I BECAME INDIA’S FIRST F3 WINNER 🇮🇳 | EP1 Krishnaraaj Mahadik : The Rising Star

  Рет қаралды 291,118

Krish Mahadik

Krish Mahadik

Күн бұрын

Пікірлер: 771
@YouTubeIndia
@YouTubeIndia Күн бұрын
talent + passion + inspiration = the rising star 🌟
@AvareManish
@AvareManish 2 күн бұрын
39 min kadhi sample kalach nahi… Great inspiration man!!! Ultimate Respect for you🫡🫡🫡
@amardavane7192
@amardavane7192 Күн бұрын
Proudly feel u r indian son❤❤❤
@harshalnalavade
@harshalnalavade 2 күн бұрын
कृष्णराज महाडीक हे नाव फक्त कोल्हापूर करता मर्यादीत नाही राहीले पाहीजे आपण देशाच प्रतिनिधीत्व केलेल आहे आता त्याच आश्वासक नजरेनी आम्ही आपणास पाहतोय आणी खंबीरपणे या महाराष्ट्रातील तरुणाई आपल्या सोबत आहे तुम्ही फक्त आवाज दया खुप दिवसानंतर एक visionary leader निर्माण होऊ पाहतोय ❤️🙏
@tejassaswade3018
@tejassaswade3018 2 күн бұрын
मी अनुभवले आहे की ज्या आईवडीलांना मुलगी पाहिजे असते तेव्हा मुलगा होतो तर तो व्यक्ती परिपूर्ण असतो म्हणजे तो emotional असतो मुली सारखा जो दुसऱ्यांच्या भावनांना समजतो आणि तो एक उज्ज्वल भविष्य घेऊन जन्माला आलेला असतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉
@sanjh.1
@sanjh.1 2 күн бұрын
That's totally true 💯💯✅
@saurabhmeher1999
@saurabhmeher1999 Күн бұрын
💯
@goalgappe
@goalgappe Күн бұрын
😂😂 काय बोलावं हया भाबड्या जनतेला
@goalgappe
@goalgappe Күн бұрын
😂😂 काय बोलावं हया भाबड्या जनतेला
@meditationsong8052
@meditationsong8052 14 сағат бұрын
मी स्वतः तसाच आहे
@Prerana-951
@Prerana-951 Күн бұрын
गेले खूप दिवस झाले मी तुम्हाला फॉलो करतेय आणि जसजसं मी तुमचे समाजकार्य,तुमचा स्वभाव,तुमचं politeness,love for your family, it all make me to fall in love with your personality.......आणि आज हा व्हिडिओ पहिला आणि मला अस वाटत की हा एकचं व्हिडिओ खूप काही शिकवून गेला.......माझ आत्ता age १९ आहे आणि मला यावर्षी vote करायची संधी आहे आणि माझ पाहिलं मत हे तुम्ही deserve करता किंवा माज मत अशा एका व्यक्तीला जावाव जो खरच capable आहे .......साहेब तुम्हाला येणाऱ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....आई अंबाबाई चरणी हीच प्रार्थना की तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत❤️
@-mayankdhanawade
@-mayankdhanawade Күн бұрын
आता पर्यंतचा सगळ्यात खतरनाक व्हिडियो आहे हा... अभिमान गर्व नाही माज आहे महाडिक घराण्यावर आम्हाला ❤❤
@shrenikmagdum7199
@shrenikmagdum7199 Күн бұрын
अप्रतिम...या रेस बरोबरंच तुम्ही राजकीय रेस सुद्धा जिंकाल.. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच आई अंबाबाई चरणी प्रार्थना चरणी प्रार्थना 🙏
@spcreation5522
@spcreation5522 Күн бұрын
खरं च हा video बघून आंगावर काटे आणि डोळ्यात पाणी आले माझ्या... आणि एक गोष्ट आवडली ती म्हणजे महाडिक कुटूंबा ला भेटलेला अभिमान आणि त्यांच्या डोळ्यात ले आश्रु ... आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्यावर त्यांच्या डोळ्यात ले आश्रू च सांगून जातात त्या मागे किती कष्ट केले आहे ते.... lot's of love, happiness ❤
@PriyaNile-
@PriyaNile- Күн бұрын
आजचा व्हिडिओ पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले... खरच खूप मोठा संघर्ष आहे...
