Рет қаралды 30
Hyderabadi fish biryani | fish biryani recipe | फिश बिर्याणी
साहित्य
Fish Marination
1 kg मासे
1 चमचा तिखट पावडर
1/2 चमचा हळद पावडर
1/2 चमचा धणे पावडर
1 चमचा लसूण अद्रक पेस्ट
1 चमचा कॉर्न फ्लोअर
1/2 चमचा मीठ
ग्रेव्ही
1/2 वाटी तेल
3 कांदे
1.5 चमचा लसूण अद्रक पेस्ट
2 टोमॅटोची प्यूरी
2 चमचे मिरची पावडर
1/2 चमचा हळद पावडर
1 चमचा गरम मसाला
2 चमचे धणे पावडर
1/2 चमचा मिठ
3 चमचे दही
3 चमचे बिर्याणी मसाला
1/2 वाटी कोथिंबीर
बिर्याणी राइस
1/2 किलो बासमती तांदुळ
1/2 चमचा तेल
1/2 चमचा जीरा
1 भेंडी विलायची
4-5 काळीमिरी
4-5 लवंग
4 हिरवी विलयची
चवीपुरते मिठ
2 हिरवी मिरची
भात शिजविण्याकरिता पाणी
बिर्याणी लेयर
1/2 वाटी दूध
2 चिमुटभर येलो फूडकलर
4 चमचे तूप
1 वाटी कोथिंबीर
1 वाटी कांदा फ्राय केलेले
#gharchatastykhana
fishbiryani
#biryani
#biryani recipe
#HyderabadI fish firyani