पूर्ण वग टाका हि जोडी पुन्हा पहाण्यास मिळत आहे आजय तुमचे आभार मानावे तीतके कमीच
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद साहेब हा वग पुर्ण पहावयास मिळेल काळजी नसावी. पुढील भागाची एडीटिंग चालू आहे. लवकरच प्रदर्शित होईल
@gajananbonde26162 жыл бұрын
kzbin.info/door/8s0cGhQsCG4-Ps_Cyesd3g
@sahebkakade41862 жыл бұрын
या दिवशी
@sahebkakade41862 жыл бұрын
@@ajaypatole.6824 या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करेल असे वाटत नाही का वाटत कधी या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा खूपच विचार करतो तेव्हा खूपच विचार करतो तेव्हा खूपच विचार करतो
@krushnanande7429 Жыл бұрын
क्या. बातहै
@vishnubade65692 жыл бұрын
अतिशय उत्तम कामगिरी बजावली
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@rahulgaikwad16062 жыл бұрын
जोरात
@ज्ञानेश्वरखैरनार-प3ब2 жыл бұрын
नंदा पाटोळे comedy चा बादशाह 👍👍👍👍🤩🤩🤩🤩
@avinashchandane4102 жыл бұрын
No 1
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद
@vitthalpalve87682 жыл бұрын
खरंच खूप छान सुंदर अप्रतिम अभिनय केला आहे गोंविदजी पाटोळे व नंदकुमारजी पाटोळे यांनी दोन्ही बंधु काॅमेङीचे बेताज बादशहा आहेत खरंच खूप मनापासून आपण कलेला महत्व देत आहात .अजयजी पाटोळे आपले हार्दिक अभिनंदन आपण ही कला आमच्या पर्यंत पोहोचवली अशीच इथून पुढे ही वगनाट्य सादर करावे ही नम्र विनंती आहे फक्त आवाजात थोङी शांतता असू द्या!धन्यवाद
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@ankushdidul4042 жыл бұрын
आजय पाटोळे नाद खुळा वग पन संपुर्न टाका विनंती
@ajaypatole.68242 жыл бұрын
हो नक्कीच.
@javedinamdar73182 жыл бұрын
नाद खुळा 😂😂😂👌🏻👌🏻👌🏻👍
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद
@narayankhokad39122 жыл бұрын
गोलूसिगं
@pandurangparatwad62742 жыл бұрын
एक नंबर अजय भाऊ
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद भाऊ साहेब
@santoshghate67272 жыл бұрын
दुसरा भाग लवकर टाका
@ajaypatole.68242 жыл бұрын
हो लवकरच भाग क्र 2 येईल
@pravintekadeofficial41582 жыл бұрын
खूप छान आजय भाऊ
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@santoshgavali43892 жыл бұрын
खूपच सुंदर आहे..🙏👍
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद
@bharatbhojane51212 жыл бұрын
खुप छान दुसरा भाग टाका
@ajaypatole.68242 жыл бұрын
हो नक्कीच
@lahumane8602 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@saleemkalip9 ай бұрын
😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉👌🏽👌🏽👌🏽
@anilbhise59162 жыл бұрын
🙏 कॉमेडी चे बादशाह शाहीर नंदकुमार पाटुळे
@sampatchorat29212 жыл бұрын
पूर्ण .वग.टाका
@ajaypatole.68242 жыл бұрын
पुर्ण वग पहावयास मिळेल फक्त भाग क्र १ पासून पुढे पहा अजून काही भाग प्रदर्शित होणे बाकी आहेत साहेब. 🙏🙏🙏🙏
@bunnyvloger6662 жыл бұрын
लय भारी जोक लय मस्त आहे नंदा दादा
@vijayakulkarni19362 жыл бұрын
(कॉमेडी किंग गोविंद पाटोळ) अणि नंदकुमार पाटोळे एकत्र 😂😂😂पण गोविंद पाटोळे ला तोड नाय 😂😂😂😂 नंदाकुमार पेक्षा खतरनाक कॉमेडी करतात गोविंद पाटोळे नाद करा पण गोविंद पाटोळे चा कुठ 😂😂😂😂😂😂😂आम्ही अहमदनगरकर (करंजी भोसे)
@anantabhanage82912 жыл бұрын
हो ताई आमच्या आत्याच्या गावातील आहात ना तुम्ही ताई only govind patole 😂😂🔥
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले ॠणी आहोत. तुमचं हे प्रेम कायम असच राहू द्या