@Vishal_Wable_11
@Vishal_Wable_11 Күн бұрын
@@PriyaNile- 🤣
@goalgappe
@goalgappe Күн бұрын
काय बोलावं हया भाबड्या जनतेला 😂😅
@sharmajithuglife
@sharmajithuglife 15 сағат бұрын
😂😂
@FoodBBQ
@FoodBBQ 7 сағат бұрын
😂😂😂vay vay dandga sangharsh kelasa Ani tisra yedzava janmala ghatlasa
@dpadirajsuresh
@dpadirajsuresh 2 күн бұрын
तुमची स्टोरी खुप संघर्षमय आहे 🎗️ मी पण एक Athlete आहे 100 mtr , 200 mtr चा प्लेयर आहे State ला जिंकल्यापासून पुढे जाण्यासाठी खूप प्रयत्न करतोय मी पण काहीच होत नाही मी पण बऱ्याच मोठंमोठ्या व्यक्तीन कडून मदतीसाठी प्रयत्न केले पण काहीच झाले नाही . पण आजही तो संघर्ष चालू आहे 😔
@yashnimbalkar5015
@yashnimbalkar5015 2 күн бұрын
Kittu da मी मुन्ना साहेबांना माझ्या आयुष्यात एक प्रेरणा देणारे मंझे(idol) मानलेले व्यक्तिमत्व आहे परंतु हा ब्लॉग बघून खरच खुप आनंद आणि थोडा बदल झाला आणि आज पासून खरच सांगतो तुम्ही पण माझे idol person झाला आहात . खरच मला अभिमान आहे की मी तुमच्या विचारांचा follower आहे ….your struggle is real आणि आज परत एकदा साहेबांचं ब्रीद वाक्यास तुम्ही अव्वल ठरलात ते म्हणजे destiny always favour’s the brave ✌🏻🫶🏻✨
@KayChrcha
@KayChrcha 2 күн бұрын
I was watching whole episode with teary eyes .. i started watching vlog after that i felt i should visit Kolhapur.. i wanted to meet mahdik family .. i just feel every person is so close to my heart .. i love the bonding between them … krishnaraj is so multitalented person .. i am so proud of you 🎉 ❤ arundhati kaku ani mahdik kaka hyanhi tinhi mulanha kup chan sanskar kele ahe … ani hya video til sarva emotions pohachle so kudos to team 🎉 khup jasta utsukta ahe dusrya bhagachi pan 🤗 lots of love to mahdik family ..
@1528ravi
@1528ravi 2 күн бұрын
एक नंबर दादा , आपण जे ठरवता ते 100 % करून दाखवता , म्हणजे भविष्यात आम्हाला कोल्हापूरचा मुख्यमंत्री पहायला मिळणार ,
@dilkiawaaj6551
@dilkiawaaj6551 Күн бұрын
मी खूपदा व्हिडिओ पाहिलंय आहे कृष्ण राज तुझा...पण त्यात मला सामान्य पलीकडे कधीच काही वाटले नाही.कदाचित मी ही कोणी असल्यामुळे..पण आज हा व्हिडीओ पाहिला न मग खूप अप्रतिम वाटलं.कारण तिथे राहून तू ज्या पद्धतीने शिकत होतास आणि जिंकलास तर आहेच कौतकस्पद!India win! पण इथे महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर जिल्हा पातळीवरून ज्या पद्धतीने तुझं वावर आहे ..खूप सुंदर!शुभेच्छा... कृष्ण..आणि तसही हे नाव माझं अत्यंत जवळच आहे कारण मी कृष्णभक्त आहे.....🎉❤
@Rohitghate24
@Rohitghate24 2 күн бұрын
दादा खूप अमेझिंग आणि प्रेरणादायी लाईफ स्टोरी आहे तुमची खरच खूप भारी वाटल बघून आणि खूपच छान व्हिडिओ आहे सर्वांनी हा व्हिडिओ आवरजून पहिला पाहिजे🙏🏻💐
@karanchindarkar9636
@karanchindarkar9636 6 сағат бұрын
खुप अभिमानास्पद कामगिरी आहे आपली साहेब...आपला प्रवास हा फक्त महाडिक नाही तर या देशातल्या प्रत्येक भारतीयाची सन्मान देणारा आहे..आपण करत असलेले निःस्वार्थ कष्ट आणि मेहनत आपल्याला एक दिवस नक्कीच खुप मोठ्या शिखरावर घेऊन जाईल....देवाकडे हीच प्रार्थना आहे की आपलं जे समजकर्याच स्वप्न आपण पाहिलं आणि ते आपण फक्त जिव्हाळा आणि प्रेमापोटी करत आहात त्याला राजकारणाची जोड मिळो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होउदे....
