No video

इच्छापूर्ती साठी स्वामी सांगतात! | Spiritual Swami Samartha Podcast | Sweet talks | Marathi Podcast

  Рет қаралды 86,063

Cosmostar Media

Cosmostar Media

Күн бұрын

Пікірлер: 621
@adiyogi2498
@adiyogi2498 Ай бұрын
आपला पहिला वीडियो मी जून मधे पहिला होता आणि त्या नंतर “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत” वाचण्याची तीव्र इच्छा झाली. उद्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृताचे पठण पूर्ण होईल. माहित नाही कसे काय झाले पण गेले काही दिवस वाचना मुळे आता मला पिठापूरला जाण्याची इच्छा आहे. असे विषय आणून आपण आमच्या मधील भक्ती भाव जागृत केलात, खुप खुप धन्यवाद❤
@rbemomshraddha
@rbemomshraddha Ай бұрын
Same here
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Wahh kiti sundar!! Khup shubha divashi tumcha udyapan hot ahe🙏 hi suddha swaminchi leela mhanuya🕉️ Shree swami samartha🙏😇
@sunandapatil5411
@sunandapatil5411 Ай бұрын
Same here. Pithapur la jaychi oodh lagalie ata
@vaibhavlokhande7390
@vaibhavlokhande7390 Ай бұрын
hiiii vaibhav lokhande from kolhapur , mi job la aahe it maddhe punyat ' dadanna mala ek vicharaych aahe ki geli kahi varshe aamchya gharamadhe khup negative energy janavat aahe khup maharajanna vicharl tr te lok mhantayt karni kinva Pitru dosh aahe , gharamaddhe shantata nahi mi suddha eka eka aajarpanamadhun jat aahe ghari pan vataparan chan nahi sagle kayam trast aastat kontya na kontya karnavarun mhanje mulanchi nokari vyavsai vagaire tar saglyanch shikun vagaire zal aahe pan nokari nahi khup interview dile pan kahich hot nahiye ase kahi ghatna hot aahet tar hyavarti kahi upay aasel tar pudhchya video maddhe plz sangava ashi tyanna vinanti aahe || श्री स्वामी समर्थ ||
@amolpatil029
@amolpatil029 Ай бұрын
Soham bhau Maharaj cha photo tumchya kade asel tr plz send kara na,,, mala maza dev ghara sathi frame banvay chi ahe
@Amrendra7779
@Amrendra7779 Ай бұрын
ज्या पॉडकास्टची आतुरता सगळ्यांना असते तो आलेला आहे 🔥😇 ||स्वामी शरणं ||🙏🏻🙏🏻
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
अगदी बरोबर!! स्वामी शरणं 🙏🙏🙏
@saritaacharekar9917
@saritaacharekar9917 Ай бұрын
Shree Swami samartha
@arpitatikam5219
@arpitatikam5219 Ай бұрын
जेव्हा पासून रात्री झोपायच्या आधी मी क्षमा प्रार्थना म्हणायला सुरुवात केली तेव्हा पासून मन शांत झाले. पूर्वी कोणी माझ्याशी वाईट वागले की मन दुःखी व्हायचं. आई वडील जावून २० वर्ष झाली तेव्हा पासून स्वामींचे खूप अनुभव घेतले. स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला तळ हातावरील फोडा प्रमाणे सांभाळतात. आपण केलेले कर्म तर भोगावेच लागते मात्र त्यात त्यांची साथ असते हे खरे. स्वामी शरणं श्री गुरु शरणम् 🙏🌹
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Arpita ji agdi manatla tumhi lihilela ahe🙏🙏😇😇 Shree swami samartha🕉️
@prachimaindargi2652
@prachimaindargi2652 Ай бұрын
​@@cosmostarmedia24 क्षमा प्रार्थना काय आहे ती लिखित स्वरूपात लिंक मध्ये देऊ शकाल का ?
@mrinalkatre7784
@mrinalkatre7784 Ай бұрын
आदिगुरू अभिषेक दादांचं बोलणं ऐकणं ही एक पर्वणी आहे . माणसाचा चेहरा किती प्रसन्न , हसतमुख आणि समाधानी असावा …… 🙏🏼शंका निरसन अगदी नेमक्या , आणि सोप्या भाषेत सांगणार .मला जर कोणी सांगितलं असतं की त्यांच्या वयाचा माणूस अध्यात्मावर अधिकारवाणीने बोलतो , तर माहित नाही मी किती विश्लास ठेवला असता , पण प्रत्यक्ष स्वत:च ऐकल्यावर भारावून गेले . अं … ऊं नाही , स्पष्ट , सलग, शुध्द वाणी …. श्री गुरू शरणं श्री स्वामी शरणं श्री आदिगुरू , आदिलक्ष्मी शरणम् 🙏🏼
@kalpananimbalkar9592
@kalpananimbalkar9592 Ай бұрын
खरच आमच्या मनातले लिहिलं आहे
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Agdi barobar ani khara ahe🙏🙏 Swami sharanam😇🙏🕉️
@anjalikamat6225
@anjalikamat6225 Ай бұрын
अगदी बरोबर🙏
@prachitayshete3392
@prachitayshete3392 Ай бұрын
बरोबर बोललात.
@pandharinathbamane5947
@pandharinathbamane5947 Ай бұрын
दादा आपल्या चरणी श्री साष्टांग दंडवत आपणास विनंती की कृपा करून मुंबई मध्ये सत्संग घ्या स्वामी शरणम् आदिगुरू शरणम्
@meethunghosh1892
@meethunghosh1892 8 күн бұрын
Shree Swami Samarth
@harishjagtap4032
@harishjagtap4032 19 күн бұрын
दादांचे मार्गदर्शन म्हणजे श्री स्वामी समर्थांचीच कृपा आहे. 🙏
@sangeetapitre9709
@sangeetapitre9709 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ.सोहम आणि अभिषेक दादा आपल्या दोघांचे अत्यंत आभारी आहे.अतिशय माहितीपूर्ण, अभ्यास पूर्ण ज्ञानाचा खजिना उघडला.ही अशी पर्वणी आहे की शंभर वेळा पाहिले तरी कमीच आहे.आपल्या दोघांना आणि आमच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणाऱ्या ज्ञात-अज्ञात सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.दादांच्या मुलाखतीची नेहमीच आतूरतेने वाट पहात असतो.
@dhananjayjoshi5380
@dhananjayjoshi5380 Ай бұрын
Agadi khare swami sharanam
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Khup khup aabhar Sangeeta ji ani Dhananjay ji🙏😇🕉️
@rohinipande
@rohinipande Ай бұрын
🙏🙏🙏
@tiaskatta318
@tiaskatta318 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्धल पण छान माहिती मिळाली, दान, याग, होम हवन सर्वं विषयी उत्तम माहिती मिळाली, खूप positive energy मिळतें स्वामी महाराज यांच्या podcast मुळे, मी सर्व podcast ना चुकता पाहते ❤🙏
@lataw5086
@lataw5086 13 күн бұрын
अतिशय सुरेख माहिती दिली आध्यात्मिक उन्नतीसाठी मोलाची माहिती दिली दादा तुमचे बोलणे संपूच नये असे वाटते 🙏🙏
@vijaybagal712
@vijaybagal712 Ай бұрын
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🌺💐
@vinayaksutar8978
@vinayaksutar8978 Ай бұрын
तुमची जोडी बेस्ट आहे. असेच नेहमी नवनवीन पॉडकास्ट आणत रहा. स्वामी शरणं
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🙏🕉️😇
@jaym8717
@jaym8717 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा श्री स्वामी शरणम् श्री गुरू शरणम् आदिगुरू शरणं अनघा लक्ष्मी शरणम्💐🌹🌺🌻🌿🙏🔱🕉️😊🙏
@GuruAtridatta
@GuruAtridatta Ай бұрын
नेहमीसारखाच हा देखील पॉडकास्ट अगदी माहितीपूर्ण आणि गूढ होता... भविष्यातही असेच नवनवीन विषय श्रवण करता यावेत ही दत्त चरणी प्रार्थना. खूप आभार.. श्री दत्त...
