Рет қаралды 628,612
#BBCMarathi #LataMangeshkar #NarendraModi
मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' देण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. लता दीदी यांच्या निधनानंतर हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. त्यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी लता दीदींच्या काही आठवणी सांगितल्या
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi