भूतकाळाचे चिंतन, भविष्यकाळाची चिंता! भूतकाळातील घडलेल्या अनिष्ट विचारांचे सतत चिंतन व भविष्यातील अनिष्ट विचारांची चिंता त्यामुळे दुःख मनभर, सुख कणभर आपल्या वाटेला येते! दुःखामुळे अनिष्ट चिंतन, अनिष्ट विचारांमुळे आपल्या जीवनात आपत्ती, विपत्ती, संकट, अडचणी निर्माण होतात! बुवा, बाबा भगत, फकीर तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही! तुमच्या जीवनातील प्रॉब्लेम तुम्ही तयार करता! म्हणून ते तुम्हालाच सोडवले पाहिजे! चांगले विचार करणे, अनिष्ट विचार टाळणे! असे केल्याने आपल्या जीवनात चांगले चांगलेच घडायला सुरुवात होईल! म्हणूनच विचार बदला, नशीब बदलेल..
@jeevanvidya8 ай бұрын
🙏
@magiciankishorsawant8355 ай бұрын
God bless you too
@vishnuchavan9170Ай бұрын
माझ्या सद्गुरुराया नमन आहे तुम्ही जे अमृत पाजले खूप खूप thank you
@rupeshbhandari818Ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे जय सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम ❤
@saujanya55829 ай бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@bhikajisawant34354 ай бұрын
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@sheelagosavi8293 Жыл бұрын
माऊली सांगतात जगातील प्रत्येक माणूस अनिष्ट चिंतन करण्यात पटाईत आहे आणि सराईत आहे.हेच सर्व दुःखाचे मूळ आहे.म्हणून त्याच्या जीवनात अरिष्ट निर्माण होते.हे अरिष्ट टाळण्याचे सामर्थ्य तुमच्यातच आहे.म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माऊली,थँक्यू.माऊली,थँक्यू,माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@saujanya55829 ай бұрын
अनिष्ट चिंतन आपल्या कडून नकळत होत असते आणि तेच आपल्या सुख दुःखाला कारण असते म्हणून माऊली सांगतात सतत चांगले चिंतन करा त्यासाठी प्रार्थना सतत बोलत राहिले पाहिजे धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya8 ай бұрын
🙏
@kartikrameshchavan471011 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunanaik8014 Жыл бұрын
He sharir mhanaje Kalpataru aahe.Aplyala je pahije te kalpataru detat . Pan apan je magato te kalpataru deto. Pan apan nako te magat Asto. 11:58
@nirmalakadam7809 Жыл бұрын
अनिष्ट चिंतन करणे हेच माणसाच्या दुःखाचे मूळ कारण आहे. आपल्या जीवनातील सर्व समस्या आपणच निर्माण करतो व त्या सोडविण्याचे सामर्थ्य आपल्याच ठिकाणी आहे. सद्गुरु श्री वामनराव पै.
@sanjayjoshi5814 Жыл бұрын
आपल्या जवळच कल्पतरु झाड आहे पण आपल्या ते माहित नाही अप्रतिम मार्गदशन केले माऊली खूप खूप धन्यवाद
@reshmapednekar566 Жыл бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@magiciankishorsawant8355 ай бұрын
God bless you too
@rajughule153 Жыл бұрын
Maharashtra sangathan
@ggkurale8009Ай бұрын
Nice 🙏🏻
@shrikrishnakhokale7191 Жыл бұрын
Thankyou Satguru khupch Chan apratim margdarshtion Vichar ha jivanala Ghadvite kiva Bighadvite Jasa Vichar tasa jivnala Akar He tumhi Chitan ya Vishayatun khup chan Savistar Sopya bhashet shikvile thanks Satguru Khup khup krutnyata He Satguruche Dnyan ghayche ki nahi he Jayche Tyani Tharvayche ahe manun Satguru sangtat tuch aahe tujhya Jivnacha Shilpkar Deva sarvache bhal kar
@vibhavarimahajan7572 Жыл бұрын
Vithal vithal deva
@seemapatil7643 Жыл бұрын
Surder ahe vochar thanks
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@ujwalyamsanwar1901 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@vidyaredkar3506 Жыл бұрын
Parmarth
@arunanaik8014 Жыл бұрын
Satat shubh chintan Kara
@kishorsankhe6766Ай бұрын
Good
@rashmiwalke6446 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@arunanaik8014 Жыл бұрын
Vichaar badala Nashib badalel🙏🏻🙏🏻
@suchitakangutkar7573 Жыл бұрын
दुःखाचे मूळ कशात आहे सांगत आहेत पै माऊली🙏🏻
@SavitaPatil-mp2fy Жыл бұрын
Vitthl vitthl mavuli 🙏🙏
@KavitaJamdade-mw5kt Жыл бұрын
Koti koti pranam sadguru
@priyakeluskar8715 Жыл бұрын
आपण जे विचार करतो ते देवा जवळ मागतो अप्रतिम मार्गदर्शन केले आहे थॅन्क्स सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम आणि कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏
@jeevanvidya Жыл бұрын
🙏
@purushottamtekade7683 Жыл бұрын
तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता.
