गाणी किती छान बोललात मला तर खूप आवडतात गाणी मी पण आता गावी जाऊन पाण्याचं गाणं नक्की बोलणार
@sandyphage46439 ай бұрын
काळाची गरज आहे. खूप छान भाग होता.❤❤❤
@santoshvanage22529 ай бұрын
प्लास्टिक चा जो दीपा हिने संदेश दिलाय खूपच छान
@chetanghadshi6929 ай бұрын
खुप छान इपिसोड ❤❤
@MayureshMahakal-t5b9 ай бұрын
खरोखर या भागातून जुनी परंपरा जपण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला गेला आहे, संपूर्ण झ्याकन्या टीमला शुभेच्छा. 💐💐
@deepkambale9 ай бұрын
दिग्दर्शक आणि सर्व कलाकारांना खूप खूप धन्यवाद ❤️❤️
@ssamirgaykar72139 ай бұрын
❤ लय भारी ❤
@guhagarcharupesh72789 ай бұрын
11.21👌👌👌
@ankushmane72678 ай бұрын
Khup Chan bhag hota ❤
@21swapnil9 ай бұрын
कोकणातील अशा सर्व जुन्या चालीरीती, लोकगीतांचा एक संपूर्ण भाग करावा ही नम्र विनंती. ऑल द बेस्ट KZ team
@pramodkokamkar86779 ай бұрын
छान भाग होता . विशेषतः पत्रावळ्या लावतानाची पारंपारिक गाणी. शिवाय पत्रावळ्यांचं महत्त्व सांगितलं हे पण छान . आवडलेली गोष्ट म्हणजे पत्रावळ्या बनविताना एक पान सुपारीचं ताट मध्यभागी ठेवलं होतं . गावाकडं हे असतंच. दिग्दर्शकाने बारीकबारीक गोष्टी उत्तम मांडलेल्या दिसल्या .
@sarangpanaskar60217 ай бұрын
कोकणातील प्रथा खूप छान वाटतात बघायला❤
@tejaschoughule60049 ай бұрын
Khup chan Episode ❤
@amolmahakal6819 ай бұрын
खूप छान एपिसोड होता
@sanjaynavle31399 ай бұрын
खूप छान या एपिसोड मुळे केळीच्या आणि वडाच्या पानांचे महत्त्व या नवीन पिढीला माहित नसेल पण या सिरीजमध्ये आज तुम्ही दाखवून दिला सर्व कलाकारांचे आभार .💐🙏
@luckydhamane-rtn54899 ай бұрын
खुप छान भाग होता.......❤
@santoshmasane74089 ай бұрын
खरंच जुन्या आठवणी आणि रूढी परंपरा जोपासल्या पाहिजे आहेत. आज काल लोक मॉडर्न होत चालली आहेत. त्यामुळे रूढी परंपरा सोडत चालले आहेत.सर्व ठीमला पुढील भागासाठी खूप खूप .❤
अशी प्रथा फक्त कोकणात दिसते. ही प्रथा कशी जोपासावी हे या भागावरून दिसून येते.खरंच फार सुंदर भाग.
@sachinlahane45829 ай бұрын
Nice
@shaileshdakve65239 ай бұрын
खूप छान एपिसोड... 😊
@yoghhbbvv9 ай бұрын
Khup changla sandesh dila
@ajitmane98229 ай бұрын
हरवत चाललेली कोकणी परंपरा... आणि हरवत चाललेली जुनी माणसं... मात्र ती जुनी परंपरा आपल्या माध्यमातून पुन्हा जीवंत करण्याच्या प्रयत्नाला मनःपूर्वक सलाम
@pradipthik62899 ай бұрын
खूप छान एपीसोड❤🎉
@bhaveshtemkar54329 ай бұрын
जबरदस्त एपिसोड ❤
@sandeshkatkar49369 ай бұрын
कोकणातील लुप्त होत चाललेल्या परंपरा आणि रूढी नव्या पिढीला माहीत व्हाव्या आणि नव्या पिढीने जपाव्या म्हणून हा kz रंगपट टीम आणि सर्व कलाकारांचा हट्टाहास , म्हणून प्रत्येक भागाची आतुरता लागून राहते
@prashantmodak94229 ай бұрын
Ek number ani khup chaan mahiti purna asaa ha video hota ani patravlyancha dilelaa sandesh koti molacha hotaa ani pratha parampara pude ashich kayamchi chaalu rahili pahije ani tumhaalaa sarvanlaa manaapasun salaam
@dadasodevakar11119 ай бұрын
❤
@prabhakardhopat26079 ай бұрын
खूप छान भाग....कॉमेडी.... लय भारी....😂😂😂😂
@ajitjagtap91859 ай бұрын
सुंदर
@vinodparawade92189 ай бұрын
आजचा एपिसोड एकदम झक्कास पत्रावळी लावतानाची लग्नातली गाणी अप्रतिम 👌👌👌
छान, सुंदर भाग होता, परंपरा जपण्याचा सुंदर संदेश यातून दिला गेला, अप्रतिम
@pravingondal99119 ай бұрын
कोकणातील रूढी,परंपरा,चालीरीती आणि संस्कृतीची जपवणूक करणारा अतिशय सुंदर भाग
@ganeshshinde-ki1pi9 ай бұрын
पत्रावली .पाण्याचे ग्लास याचा खर्च ही अवाढव्य होतो.गाय बैल यांचा सुद्धा सुंदर विचार केलात. आपला पण विचार मांडलात. पूर्वीची परंपरा खरच जपल्या पाहिजेत. आज काल या गोष्टी आपण विसरत चाललोय.सुंदर विचार . ❤
@dinkarpashte47129 ай бұрын
कोकणातील मानकरी परंपरा संपली पाहिजे.