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Shree Gurudev Datta🙏😇🕉️
@Lofi-songs12311
@Lofi-songs12311 Ай бұрын
दादा तुम्ही सांगितल्या नंतर. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मी ७ दिवस वाचले.खूप खूप सुंदर आहे.साक्षात दत्त प्रभु सांगत आहेत असे वाटते.वाचन संपूच नये असे वाटत होते.Thank you dada 🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Aree wahhh khup sundar🙏😇🕉️
@mwdhanashri
@mwdhanashri Ай бұрын
Ha granth marathi bhashet ahe ka or prakrut marathi bhashet ahe, plz margadshana kara 🙏🙏🙏
@Lofi-songs12311
@Lofi-songs12311 Ай бұрын
Marathi made aahe
@b.varsha4193
@b.varsha4193 Ай бұрын
Shri swami samrath 🙏 mast podcast chaan margdarshan milale
@mwdhanashri
@mwdhanashri Ай бұрын
@@Lofi-songs12311 🙏🙏
@motivationalvideos1411
@motivationalvideos1411 Ай бұрын
Dadanchich vat पाहत असतो आम्ही
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏😇😇😇
@neeti356
@neeti356 Ай бұрын
Ho kharach ...vaat pahat asto aamhi Dadanchya Videochi
@gayatrikhatkar4368
@gayatrikhatkar4368 Ай бұрын
Hello अभिषेक दादा तूम्ही जे सांगता मी ते सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकत असते खूप ऐकताना positive वाटतं 🙏🙏🙏
@kalpananimbalkar9592
@kalpananimbalkar9592 Ай бұрын
येस.. फोन हातात घेतला की पाहिलं दादांचा व्हिडिओ आलाय का बघतो
@alkapatil426
@alkapatil426 Ай бұрын
Hoy Khare aahe.
@shrutinarlkar6281
@shrutinarlkar6281 Ай бұрын
स्वामीशरणम् श्रीगुरुशरणम्....दादांचे स्पष्टीकरण खूपच सुंदर म्हणजे बोलू तर कमीच आहे...ते अस स्पष्टीकरण देतात की मनाला भिडते,बुध्दीला पटते त्यामुळे शंका तर घेऊनच शकत नाही व मुळात शंका येताच नाही.podcats तर नेहमीप्रमाणे खूप सुंदर..so thank you so much सोहमजी..स्वामी bless you... तुमच्यामुळे आम्हला स्वमिंबद्दल ऐकायला मिळते..podacast सुरू होतो तेव्हाच अस वाटत की हा संपूच नये येवढं अप्रतिम..एक ही स्वामींची लीलाच म्हणू आपण की तुमच्या मार्फत खूप गोष्टी कळल्या...so bless a lot.. अजून असे दादांचे podacts घेऊन नक्की या अजून खूप खूप ऐकण्याची खूप प्रचंड इच्छा आहे...दादांबद्दल तर बोलू तेवढं कमीच आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🎉💐🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Kharay shruti ji, Dadanbaddal bolu tevdha kamich ahe😇🕉️ Tumhi evdha podcast baghtay ani chaan feedback detay tyasathi tumche khup khup aabhar🙏🙏🙏🌟
@PrashanthiremathSwamiSamarth
@PrashanthiremathSwamiSamarth Ай бұрын
Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Gurudev datta🙏
@ishadeshpande5723
