Hridayi preet jaagate janata ajanta

  Рет қаралды 1,681,914

RajaParanjapeFans

RajaParanjapeFans

Күн бұрын

Пікірлер: 427
@archananagawade9351
@archananagawade9351 4 жыл бұрын
वेड वाढवून तो उडून जाय मागूता.. प्रत्येक शब्द अप्रतिम, कुठल्याश्या सुवर्ण क्षणी आण्णांना सुचलेला! आणि आशा ताई, बाबूजींनी त्यावर हिरे, माणिक,पाचू,मोत्यांची केलेली घडनावळ.. सीमा ताई आणि रमेश देव या सदाबहार जोडीने अजरामर केलेले हे सोन्यासारखे मौल्यवान गीत.. परमेश्वरा मला पैसा, संप्पती नको देऊस पण मनात हे भाव कायम जागृत ठेव! जेणेकरून माझा प्रत्येक दिवस सोन्यासारखा तेजोमय होईल ..
@mahendradhamne1285
@mahendradhamne1285 4 жыл бұрын
Like comment
@arunkulkarni5915
@arunkulkarni5915 2 жыл бұрын
सुंदर प्रतिक्रिया
@sandhyachaware7690
@sandhyachaware7690 2 жыл бұрын
सर्व रसिकांचे प्रातिनिधिक मनोगत जणु, वाह
@asdabir
@asdabir Жыл бұрын
किती सुंदर लिहलय तुम्ही पण!
@girishparanjape616
@girishparanjape616 2 ай бұрын
सुंदर लिहिले आहे तुम्ही
@prashantgujarkar-w1x
@prashantgujarkar-w1x 8 ай бұрын
आज सीमाताई आणि रमेश सर दोघेही आपल्यात नाही आहेत पण त्यांनी आपल्या जिवंत अभिनयानेअजरामर केलेल्या रचना हा आठवनिंचा ठेवा रसिक मनामध्ये कायम जपून राहील सीमाताई आणि रमेश सर यांचे मराठी चित्रपट सृष्टीतील योगदान हे खूप मोठे आहे त्यांच्या अभिनयाला सलाम...
@vidhyadhargore4925
@vidhyadhargore4925 4 жыл бұрын
लाजुनी मनोमनी, तुझीच जाहल्या परी, मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता, - - - या शब्द समूहाची स्वरावली ऐकतच राहावीशी वाटते, हृदयात गोड कालवाकालव होते. याचं सर्व श्रेय अर्थात बाबूजींना. बाबूजी ! या गाण्यांच्या रुपाने तुम्ही आमच्या हृदयात अखंड तेवत आहात.
@neelprabhakulkarni7347
@neelprabhakulkarni7347 2 жыл бұрын
खरचं आहे.विद्यादरजी,अगदी योग्य शब्दात तुम्ही या गाण्याची महती सांगितली आहे.किती सुंदर चाल,अर्थ,प्रियकराची ओढ,सीमाताईंचा अप्रतीम सहज सुंदर अभिनय.सारेच विलोभनीय! ऐकत,पहात रहावे असेच !!
@nisha592
@nisha592 2 жыл бұрын
He prem pavitr watate
@arunkulkarni5915
@arunkulkarni5915 2 жыл бұрын
खरच गोड कालवाकालव
@rajeshwarlavhale9187
@rajeshwarlavhale9187 2 жыл бұрын
खरंच अप्रतिम गीत...
@ashishpatil823
@ashishpatil823 2 жыл бұрын
प्रतिभावानांची प्रतिभावान देन , अधिक काय लिहिने .
@amitharkare6295
@amitharkare6295 3 жыл бұрын
किती तरी वेळा ऐकलंय, पण मन तृप्त होत नाही. आमचा जन्म धन्य आहे जे या स्वर्णीम काळात जन्मलो जिथे गदीमा, बाबूजी व आशाताईंच्या त्रिकूटातली गाणी अनुभवण्याचे भाग्य लाभले. 🙏
@smitacjoshi8436
@smitacjoshi8436 2 жыл бұрын
पूर्वी आकाशवाणीवर कामकारसभा या 11वा.लागायचे तेव्हा आई आवाज मोठा करयची .म्हणून मी ही गाणी ऐकत असते .
@nainasworld3381
@nainasworld3381 2 жыл бұрын
Kharach kiti hi aikle tari samadhan hot naahi
@codextechnologies2638
@codextechnologies2638 2 жыл бұрын
aamche bhagya ki aamhala he amrut chakhayla milte aahe
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray Жыл бұрын
शेकडो मराठी माणसांच्या मनातले बोललात अमितजी.
