दिपाच्या बाबांचा अभिनय आणि दोन शब्द अगदी भिडले काळजाला.... खरचं खुप छान अभिनय करतात ते
@vivekkataleglobaltravals31858 ай бұрын
Khup chan episode aple kokan
@sandyphage46438 ай бұрын
साखरपुड्याची कोकणी पध्दत आपण छान दाखवलीत. खूपचं छान भाग होता.
@rameshdalvi-r2z8 ай бұрын
खूपच छान सुंदर भाग होता, साखरपुडा समारंभ अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवला
@AdySandy8 ай бұрын
खूप सुंदर चित्रीकरण... गावच्या रीती रिवाज, चाली रिती असे बरेच काही....मस्त ❤❤
@sanjaykelshikar78328 ай бұрын
सुऱ्याच आणि दिपाचा साखरपुडा झाला एकदाचा आता पग्याच आणि विक्याच कधी बघायला मिळेल अतिशय सुंदर ऍपिसोड 👍👍🙏🙏
@deepakdingankar46558 ай бұрын
इमोशनल एपिसोड..एकदम छान असा पाहायला मिळाला ..साखरपुडा सोहळा अगदी उत्तम दाखवलात..कोकणी पद्धतीत..खूप सुंदर..
@SahilKolambkar8 ай бұрын
खूप छान एपिसोड, या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपुड्याची सर्व पद्धत पाहायला मिळाली. मी सुद्धा कोकणातला ( वेंगुर्ला) आहे पण आमच्याकडच्या सर्व पद्धती साधारण गोव्यासारख्या असतात. या व्हिडिओच्या निमित्ताने वेगळं काहीतरी पाहायला मिळालं. आता लग्नाचे एपिसोड सुद्धा जोरदार होऊन जाऊदेत. BEST OF LUCK ENTIRE KZ TEAM.
@Raja_Kokani_Manus8 ай бұрын
लाखो करोडो रुपये खर्च हॉल मध्ये करून जी मज्जा येते नाही ती मज्जा आमच्या कोकणातील पारंपरिक लग्ना मध्ये येते आणी या एपिसोड मध्ये आपण सुंदर रत्या त्याचे सादरीकणासाठी आपल्या सर्व टीम चे मनापासून आभार
@kalpeshsawant93578 ай бұрын
Surya da cha sakharpuda zala ekdacha mast Nice 🙂 all the best ❤❤❤
@ajitjagtap91858 ай бұрын
सुंदर
@santoshmasane74088 ай бұрын
खूप छान आजचा भाग सादर केलात बघताना डोळ्यातून पाणी आले खरच मनाला मोहून टाकणारा आजचा आपला एपिसोड होता. पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा.❤
@sunilnachare75588 ай бұрын
प्रदीप सर अप्रतिम एपिसोड आणि अश्याच आपल्या कोकणातल्या पुढील हंगामानुसार जसं आता लग्नातल्या रीती रिवाज सादर केलात तसेच आता आपल्या कोकणात पावसाळा सुरु होण्याआधी आगोठ चे दिवस हा शब्द खूप प्रसिद्ध ह्या दिवसांमध्ये आपली लोक पुढची तयारी काशी करतात याच्यावरती सुद्धा काही एपिसोड असतील अशी एक अस्सल कोकणी आणि कोकणप्रेमी असल्यामुळे संपूर्ण kz कडूनच अपेक्षा करतो❤️ 🙏🏻
@MayureshMahakal-t5b8 ай бұрын
अप्रतिम हा एपिसोड बघताना खरोखर असं वाटतंय कि रिअलमध्ये एखादा लग्नाचा कार्यक्रम पार पडतोय सर्व कलाकारांना शुभेच्छा, आणि प्रदीप शिवगण सरांना पण सदिच्छा. 👍
@manohartaral65618 ай бұрын
एकदाचा झाला सुऱ्या आणि दीपा चा साखरपुडा आता वेळ आलीय विक्या आणि पग ❤️च्या साखरपुड्या ची 💐💐💐
@ssamirgaykar72138 ай бұрын
Nice ❤
@akshaykamble80028 ай бұрын
खरच खूप छान लग्न परंपरा आणि पद्धती आहेत आपल्या कोकणातल्या...आणि त्या बारकाईने त्याच प्रदर्शन केलं त्या साठी Hats Off 🙌👌आता फक्त पग आणि इक्याच लग्न दाखवा बस.....Feeling excited...Love From Dabhole sakharpa ❤🤘
@nileshbhosale53308 ай бұрын
अतिशय सुंदर एपिसोड ....प्रदीप शिगवण साहेब खरच एकदम कडक स्टोरी आहे thnx kz team
@rajendramandvkar37568 ай бұрын
खूप छान एपिसोड❤❤ कोकणातील साखर पुड्यातील पद्धत दाखवली सर्व टीमचे अभिनंदन❤❤
@anilkalmate54188 ай бұрын
अप्रतिम .....भाग प्रदीप सर
@vinodshinde19888 ай бұрын
खूप छान प्रेक्षेपण, गावच्या ठिकाणी साखरपुडा समारंभ आतां कमीच पहायला मिळतो जुन्या रूढी परंपरा आता इतिहास जमा होत आहेत पण kz ने पुन्हा त्या समोर अनुन् उजाळा आणला ...धन्यवाद 🙏 जसा सखरपुडा शूट केलात तस आता लग्न ही जुन्या चालिरिती नी छान शूट करून दाखवा ...वाट बघत आहोत
@jagdishsonare12548 ай бұрын
खूप छान एपिसोड ... गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने साखरपुडा सोहळा पार पडला 🎉🎉❤❤❤
@rajanbagave83747 ай бұрын
खुप चांगल सादरीकरण ....आणि शुटींग अप्रतिम च...