@sarangpanaskar60217 ай бұрын
पुर्ण महाराष्ट्र फिरुन आलोय परंतु कोकण सारख्या चांगल्या प्रथा कुठेच नाहीत , कोकणातील बोलण्याची भाषा पण ऐकायला छान वाटते❤
@service25569 ай бұрын
लग्न सोहळ्यातील जुन्या रूढी परंपरा आता कुठे तरी लोप पावल्या आहेत kz टीम सध्या ह्याच गोष्टी पुन्हा नव्याने करू पहाते त्यात त्यांना यश येओ हीच प्रार्थना ...धन्यवाद kz ... दीपा आणि सुऱ्याच लग्न एक मोठा भाग असावा ही विनंती .....बाकी सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🌹
@mangeshnaik78699 ай бұрын
खुप छान बोली भाषेत सांगायचे कोकणात रुढी जपण्याच्या परंपरा सुंदर भाग, ❤❤❤❤❤❤
@vgujar19 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@Vaibhavsrv919 ай бұрын
Manuspan koknatach japal jaat❤❤❤❤
@prashantk76719 ай бұрын
मला माझ्या लग्नाची आठवण आली ..अगदी असच पारंपरिक पद्धतीने....जुनी गाणी रीतिरिवाज ...पूर्ण गाव घरात अगदी वेगळच filing होत ते..पण अताची पिढी का माहित खर्च च भाग म्हणून की वेळेचं भाग म्हणून हॉल नावाच्या शॉर्टकट मध्ये आवरून घेतात..गेलं ...खाल्ल...नातेवाईकांचा एक गेट टुगेदर म्हणून पाहिलं जात बाकी लग्नशी खूप जनचा काही देणं घेणं ही नसतं ...छान एपिसोड ...खर आहे तो एपिसोड करेक्ट समर्पित केला आहे..nice
@कोकणरातनभूमी9 ай бұрын
वा मस्तच, आजच्या एपिसोड मध्ये तुंम्ही एक चांगला संदेश दिला.जो कि आता तो लुप्त झाला ahe. वडाच्या पानाच्या आणि केळीच्या पानाच्या पत्रावलीत जेवल्याने किती फायदा होतो.love you kz टीम ❤❤❤❤❤❤
@pravinkamble49009 ай бұрын
कोकणातील लोप पावत चाललेल्या या रुढी आणि परंपरा तुम्ही लोकांसमोर मांडली खरंच खूप छान वाटले हा भाग बघून.
आपल्या या सेरीजवर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व मायबाप प्रेक्षकांचे खूप खूप आभार असेच प्रेम असुदे आणि आपली ही वेबसेरीज जास्तीत जास्त share करा...
@santoshvanage22529 ай бұрын
नक्किच दादा कोकणातल्या कोकणी माणसाचे खूप म्हणजे खूपच प्रेम आहे ते शब्दात सांगता येणार एवढ प्रेम आहे म्हणुन तर पुन्हा चालू करा असा अट्टाहास कोकणी माणसाने केला हे तुम्हाला माहीतच असेल तर हा kz कोकणातल्या झाकण्या बंद करायचा मनात विचार सुद्धा आता आणू नका हीच आमची इच्छा आणि ही कोकणातली परंपरा ह्या पुढच्या पिढीला आठवण म्हणून भाग राहील हा कारण नवीन पिढीला ह्या जुन्या परंपरा ह्या पुढे कळणार सुद्धा नाही म्हणुन तुमचे सर्वाचे आभार आणि अभिनंदन सुद्धा सर्वच एपिसोड खूपच भारी असतात असेच तुम्ही नव नवीन पद्धती परंपरा ह्या विडिओ मधून मांडत जा आम्हाला त्या मनापासून आवडतील ❤❤❤❤❤
@mohanishgamit19859 ай бұрын
खुप छान एपिसोड..............👌👌
@radhikasuvare78959 ай бұрын
Mast mast episode
@yogeshgothankar68329 ай бұрын
खूप छान ❤
@prabhakardhopat26079 ай бұрын
कोकण.... जुन्या रूढी परंपरांचे माहेरघर....अमूल्य ठेवा.....