@vasantsonawane2706
@vasantsonawane2706 Жыл бұрын
Khup sundar shabdh.sangit.soneri.kalat janmale gitakar Gayak kalakar Sarvana Prnam
@shashikatagade290
@shashikatagade290 4 жыл бұрын
फारच छान...कितीवेळा ऐकले तरी परत परत ऐकावे वाटते...धन्य ते गदिमा.बाबूजी.आशा..आणि..सीमा..
@rupalimujumdar2631
@rupalimujumdar2631 3 жыл бұрын
Kharach
@aartimahajan2670
@aartimahajan2670 5 жыл бұрын
राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा हृदयि प्रीत जागते जाणता, अजाणता पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता दिवसरात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी नादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी वेड वाढवून तो उडून जाय मागुता
@kirtiauti8261
@kirtiauti8261 3 жыл бұрын
👍
@Rasikaiam
@Rasikaiam 2 жыл бұрын
Thanks
@NE16843
@NE16843 2 жыл бұрын
🙏Thank you so much
@Somewhere_from_India
@Somewhere_from_India 2 жыл бұрын
Thanks Sir🙌🏻
@umashahane9261
@umashahane9261 2 жыл бұрын
अशीच प्रीत वाढत जाओ
@gg-oq8zn
@gg-oq8zn 2 жыл бұрын
रसिकहो बापुजी आमचे देव आहेत.त्यांनी स्वरबद्ध केलेली गीतं स्वर्गातील गंधर्वालाही लाजवतील अशी आहेत. बापुजीना परमेश्वराने मर्तुलोकात पाठवल ते केवळ आमच्यासाठी. किती भाग्यवान आम्ही.त्यांनी स्वरबद्ध केलेली गीत आम्ही सात जन्म ऐकत राहू.
@jayshreemore1727
@jayshreemore1727 9 ай бұрын
सीमा. देव. यांना श श्रध्दांजली.
@akashvaidya2060
@akashvaidya2060 4 жыл бұрын
अजूनही निखळ आनंद देऊन जातात ही भावगीते...आत्ताच्या पिढीलाही प्रेमात पाडतं हे गाणं👌
@geetaramgaikwad7519
@geetaramgaikwad7519 2 жыл бұрын
सौ सीमा देव या अतिशय गुणी ,सुंदर अभिनेत्री आहेत, बालपणी आपली ताई अशीच असावी असे नेहमी वाटत असे,श्री रमेश देव नम्र,सुंदर अभिनेता म्हणून पुढेही ओळखला जाईल!!
@ujwalaagaikwad5895
@ujwalaagaikwad5895 6 жыл бұрын
खूप छान. किती अचूक टिपल्या आहेत भावना प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या. सीमा जी चे भावदर्शन आणि आशा जी च्या गोड गळ्यातले सूर मस्तच. ग दि मा आणि बाबूजी बद्दल काय लिहावे
@ujwalaagaikwad5895
@ujwalaagaikwad5895 6 жыл бұрын
शब्दच नाहीत
@ravindradhumal570
@ravindradhumal570 5 жыл бұрын
Juni gani sonysarkhi
@poojaambekar8182
@poojaambekar8182 3 жыл бұрын
अप्रतिम
@95swt
@95swt 3 жыл бұрын
One sided premachya aheyt hya... By experience 😓
@dayaramkhandare2066
@dayaramkhandare2066 2 жыл бұрын
........ सोबत सीमाजीचे भाव.... 🙏🙏🙏
@jaykrushnapuranik8857
@jaykrushnapuranik8857 2 жыл бұрын
कितीही वेळा, पुन्हा पुन्हा ऐकावे असे नितांत सुंदर गीत, संगीत, शब्दप्रभु आधुनिक वाल्मिकी गदीमांची कमाल!!! एकूण एक सर्वच अत्त्युत्तम!! खूप खूप धन्यवाद व आभार! 🙏🙏🙏💐💐💐
@subhashvasagadekar2067
@subhashvasagadekar2067 3 жыл бұрын
*💐🆚💐अप्रतिम अद्वितीय अविस्मरणीय सुमधुर अशा आवाजातील ही गाण्याची पर्वणी.गाणं ऐकताच धन्य झालो.खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद🦁🆚🦁*
@mandarlele1935
@mandarlele1935 4 жыл бұрын
मी 26 चा असून हे गाणे माझे ऑल time फेवरेट आहे
@sohamladgaonkar4751
@sohamladgaonkar4751 3 жыл бұрын
Me 18 asun dekhil
@bharatighewari7820
@bharatighewari7820 6 жыл бұрын
किती गोड आवाज...आशाबाईंचा...अप्रतिम शब्द रचना...ग दि मांचे बाबुजींचे संगीत....त्रिवेणी संगमच म्हणावा...
