मनापासून धन्यवाद 🙏🏻😊 Thanks to all for the love and support ❤😊 आम्हाला नक्की कळवा !! तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल ?
@arvindkulkarni1453 ай бұрын
खुपच सुंदर मनमोहक आवाज आणि विश्लेषण मनःपूर्वक धन्यवाद 💖
@deepakpatni21093 ай бұрын
Ya janma वर ya जगण्या वर shatada प्रेम करावे.... Ya गाण्यासाठी मी तुम्हाला खुप मदत करू शकतो....
@shriranggore34093 ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🤔🤔🤔👍👍👍👌👌👌🥱🥱🥱🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... जरा विसाऊ या वळणावर चं ... अप्रतिम च संदेश , पन् ... इतकं सोपं आहे कां , कीं जीवनातील खाच खळगे, सुखं दु:खं , आशा निराशा , आनंद मौज मजा अन् इतर असंख्य गोष्टीं विसरणं ????? क्षणभर कधीं तरीं विसरूं शकेल एखादी दुसरी माणसं , पन् कायमंच विसरणं अशक्य आहे बरं कां * लता जीं * सत् युगांपासून तें आजच्या कलियुगापर्यंत , अनेक संत विद्वान ऋषी मुनी महर्षी श्री कृष्ण परमात्मा यांनी सांगितले की, जीवनांत जगत असताना सर्वं च जनता जनार्दनम् ला हेंच तर सांगितलं की , सर्वं कांहीं करां पन् माझं नित्य चिंतन मनन करून , केलेंलीं कर्मैं मलाच अर्पण करां ... पन् एवढं ऐकायला अन् आचरणात आणायला किंती माणसांना वेळ आहे ????? ... वळणावर विसावणं तर सोडांच लोकं नुसतीं पळताहेंत ... ... कशासाठी विचारलं तर काही बोलंतच नाहीत , अन् कांहीं जण म्हणतात पोटासाठीं ,मुलांबाळांसाठी , चांगल्या जीवनासाठी ... हीं खरीं ऊत्तरें आहेत कांय ??? खरं सांगा , लिहां तुम्हीं च ... तुमची सांगण्याची शैली अन् स्वर आवाज अत्यंत उत्कृष्ट आहे ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏🤗🤗🤗 सुध्दा !!!😮
@vaishaliyelpanekar65153 ай бұрын
दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल हे गाणं
@Revannathkatte3 ай бұрын
❤❤
@vinayaklale71073 ай бұрын
सध्या धावपळीच्या जीवनात असा समुपदेशनाची/सादरीकरणाची गरज आहे ती तुम्ही केली त्याबद्दल धन्यवाद.असीच अपेक्षा पुढेही आपणाकडून ठेवतो.तसेच आपल्या कार्यास मानाचा मुजरा व शुभेच्छा
@sudershanable2 күн бұрын
chan comments
@nalinibasate28334 ай бұрын
खरंच खूप छान वाटले ऐकून. डोळे पाण्याने भरून गेले पण मन शांत झाले ऐकून. धन्यवाद सुंदर सांगितल आहे
@subhashbele40513 ай бұрын
ऐकतच राहावे असे सुंदर आवाजातले निवेदन , आणि जीवन आनंदाने ज गण्याचा मार्ग, मी पुन्हा पुन्हा हे गीत ऐकतो, सकारात्मक ऊर्जा देणारे हे गीत खूप आनंद देणारे आहे ,धन्यवाद.
@neetaadate25074 ай бұрын
मन डिस्टर्ब ही झालं व खूपच छान ही वाटलं, पण एक सांगू का, आपण बोलू व सांगू शकतो, पण कुठेतरी खोलवर झालेली जखम अनेकदा विसरण खूपच कठीण असतं. 👍👍👌👌🙏🙏😞😞😢
@pratapbhoite67624 ай бұрын
काळ सर्वोत्तम मेडिसिन आहे. हळूहळू सर्व विसरतो .
@aaplimarathi9104 ай бұрын
सगळ्या जखमा। फक्त प्रेम व प्रेम
@ChandrakalaAwatade4 ай бұрын
Ho मला pn असेच वाटते
@KailasPardeshi-c4zАй бұрын
Shabdanchi Shrimanti sambhlne yala majhe namaste.
@rameshjadhav6865Ай бұрын
❤❤
@manisharaibagkar54203 ай бұрын
खूपच सुंदर विवेचन....आनंदी रहा आणि जगा ... इतरांनाही आनंदी ठेवा...अतिशय सुंदर गाणे...
@vedashreevazevaze85563 ай бұрын
जवळच्या माणसांनी केलेला विश्वासघात विसरता येत नाही.
