पंडितजींच्या ज्ञानाची खोली किती आहे याची प्रचिती येणेही कठीण आहे. सारे मंगेशकर कुटुंब असेच आहे.माननीय उषाताई सुध्दा गायना व्यतिरिक्त सुंदर चित्रे काढतात. आपण रसिक भाग्यवान आहोत.पंडितजी हृदयनाथ मंगेशकर यांचे अनेक कार्यक्रम पाहिले,ऐकले आहेत.त्यात वैविध्य खूप असे. श्री देवी आई तुम्हाला निरोगी आणि आनंदी आयुष्य प्रदान करो.
@vinayakthakur46934 ай бұрын
abp माझा.... लाजवाब 👌👌👌 पंडितजींसमोर...आम्ही सदैव नतमस्तक!...वर्णावया शब्द बापुडे!!🫡🙏🙏🙏🙏🙏
@shobhakhare31884 ай бұрын
काय अभ्यास आहे, काय प्रभुत्व आहे भाषांवर...🙏
@arunshirgaonkar47204 ай бұрын
एका मुलाखतीने समाधान होत नाही. अखंड ऐकत रहावे असे वाटते!
@shobhakhare31884 ай бұрын
अगदी खरं आहे..हॄदयनाथांचं संगीत गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं..त्याची बरोबरीच होऊ शकत नाही..🙏
@madhuraatre59344 ай бұрын
विलक्षण प्रतिभा आणि अनुभव आहेत सगळे 🙏🙏
@padmashreeborkar55564 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम शब्दातीत पण गाणी का कट केली
@saritajoshi66214 ай бұрын
बहिण भाऊ प्रेम मी धुळ द प्रतिसर्य दिहि
@kishorekakade16074 ай бұрын
सुंदर कार्यक्रम
@saritajoshi66214 ай бұрын
त्रिवार वंदन पंडित जी
@Rashmifoods4 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत ! खांडेकरांचे प्रश्न फारच सुंदर !!
@shashankgavande63824 ай бұрын
फक्त ऐकत राहावं अशीच मैफिल.. खूप खूप धन्यवाद
@s.p.25034 ай бұрын
Thanks Abp maza, ❤it
@sugandhaghaditalks4 ай бұрын
ग्रेट व्यक्तिमत्त्व
@shobhakhare31884 ай бұрын
काही वेगळीच भावंडे आहेत ही. .. असामान्य...आपल्या देशाचे वैभव... काही वेगळंच रसायन आहे.🙏
@shirishkharat68014 ай бұрын
बाळासाहेबांचे लहानपणापासूनचे किस्से त्यांच्या ओघवत्या शैली मध्ये ऐकणं म्हणजे पर्वणी च म्हणावे लागेल पण गप्पा बरोबर विभावरी सारखी गुणी गायिका स्टुडिओ मध्ये असतांना तिला एक ही गाणं गाऊ दिलं नाही हे मात्र पटलं नाही.
@premkorade52434 ай бұрын
युट्युब वर गाणी वर कॉपी right येत म्हणून गाणी कट केलीत
@saritajoshi66214 ай бұрын
प्रातिसूर्य दिदि मी वहुळ
@ShreeSwamiSamarth-u9z4 ай бұрын
27.42प्रश्न्याचा साफ चुथडा केलात... वा पंडितजी... 😍
@bluesky27604 ай бұрын
Great, great, great, show. But why did ABP Majha delete all the songs from the video. Also the "किस्सा" of the greatest song ever "jivalaga" is also deleted from the video. We want to listen to this "kissa". Please upload this Kissa
आपण कोणाला प्रश्न विचारत आहोत ह्याचे थोडे भान असुदे, पंडितजी हे आपल्या देशाचे एक रत्न आहेत अशी माणसे परमेश्वराने पाठवलेली असतात
@makbultamboli65544 ай бұрын
मंगेशकर कुटुंबीय हे फक्त मराठी bhashikasathi होते असा समज होतो
@vijaymoghe51704 ай бұрын
Shree Ram
@GayatriRajankar4 ай бұрын
दोघांनी एकमेकांना समजून घेतले... स्वाभिमान जपला
@drajendra7614 ай бұрын
अमूल्य ठेवा
@radhikadate80524 ай бұрын
Pl.upload part 3
@amritajoshi144 ай бұрын
3Rd part kadhi yenar aahe
@KulashreeVaidya-p5g4 ай бұрын
No Vibhvari's songs?
@sujatagarud31624 ай бұрын
Also Aarti Prabhu..you seem to forget it
@paragpatrikar13964 ай бұрын
टीआरपी कधीचीच लयास गेली आहे. महाराष्ट्रीयन जनता जाणकार झाली आहे की.
@ravindradeshpande14624 ай бұрын
विभावरीचे एकही गाणं का दाखवल नाही.
@mahendrawagh54594 ай бұрын
प्रश्न विचारणारे शुद्ध बोलणारे बसवत जावे गाण्याला गान म्हणणारे नकोत😢
@shobhakhare31884 ай бұрын
बुद्धीमत्ता तर आहेच. पण एकेक शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी किती तळमळ....🙏🙏🙏
@kishorekakade16074 ай бұрын
प्रश्न सरळ विचारावा
@saritajoshi66214 ай бұрын
. मुलगा गेला
@paragpatrikar13964 ай бұрын
पंडितजी आदरणीय च आहेत राहतील. इतर सगळी मंडळी "नेहमीप्रमाणे"नाटकी व उसने संगीत ज्ञानी असल्याप्रमाणे वागतात. आता तरी कट्ट्या चा बट्ट्या करणे थांबवा खांडेकर जी. तुमचा " पुरोगामी मराठी पत्रकार" हा मुखवटा कधीचाच महाराष्ट्राने नाकारले आहे की राव. ❤
@saritajoshi66214 ай бұрын
सुर की मार😢😢
@aashishsaradeshmukh57274 ай бұрын
गनेशा?? 😂😂😂😂 जरा नीट बोलणारे आणि न आणि ण मध्ये ज्यांना फरक कळत नाहीत असे लोक कशाला बसवता
@radhikabhojraj24204 ай бұрын
Gaani pan upload karavi
@shreyu11114 ай бұрын
Non edited version upload kara khandekar sir....ugach evdhi mehnat ghetlit tyat mati kalvu naka....
@RajAurangabad-rz8nx4 ай бұрын
Mhanje ??
@vinitvsankhe2 ай бұрын
"पण "पण "पण "पण "पण "पण काय प्रकार आहे हा प्रश्न विचारण्याचा? Very irritating TBH
@saritajoshi66214 ай бұрын
या दिल धडक रहा है।
@saritajoshi66214 ай бұрын
बाबांची अब्रु काढु नको
@MohanTamhankar4 ай бұрын
99999
@dr.vaishalibhaganagare52874 ай бұрын
Itke sanghrsh hote ki, bhandan kerayla jaga ch naste
@subhasshah30534 ай бұрын
Charakha chalanewala Rashtrapita banaya gaya. Aur Kolu chalanewala Rashtradrohi banaya gaya. Agha Khan Palace,Pune me 3sal, family ke saath rehanewala aur Mercedes me Ghumanewala Shantiveer banaya gaya. Aur Andman jail ki Kalkothari, Solitary Confinement, Rigorous Imprisonment me 9 sal rehanewala Mafivir banaya gaya. Dynasty is expert in making puppets shows. Clowns 🤡, Jokers🃏, Idiots, Buffoons and Pygmies are made to dance on their tunes. A Comedy circus 🎪