@tejaschoughule60048 ай бұрын
Khup chan Episode ❤
@vikasbatale12568 ай бұрын
नांदा सौख्य भरे ❤❤❤ आपल्या आवडत्या मालिकेचे ५०० भाग पूर्ण होवोत ही आमची सदिच्छा 🙏🙏🙏
@ManikraoCharate5 ай бұрын
Very good kokani marriage video.assal vatato.nagpur
@valuhile24016 ай бұрын
माझ्या महाराष्ट्र देशा आहे प परमारा
@jagannathjadhav39598 ай бұрын
Khup khup Chan video 👌👌❤❤
@amolkamble428 ай бұрын
माय मरो आणि मावशी जगो अशी म्हण आहे ते उगाच नाही. मावशी आणि दिपाचा emotinal सीन पाहून मन एकदम भरून आले. आणि लग्नाची पारंपरिक गाणी म्हणजे हे फक्त आपल्या कोकणातच होत असं मी ठाम पणे म्हणेल. पूर्ण एपिसोड बहारदार ❤❤ खूप छान
@rupeshmatal63688 ай бұрын
खूप सुंदर 🎉
@vaibhavkhambe36328 ай бұрын
👍😍💯
@क्रांतिज्योति8 ай бұрын
Always best Pradip Dada & team.All the best
@jagannathmore78078 ай бұрын
खरोखरचं साखरपुडा झाला का हो ? की येपिसोड साठी बनवला हो...एक नंबर❤❤
@nareshkangne6298 ай бұрын
खूप छान कोकणची परंपरा दाखवली
@shaileshdakve65238 ай бұрын
खूप छान भाऊ... 😊 भाऊ खूप छान काम करता ❤️😊
@latabhosale22777 ай бұрын
शेवटी कोकण ते कोकण कोकण म्हणजे स्वर्ग ❤
@mahendradurgawali38668 ай бұрын
खुप छान साखरपुडा समारंभ आयोजित केलात अगदी जुन्या चालीरीतीनी
@kishortodekar38288 ай бұрын
Mavashichi acting 🎭 1 number
@mohanishgamit19858 ай бұрын
खुप छान............🙏🙏🙏
@amolshigwan2218 ай бұрын
Khup chan episode 👌
@ashokgosavi87488 ай бұрын
Yekdam Bhari, Junya athavani !!!!!
@luckydhamane-rtn54898 ай бұрын
आजचा हा भाग सर्वात सुंदर आणि आपल्या गावाकडची खरी ओळख काय तर ही, लग्न म्हटंल की काय धावपळ असते आणि गावकऱ्यांचा मान पान खुप सुंदर चित्रण केलं आहे......... खूप खूप धन्यवाद ❤
@diwakarpanchal1048 ай бұрын
Wow खूप सुंदर अभिनय केलात सगळ्यानी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤love you lots 💗 ❤ kz
@pravinmhaske45698 ай бұрын
पुण्यात बसुन गावाकडचा साखरपूडा बगीतला चांगल वाटल
@SushantKhedekar-ps9eh8 ай бұрын
तशाचा आवाज आला ki अजून पण अंगात शहारे येतात खूप भारी वाटत ❤❤
@yogeshbaraskar32258 ай бұрын
Khup sunder
@Gostrider4348 ай бұрын
खूप सुंदर एपिसोड होता आजचा❤🎉
@ganeshgotad14438 ай бұрын
Amazing ❤
@sureshbait58898 ай бұрын
अतिशय सुंदर एपिसोड आणि आपल्या पारंपरिक पद्धतीने, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prasadshikhare85538 ай бұрын
प्रदीप सर मानलं तुम्हाला ❤ एवढ्या बारकाईने सगळ्या रीतिरिवाज आणि तो साखरपुडा सोहळा होत असताना इतर गावकरी मंडळी ती सगळी मांडवळ, सतत तेवत राहणारा नामनदिवा ते खिडकीतून बघणारे बायामंडळी अगदी कस खरोखर साखरपुडा समोर प्रत्येक्षात घडडतोय आणि आम्ही त्यात सहभागी आहोत असच वाटतय.. kz tim पुन्हा एकदा अभिनंदन सर्वांना शुभेच्छा🙏
@pravingondal99118 ай бұрын
पारंपरिक पद्धती या माध्यमातून दाखवताय खूप छान concept आहे. मी खूप मोठा चाहता आहे या वेब सिरिजचा आणि ही सिरीज पुढे चालत राहावी हीच सदिच्छा ❤
@Lateshm922528 ай бұрын
❤❤❤khup chan
@omkarpadya48473 ай бұрын
कोकणच्या झकण्या ही संकल्पना मांडली त्याला समला ❤. आणि जे कलाकार निवडले आहेत ते सुध्दा लाखात एक आहेत ❤
@ReelGaadiMarathi3 ай бұрын
मनापासून धन्यवाद @Director, Pradeep Shivgan
@satishpawar11428 ай бұрын
By collecting all essentials, observing all rituals TEAM KZ you have given a detailed experience of engagement ceremony of Konkan, otherwise not familiar to people not from Konkan...Salute to your efforts.