@manishabhat5745
@manishabhat5745 12 сағат бұрын
रिस्पेक्ट अजूनच वाढला अजूनच असा मोठा मोठा होशील 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎊🎊🎊🎊🎊
@ramekal4498
@ramekal4498 2 күн бұрын
खरच तुजा संघर्ष खूप आहे आणि थैंक यू तुजा जिवन प्रवास दाखवला आम्हाला यू आर ग्रेट KM ❤
@abhijeetwaghadhare
@abhijeetwaghadhare 2 күн бұрын
मी त्या वेळी या रेस ची बातमी न्यूज वर पाहिली होती. पण आज त्या माघे तुझी आणि तुज्या कुटूंब ची मेहनत या व्हिडिओ मुळे कळली. खरंच खूप भारी आहेस तू. भारताचे नाव मोठ केलं. तुज्या पुढच्या भविष्या साठी खूप खूप शुभेच्छा असेच आपल्या ..महाराष्ट्र चे आणि भारतमाते चे नाव मोठं कर तुज्यात ती क्षमता आहे. best of luck champion 👍 🚩🇮🇳
@SourabhShubhangiDhananjayGawad
@SourabhShubhangiDhananjayGawad 9 сағат бұрын
दादा .... लास्ट लॅप ला काटा आला अंगावर ओ .... जिंकलंस की भावा 🎉❤ ...... जिंकलात तेव्हा तुम्ही पण आज डोळ्यात पाणी आल 🥺😘
@ArchanaYadav-zx1tb
@ArchanaYadav-zx1tb 9 сағат бұрын
Hats of you kittu dada ❤😊 I am from sangli but I always support you ....❤ Tumala ekda tri bhetaychi echa aahe aani bheten hi Tumhi saheb aai pruthvi da vishu da vahini aaji and most important person amrendra ❤ sglyana bhetaychi icha aahe aani lvkrch ti purn hoel
@KrutikaKatakar
@KrutikaKatakar 2 күн бұрын
You are my inspiration You are the rising star 🌟 I am from Karnataka but I follow you because of your social work, your simplistic character and humanity. I hope In future days you will be one of the most powerful leader in India ✨️ Jai Bhavani Jai Shivaji
@Suraj_jatrate
@Suraj_jatrate 4 сағат бұрын
I'm really proud of uh krish da!!❤ heart full love from karnataka soon meet uh!! It's my biggest dreams yaa🤎🫂
@PurvaPujari27
@PurvaPujari27 Күн бұрын
बघताना मी तिथेच होते असे वाटले winner झाला तो क्षण आमच्याही डोळ्यात पाणी आणून गेला खरच कृष्णराज तुझे कौतुक करावे तितके थोडेच आहे खूप खूप मोठा हो हेच आशीर्वाद❤❤
@Anjalee_powar
@Anjalee_powar 21 сағат бұрын
Respect... Respect And Only Respect To You Sir! 💯🙌
@geetanjalikale1716
@geetanjalikale1716 Күн бұрын
किट्टू दा तुम्ही फक्त कुटुंबाचा नाहीतर पूर्ण देशाचा अभिमान आहात. फॅमिली सपोर्ट आणि जबाबदारीची जाणीव यामुळे तुम्ही जे उत्तुंग शिखर गाठण्यासाठी केलेला प्रवास थक्क करतो. You are not only good son but also good brother,Natkhat devar, social worker, good vlogger, good racer and now also become Good Leader 🎉in one word Allrounder Kittuda❤ Really very proud of you 🤗 Yess... you can 🎉
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 7 сағат бұрын
😲....Wow, excellent.... ekdumach bhareeeeeeeeeeeee शब्द अपुरे आहेत तुझे व तुझ्या फॅमिली चे कौतुक करायला,मनातील भावना व्यक्त करायला.... हॅटस ऑफ...ग्रेट ग्रेट आणि ग्रेट....WE ARE PROUD OF YOU 🙏🙏😘🙌