@viveksureshmhapadi6744
@viveksureshmhapadi6744 2 жыл бұрын
ह्या मराठी मातीत जन्म घेऊन मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो.कारण त्यामुळेच ह्या सर्व स्वर रत्नांची स्वर्गाणुभुती झाल्याने जीवन सार्थकी झाल्या सारखे वाटतं. हे गाणं ऐकल की मनाला शारीरिक,आत्मिक,भौतिक,समाधान लाभत.आणि मन प्रसन्न राहत त्यामुळे दिवस ताजातवाना जातो,कामाचा ताण जाणता अजाणता जाणवत नाही.🙏
@rajendrakshirsagar5530
@rajendrakshirsagar5530 2 жыл бұрын
एक अत्यंत सुमधूर गीत गायन ,अभीनय व संगीत सर्वच खूप खूप अप्रतिम अविट व अर्थपूर्ण खरेच ऐकत रहावेसे वाटते कितीही ऐका गोडवा तेवढा वाढतच रहातो खरेच आपण मराठी माणसे नशीबवान आहोत की इतकी सुंदर गाणी व हा मराठीतील अमूल्य ठेवा याचा आनंद घेता येतोय
@rohidasgophan542
@rohidasgophan542 Жыл бұрын
जिवन सार्थकी झाले,छान रचना,सुंदर गीत,आणि अप्रतिम आवाज
@VinayakVaidya
@VinayakVaidya 7 жыл бұрын
Ga Di Ma and Sudhir Phadke have created so many wonders.
@SunilRTambe
@SunilRTambe 4 жыл бұрын
Super combination
@perikaveera
@perikaveera 11 жыл бұрын
SEEMA DEO WAS THE MOST BEAUTIFUL AND ACCOMPLISHED ACTRESS OF HER GENERATION. LITERALLY GREW UP WATCHING HER MOVIES AS KIDS. Dr.Sudhir, Jackson, Mississippi.
@vinodtalgeri7331
@vinodtalgeri7331 2 жыл бұрын
Beautiful song.
@gajanankhedekar3302
@gajanankhedekar3302 Жыл бұрын
खूपच सुंदर, कधीही ऐकत रहावं असं वाटतं,मन अगदी प्रसन्न होतं👌👌😊
@jayantwani8951
@jayantwani8951 7 ай бұрын
दमयंतीच्या प्रेम भावना ग दि मा नी किती सुंदर शब्दांत व्यक्त केल्या आहेत.
@pratham1008
@pratham1008 Жыл бұрын
काय भाषा सौंदर्य आहे. ग. दि. माडगूळकर यांनी हे गीत लिहिले आहे. त्यांना श्रेय जाते.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 2 ай бұрын
ही सगळी रत्न एकाच वेळेस भूतलावर होती हे आपले नशीबच की.
@vaibhavchoudhary4895
@vaibhavchoudhary4895 4 жыл бұрын
रमेश देव आणि सीमा देव ह्यांची जोडी परमेश्वरानेच बनवली असल्यासारखी वाटते. They used to look so good together in those days, they still look very good. God bless them a long & healthy life together 🙏
@vedantbharambe6883
@vedantbharambe6883 2 жыл бұрын
Excellant expression match to lovers Feelings. well done Seemaji.