@subhashbele40512 ай бұрын
अगदी खरे आहे, पण. फोकस परमेश्वराने दिलेल्या या सुंदर जीवनावर ठेवा, का म्हणून दुसऱ्यासाठी हे सुंदर जीवन दुःखात वाया घालवायचे?
@sonawanegorksh496Ай бұрын
खुप खुप आभार ताई खुपच भयानक परस्थितून जात आहे छान वाटलं 👌👌👌👌❤असेच मोटिवेट करत राहा
@SanjayDVetam16 күн бұрын
कोणता विश्वास घात केला आहे.. जरा सांगता का....
@snehalprakashan65484 ай бұрын
खूपच सुंदर सादरीकरण आणि गाणेदेखील अप्रतिम आणि सुंदर
@baburaopaymal57274 ай бұрын
जीवनाचा खरा अर्थ सांगणारे गीत आहे. नेहनी आनंदीत रहा. सूंदर रचना केली आहे गीताची परत परत ऐकावेसे वाटते.
@ravinakambli94744 ай бұрын
खर तर you ट्यूब चे आभार मानले पाहिजेत कारण यावर अशी काही मंडळी आहेत जी त्यांच्या positive विचारांनी आपल्याला सतत motivate करत असतात आणी यामुळे आपल्या आयुष्यात कमालीचा चांगला फरक पडतो खरंच खूप खूप धन्यवाद❤🎉
@chandrakantfunde95783 ай бұрын
खरी खरी बात अतिसुंदर🚩🚩 🙏🚩🚩
@satishgadhepatil866317 күн бұрын
खरे आहे, खरचं या सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏
@subhshchaudhari25034 ай бұрын
खरंच छान s j logo maker jadhav
@nitinshimpi48162 ай бұрын
खुप सुंदर मेसेज आहे ,आयुष्याच्या वळणावर खरे तर आयुष्य हे खाचखळग्यांनी भरलेले असते,अनेक वाकड्या तिकड्या वाटा,त्याचा आनंद घेत जीवन जगलोत तर ! आयुष्य सुंदरच आहे....अत्यंत मार्गदर्शक असा हा संवाद,व त्याची सांण्याची पध्दत घरासारखी आहे,त्यात आपलेपणा आहे ,प्रेम आहे,मैत्री आहे असे सर्व काही...🙏🌹🙏🌹🙏 नितिन शिंपी
@vijaybhujade77094 ай бұрын
खूप छान गाणी आहे ही तुम्ही आम्हाला बालपणात घेऊन गेले काय गाणी होती तो काळ रेडिओ चा होता. मन भरून आले.
@akashkhade1871Ай бұрын
मनात निर्माण झालेले वादळ शांत होऊन गेल ऐकल्यावर ..खूप छान अप्रतिम ..❤❤
@kinjalk980227 күн бұрын
खूप छान वाटलं. मन हलकं झालं.thanku.🎉🎉🎉🎉🎉
@bharatikulkarni26154 ай бұрын
Khup sunder vichar sunder maze favourite gane jara visa u hya valnavar❤❤❤❤
@RajuPatil-y2z2 ай бұрын
वाह अतिशय छान लोकं मजबुरीचा फायदा उठवतात ही त्यांच्यासाठी गाणं
@rekhagodambe13064 ай бұрын
फारच सुंदर. खूप छान वाटलं विचार ऐकून. जरा विसावू या वळणावर.
@baluharad48534 ай бұрын
प्रत्येक दिवस आपल्यासाठी चांगलाच असतो. परंतु त्या दिवसाची सुरुवात आपण स्वतः कशी करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. जीवनात आपण पॉझिटिव्ह, म्हणजेच होकारार्थी विचार केले पाहिजेत. तरच आपलं जीवन सुखकारक होऊ शकतं व पूर्ण आनंदी होऊ शकतो.
@JIMMYBEASTSHOTS3 ай бұрын
खूप सुंदर गाणे .
@yashwantchougale96942 ай бұрын
Hoy
@pushpapatil23434 ай бұрын
खरच खुप खुप छानच आपले मनापासून धन्यवाद खुप सुंदर सांगितले आपण मन अगदी हलकी झाल आहे 😊
@mahendrasonawani29243 ай бұрын
Very nice 🎉
@jaysingdalvi6454 ай бұрын
जगाचा विचार न करता जिवन हे एकदाच मिळते. त्यामुळे आपल्या ईच्छे प्रमाणे जगायचं 👌👍✌🙏🙏
@rajendrakolvankar6187Күн бұрын
खूप छान गीत व तितकेच सुंदर आपले निवेदन! धन्यवाद़़ .... 🙏
@RJ_Lata_JadhavКүн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
@अंजूगवळीगवळीАй бұрын
खूप छान सुंदर आहे धन्यवाद थँक्यू ऐकायला खूप छान वाटले
@aashasavale42423 ай бұрын
खरच गाणी व. सादरीकरण. खूप छान मला जूनी गाणी खूप आवडतात. धन्यवाद 👌👍🎉🎉
@gangadharborse40513 ай бұрын
Nice मनाला आनंद देणारे गाणे आहे
@sachinkedar65784 ай бұрын
Khupch sundar..tension free song 🎵..khup chan vatle aiklyvar..thanks 😊
@ChayyaHemane3 ай бұрын
Khupch sunder, agdi mind fresh,thanks
@vasudeokshirsagar752824 күн бұрын
अति सुंदर गाणे आहे, जीवनाचा अर्थ असा आहे, हे सर्व गाण्यात मांडलेला आहे. आपण ही असेच वागले पाहिजे, हे कळते, आणि हे गाणे सारखे सारखे ऐकावे वाटते.छान कल्पना आहे...