@ishadeshpande5723 Ай бұрын
आपण आदिगुरू माझ्या स्वप्नात आला होतात .आणि मला spiritual guidance केला आहे. आशीर्वाद दिले, सविस्तर चर्चा प्र प्रत्यक्ष करणार आहे त्या दिवसाची वाट पाहत आहे. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Are wahhh khup sundar😇🙏
@shrutijadhav4629
@shrutijadhav4629 Ай бұрын
Khup sunder mahiti deta dada, shree swami samarth
@its_Monali_2
@its_Monali_2 Ай бұрын
खरच ऐकत रहावे असा podcast असतो दादांचा.....बरच काही नवनवीन शिकायला मिळते तसेच स्वामींन बद्दलच्या गोष्टी ऐकायला मिळतात.....अध्यात्माशी असलेले नाते अजुन घट्ट होते यामुळे .....धन्यवाद cosmostar youtube वरती दादा सोबत भेट घडवून आणल्या बाबत 🙏💐 श्री स्वामी समर्थ ||स्वामी शरणम श्री गुरु शरणम🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Tumche khup aabhar Monali ji🙏😇🕉️
@introvert_hu_
@introvert_hu_ Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये ♥️🙏🏻
@bhushandeshmukh7608
@bhushandeshmukh7608 Ай бұрын
Om namo narayan Jai shree Gurudev Datta 🙏
@vaibhavigamer1073
@vaibhavigamer1073 Ай бұрын
श्री स्वामी शरणं 🙏श्री गुरुदेव शरणं 🙏
@manishakulkarni1333
@manishakulkarni1333 Ай бұрын
अतिशय सुंदर,प्रसन्न वाटत आहे आपल्या मध्ये प्रचंड aura आहे स्वामींनी मला आठवण करून दिली काय केलं पाहिजे. स्वामी शरणं गुरू शरणं जय गजानन
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@sampada9010
@sampada9010 Ай бұрын
दादांचे बोलणे ऐकत राहावेसे वाटते..खूप खूप धन्यवाद!!
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you🙏😇🕉️
@tejashreephaterpekar9446
@tejashreephaterpekar9446 Ай бұрын
Tumachya doghanche khup abhari ahot 🙏 ani Parmeshwar Shree Swaminchi ichha mhanun amhala hi mahiti tumchya dware milate ahe he parm bhagy 🙏 Shree Swami Samarth Maraj 🙏 Asach krupa ashirwad amha sarvan var sada sarvkal raho hi Parmeshwar Maharajanachya charani prarthana 🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Shree swami samartha🙏🙏🙏
@abhishekbomnalikar485
@abhishekbomnalikar485 Ай бұрын
खूप छान अभिषेक माऊली यांनी सांगितले काय चुकलो असेन तर सांगा म्हणून त्यांच्याच आज्ञेने सांगू इच्छितो की अक्रूर नाही तर विदुर हे महात्मा होते ज्यांच्या पत्नीने केळी साल दिली होती ♥️ आणि ती कृष्णांनी भाव शुध्द म्हणून ग्रहण केले होते,♥️👑 देव किती भावाचा भुकेला आहे ते कळते आणि नैवेद्य दाखवताना कसा भाव आणावा हे शिकायला मिळते यातून✅🙏🌺
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Barobar🙏
@aniketchavan3614
@aniketchavan3614 Ай бұрын
फारच सुंदर व प्रत्येक वेळी नवनवीन, उपयोगी ऐकायला मिळते. धन्य वाद 🙏.