@satishshende7132
@satishshende7132 3 ай бұрын
गीत आहे की एक अनमोल अलंकार ? अप्रतिम अप्रतिम .. खूप आवडले 🌹🌹👌👌👌👌👌👌
@surendrapalsuledesai9735
@surendrapalsuledesai9735 2 ай бұрын
निव्वळ अप्रतिम काव्य आणि अविस्मरणीय गीत! सुवासिनी सिनेमा utube वर उपलब्ध करून देण्यात यावा जनमभर ऋणी राहीन!❤
@tejashrighorpade8869
@tejashrighorpade8869 2 жыл бұрын
Khuuup goad....no matter how many new songs we listen....we can't get over such old ones❤️❤️
@umadeshpande9927
@umadeshpande9927 Жыл бұрын
अविस्मरणीय आणि जगाच्या अंतापर्यंत अवीट गोडीचा आनंद देणारे गीत.👌👏
@anaghaavalaskar293
@anaghaavalaskar293 Жыл бұрын
खूप सुंदर,कै 3:28 .सीमा ताईंना भावपूर्ण. श्रद्धांजली
@mayakargirwar8136
@mayakargirwar8136 10 ай бұрын
खुप गोड आवाज आणि चित्रीकरण सुरेख 👌👌👌👌
@ravikumarc982
@ravikumarc982 7 жыл бұрын
Theme - Nala Damayanti - Damayanti talking to Swan Nala goes behind flock of Swans. One swan gets caught. Poor swan express his helplessness by तदीतर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो This swan further travels to Vidarbha and describes Nala’s beauty to Damayanti. After repeatedly hearing Nala’s qualities Damayanti falls in Love with Nala. Below song theme is Damayanti talking to herself imagining beauty of Nala. गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - सुधीर फडके स्वर - आशा भोसले चित्रपट - सुवासिनी राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा हृदयि प्रीत जागते जाणता, अजाणता पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते लाजुनी मनोमनीं उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता दिवसरात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी वेड वाढवून तो उडून जाय मागुता
@dramolkoranne5846
@dramolkoranne5846 3 жыл бұрын
Kyaa baat hai
@anjalideshpande6985
@anjalideshpande6985 3 жыл бұрын
Jj,j,j,jj,j×+,+,×
@NE16843
@NE16843 2 жыл бұрын
I love beautiful Marathi language,bt I don't know Marathi language except few words,I was searching dis songs translation,Thank you for this 🙏💐💝
@asdabir
@asdabir Жыл бұрын
This context makes me appreciate this song in a whole different way. Thank you very much!
@neilparab9938
@neilparab9938 Жыл бұрын
❤❤
@nirmalajadhav8419
@nirmalajadhav8419 2 жыл бұрын
Waa waahhhhhhh khupach sundar gayan 👌👌👍💐💐🌹🙏🙏
@RituPMToMusic2011
@RituPMToMusic2011 10 жыл бұрын
Hridayee Preet Jaagate ...... ! What an Exquisite expression of pure sweet devotion n deep silent care in a woman's "Shrine Within" that needs no outward declaration, knows no distance, nor any lapse of Time when it comes to caring for n cherishing a soul-mate, unconditionally ! :) LOVE the sweet simplicity, n purity of thought in the tender emotions expressed in the lyrics therein, throughout but, especially toward the latter end of this poetic gem in - "Nimantrana Vinaa Punhaa.......Naad Chitra Rekhi To - Tujhech Mand Pujani " !! (This sweet thought seems to also resonate in one of my fav Hemant/Lata vintage gems "Chhupa lo Yoon Dil Mein Pyaar Mera - Ki Jaise Mandir Mein Lau Diyey Ki" ! ) What amazes me on listening to such beautiful poetic gems revealing the tender beauty n resilient strength of the human psyche, is what capacity we, especially as sensitive musical souls possess, to care, to emote, to express, to feel, to understand n appreciate the depth n beauty, the simplicity of pure human emotions in such poetic gems; the essence of which thankfully is just as beautifully possible in reality as well, for its only a matter of perception ! :) We see, what we choose to see. :) We believe, what we choose to believe. :) Be it then, an abundance of beauty, in pure care all around, or lack thereof ! (I choose, the omnipresent abundance of beauty n purity in a human Soul, n in the purity of the sweet expressions thereof ! :) (Yes, even in this day n age, where many seem to be too busy or too jaded to slow down, to introspect, to contemplate, to even recognize the presence of sheer beauty n transcendental positive powers of deep unconditional care possible, in pure human Souls, n sweet innocent expressions thereof ! :) The poetry in this beautifully sung Marathi song is a superb, sweet fine example of that inherent beauty, if we just choose to see it. :) Happy week of 4thJuly, to all in the good ol' USofA ! :) Thankful, for the beauty in the sweet poetry of Life, n in fine Music, as I go for an ENCORE of this sweet song, I thank the gracious uploader, this beautiful day of, 6th of July, 2014. :)
@ajayd4236
@ajayd4236 7 жыл бұрын
We need more connoisseurs of art such as yourself, buddy. There is so much beauty for those who have their eyes open. Well compiled!
