रात्रीचे पावणे एक वाजता ऐकतेय मी हा अनुभव ....डोळ्यात पाणी आलं पण त्या सोबत च माझे आई वडील नसले तरी कोणीतरी पाठीशी आहे हा खूप मोठा आधार आणि विश्वास वाटला .....स्वामी असेच पाठीशी रहा 🌺🌺🙏🙏
@vandanamadhukarshindeshind63612 жыл бұрын
खुप सुंदर अनुभव ऐकताना अंगावर काटा डोळ्यातून पाणी आले असाच स्वामीचा सगळ्यांना आशिर्वाद लाभो ।।श्री स्वामी समर्थ।।
@MandaKamble-u6y4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आई माऊली कृपा आहे तुमच्या वर
@kavitashelar47042 жыл бұрын
खूप च सुंदर अनुभव
@latakhilari46462 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताईचे अनुभव छान होते स्वामी समर्थ जसे ताईच्या पाठिशी राहिले तसेच आमच्या पण पाठिशी त्यांचा आशिर्वाद असुदे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@bhumikolhe26012 жыл бұрын
Shree swami samartha jai Jai swami samartha
@JANVI_KAMBLE2 жыл бұрын
Shree Swami Samarth Tai 🙏🙏 mazya misterla lavkar bar kra hich swmina parthna karte 🙏🙏🌹 mazya echya lavkar purn kara swami samrth charni parthna karte 🙏🙏
@sunandakhunte26492 жыл бұрын
Kupach chan aahe ànubhav
@shashikantjoshi28202 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा अनुभव खुपच आवडली. आम्ही पण स्वामी भक्तच आहोत. असेच आमचे पण करावे व आपला आशिर्वाद सदैव असु द्या वे धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान अनुभव ताई मी हा अनुभव रात्री दोन ला एकला ताई डोळ्यात पाणी आलं खूप छान अनुभव स्वामी आहेत खरंच स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ
@sunandabhole73512 жыл бұрын
अनुभव खुप च छान आहे श्री स्वामी समर्थ 🌹🙏 स्वामी आपल्या पाठीशी नेहमी च असतात 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@swamikrupa97872 жыл бұрын
Amche prashna maragi lava Swami Maharaj
@IndubaiMahadik-s4j Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशीच कृपा आशीर्वाद राहोत ❤❤
@rupalibagve51072 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@anitawaingankar67852 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@arpanapatekar60182 жыл бұрын
Khupch avismrniy anunhv jithe srda ashe ti the Chicago anubhav milton sri swami smrth
@surekhagawde20332 жыл бұрын
खुप खुप खुप खुप छान आहे अनुभव ताईंचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो