Рет қаралды 182,498
यो बाळ्या तुला भेटणार नाय
----------------------------------------
माझ्या प्रेमाची कदर नाही केली
आता मेल्यावर भेटाया आली
पोरी वाट माझी बघतस काय?
ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय.
शांत झोपलोय उठणार नाय
यो बाळ्या तुला भेटणार नाय
Il धृ० ll
तुझ्यासाठी रोज मी भर दुपारी
येत होतो त्या नदी किनारी
त्या उंबराच्या झाडाखाली पोरी
येत होतो मी सकाळचे पारी
आता तुझ्यापासून लय दूर हाय
ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
शांत झोपलोय उठणार नाय
ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
Il १ ll
नको जुन्या जाग्यावर जाऊ नको कधीच.... नदीवर येऊ याद हाय का? म्हणालो ये भाऊ
माझ्या आयटमला हात नको लावू
खरं सांगून पटणार नाय
ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
शांत झोपलोय उठणार नाय
ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
Il २ ll
पोरी तुझ्यावर प्रेम लय केलं
पण ध्यानात तुझ्या नाही आलं
मी मेल्यावर उघडलं डोळं
आता निघून गेली आहे वेळ
सारं झालं गेलं विसरून जाय
ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
शांत झोपलोय उठणार नाय
ह्यो बाळ्या तुला भेटणार नाय
Il ३ लाल
गीत/गायक
एकनाथ माळी
सांगित
सागर माळी
भारत शेळके
#1176
#balyasinger
#adivasibalyasinger
#balyanewsadsong
#eknathmalisong
#eknathmalinewsong
#sadsong
#adivasisong
#eknathmali
#newlovesong
#lovesong
#marathisong