@hemantbansod3387
@hemantbansod3387 7 жыл бұрын
RituPM :) "StayWellWithin" :) hmm
@prakashjoshi5352
@prakashjoshi5352 7 жыл бұрын
RituPM :) "StayWellWithin" :) well expressed,a gem of a song
@kalabatti
@kalabatti 6 жыл бұрын
What a beautiful comment!! U justified n explained not only the emotions of Gadima's poetry but also the essence of Babuji's enchanting music composition. With this comment u also gave an indepth n broader perception to the true music lovers
@rutvijaudgaonkar6541
@rutvijaudgaonkar6541 6 жыл бұрын
RituPM :) "StayWellWithin" :) ccccccccccccc
@nenesv1956
@nenesv1956 10 жыл бұрын
A sweet song pictured on Ramesh Deo & Seema a couple made for each other picked up by GDM Babuji and Ashaji. Though 53 years completed this song is still remembered those Marathi filmy days
@anupamaprabhune2687
@anupamaprabhune2687 5 ай бұрын
खूपच छान,गायन व सादरीकरण सुंदर अभिनिवेश ही सुंदर. ❤
@leenakshirsagar5031
@leenakshirsagar5031 6 жыл бұрын
Love this song.... I hve no words to describe how beautiful it is to hear.......😄
@ggandotra
@ggandotra 13 жыл бұрын
puraane mumbai ke din yaaddila diye black n white marathi movies were awesome
@nainasworld3381
@nainasworld3381 2 жыл бұрын
We are blessed .kan trupta hotat .ganayat kiti sadhe pana tari hi prem aahe ase watte. Kai te asha tatench awaj dhar akela range .babujinche composition and amazing lyrics ha ha ha kharach trupta watte kiti aikle tari samadhan nahi watat gharat hi gani lagli sunder ashya kalat gelya sarkhe watte
@Prafull.B
@Prafull.B 2 жыл бұрын
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने निधन...🙏🙏💐
@siddheshkarnik6507
@siddheshkarnik6507 Жыл бұрын
आज सीमा ताई देखील गेल्या.. हे गाणं एक सुंदर आठवण बनून राहणार आता...
@vinayakpalav7591
@vinayakpalav7591 Жыл бұрын
आशी सुंदर आणि मधूर आवाजात सादर केलेली गाणी आज ५० ते ६० अधिक वर्षे झाली तरी ऐकून मन तृप्त होते.आणि आपले लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात, त्यावेळचे सर्व 👯👭 मित्र,मैत्रिणींचे चेहरे आठवले. अहाहा हरपले ते बालपण.!!!
@sharadgaikwad1326
@sharadgaikwad1326 2 жыл бұрын
❤Itka Laibaddh Swar An Geet, Kitihi Vela ekle tri kantala yet nahi, tyt Jodidarache Gailele Godve tr Khup chan, Marathicha Ajramar Theva👍👍
@shailendraaher3518
@shailendraaher3518 6 жыл бұрын
किती छान वर्णन आहे प्रेमाचे, नाहीतर् हल्ली चे प्रेम् गित बघा अर्धे तर अन्ग्गावर कपडेच् नसतात आणि गान्याला तर अर्थच् नसतो ,कधी येऊन गेले हे हि कळत नाही .
@sateeshdeshpande774
@sateeshdeshpande774 4 жыл бұрын
अंगावर कपडे नाहीत ही एवढी वाईट गोष्ट नाही :)
@kanchanjoshi4410
@kanchanjoshi4410 Жыл бұрын
खूपच सुंदर शब्द रचना... संगीत आणि अर्थात आशा चा गोड आवाज.. भाव.. माझे लग्न ठरले तेंव्हा माझी अशीच स्थिती होती आणि मैत्रिणी ना गुणवर्णन सांगत होते नवऱ्याचे 😊😊
@manishakulkarni457
@manishakulkarni457 9 жыл бұрын
It's one of my favourite song... really beautiful
@wasanteedeekshit2843
@wasanteedeekshit2843 Жыл бұрын
खरच आपलं भाग्य. की आपण अशा गीतांचे साक्षीदार आहोत ती शब्दांची हळुवार गुंफण आजही मनाला ओढ लावते. अशी नजाकत आता कुठे?
@raja11369
@raja11369 4 жыл бұрын
राजा परांजपे,गदिमा आणि बाबूजी या त्रिकूटाने १९३० ते १९६५ मधे जन्म घेतलेल्यांना भाग्यवान असणे म्हणजे काय याचा प्रत्यय आणून दिला!महाराष्ट्राच्या संगीताला या त्रयीनं अक्षरश: सप्तरंगात न्हाऊन काढलं!चित्रपट आणि सिनेसंगीताच्या बाबतीत या तिघांनी एकत्रित रीत्या केलेले काम खरोखरीच अजोड होते!!
@minakshipatil5688
@minakshipatil5688 4 ай бұрын
Apratim geet Ani sarva thor je ya Geeta shi jodale galet salute
@ashwnisawant7264
@ashwnisawant7264 2 жыл бұрын
खरच कीती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही खूप छान मस्त
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 2 жыл бұрын
कितीही वेळा ऐकली तरी तेवढाच आनंद देणारी हि गाणी ऐकत आम्ही मोठे झालो,बाबुजी आणि आशाताई ह्यांच्या बाबतीत तर काय बोलावे? दोघांच्याही आवाजात एक गोडवा आणि सात्विकता आहे, रमेश देव आणि सीमाताई एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत असं त्यावेळीही वाटत होतं आणि आजही वाटतयं,आज रमेशजी आपल्यात राहिले नाहीत पण त्यांचा सिनेमातील थोडासा खट्याळपणा आणि सीमाताईंचा सात्विक पणा आजही हवाहवासा वाटतो,हि जोडी एकत्र असली की सिनेमा हिट होणारच हे ठरलेलं असायचं,
@dilipkulkarni4012
@dilipkulkarni4012 2 ай бұрын
Outstanding 🎉❤
@samadhankengar6536
@samadhankengar6536 3 жыл бұрын
किती सुंदर अप्रतिम गाणी होती ती. खुप सुंदर चाली खुप सुंदर अभिनय. खुप सुंदर आवाज. तो कृष्ण- धवल काळ ते जातीवंत कलाकार आता पुन्हा कधीही होणार नाहीत .अशी अवीट गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. आता नुसता धांगड धिंगाणा हिडीसपणा हे सर्व पहायला नको वाटत.धन्यवाद त्या दिग्गज कलाकारांना कवींना गीतकारांना संगीतकारांना दिग्दर्शकांना की ज्यांनी खुप छान गाणी चित्रपट दिले.
@prakashkonnur825
@prakashkonnur825 4 жыл бұрын
Touching lyrics and sweet composition. Melodious singing by Asha Bhosle.
@vishalgarade1528
@vishalgarade1528 3 жыл бұрын
गदीमांची रचना , अशाताईचं बोल. अतिशय सुंदर व अजरामर गीत.
@smitasaraf92
@smitasaraf92 2 жыл бұрын
पूर्वी कौंटुबिक चित्रपट ,नायिका सोज्वळ...काळच बदलला हे खरे😘😘
@shamkulkarni7101
@shamkulkarni7101 2 жыл бұрын
अतीशय सुंदर अप्रतिम सुरेख गाणे ऐकून एंजॉय करत प्रतीक्रीया सादर करीत आहे.
@leenab1328
@leenab1328 4 жыл бұрын
Mazhya antakkarnatil god sumadhur gaane ...hrydayi sparsh karnare gaane ...mi he gaane roz aaikte ani gaate dekhil... Apratim sundar bol ♥️♥️♥️♥️♥️🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌈🧚‍♀️
@aartipai8320
@aartipai8320 3 жыл бұрын
खूप सुंदर गाणे नलिनी सराफ उर्फ सीमा देव आशाचा आवाज व गायकी फारच सुंदर मिलाफ ,आभारी आहे__Aarti Pai
@sanjaykhadilkar8710
@sanjaykhadilkar8710 5 жыл бұрын
Sundar bahot khub beauti of song is memorable I am really speechless
@mandarnimkar1905
@mandarnimkar1905 6 жыл бұрын
Apratim sundar gane.... Meaningful aani high level sundar marathi.... Aata ashi marathi kalel ka..... ☺️
@jeevanb3991
@jeevanb3991 6 жыл бұрын
Mandar Nimkar का नाही कळणार?
@SunilRTambe
@SunilRTambe 4 жыл бұрын
Only Gadima ! Who else can write the jist of Nala Damayanti in 10/11 rhyming line.
@madhurikulkarni3361
@madhurikulkarni3361 4 ай бұрын
खुप छान. फारच सुंदर मला आवडले .