@krishna.muphale7863
@krishna.muphale7863 5 сағат бұрын
कृष्णा तुझे मी नेम्ही व्हिडीओ पहात असतो... आताचा व्हिडियो पूर्ण भगितला... तु आपली जिद्द कायम ठेवली..आणि आता तू सक्सेस झालास..तुला अभिनंदन.. आसास पुढे जा..आणि तुझ्या आई ,बाबा,आणि भावांना सुद्या आभिनंदन..की तुम्हाला एक चांगला मुलगा आणि भाऊ भेटला ❤❤❤❤ मी तर त्याजा खुप मोठा fan आहे❤...
@kirantelvekar91
@kirantelvekar91 2 күн бұрын
Krishnraj sir tumhi always king ch rahnar partek chetra madhe ...tumchya संघर्ष chi gatha me aaj pahili khup ch bhauk pn jhalo ani khup annad hi jhala ani khup ch jast proud feel jhale karan tumhi amchya matitle kolhapurche ahat Assal kolhapurin hira international athelete ani samjakarayt atha nehmi agreser ase vyaktimatv fakt yekmev young dynamic mr KRISHNRAJ DHANANJAY MAHADIK ........NAVA PARMANE CH tumhi lokachya pn manat raj ch kartay ani krushna parmane tumhi ahat khup ch chan vatle 1 part pahun I m waiting to 2nd part punha yekda amchya central soldiers team kadun khup khup subhechya ....khup phude gelay tumhi ajhun samaj ani raj karnat phude ja yashyachi shikre sar kara amhi nehmi tumchya sathi Prarthana karu......CONGRATULATIONS KRISHNRAJ SAHEB🎉🎉🎉🎉🎉
@ajinkyashinde3612
@ajinkyashinde3612 Күн бұрын
खरच खुप छान वाटले बघुन...खुप emotional Ani motivational स्टोरी आहे ...डोळ्यात पाणी आले
@supriyaphad3989
@supriyaphad3989 Күн бұрын
किती सुंदर किती छान किती पॉझिटीव्ह आहे.आजचा ब्लॉग तुम्ही सगळे तुमचा अनुभव सांगत होतात तेव्हां अंगावर काटा आला.असा मुलगा खरच त्या आई वडीला च नशीब. मला ही दोन मुल आहेत.मला वाटत कि ते तुमचा आदर्श घेऊन तुमच्या सारखेच वावेत. तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@amolbade4095
@amolbade4095 2 күн бұрын
❤ Wahha काय अप्रतिम सुंदर मन एकदम emotional केलेस कृष्णा सुंदर खुप छान❤
@36SnehaHajareXI-A
@36SnehaHajareXI-A 2 күн бұрын
Khup Chan aahe video 😍😍kittu da tumche lahan paniche photos Ani tumchi championships is excellent 😊😊stay blessed good wishes tu dada 🎉nkkich navdun yenar aamdar mhnun 🎉🎉🥳🥳
@ashwinipadwal6662
@ashwinipadwal6662 2 күн бұрын
तु ऑल राऊंडर आहेस कृष्णराज आजच्या काळात तुझ्यासारखे तरुणांची गरज येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या तरुणांसाठी खूप मोलाची आहे हाय आदर्श आहे अभिनंदन🎉💐
@nalinisawant585
@nalinisawant585 2 күн бұрын
Yes
@tejassutar9151
@tejassutar9151 2 күн бұрын
Hi Krishna Da "Just heard your inspiring journey from jet kart level to winning the F3 racing championship! As a fellow Kolhapurkar, I’m incredibly proud of your achievement. You’ve truly made our city proud! Keep pushing boundaries and wishing you all the best for future races!" Eagerly waiting for next episode...