@ushashinde9858
@ushashinde9858 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ❤❤❤
@preetitrifaley3141
@preetitrifaley3141 Ай бұрын
अप्रतिम, छान, शब्द नाहीत, कोटी कोटी आभार दादांचे 🙏🙏
@vandanavalkoli4418
@vandanavalkoli4418 Ай бұрын
दादा आपणांस साष्टांग नमस्कार... प्रत्येक वेळी अगम्य अशी माहिती ऐकायला मिळते.. जिवनात मार्ग मिळतो, खुप आनंद वाटतो... स्वामी माऊलींची कृपा.. आपले खुप खुप धन्यवाद.. स्वामी शरणं.. श्री गुरु शरणं 🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@kalindilokhande6220
@kalindilokhande6220 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏.खुप छान वाटते असे podcast episode बघायला.दोघांना खुप खुप धन्यवाद अभिषेक दादा आणि सोहम 🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏😇
@SarangJoshi1996
@SarangJoshi1996 Ай бұрын
🙏🌹श्रीस्वामी समर्थ🙏🌹 नामस्मरणां विषयी अजून काही माहिती मिळाली तर खूप छान होईल.. त्याविषयी दादानां विचारांना
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Nakki Sarang ji🙏
@vishaldadathoke5345
@vishaldadathoke5345 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@pqi1545
@pqi1545 Ай бұрын
🌺|| श्रीस्वामीसमर्थ ||🌺 दादा तूमच्या विडियोची मी वाट पाहत असते खूप छान माहिती भेटते व आयुष्यात येणारा अडचणीना भोगताना खूप सोपं होतं आभार 🙏🏻🙏🏻
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Shree swami samartha😇🙏
@manisharane3680
@manisharane3680 Ай бұрын
खूप उपयुक्त माहिती देतात दादा,,,तुम्ही,,,ही स्वामींची च इच्छा आहे की मी तुमचे व्हिडिओ ऐकते
@indiaprasad
@indiaprasad Ай бұрын
कुलकायदा शब्द निराळ्या संदर्भात कायदेशीर बाब आहे...दादांना वंशावळ म्हणायचे असणार ज्यामध्ये मागील वंश किंवा पिढ्यातील व्यक्ती यांची नोंद असते.
@sunandadhadnekar8341
@sunandadhadnekar8341 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती धन्यवाफ
@reemashinde375
@reemashinde375 Ай бұрын
दादांच्या प्रत्येक भागातून काही तरी घेण्यासारखे असते खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु 🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏😇😇
@harshadakamat8420
@harshadakamat8420 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज पाठीशी उभे आहेत हे माझे भाग्यच आहे अनुभव आहे
@anitajoshi5239
@anitajoshi5239 Ай бұрын
अभिषेक दादा ना मनःपूर्वक अभिवादन. श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये.❤
@meenurpawar
@meenurpawar Ай бұрын
Shri Swami Samarth.🙏🙏 Dada nehmich manatlya prshnache Agadi nirakaran krtat...Mla Sai baba baddl vicharaych ch hot.. pn shripad shrivallabh granth vachun ..Ani ata dada ni pn clear kel... thank you Dada🙏🙏🙏 Mg as vatate ki hanumanche bhakt ..sai babanna vaet boltat..Ani srwsamany lokkanna confusion mdhe taktat tyanna..Shripad swami sadbudhhi deo...Ani Tyanna kshma kro..🙏🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Khara ahe🙏 Tumche khup khup aabhar🕉️🙏😇
@amrutarandive6049
@amrutarandive6049 19 күн бұрын
खुपच छान वाटलं दादा. Unfortunately एकदाच like करता येते. नाहीतर अनेकदा like केले असते आम्ही 😊🙂🙏
@laxmanghulep02
@laxmanghulep02 Ай бұрын
खुप सुरेख मार्गदर्शन.ऐकतच राहावं.कधीच संपु नये असं वाटलं.माऊली एक छोटीशी दुरुस्ती करते.श्रीकृष्ण परमात्म्याने केळीच्यासाली अक्रुरा कडे नाही तर विदुरांच्या घरी विदुर पत्नीच्या हातुन सेवन केल्यात.जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा युद्धा आधी शिष्टाई करण्यासाठी गेले होते तेव्हा.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Ho barobar🙏
@swapnachavan6135
@swapnachavan6135 21 күн бұрын