@dattatraykelkar3373
@dattatraykelkar3373 3 ай бұрын
अतिशय सुंदर आठवणी ही l लग्नाच्या बोहल्यावर वारंवार दाखवण्याचा कार्यक्रम झाला अशी युवती, आईला सांगते आहे, आई मला एकदा सुंदर नटव, जेणे करून मला पाहायला येणार युवक, अर्थानं माझा भावी पती मला पसंत करून, लग्न गाठ बांधून घेवून जाईल. जमाना बदलला तरी आजूनही काही अंशी हे आहे.
@mahendrachoudhari-c4j
@mahendrachoudhari-c4j Ай бұрын
वाह अप्रतिम दुसरा शब्दच नाही
@krishnagosavi2498
@krishnagosavi2498 Жыл бұрын
Wt mesmerizing voice n poetry,❤❤❤Apratim
@dattatraykelkar3373
@dattatraykelkar3373 3 ай бұрын
हे द्वंद्व गीत दातार रानडे जोडीने अप्रतिम रित्या सादर केले आहे.
@saraswatis9805
@saraswatis9805 2 жыл бұрын
Superlative singing divine music and lyrics and picturised on the beautiful actress seema deo perfect 👌 👌 👌 👌 👌
@sudhirsaleakanomad2051
@sudhirsaleakanomad2051 5 жыл бұрын
खरंच किती सुंदर जोडपं आहे रमेश देवजी आणि सिमा देव ह्यांचे 🙏🙏🙏देव तुम्हाला नेहमी सुखी ठेवो. Not everybody is lucky to get life partners like these.
@digambarnirgule4144
@digambarnirgule4144 5 жыл бұрын
sudhir sale 4th
@shraddhakamble7208
@shraddhakamble7208 4 жыл бұрын
Mummy radio lavaychi tevha mi he song aikayche khupch mast
@harshadborgaonkar4539
@harshadborgaonkar4539 2 жыл бұрын
god made two sisters to mesmerize us commoners for decades, one left us to entertain him, the other deserves Bharat ratna before god wants his treasure back...hope there are enough people make wish for ashatai to receive Bharat ratna.
@mukundgadgil8813
@mukundgadgil8813 2 жыл бұрын
Yes of course.She deserves Bharat Ratna
@sudhirphadke3630
@sudhirphadke3630 2 жыл бұрын
Ga Di Ma,Babuji (Sudhir Phadke) and Asha Bhosale was one of the Best combinations,which gave us many sweet and memorable songs for pretty long period say around 50 years.This can be trulely called Golden Era of Marathi Film Music.!!!!
@rockydude714
@rockydude714 3 ай бұрын
माझे आवडते गाणे संगीत आवाज फारच सुंदर माला कुलकर्णी 👌👌
@maheshbhagwat1596
@maheshbhagwat1596 2 жыл бұрын
Melody in words voice and music 🙏🙏🙏 ga di ma, asha tai, babuji
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 7 ай бұрын
पडद्यावर पाहिलेली पहिली देखणी स्री
@MrAvinashmahajan
@MrAvinashmahajan 2 жыл бұрын
अशा अप्रतिम चाली सुचतात तरी कशा!!
@sanjaykhadilkar8710
@sanjaykhadilkar8710 5 жыл бұрын
Superb cine Sangeet sung by great great great ashaji hats of to ashaji
@jayshreemore1727
@jayshreemore1727 9 ай бұрын
सीमा. देव. परिपूर्ण. अभिनेत्री. आहे.
@psukhatankar
@psukhatankar 3 ай бұрын
I saw this movie in 1961 and am frantically trying to see it again either on DVD or KZbin. It was a beautiful heart touching movie - unlike most of the trash hindi movies available now a days. Can anyone please tell me how and where I can get it? Reply
@sudhirphadke3630
@sudhirphadke3630 5 сағат бұрын
Babuji or Swargandharv SUDHIR PHADKE was at his creative best when he had composed very sweet and melodious music for this film.All songs beautifully written by the Great Ga Di Ma and very well sung by the Great Asha Bhosale ji.!!!
@ravindragokhale
@ravindragokhale 12 жыл бұрын
What a sweet song by Asha. Many thanks Ravindra Gokhale
@nandkumarpedamkar5925
@nandkumarpedamkar5925 2 жыл бұрын
इतिहास एकदाच घडत़ो. अप्रतिम.