@rakeshchavan88609 ай бұрын
आज ऑन टाईम 👍
@Sachindike9 ай бұрын
He patrvlyanch khar bolali Dipa aani asch purvi angnat ek mahina aagoder pasun lok kam karaychi ❤
@Goldy-gaming79 ай бұрын
कोकणच्या या जुन्या रुढी परंपरा असच जपत आल पाहिजे.❤
@smarttradersFX9 ай бұрын
Gavche june deivs athvle......dj chy jamanyat ashi gani aikayla nahi mailt...he fakt aaplya koknatch.....aajkal patravlya lavt gapp maraychi majaa geli..
@Sachinagareofficial9 ай бұрын
भाऊची बोली खुप भारी
@NeymarRock9 ай бұрын
🎉
@varungosavi6629 ай бұрын
100 wa like ❤❤
@omkarpadya48473 ай бұрын
कोकणी पद्घतीचे लग्न व्हा मस्त ❤
@siddheshbombale64709 ай бұрын
सध्या या सर्व रुंढी, परंपरा गावी पहायलाच भेटत नाहीत.
@poojavedpathak32449 ай бұрын
Hariya kai shaanpan sarakha shikvatoya jeva soni bolat navati teve harya kiti kavara bavara zala hota aani udaas zala hota. He visarata kama naye. From dev vedpathak
@dinkarpashte47128 ай бұрын
मानकरी परंपरा बंद झाली पाहिजे
@prajaktamandavkar70269 ай бұрын
खुप छान लहाणपणी हे सगळ बघितलेल डोळ्यासमोर उभ राहिल पानं आणुन ती जातली खाली चेपुन ठेवायची रात्री वाडीतल्या महीला येऊन गाणी म्हणत पत्रावळी लावायच्या सगळं तुमच्या मुळे परत बघता आलं गावात सुद्धा हल्ली टेबल खुर्चीवर प्लास्टिकच्या पानात जेवण ते ही पंजाबी स्टाईल
@ravindratade3209 ай бұрын
प्लास्टिक च्या पत्रावळ्या न वापरण्या सुंदर संदेश दिला आहे...🎉
@rajjamdade81569 ай бұрын
KZ.💕💕💕💕
@sambhajichavan19549 ай бұрын
कोकणातील लग्न कार्यक्रम म्हणजे एक पर्वणी असते कारण जी मजा आनंद पाहुणे मंडळी नी लग्न घर फुलून जाते पण आताच्या काळात घरात राबता काढायला नको, उठाठेव काढायला नको म्हणून हॉल पद्धत आणली आहे या मालिकेत जुन्या चाली रीती परंपरा जपल्या जात आहेतआठवण करून दिली जाते
@rajjamdade81569 ай бұрын
हऱ्या . विक्या अंबे खायाला बोलवा🥭🥭🥭🥭
@vishalsitap32769 ай бұрын
Kahi varshani sangmeshwari boli bhashe baddal cha theva sangrah mhanun tumchi hi serial cha dakhala hou shakto🎉 Yatle kiti tari shabda me lahan Pani gavala sutti madhe Astana eikale hote aata koni bolat nahi
@sachingavankar23279 ай бұрын
Thank you so much
@ameygavade38269 ай бұрын
Yeke Kali lok lagan asel konakde tar ratri patravli lavnay sathi ase yektr hoayche
@bhaveshtemkar54327 ай бұрын
भाऊ त्यांचं पात्र तंतोतंत जुळवतो. सगळी टीम एकदम उत्तम काम करते
@सुसाटकोकणी9 ай бұрын
Fv वेब सीरिज आहे माझी ❤️ तीन ताल सप्त पातळ या मध्ये भ्रमण करणारा श्री कृष्ण भगवान मलाच म्हणतात 🥰🥰
@roshanchavan87339 ай бұрын
Harya aala mhanun mi punha pahnyas survat keli hi series……
@santoshvanage22529 ай бұрын
आता तर ह्या वडाच्या पानाच्या पत्रावळ्या बघायला पण मिळत नाही चोया काय हे माहीत पण नसेल काही नवीन पिढीला
@digambarchalake10609 ай бұрын
Harya part ala kaymch bar jhal to navta na Teva sun sun vatat hot jas जेवणात मीठ Nast tas