@sanjaybhuvad3198 Жыл бұрын
सदगुरू नाथ महाराज कि जय
@pradnyaharmalkar357 Жыл бұрын
आपल्या जीवनाला लागलेले ग्रहण जर सुटावे असं वाटत असेल तर जीवन विद्येचे ज्ञान ग्रहण करा Tthank you satguru 🙏🌹
@magiciankishorsawant8355 ай бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे,सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@radhakisangirnare7836 Жыл бұрын
सत्य आणि इमानदार माणसांना चांगल्या नोकऱ्या लागत नाही त्यांना कष्टच करावे लागतात
@sarangkhachane5219 Жыл бұрын
बुवा बाबा भगत फकीर हे त्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही तर ते तुमचे काय सोडविणार? याला उपाय एकच तो म्हणजे "विचार बदला नशिब बदलेल" ... अप्रतिम मार्गदर्शन... धन्यवाद माऊली
@sheelagosavi8293 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sumandhavale2681 Жыл бұрын
खूप खूप सुंदर मार्गदर्शन शरीर म्हणजे कल्पवृक्ष त्याच्यामध्ये जो मी आहे त्याच्या कडून जे मागाल ते मिळतं.कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर .🙏🙏🌷
@kishorsankhe67664 ай бұрын
Very inspiring
@mandakinibomble9655 Жыл бұрын
जीवन विद्या सांगते संसार हा दुःख मुळ आहे हे चुकीचे आहे खरंतर अणिष्ट चिंतनाने संसार मध्ये दुःख निर्माण होते आपल्या विचारांवर आपलं सुख दुःख अवलंबुन आहे म्हणून विचार चांगलेच करा धन्यवाद देवा 🙏🙏🌹🌹
@ashokravpatil5436 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
@sonaliwerlekar8870 Жыл бұрын
विचार बदला नशीब बदलेल वाह खुप खुप सुंदर मार्गदर्शन माऊली कोटी कोटी धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gopaltoraskar7599 Жыл бұрын
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashwinimatkar9584 Жыл бұрын
Vithal vithal 🙏🙏
@prakashbhogte8987 Жыл бұрын
माणूस "जे करतो ते तो देवाकडे मागतो, आणि जे तो देवाकडे मागतो, ते देव त्याला देतो " ही वस्तुस्थिती आहे .❤हा जिवनविद्येचा अद्भुत आणि अलौकिक शोध आहे❤❤
@gangadharghadge4992 Жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@sarangkhachane5219 Жыл бұрын
सुख कणभर व दुःख मणभर याला काहीतरी कारण असले पाहिजे. ते म्हणजे माणूस सतत अनिष्ट चिंतन करतो त्यामुळे त्याच्या जीवनात अरिष्ट निर्माण होते... अप्रतिम मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@sarangkhachane5219 Жыл бұрын
जीवनविद्या चे तत्वज्ञान ग्रहण केले तर माणसाच्या जीवनाला लागलेले ग्रहण सुटेल...खूपच छान मार्गदर्शन... धन्यवाद माऊली
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳🇮🇳❤️
@surekhaghadi842 Жыл бұрын
Vitthal vitthal mauli 🙏🏻🙏🏻🌹🌹
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली , आदरनीय , वंदनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@madhukarambade2570 Жыл бұрын
अनिष्ट चिंतन ౹ करी सदा चित्त ౹ समस्या निर्मित ౹ होती तेणे ॥
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@arunanaik8014 Жыл бұрын
Manus anishth Chintan karto. Tech dukhache mul ahe.