@archanajanjal7171
@archanajanjal7171 3 ай бұрын
छान म्हटले आहे अशा भोसले यांनी 🎉❤😊
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 3 ай бұрын
Excellent Sir ❤
@savitabhalerao773
@savitabhalerao773 8 ай бұрын
आमचा जन्म धन्य आहे बाबूजी गदीमा अश्या मोठ्या लोकांची गाणी. ऐकायला मिळत आहे
@vamanchaubal6567
@vamanchaubal6567 6 жыл бұрын
Beautiful song. I listen to it repeatedly.
@balasenajohn4124
@balasenajohn4124 Жыл бұрын
Me too..mesmerising singing n melody.
@vijayjadhav-dy4fr
@vijayjadhav-dy4fr 3 жыл бұрын
कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही, ऐकतच राहावे असे वाटते, भाग्य आमचे हा सुवर्ण काळ आम्हाला लाभला.
@rameshtelure5750
@rameshtelure5750 5 жыл бұрын
प्रीतीचे निखळ वर्णन ,अमूल्य निर्मिती बाबूजी आणि गदिमा यांची,अप्रतिमच
@shantanuvaidya5282
@shantanuvaidya5282 7 жыл бұрын
No comparison to Marathi poetry. And no comparison even to Babuji
@shivajinangare9257
@shivajinangare9257 Жыл бұрын
तो एक काळ होता,भाग्यशाली लोकांच्या वाट्याला आलेला. ज्या काळानं सर्वसामान्य माणसाला संगीताच्या लाटेवर स्वार करून काही क्षण का होईना त्याला त्याचं दुःख विसरायला लावलं.
@mahesh1946
@mahesh1946 12 жыл бұрын
fantastic song Was this song composed by Babuji Sudhir Phadke
@vrushaleevishwarupe5074
@vrushaleevishwarupe5074 7 жыл бұрын
best song
@mayureshutpat7312
@mayureshutpat7312 5 жыл бұрын
Yes.
@snehapandit3074
@snehapandit3074 6 жыл бұрын
My father's favourite song... He is with lord jesus now.. But whenever we hear this song ... we miss our father..'Love you Baba'...
@ninadsamant6275
@ninadsamant6275 5 жыл бұрын
Jesus is with you always❕
@sulabhaahaley3571
@sulabhaahaley3571 Жыл бұрын
I too love this song. Peace to you.
@sulabhaahaley3571
@sulabhaahaley3571 Жыл бұрын
Jesus grants eternal hope of resurrection
@rekhajadhav478
@rekhajadhav478 4 жыл бұрын
Eka premikechya achuk bhavna Tilly's aahet ya ganyat. Seemajinchi acting pan khul sundar
@vedantbharambe6883
@vedantbharambe6883 2 жыл бұрын
Lovers status expressed by Seemajis superb performance.Well done.
@anjukeni3907
@anjukeni3907 3 жыл бұрын
Ur looking like my mom ..ajji💗
@padmakarkhade2409
@padmakarkhade2409 4 жыл бұрын
निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक हृदयी प्रीत जागते
@Aniketsonuk
@Aniketsonuk 12 жыл бұрын
Faarach chhan gane aahe mi faar divasanpasun shodhat hoto.
@purannaik2258
@purannaik2258 6 жыл бұрын
kiti surekh....vaaaaa
@madhurizambre2696
@madhurizambre2696 Жыл бұрын
Khup sunder gana! Ha movie khup sunder ahe,pan kuthech milat nahi Please available kara
@jaeeagashe7356
@jaeeagashe7356 6 жыл бұрын
Wahhhh apratim....khupach goad
@saraswatis9805
@saraswatis9805 3 жыл бұрын
Superlative music superlative singing superb lyrics and most lovable pair
@pratibhakulkarni6015
@pratibhakulkarni6015 3 жыл бұрын
Lage Raho..... Le go
@amitsangra9198
@amitsangra9198 9 ай бұрын
Wah Asha ji
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
Aathawaa Soor: Bela Shende - hridayi preet jaagate
4:33
bipolbo
Рет қаралды 502 М.
Jeevanat hee ghadi - Kamapurta Mama
3:51
Marathi Information
Рет қаралды 3,5 МЛН
Aakashi Zhep Ghe Re Paakhara
3:43
Abhijeet Marade
Рет қаралды 4,5 МЛН
किती सांगू मी सांगू कुणाला
4:23
Напряжённый фильм 🔥 #shorts #фильмы #топ
0:48