Khup mast n informative. Dada na parat bolva with new information 🙏🙏🙏🙏
@vidyaghadi8176
@vidyaghadi8176 Ай бұрын
दादांना खूप अदभूत ज्ञान आहे.. आणि ते त्याचा अगदी सोप्यापद्धतीने, सर्व सामान्यांना समझेल अश्या भाषेत सांगतात, खरंच खूप खूप हृदयापासून धन्यवाद 🌹🙏🚩श्री स्वामी समर्थ |अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त |💐💐
@guruparivar
@guruparivar Ай бұрын
खुप छान... Cosmostar Media all the best.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
तुमचे खूप खूप आभार 🙏🕉️😇 स्वामी शरणं 😇🕉️
@ARYA_1134
@ARYA_1134 Ай бұрын
खुप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐 स्पष्ट उच्चार अतुलनिय मार्गदर्शन माझे भाग्य की अशा असामान्य व्यक्तिमत्व ,साधू, संत,गुरू, देवाचा अंश कडून ज्ञान मिलांले श्री स्वामी समर्थ.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏
@user-ln1fw8qx2k
@user-ln1fw8qx2k 23 күн бұрын
श्री स्वामी समर्थ❤
@rasikatalegaonkar5474
@rasikatalegaonkar5474 Ай бұрын
Khup aavadale mala guruji khup kahi dnyan aikaayla shikaayla milaale. Dhanyvaad guruji. Tumchyamule mi shama yachana vaachyala lagale.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏
@mangalpatole9364
@mangalpatole9364 Ай бұрын
अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤श्री स्वामी समर्थ ❤❤
@swatibhardwaj3728
@swatibhardwaj3728 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि सादर नमस्कार दादा तुम्हाला.. 🙏
@leenanandkishorpatil4957
@leenanandkishorpatil4957 Ай бұрын
तुम्ही हि दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आणि त्यातून ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्यची माहिती झाली याची खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐💐
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you😇🙏
@anitamate367
@anitamate367 Ай бұрын
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
@harishjagtap4032
@harishjagtap4032 19 күн бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@Amruta1437
@Amruta1437 Ай бұрын
खूप सुंदर पॅाडकास्ट , प्रचंड ज्ञान🙏🏻🙏🏻 ते समजायला २-३ वेळा ( जास्त) पॅाडकास्ट ऐकावा लागतो माझ्यासारख्या अल्पमतीला. त्यांच्या सत्संगाला जाण्याचा कधी योग येईल तेव्हा येईल पण तुझ्या पॅाडकास्ट मधून त्यांचे दर्शन व विचार(निरूपण) आम्हाला लाभो🙏🏻🙏🏻🙏🏻 हीच प्रार्थना ॥ जगदंब जगदंब॥
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Tumche khup aabhar Amruta ji🙏😇🕉️
@aditimarathe3522
@aditimarathe3522 Ай бұрын
अत्यंत माहितीपूर्ण पॉडकास्ट एपिसोड. 🙏🏻जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@sandipkale8528
@sandipkale8528 Ай бұрын
श्री स्वामी शरणम श्रीगुरु शरणम हा व्हिडिओ पाहिला आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळाली दादा तुमचे खूप खूप धन्यवाद आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो अज्ञानामुळे आम्ही देवाला समजू शकत नाही
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Wahh wahh Swami sharanam🙏😇
@vrushalitari896
@vrushalitari896 Ай бұрын
खूप छान वाटतंय मला. तुमचे विचार ऐकतच राहावे असं वाटतं. पुन्हा पुन्हा पॉडकास्ट मध्ये येऊन हे अनुभव सांगावे असे वाटतं धन्यवाद.🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Nakkich🙏😇🕉️
@VaishaliDeshpande-s2r
@VaishaliDeshpande-s2r 12 күн бұрын
Dada mahiti khup chhan sangtay aani khup kahi aikala milte
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय! श्री स्वामी चरित्रात बखरीत असे‌ वर्णन येते की,"चिंदंबर दिक्षितांचे यज्ञात आम्ही तूप वाढले"असे स्वामी सांगत
@siddheshjadhav3826
@siddheshjadhav3826 Ай бұрын
धन्यवाद प्रभू 🙏🏻🌹🙏🏻