@indaramindore4529 Жыл бұрын
हे देवा सर्वाची भरभराट होऊ दे
@magiciankishorsawant8355 ай бұрын
God bless you too
@Panduranguyach6 ай бұрын
सद्गुरु माऊली चे यथार्थ विवेचन आणि मार्गदर्शन 🙏🙇✍️
सदगुरु आणि माई यांच्या चरणी नतमस्तक होऊन कोटी वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anusayagawde7132 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
@dhananjaygawde668 Жыл бұрын
विचार बदला नशीब बदलेल. सांगत आहेत सद्गुरू.🙏
@sangeetakadam6273 Жыл бұрын
जे काही आपण करतो ते आपल्यामुळेच आहे म्हणून सद्गुरुंचा दिव्य संदेश आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.शुभ,सुंदर विचार करून आपण आपले जीवन शिल्प सुंदर रित्या घडवायचे आहे.Thank you so much satguru khupach sundar Divy margdarshan satguru. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@hemantrege2661 Жыл бұрын
as you think so you become God bless all
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
Shudha parmatma Mhanje Jeevanavidy Satguru Sri Wamanrava Pai Pranit Jeevanavidy DADA Sri Pralahad Pai Pranit Jeevanavidy 🙏🙏🇮🇳🇮🇳❤️
@ShubhangiMohire5 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर
@vinayakchindarkar1844 Жыл бұрын
सद्गुरू श्री माऊली , 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏 विश्वातील प्रत्येक व्यक्तीचं भलं व्हाव ही आपली तळमळ... माऊली, आम्ही सर्व कृतज्ञ आहोत
@shwetajamsandekar2458 Жыл бұрын
Common people do chintan, continuous thinking of either past or future, and mostly in the form of worries. We blame for all our worries on sansaar, family children, wife, so people leave this for peace. But jeevanvidya says the actual reason for all our worries is anishta, bad thinking, it's actually a climax. And run behind bua, baba, bhagat fakir. They cannot solve our problems. You create problems and that's why you only have to try to solve your problems. It's actually difficult to make people wise and it's very easy to make them fool because they get fed up with our problems. But jeevanvidya says change your thoughts and change your destiny. Actually it's beautiful arrangement by nature, we are sitting under kalpavrusha and we beg for happiness. Whatever you do that you demand and whatever you demand that you get, it is so simple as per the rules of nature. But to change our thoughts doesn't look that simple. How we can think positive or wisely in a bad situation, Mauli explains in a beautiful way. Thank you so much Mauli 🙏
@nitinhpatil7979 Жыл бұрын
ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏 सद्गुरु श्री पैनाथ महाराज कि जय .!
@sandipPrabhale-tn1oc Жыл бұрын
Deva सर्वांची भरभराट होवू दे सद्गुरू नाथ महाराज की जय,,,, जय सद्गुरू जय जीवनविद्या,,,,,
@RaRa-hi8dd Жыл бұрын
😊😊
@magiciankishorsawant8355 ай бұрын
God bless you too
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@magiciankishorsawant8355 ай бұрын
God bless you too
@prathameshsongire999 Жыл бұрын
😊😊
@govindvichare6644 Жыл бұрын
विचारात काय शक्ती आहे,याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@jeevanvidya Жыл бұрын
🙏
@savitathakur3748 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@magiciankishorsawant8355 ай бұрын
God bless you too
@VanitaMakwana-q8k Жыл бұрын
🙏Thank you Sadguru,Dada,Vahini,Sampurna Jeevan Vidya Pariwar🙏🙏🙏khup khup krudagnya ache👌👌👌❤️❤️🙏🙏
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sangitaanpat1935 Жыл бұрын
Satguru maharaj ki jai 🙏🙏🌹🌹❤️👍
@amolrevankar8780 Жыл бұрын
विचार बदला नशीब बदलेल. मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल.