@Logical_Indian.
@Logical_Indian. 4 сағат бұрын
You raised Indian flag on Formula Racing that's commendable Mr Krishnaraj Mahadik👍🎉
@NividhaSawant
@NividhaSawant 2 күн бұрын
Just wow ... Brought tears to my eyes too 💪❤️ waiting for the epic episodes....
@Swati_gurav
@Swati_gurav 11 сағат бұрын
तुमचं सारखी धाडसी व्यक्ती फक्त आणि फक्त या कोल्हापूर च रांगड्या मातीत च जन्माला येतात....म्हणूनच आपलं कोल्हापूर हे जगात भारी आहे ❤ खरच शेवट ल डोळ्यात पाणी आलं दादा तुम्ही खूप ग्रेट आहात❤
@supriyathawase3987
@supriyathawase3987 2 күн бұрын
☺️Tumchi hi story khup inspiring ahe 👏👏 khup motivation Milla 😊 next episode chi vat bgt aho ami 🤞👍
@dnyaneshwarjadhav695
@dnyaneshwarjadhav695 2 күн бұрын
"KRISH Daa.., Congratulations ! 😊🎉 on the incredible release of the first part of your documentary! Your achievements in sports, from go-karting to F3 racing, have brought immense pride to India. As you now step into politics, your winning spirit and dedication will undoubtedly continue to inspire. Wishing you great success ahead and eagerly looking forward to the upcoming parts of your documentary!"❤
@MONSTER-ue8nj
@MONSTER-ue8nj Күн бұрын
Excellant... पूर्ण video🥹... Struggle 🔥 जबरदस्त मेहनत
@dattabhagat1510
@dattabhagat1510 2 күн бұрын
खूप छान....🎉 तरुणाई साठी खूप छान संदेश दिला आणि तुमच्या यशामुळे सर्वांना खूप प्रेरणा मिळाली..... अशीच तुमची खूप प्रगती होऊदे आणि तुमच्या हातून चांगले कार्य घडूदे.....तूमची भरभराट होऊ दे.......🎉 तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....🙏🏻 DB
@manoharchavan6700
@manoharchavan6700 2 күн бұрын
महाडिक पॅटर्न 🔥🔥🔥 विषय पंपावर...
@PSSsai
@PSSsai 2 күн бұрын
चांगल्या कामासाठी नक्कीच अभिनंदन ❤😊 . काम करत रहा. यश नक्कीच पदरी पडेल.
@VrushaliAnant
@VrushaliAnant Күн бұрын
A cinematic experience! Great storytelling and editing by the team. I'll say this: it’s a proud moment for all Indians. Hats off to you for sharing your race story.
@sagarpatil4737
@sagarpatil4737 Күн бұрын
हा अॕपिसोड मी विसरू शकत नाही.. आणि खरं म्हणजे व्यक्त व्हायला शब्द ही नाहीत... अक्षरशः डोळ्यांत पाणी दाटून आले..मोठे यश सहज मिळत नसते, हे आज कळाले.. कृष्णराज तुझं खूप अभिनंदन ❤❤
@dhanashrichavan1020
@dhanashrichavan1020 Күн бұрын
Thanks for creating this documentary ..had tears in my eyes while watching..this will be inspiring to all the youths..I have 2 year old daughter and this is so inspirational..specially when you have such a supportive family ❤ Can't wait to see next episode 😍
@surajdesai213
@surajdesai213 2 күн бұрын
Krish saheb ky dedication ahe tumcha ...Ani kiti lahan vayat kiti mothi achivement karnyacha swapna tumi satatyat utravla ....khup mast vatla ya video mule tumi lokanchya manavar ek veglich chap sodnar ...Ani ti tumchya pudhchya vatchalisathi upyogi pn tharnar ...Ani tumchya nava Varun mi majya lahan mulacha nav thevla ahe ❤
@meghaphondge3503
@meghaphondge3503 2 күн бұрын
It's an out and out thriller!! Congratulations for so far🎉 and all the very best for the future!! This is one such time where the entire family was involved equally...great going. Shabhash
@sagarkarpe4272
@sagarkarpe4272 2 күн бұрын
Dada attchi politician chi mula bapachya navawar , gharane shahi war warti yetat . . but tucya hard work la salam kharch . . dhanya manawet saheb ani madam jyanni tumchya sarkha hira janmala ghatla . . . Truly inspiring for whole nation . . jai bhavani jai shivray . . jai maharashtra . . vande mataram . . 🚩🇮🇳
@ishwarimorale246
@ishwarimorale246 2 күн бұрын
Literally had tears in eyes and that proud freling in heart when saw uhh holding national flag..🤌🏻❤️
@aarnaandnirvi7379
@aarnaandnirvi7379 Күн бұрын
We can see the struggle a parent goes through in fulfilling a child's dream.....and the overwhelming reaction to their child 's success...such a wonderful episode to see.....❤ enjoyed watching it....