@KondibaKashid-w4wАй бұрын
🌹🙏🏻🌹 अति सुंदर मन शांत व आनंदी झाले.जीवन खूप सुंदर आहे.
@rameshpathak16343 ай бұрын
धन्यवाद फारच छान संदेश दिला आहे जय श्री राम
@tanajidagadupatil76664 ай бұрын
"भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर"
@omdeshmukh29114 ай бұрын
खूप छान . सादरीकरण . आवडीचे gane 🎉
@ArchanaPeshattiwar3 ай бұрын
❤ खूपच सुंदर ❤ मन अगदी झाले जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@amolbarakale28523 ай бұрын
खुपच सुंदर. आणि. सादरीकरण पण अप्रतिम.छान
@SanjayKulkarni-cy3ko3 ай бұрын
खरच खूप छान गाणे आहे मन प्रसन्न होऊन गेले
@vaishaliyelpanekar65153 ай бұрын
काही गोष्टी नी मनाला खूप खोलवर जखमा केल्या ते नाही विसरू शकत आपण खूप प्रयत्न केले तरी 😔
@anjanipatil86663 ай бұрын
खूप खूप छान.मन शांत झाले. पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.निराश दुःखी मनात सद्ववीचार येण्यास प्रेरणा मिळाली. खूप खूप धन्यवाद.
@RAJANIZINGARE-cn9xc3 ай бұрын
अप्रतिम असा प्रयत्न तुम्हीं केलात... खूपच सुंदर.. हे खूपच आवश्यक असतं आपल्या सर्वांच्याच आयुष्या साठी.. खूप छान
@dattatraychavan40032 ай бұрын
खरच खुपच छान मन अगदी शांत झाले खुपच सुंदर
@subhashingle49904 ай бұрын
अप्रतिम, खूपच सुंदर जीवनाचा सार आहे.❤
@SiyaMhamankar2 ай бұрын
Khpach positive vatl ❤Khp sundar.thanku❤
@narayanjadhav612 ай бұрын
खूप छान आपणच आपल्या आनंदाला जबाबदार असतो. मन स्वच्छ निर्मल असेल तर जीवनाचा निखळ आनंद मिळतो.
लता ताई आपले सादरीकरण खूपच अप्रतिम आहे तसेच गाणंही वास्तवरूपी आहे धन्यवाद 🙏
@tushartanmaychintawar27753 ай бұрын
खुपच छान ....मन आनंदी झाल अगदी माझ्या मनातल सांगीलात. ❤😊😊
@SunilYadav-m4r1iАй бұрын
आपल्या आवाजात मधुरता आहे....गोडवा आहे.खूप सुंदर कार्यक्रम आहे.मला आवडला.....सुंदर आणि . शाश्वत विचारांचे लेणं आहे. आपला व्हिडिओ
@OptionTradingbySSRathod3 ай бұрын
khup chaan. man shant houn gele he aikun...
@rajendrasabnis69312 ай бұрын
Lataji Tumcha aavaj pan ganyasarkha Dardbhara aahe. Chan sankalpana ❤🌹❣️
@NareshMeher-j2x3 ай бұрын
खूप छान, सुंदर सादरीकरण त्यात काही शिकायलाही मिळाले, आणि छान, सुंदर गाणही ऐकायला मिळाले.. 👌👌
@KalpanaDalvi-g8x14 күн бұрын
खूपच सुंदर गाणं मन शांत करणार गाणं👌👌
@ChayyaHemane3 ай бұрын
Khupch chhan, agdi mind fresh
@shardapatil12808 күн бұрын
जवळच्याने केलेला घात नाही विसरता येत, पण हे गाणे ऐकले की मनःशांती मिळते
@shrawanikondhare6687Ай бұрын
खुप छान सांगितले आहे डोळे पाणावले, मन शांत झाले.सकारात्मकता निर्माण झाली very nice song.
