प्रेमासाठी फाशी.....असे या वगाचे नाव आहे. खूप लहानपणी हा वग बघितला होता. गोविंद पाटोळे आणि नंदकुमार पाटोळे अस्सल मातीतले कलाकार आहेत. शासन दरबारी या कलाकारांची योग्य दखल घेतली जावी हीच अपेक्षा....आणि आपल्या कडून तामाशा रंगभूमीची सेवा उत्तोरोतर वाढत जाऊ.....
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद साहेब. तुम्ही केलेल्या वक्तव्याचं आम्ही अगदी मनापासून स्वागत करतो. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@स्पर्शकलेचा2 жыл бұрын
पाटोळे घराण्याचा नादखुळा
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद भाऊ साहेब
@kishorbhabad9766 Жыл бұрын
Nice acting
@pravintekadeofficial41582 жыл бұрын
खूप छान आजय भाऊ
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@sampatchorat29212 жыл бұрын
सुंदर.सादरीकरण
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@sandeeptupsundar3632 жыл бұрын
👌👌👍👍
@shivajipatil9902 жыл бұрын
नाद खुळा
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@ramchandradudhal79042 жыл бұрын
कडक
@javedinamdar73182 жыл бұрын
Thank you 2nd part takla 👍👍
@ajaypatole.68242 жыл бұрын
भाग क्र ३ सुध्दा लवकरच येईल 🙏🙏
@santoshghate67272 жыл бұрын
Very nice
@anilnakate30862 жыл бұрын
Very nice ajay sir
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद
@ramdethe48882 жыл бұрын
असेच कॉमेडी विडिओ टाका सर्व अजय भाउ
@ajaypatole.68242 жыл бұрын
हो नक्कीच. ह्या वगाचा भाग क्र ३ लवकरच प्रदर्शित होईल
@namdevhasabe3892 жыл бұрын
३ रा भाग लवकर टाका अजय
@ajaypatole.68242 жыл бұрын
हो नक्कीच
@TheRC20Erena2 жыл бұрын
Mast
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद
@govindkanadebeedkar41012 жыл бұрын
😍😍
@santoshpandharmise56472 жыл бұрын
जसे सुमित कंपणीचे पहिले सर्व भाग आहेत तसे नविन वगनाट्य काढले तर 🙏 एक रसीक चाहता
@ajaypatole.68242 жыл бұрын
हो आम्ही केवळ आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. आम्ही प्रयत्नशील राहू साहेब. आपलाच एक कलावंत अजय पाटोळे पंढरपुरकर
@dadasokoruche93502 жыл бұрын
Nice
@namdevhasabe3892 жыл бұрын
कृपया रशीक बांधवानो कलाकाराचे अपमान होईल असे वक्तव्य करणे हे महाराष्ट्राला शोभनारी नाही कलाकार महिला हि कोणाची बहीन कोणाची मुलगी कोणाची पत्नी कोणाची आई असते आपण कला पहाण्यासाठी साठी जातो त्यांचा अपमान होईल असे वागू नका
@ajaypatole.68242 жыл бұрын
सत्य स्थिती आहे
@namdevhasabe3892 жыл бұрын
नाही आवडत अजय कायक्रम चालु असताना स्त्री कलाकाराना अप शब्द वापरलेले एक विनंती हि कला शाहीर गोवींद पाटोळे त्यानंतर तुम्ही अजय पारोळे तुम्हा पुरती समीत ठेवा तुमच्या पुढच्या पिडीला यात आनु नका कारण जीथे कलाकाराचा आदर नाही कलाकाराची किंमत नाही ते क्षेत्र काय कामाचे
@anantabhanage82912 жыл бұрын
😂😘😂😂😂😂
@netajithorat74212 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👍👍👍👍
@aapajikumbhar64222 жыл бұрын
k b B
@namdevbagal42392 жыл бұрын
कार्यक्रम ची सुपारी किती आहे
@ajaypatole.68242 жыл бұрын
7218353132 call
@sureshdombale34062 жыл бұрын
Ha vag purn taka mi lhan hoto teva bagitla hota lay avdto ha vag nanda patole &govind patole jodch nahi tyana
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद साहेब. हो नक्कीच टाकतो
@SameerKhan-zc6di Жыл бұрын
P
@bindasgiral63862 жыл бұрын
मधी मधी बोलणारे खरंच एका बापाचे नाहीत .
@ajaypatole.68242 жыл бұрын
त्यांचा तो अतिउत्साह आहे. आपण संयम बाळगला पाहीजे 🙏❤🙏