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 Күн бұрын
Baghatana, aiktana dolyat pani yet hot.. Krish da kharach Tu khup great ahes.. Proud of u.. Lahan panapasunach Tu kiti struggle kela ahes, tuzi jidda, sahas sodal nahis.. Very emossional n heartch touching journey.. Krish da👌👌👍❤❤❤❤❤asach motha ho..
@Madfeeds
@Madfeeds Күн бұрын
खुप खुप अभिमान वाटतो तुझं दादा 🎉🎉🎉🎉 खुप प्रेरणादायी तुझं प्रवास होता असच खुप प्रगती कर आई तुळाभवानीच्या आशीर्वाद ने😊😊😊😊😊
@billawith...
@billawith... 2 күн бұрын
खरच दादा खूप छान होत हा व्हिडिओ inspire करणारा या पुढे अनेक महाराष्ट्रातील असे काही स्पर्धक असतील त्यांना मोठ्या कंपन्या स्वतः पाठिंबा घालतील. Love you Krish dada❤❤
@Krushnvihan
@Krushnvihan 2 күн бұрын
सर्व सामन्यासाठी खरच खूप motivational व्हिडिओ आहे हा प्रत्येकालाच फायनान्शियाल गोघतीना सामोरे जावे लागते त्यातून जिद्दीने कसे उभे राहायचे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे आणि जिंकलेच पाहिजे All the best sir ani तुमच्या नाव वरूनच माझ्याही मुलग्याचे नाव कृष्णराज आहे तो ही खूप हुशार आहे तुमच्यासारखे यश त्यालाही लाभो हीच अपेक्षा
@vishal.kothawade
@vishal.kothawade Күн бұрын
Truly Inspiring, My Take is : Whatever you are doing in any field do it for the Number One position, no one remembers number 2 , its such an inspiring one. Waiting for Part-2
@pravingadekar6089
@pravingadekar6089 16 сағат бұрын
एक नंबरच.... जिंकलस भावा 🎉🎉🎉🎉🎉
@RekhaRajeshirke
@RekhaRajeshirke 2 күн бұрын
Really brings tears of joy to the eyes
@khushalpatil2155
@khushalpatil2155 12 сағат бұрын
क्रिशू... एक ही दिल हे...हमारे पास... कितनी बार जितोगे ♥️💫
@dnyaneshwarchavan1389
@dnyaneshwarchavan1389 Күн бұрын
काल दिवसभर या एपिसोड ची वाट पाहिली आणि हे आज बघायला मिळालं खरच खूपच प्रेरणादायी प्रवास तुमचं हे त्याग कष्ट दुःख आणि त्यावर तुमचे जिद्द खरच प्रेरणादायी
@manalibhoj7591
@manalibhoj7591 2 күн бұрын
It was a treat to watch❤️ Thank you so much for giving us this opportunity to see the glances and to be part of your thrilling journey. Literally must everyone have got goosebumps while listening to your F3 race experience. This generation needs people like you to teach and lead them to achieve such goals. Wishing you the best for upcoming journey Krishnaraj👍🏼
@sejalraynade5590
@sejalraynade5590 2 күн бұрын
Krishnaraaj Mahadik ❤🧿 Our The Rising Star ✨🤌🏻❤️‍🔥...
@manishapalkar9943
@manishapalkar9943 Күн бұрын
आजचा व्हिडिओ पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले खरंच खूप मोठा संघर्ष केला आहे💯💯👍👍❤❤🙌🙌
@anshturukmane320
@anshturukmane320 2 күн бұрын
Best wishes for you Brother ... Hope you'll get in F1 ASAP .... And honestly thank you sharing this as most of the people in India today don't know anything about F1 and coz of that The people like us who share the same dream are lacking in all aspects
@sagarpatil479
@sagarpatil479 2 күн бұрын
Krish महाडिक साहेब❤..एक नंबर Inspirational story आहे तुमची... आता तुम्ही शभर टक्के आमदार होणार ह्यात काही शंका नाही... आता सुट्टी नाही...Fix आमदार
@ShivaniMaske-o8x
@ShivaniMaske-o8x 2 күн бұрын
Once a champion,always a champion...u r truely an inspiration to our generation...aamchyasathi humanity=krishnaraj❤ ...aai ambabai tumhala bharbharun yash devo❤good luck champ🎉
@aishwaryamore21
@aishwaryamore21 2 сағат бұрын
The bessttt bestttt bestttt vlogggg of Krishna Mahadik till date!!🥹🥹❤️❤️ What a journey!!👏🏻👏🏻 Literally short of words
@magicalacegaming0248
@magicalacegaming0248 2 күн бұрын
U becoming a role model for this generation .... I got tears when I saw it it has a lot of emotions and dedication about the nation about the game and sportsmanship ❤ I really appreciate to you that u changing the young ones mindset and build a great picture.... I really love to be like u that much focused and the dedicated person in life this makes me very happy..... ❤ Thanks a lot for motivating us .....
@sandipsurwase4556
@sandipsurwase4556 Күн бұрын
Really amazing KM saheb 🎉 Goosebumps ale episode bagun kharch❤
@RishikaDalvi-h8v
@RishikaDalvi-h8v 2 күн бұрын
Champion kishnaraj mahadik proud of you are the diamond of your country I am waiting for epsiode 2 lots of love kittu
@sontakke.
@sontakke. Күн бұрын
King of king❤अंगाला काटा येतय महाडिक साहेब एवढा ऐकताना❤❤❤❤
@AkshayGhuge-k1d
@AkshayGhuge-k1d 2 күн бұрын
👍👍🙏🙏🙏 You are role model and INSPIRATION to us all youth. Keep Shining sir Congrats in advance 🎉🎉🎉🎉
@preranajimage577
@preranajimage577 Күн бұрын
दादा खरच खूप मेहनत घेतली आहे , मी व्हिडिओ बघताना अक्षरशः माझ्या डोळ्यातलं पाणी थांबल नाही जेव्हा तू जिंकला हे तू सांगितलस , खूप भारी वाटल, मी वाट बघत आहे EP-2 ची ❤
@sdfilms618
@sdfilms618 Күн бұрын
Great Great Great.. hats off to your hard work, Respect + To your Aai & Baba.. your brother's.. Now waiting for the next part.. Keep it up.. Krishnaraj
@meghaghorpade7680
@meghaghorpade7680 Күн бұрын
Aai ggggg🥹🥹🥹🥹🥹 डोळे भरून आले...✨️✨️किती सोप्प वाटत पण त्यामागील struggle is Real...🥹🥹🥹🥹💯💯💯 My inspiration is Krish Mahadik🦋💯💯💯❤️❤️❤️❤️
@arroonc
@arroonc 2 күн бұрын
Sometimes we don't realize the efforts behind success. It's truly inspirational. As a Kolhapurkar, we've extremely proud.