@madhurimore6802
@madhurimore6802 Ай бұрын
स्वामी शरणं 🙏 श्री गुरु शरणं 🙏 आदिगुरू शरणं -आदीलक्ष्मी शरणं 🙏 स्वामी आईंची कृपा दादांचे podcast आम्हाला पाहायला मिळतात आणि यातून परमेश्वराच्या आणखीन जवळ जातो आपण, दादा तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 असच मार्गदर्शन करत राहा.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@botgaming7184
@botgaming7184 Ай бұрын
अभिषेक दादा खूप छान माहिती दिली❤स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी🙏🌹🙏 समर्थ🙏 जय गुरुदेव दत्त🙏
@kavitawaghmode5987
@kavitawaghmode5987 Ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळते आपल्या podcast मधुन.. नेहमी आम्ही वाट बघत असतो.. अनेक अनेक धन्यवाद. खुप प्रश्नाची उत्तरे मिळाली मला... श्री स्वामी समर्थ.. मला सुद्धा स्वामींचे खुप चांगले अनुभव आलेत 🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Wahh wahh🙏🙏
@chaitalieppawar3600
@chaitalieppawar3600 Ай бұрын
Thank you soham . Asach dada na bolvat ja . Aavdta tyana ekayla . Thank you dada tumi itka premane samjavta . 🙏🙏🙏🙂🙂🙂
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you 🕉️🙏🌟
@amarkarale8329
@amarkarale8329 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙇‍♀️🙇‍♂️💐
@kalpanagopale2744
@kalpanagopale2744 Ай бұрын
Khoop छान माहिती दिलीत दादा तुमचे खूखूप धन्यवाद
@bhagyashrichopde4350
@bhagyashrichopde4350 Ай бұрын
Khoop Chaan ani Clear margadarshan Dadanche , Shree swami Samarth 👏
@SMane7
@SMane7 Ай бұрын
Agdi khara bollat apan 😇
@heyyvinod1005
@heyyvinod1005 Ай бұрын
🏵️ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🏵️
@Aaryash-123
@Aaryash-123 Ай бұрын
Khup Chan information..plz dadana sanga..shree swami samarth..gurudev datta 🙏🙏
@ramakulkarni8782
@ramakulkarni8782 Ай бұрын
अप्रतिम podcast..खूपच सुंदर माहीती..ऐकत रहावेसं वाटते..एवढा गहन आणि खोल विषय अगदी सहजपणे उलगडून सांगतात …! Thank you दादा 🙏🙏 Thank you सोहम् 🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thank you Rama ji🙏🕉️😇
@archanakokare2071
@archanakokare2071 Ай бұрын
!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!! श्री स्वामी समर्थ bless all.
@susmitasantoshpowar08
@susmitasantoshpowar08 Ай бұрын
Dada Khup Chan vatat tumche vdo pahun khup jast mahiti milte dada n kadun Kharch Thank you
@vidyamankar2474
@vidyamankar2474 Ай бұрын
॥ श्री स्वामी शरणम् ॥ ॥ श्रीगुरुः शरणम् ॥ 🌺🙏🙏🙏🌺
@siddharthjoshi615
@siddharthjoshi615 15 күн бұрын
🌲Shri Swami Samartha Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 15 күн бұрын
🙏🙏
@shlok436
@shlok436 Ай бұрын
Shree Swami Samarth🙏🙏 Dadana parat bolawat ja, khup manapasun aavdto podcast, mi fakt dadanche podcast aikayla yete channelver, dada je sangtat te mi khup relat karte, manapasun khup dhanywad
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Tumche khup khup aabhar🙏😇🕉️
@rassikachavan5856
@rassikachavan5856 Ай бұрын
दादांकडून खूपचं महीती मिळते , श्री स्वामी समर्थ ❤
@rajanimasurkar8184
@rajanimasurkar8184 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤दादा
@BharatiBorkar-b7i
@BharatiBorkar-b7i Ай бұрын
Thank you so much Abhishek Dada and Soham Shree Swami Samarth
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Always welcome🙏
@sketchofmodernarts4737
@sketchofmodernarts4737 Ай бұрын
स्वामी शरणम्🙏 श्री गुरू शरणम्🙏 आदी गुरू शरणम्🙏
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb Ай бұрын
यज्ञाबद्दलची खूप उपयुक्त माहीती मिळाली.
