami velat sangitale
@madhuribansod11064 жыл бұрын
मडम तुम्ही अगदी भारतीय मराठी अन्नधान्याची माहिती डायटिंग दिली. धन्यवाद.....
@charushilamarathe84713 жыл бұрын
Dr sau angha kulkarni khupch sunder mahiti detat thanku very much
@vasudevchougule4714 Жыл бұрын
फारच छान माहिती. मॅडम ,अंगातली उष्णता कशी घालाऊ शकतो. त्यामुळे dolyadhe आग होते ,थकवा आल्यासारखा वाटतो. please 🙏
Dr.Khup chan shashtrashudhha padhatine explain kele aahe..👌👌💐 mala tumhala kahi vicharayche aahe .
@suhbhashraut9174 жыл бұрын
उपयुक्त माहितीचा दिलयाबददल धन्यवाद
@nehabhelsaikar53043 жыл бұрын
खुप छान माहिती दिली..धन्यवाद
@ashwinithite52223 жыл бұрын
खुपच सुंदर मोजक्याच शब्दात अत्यंत तळमळीने माहिती सांगितली डाॅ.खुप आभारी आहे.कोलेस्टेरॉल ची गोळी पंधरा वर्षांपासून घेतीय काही उपयोग नाही आता बंद केलीय आता फक्त असेच उपाय करून तब्येत चांगली ठेवणार
Tumhi dilelya guidance nusar gele 2 mhine me sakhar ani bhat khat nahi...its really effective...5 kg wt utarle ahe
@aartisakrikar12345 жыл бұрын
Prajakta mam it's very nice. Bt workout krta ka any type
@loveyouzindagi37995 жыл бұрын
Wow
@swatibhoyar80834 жыл бұрын
Kharcha kami zal ka Kay kely kas kel saga na plz
@kalabakshi27144 жыл бұрын
खुप छान समजावून सांगितले
@arunachaudhari14162 жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान आहे खूप आवडतात
@shrikantpawar31684 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर ताई माहिती दिली खूप छान
@rahulpatil23063 жыл бұрын
तुम्ही फार महत्त्व पूर्ण माहिती दिली आहे आभारी आहे
@SurekhaPatil-yi5kf4 жыл бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत
@jyotipavitre72344 жыл бұрын
खूपच छान उपयोगी माहिती सोप्या भाषे मध्ये सांगितली धन्यवाद!
@Sangharshsonavane2 жыл бұрын
Changla aabhyas ahe madamla
@sulbhatandel29564 жыл бұрын
खुप छान माहिती दिली डॉक्टर त्याबद्दल धन्यवाद
@sunitasaundane55834 ай бұрын
I am always follow your advice and it's worth
@shobhadeshpande39924 жыл бұрын
मी स्वाती देशपांडे खुपच छान माहिती सांगितली, धन्यवाद. मी प्रयत्न करेनच.
@anantrajan21565 жыл бұрын
डॉक्टर, तुम्ही म्हणजे डॉक्टर कम शिक्षिका च वाटता, कारण इतक्या सोप्या पद्धतीने सांगता की पटले च पाहिजे. तुमचे बरेच व्हिडीओ मी सेव्ह केले आहेत. असे व्हिडीओ पोस्ट करीत रहा, या करिता तुम्हाला शुभेच्छा.
@varshadatar80965 жыл бұрын
Thank u mam me ajpasun tumcha diet plan suru karte Kiri sahaj samjavun sangata Apan tq
@dreamhouse8404 жыл бұрын
@@varshadatar8096 .
@anishadeorukhkar41852 жыл бұрын
Khup chha ani sawister sangitale
@surekhamane59723 жыл бұрын
थँक्स छान सांगितलं असेच विडिओ सांगा
@kartikisonlinetutorials66914 жыл бұрын
Thank you mam Idea is very clear now for any diet 😁😁
@vinayaghatage88214 жыл бұрын
डाॅक्टर तुम्ही खुपच छान समजावून सांगता मी तुमचे व्हिडिओ पाहिले
@bhagwanhume98543 жыл бұрын
भाषाच..रसाळ मधाळ दुधाळ मवाळ मायाळू. साधी सरळ भाषा छानच आहे.
@ashwinisawant91084 жыл бұрын
Khup Chan mahiti deta dr.tumhi thanka
@ravindrajoshi89683 жыл бұрын
डॉ.साहेब तुमचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक दिला तर फार बरं होईल . 🙏
@sumandattal8212 жыл бұрын
Marvellous. Well done. Such a wonderful gesture. But shukar, mourns what is that? Exactly same as our village food we took in our childhoods. Is recommended
@आनंदलहर-थ4य4 жыл бұрын
सर्वांसाठी खूप चांगले मार्गदर्दन
@dilipsawant1735 жыл бұрын
Thank you mam., मला खूप आवडले तुम्हि सांगितलेले.मनोमन विचार केला आहे फॉलो करण्याचा आणि यश मिळाले की लगेच तुम्हाला कळविणार.तुमचा मेल आय डी काय आहे.मॅडम तुम्हाला खूप खूप सुखी आयुष्य लाभो, माझ्या शुभेच्छा.
@babitashinde76644 жыл бұрын
Farak padla kA
@anugolesar62734 жыл бұрын
Khup chaan mahiti dilit mam.. delivery ntr pot sutla asel tr te ksa kmi krawa...pls sanga
@pritigpatil344 жыл бұрын
👌👌mam khup chan information dili
@prachikalyani10172 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@gorakhgite52304 жыл бұрын
धन्यवाद चांगली उपयुक्त माहिती दिली परंतु नेमके तेच सांगाल तर अधिक प्रभावी असेल
@VarshaKute-pg7lc Жыл бұрын
अप्रतिम 👍👍
@SandhyaThawkar9 ай бұрын
Kuhb chan mahiti dili ma dam
@anuradhanimbalkar21744 жыл бұрын
Very nice information mam🙏🙏🙏
@jyotsnajadhav76814 жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती सांगता.
@31.5.854 жыл бұрын
Khup chan samjavun sangt ahat Madam thank you
@anandraomore48244 жыл бұрын
फारच उपयुक्त आणि शास्त्रोक्त माहिती धन्यवाद
@shankarkhalsode7014 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली..... धन्यवाद !
@pushpalimane71914 жыл бұрын
Khup chan sangitle mam mi start karel.. sagle sangtat ki he khau naka te khau naka .. pan tumhi tension ghalavle
@bhagwanhume98543 жыл бұрын
धन्यवाद डाॅ...!!श्रद्धा और सबुरी!!
@rohanbelhekr47514 жыл бұрын
खुप छान सांगता मला खुप आवडतात तुमचे विडिओ
@husenshaikh82065 жыл бұрын
Mam tumhi khup Chan mahiti dili .thanks . Majha mulala khup sardi hote ,tyacha tyala khup tras hoto ,baldama aahe .kaf kami honya sathi ,sardi nahi honya sathi upay sanga .
@pradeepkhedekar43894 жыл бұрын
आपण जी माहिती सांगता खरोखर चांगली आहे त्या बद्दल धन्यवाद
@vijaaygore62754 жыл бұрын
आपण जी माहिती सांगता खरोखर चांगली आहे त्या बदल धन्यवाद