@atharvsawant21753 ай бұрын
खूप छान...😊
@रेखामाने-थ3भ22 күн бұрын
खूप खूप छान माहीती सागीतली मनाला हलकेपना जानवला
@dattakittur12934 ай бұрын
खुपच सुंदर सादरीकरण👍 🙏
@shashikantchoudhary76072 ай бұрын
खुपच गोड सादरीकरण लताताई
@anujaraje98574 ай бұрын
Khup Kuph chan❤❤❤❤
@sunitasurve99988 күн бұрын
खूप छान गाणे👌👌
@UlkaRane-oz7xf2 ай бұрын
Khup sunder 😍❤️❤️❤️
@vaishalidani17584 ай бұрын
Khup chan survat positive
@jidnyasakondekar3 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली अगदी बरोबर आहे.माझयाआयुषात वाईट दिवस येवून गेले आहेत ❤ अजून त्रास होतो आहे ❤
@pandurangkulkarni65504 ай бұрын
The best presentation.
@padmapattihal12872 ай бұрын
अत्यंत सुमधुर आवाजांत केलें आहेत . सकारात्मक विचारांचे सादरीकरण, ताई! खूप खूप धन्यवाद 👌🌹🙌
@balupanpatil46514 ай бұрын
Far shan aikun man bhar ale Great thing
@suchitasawant4834 ай бұрын
Khup sunder gane man fresh zale
@manikraval72084 ай бұрын
खर आहे खूप छान 😊😊👍
@cyclerider_vijay4 ай бұрын
Chan aawaj.... RJ
@mukundlakhapati17144 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन
@bharatikulkarni26154 ай бұрын
Khup sunder gane bhale bure sare vi’srun jau kshnbhar jara visas haya valanavar ❤❤❤❤
@ArchanaBansode-e9r4 ай бұрын
Yess mam ji aapne bhut badhiya inspiration mila thank you so much mam ji🙏
@anjalipimparkar529823 күн бұрын
Khup chan sadarikaran thanks ❤
@namdevlohar841423 күн бұрын
लई भारी ❤
@madhukarrikame94 ай бұрын
अप्रतिम छान भावगीत व्हीडिओ सुद्धा सुंदर अजून अशी भाव फुलाविणारी गाणी ऐकायला नक्कीच आवडतील धन्यवाद👌👍🌹🙏
@Aryuchavan20242 ай бұрын
मस्त वाटलं ❤
@VijayYadav-h7i3 ай бұрын
Very nice lataji ❤sunder ❤
@ganeshbakre42533 ай бұрын
अप्रतिम 👌
@bapurao31832 ай бұрын
❤ मनाला आल्हाद कारक उर्जित केलं.... धन्यवाद.....
@SantoshRane-vs4co4 ай бұрын
सुंदर गाणे, मनाला विसावा देणारं
@shakuntalatarke56206 күн бұрын
खूप खूप सुंदर... 🎉
@geetadessai55584 ай бұрын
Very nice sadarikaran.good views given.so good madam.thanks a lot
@PratikshaPatil-w8q4 ай бұрын
Khup chan 👌
@manoramarupawate57254 ай бұрын
Khup khup Chan vatle gane......
@pradeepbagade60193 ай бұрын
फार सुंदर विचार सादरीकरण संकल्पना फार छान
@vaishalijoshi5891Ай бұрын
खूपच सुंदर गाणे ❤
@alishanshaikh5076Ай бұрын
मनापासुन धन्यवाद खुप छान
@prakashnagargoje1559Ай бұрын
फारंच छान....
@niravmeshram85373 ай бұрын
Mind refreshing !!!
@सौ.लिलावतीमारूतीमोहिते4 ай бұрын
खूप .सुंदर .मन शांत झाले .
@dilippadte39502 ай бұрын
फार छान संदेश धन्यवाद ताई
@swatikamble345218 күн бұрын
शब्दांकन खूप सुंदर
@santoshgavhankar4 ай бұрын
❤❤ अतिसुंदर आहे
@vaishalibobde9027Ай бұрын
खुप सुंदर गीत ❤
@jayshreelad47042 күн бұрын
मना पासून धन्यवाद ❤
@geeta.oldsongslohakare75613 ай бұрын
खूप छान ❤
@dipaliraskar1624Ай бұрын
जगण्याच्या धावपळीत माणूस.. मनातले सगळे दुःख गिळून, लपवून ठेवतो..पण अशी गाणी जेव्हा तो एकांतात ऐकतो..तेव्हा फक्त सोबत असतात..गाण्यातले बोल आणि डोळ्यातले घळघळणारे अश्रू..🥺🙏
@prarthnamecwan20484 ай бұрын
Wow I like it your speach and this song ❤😊❤
@AkAnanda-sz5xb4 ай бұрын
Khoop surekh geet.
@raosahebdeshmukh43682 ай бұрын
Very good thoughts for life How to live always glad in Ur future life