@mohanapadvi88
@mohanapadvi88 26 күн бұрын
खूप छान माहिती दिली दादा जय जय श्री स्वामी समर्थ
@rohinipote3569
@rohinipote3569 Ай бұрын
Thank you for information dada shree Swami samartha Jay shree Swami samartha
@smitapatil803
@smitapatil803 Ай бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
@satishchandrapetkar2260
@satishchandrapetkar2260 Ай бұрын
आपली वाणी अतिशय ओघवती आहे.
@pruthviraj6570
@pruthviraj6570 Ай бұрын
Shri Swami samartha dada
@aamolpadwal1605
@aamolpadwal1605 Ай бұрын
How magical experienced amazing… please keep sharing thanks 🙏🏻 we eagerly awaiting your next videos waiting.
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
Thanks a lot Aamol ji! It means a lot🌟🕉️🙏
@aparnaraul1939
@aparnaraul1939 Ай бұрын
Lots of love and gratitude to Abhishek dada😊. साष्टांग namaskar
@sunilborahade7339
@sunilborahade7339 Ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 Ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@anamikamarkhedkar4778
@anamikamarkhedkar4778 Ай бұрын
🙏🙏Shri Swami Samarh Jay Jay Swami Samarh
@poojadate2674
@poojadate2674 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
@sunitadoifode3550
@sunitadoifode3550 Ай бұрын
खुप छान.किती सुंदर समजाऊन सांगता.श्री स्वामी समर्थ
@user-ne9ne5lh2n
@user-ne9ne5lh2n Ай бұрын
किती छान समजावून सांगितलं आहे....अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण भाग. दादांचे आणि तुमचे मनापासून धन्यवाद....😊
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 Ай бұрын
👏 Guru 🙏🏽 BHO 👃 namah 👏 koti 👃 koti 👏 pranam 👃 कोटि-कोटि pranam 👏 sashtang 👃 dandvat 👏 कोटि-कोटि pranam 👃 sashtang 👏 dandvat 👏🙏🏽👃👏👃👏👃👏👃👏👃👏👃👏👃👏👃👏👃👏
@swamipooja4912
@swamipooja4912 29 күн бұрын
Shree swami Samarth 🙏 ekatach rahav vatat dadanch bolane..🙏
@sunandapatil5411
@sunandapatil5411 Ай бұрын
Khupch bhari .Aiktana bharavun jayla hota dadancha bolna. Khupch dnyan milta. Aiktach rahava asa watata....🕉🙏🙏
@cosmostarmedia24
@cosmostarmedia24 Ай бұрын
🙏🙏🙏
@Mayra-zb2gn
@Mayra-zb2gn Ай бұрын
मी खूप लहानपणापासून स्वामींची भक्ती करतेय... स्वामींनी आजपर्यंत एकही ईच्छा पुर्ण केली नाही...आज आयुष्य असं झालंय की सगळ्यांनी विषयच सोडून दिलंय माझा...पण अजूनही
@sangeetajuvale2473
@sangeetajuvale2473 Ай бұрын
निराश होऊ नका, स्वामी नक्कीच तुम्हास मदत करतील, उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्यांना शरण जा, नक्कीच अजूनही आशा ठेवाच🙏
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 4,8 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 24 МЛН