@jeevanvidya6 ай бұрын
👍👍🙏
@nitingaddam921 Жыл бұрын
Thank you Satguru
@udayredkar5991 Жыл бұрын
Shubh Chintan is the base for happy life
@AkshataAmberkar-n1r Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaishnvidhure23056 ай бұрын
Jau sat guru vithal
@arunanaik8014 Жыл бұрын
"Jeevanat Satat Sankate alyas Kai karave".... Az ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe. Satguru Shree Wamanrao Pai. Dhanyavad Mauli. Bless All 🙏🏻🙏🏻🌷🌷
@PitambarMali-t6h Жыл бұрын
Sadguruche vakye anmol ahet
@saujnyagamre1967 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद सद्गुरू माऊली
@ambadassamal Жыл бұрын
Kup.chan.pravachan.pai.mauli.koti.koti.pranam
@anjanakadam8352 Жыл бұрын
अनिष्ट विचार केल्यामुळे आपल्यावर संकटे येतात.आपल्या जीवनात येणारे प्रॉब्लेम आपणच सोडवले पाहिजे.याला उपाय एकच" विचार बदला नशीब बदलेल." Excellent philosophy 👍🙏👌 Thank you Satguru mauli 🙏🙏
@jeevanvidya Жыл бұрын
🙏
@mangalnaik33919 ай бұрын
धन्यवाद माऊली.
@mahadevmangaonkar7577 Жыл бұрын
तुम्ही जस चिंतन कराल तसंच तुमच्या आयुष्यात घडणार ! चांगलं चिंतन तर चांगलं आयुष्य आणि वाईट चिंतन तर आयुष्य वाईट ! एवढं सोप्प आहे, पण मग जमत का नाही ? आणि जमवायचं कसं ?
@sunilbidikar176 Жыл бұрын
सद्गुरु माऊली माई दादा वहिनी यांना कोटी कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏👏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
@milindghadi7372 Жыл бұрын
अनिष्ट चिंतन हेच खरे आपल्या दुःखाचे मूळ आहे. बुवा, बाबा, भगत हे कोणाच्याही जीवनातील प्रश्न सोडवू शकत नाहीत. ते स्वतःचेच प्रश्न सोडवू शकत नाहीत ते इतरांचे प्रश्न काय सोडवू शकतात?? विचार बदला, नशीब बदलेल. आपण जे करतो तेच देवाजवळ मागतो. आपण अनिष्ट चिंतन करतो आणि तेच देवाजवळ मागतो. म्हणून आपल्या वाट्याला दुःख येत असते. याला जबाबदार आतले अनिष्ट चिंतनच असते.
@jeevanvidya Жыл бұрын
🙏
@anjanakadam8352 Жыл бұрын
271k subscribers completed 👌👍🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@pranalikanade2596 Жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@magiciankishorsawant8355 ай бұрын
God bless you too
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
||श्री स्वामी समर्थ|| हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@magiciankishorsawant8355 ай бұрын
God bless you too
@amolkale1985 Жыл бұрын
He Khar ahe lokana samjat nay but fkat shashreeavar vishwas thevato
@priyankaraut9116 Жыл бұрын
आपण नेहमी अनिष्ट चिंतन करण्यात इतके गर्क होतो कि आपल्याला कळतच नाही व काही वाटत नाही पण त्यातून अनिष्ट निर्माण होते 🙏
@Fghjjklklvb1276 Жыл бұрын
❤❤ नमस्कार सद्गुरु 🙏🙏🌹🌹
@balajishinde4335 Жыл бұрын
Mauli jay shree ram ram Krishna Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyankaparab5826 Жыл бұрын
Thank you so much Satguru and dada for everything 🌼🙏🏻🌹 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🏻🌼🌹
@parappabirajdarparappabira303 Жыл бұрын
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरु देवो महेस्वरा
@bhikajisawant3435 Жыл бұрын
🙏विठ्ठल विठ्ठल देवा🙏 आपला दिवस सुखात, आनंदात, ऐश्वर्यात आणि निरोगी निरामय आरोग्यात जावो🌹🙏