@RajeshKalambate-cn5cd8 ай бұрын
Khupch chan hota episode❤
@ravindrakarande33628 ай бұрын
खूप छान❤❤❤❤
@shekharshinde28728 ай бұрын
अप्रतिम
@sudeshudaymohite76248 ай бұрын
Mavshi ne chan acting keli
@pravinsakpal85338 ай бұрын
❤खरंच साखरपुडा आहे असे वाटत
@NoorHasanKondekar8 ай бұрын
Lai bhari episode
@sanjayrewale228 ай бұрын
superb
@Rubabdar_kokan8 ай бұрын
लय भारी ❤
@swapnilrawanang2608 ай бұрын
1नंबर आजचा भाग
@vaibhavjadhav76918 ай бұрын
खरच साखरपुडा केलात कि काय 😮
@malharijadhav14788 ай бұрын
Superb episode......❤❤❤❤❤
@NeymarRock8 ай бұрын
तील्लोरी कुणबी समाज पद्धत❤
@vasantsangare24328 ай бұрын
अविस्मरणीय सोहळा कोकणातील माणसं साधी भोळी....❤❤❤
@mamtakadam85118 ай бұрын
गावातील साखरपुडा बघायला मिळाला आता जास्त कोणाच्या लग्नाला जायला जमत नाही पण या सिरीज च्या माध्यमातून ते बघायला मिळाले
@siddheshkharat5728 ай бұрын
छान...सुंदर मांडणी आहे लग्नाची ❤
@archanakawde25288 ай бұрын
Khar sangu ... aaj एपिसोड बघत बघत खूप रडले. मला माझ्या लग्नाचे दिवस आठवले. मी मराठवाड्यातील आणि हे कोकणातील. Love marriage. कस असतात ना ह्या feelings. आपल्यावर प्रेम करणार्या सोबत लग्न करणार (happy) आणि त्यांच वेळेस आई बाबा पासून दूर जाणे (sad) पण सासरची मंडळी खूप चांगले आहेत माझ्या. अगदी स्वताच्या मुली प्रमाणे जीव लावतात.
@prabhakardhopat26078 ай бұрын
छान विडिओ..... आमच्या कोकणातील रीती परंपरा.... ❤
@dattanar18718 ай бұрын
Mast
@शिवभक्तदिपक8 ай бұрын
Khup bhari ❤❤
@SHAILESHNIMBARE-be6rg8 ай бұрын
खुप छान आहे एपिशोड 👌👌
@samiuddinnooruddin89208 ай бұрын
KHUP CHHAN VIDEO
@shravnigosavi28408 ай бұрын
Khup chhan ❤
@dilippeje94658 ай бұрын
खुप छान मस्त १नंबर
@pradipthik62898 ай бұрын
खुप छान भाग मस्त वाटल ❤
@pravingotadgoatlover8408 ай бұрын
खरंच खूप छान एपिसोड आहे.
@SankeshSumbhe8 ай бұрын
खूप छान भाग
@abhinandanpatle1578 ай бұрын
आजचा भाग १नंबर ❤
@devmali97978 ай бұрын
मुलाची/मुलीची आई लहानपणीच वारली असेल तर लहानपण ते लग्नाच्या बोहल्यावर चढे पर्यंत आयुष्यात जे उतारचढाव अनुभवलेले असतात ते शब्दात सांगणे अशक्यच...
@shaileshmanjarekar65938 ай бұрын
खूप छान आहे 👍👍👍
@dilipkamble65598 ай бұрын
हऱ्याचा आणि सोनीचा पण लवकर हाउद्या छान एपिसोड
@yashwantgangan57168 ай бұрын
उत्तम नियोजन कौतुक करायला शब्द अपुरे पडतात टिमवर्कच भरभरुन कौतुक
@vaibhavjadhav98188 ай бұрын
He sakharpudhayche sogs ahe te jara purn send kara na shigavan saheb aaj एपिसोड must chan agdi aapplya koknatil प्रथा nusar ahe.. Khup chan
@sandeephatankar83278 ай бұрын
अस्सल कुणबी पद्धतींनी साखरपुडा झाला धन्यवाद पण,,पग्याला लय मिस केला