@diptideshmukh4269
@diptideshmukh4269 2 күн бұрын
Just saw full video on KZbin and literally I have no words to express what I felt throughout the video! Just amazed to see your roller coaster journey...Hats off Hats off Hats off to Your Daddy that they supported you throughout ups and downs of the journey🔥 the way they made sure you to focus only on your game either than the financial status...aur kya chahiye bssssss🔥 the way your Mom handled both situations of your side and of home side was just appreciable... every mom's are great🔥 also we must have to appreciate your 2 cheering backbones, your 2 brothers...the way prithavi daa made you scary was much needed medicine at that time! He was not only scared you but also made you sure that you are carrying much hopes of people much responsibility to win...the call he had taken at that time was very imp bcoz of which you got up, and started to prep much harder than before and that point made turning point of your life🔥 Oh my god, we literally got goosebumps while watching the video🔥 you are very lucky to got such a supportive, cheering family🔥 First few chapters I felt like your journey was too easy that you got one by one success but after that hard moment I got know that no, it's wasn't easy to you, it's too too too much hard...and the way you decided your goal, the way your made you able to win by all sides, the way you kept yourself on and on and on, was just thriller🔥 It's only happened coz of your Strong Dedication, Hard Work and Consistency🔥 Your goal was achieved but literally while watching this video I was crying smiling that was like I got something in my life😭 such an inspirational thriller story of you🔥 thank you so much to you, your parents, family and all the team for bringing this amazing inspirational story to us🔥 you don't have an idea that after watching this video, how many parents, how many children gonna take their physical health, sports seriously!..you just rang that bell on our mind... infinite children parents gonna inspire after seeing this journey🔥 we would like to watch more and more such an amazing inspirational stories of your Life🔥 As a Son, Brother,Racer, KZbinr, Politician You Are Incredibly Unstoppable!🔥 Love U❤
@chinmay.m.ghattad90
@chinmay.m.ghattad90 Күн бұрын
I am from north Karnataka, I am watching your videos from past 2 years all the videos r very crazy n joy full but today when I watched this video I thought your all hard work paid off. ALL THE BEST FOR YOUR further carrier Krish Bhai 🤝❤
@kalpananimbalkar9592
@kalpananimbalkar9592 Күн бұрын
Young Man.. Bravo... Excellent Journey Superb Videography Be the vision and voice of Kolhapur Youth in near future. U alrready have won many hearts . Blessings and wishing u success
@AakashPatil-c3x
@AakashPatil-c3x 2 күн бұрын
Aajcha video 1ch number Krish sir...tu khup inspiring aahe aatachya young generation sathi...amha kolhapur karana tujhya verti khup proud aahe🙏
@ayushreekamat5040
@ayushreekamat5040 Күн бұрын
खरच योग्य वेळी योग्य संस्कार केले की मुल त्यांच्या आयुष्यात कोणतीही लढाई जिंकु शकतात,महाडीक कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे हेच सत्य 😊
@monicakamdar5346
@monicakamdar5346 2 күн бұрын
एकच वाक्य बोलेन...आजचा vlog बघून डोळ्यात पाणी आहे 😢❤🎉 अंगावर शहारे आहे.
@kiranmane2318
@kiranmane2318 Күн бұрын
great.....व्हिडिओ पाहून काय बोलावे हेच समजत नाही.... speech less.. nice love u... and mahadik family...
@aniruddhtandale2095
@aniruddhtandale2095 Күн бұрын
2वर्ष तुम्हाला पाहत आलोय यूट्यूब वर, आणि आज तुमच्या बद्दल आदर अजून वाढला, खरंच तुमच्या फॅमिलीलाही सलाम , ज्या स्टोरीज आम्ही 3 तासात movies मध्ये पाहतो त्याच लाईव्ह example या व्हिडिओ मध्ये बघायला मिळालं, यावर सुद्धा खूप छान moviie होऊ शकते , ❤ hat's off , great inspirational, ❤
@ishikabondre5465
@ishikabondre5465 Күн бұрын
Kittu dada...the moment prithvi da and aunty said toh aalya pudh after last round...that was really a breath taking moment❤🥺🫶🏻
@shilpav6419
@shilpav6419 16 сағат бұрын
Amazing experience by Krishnraj. I am really proud of him for what he did for India.
@aishwaryachougale1910
@aishwaryachougale1910 Күн бұрын
I do remember reading news articles related to your winning the racing when we were younger. We were proud of you back then and after watching this video felt even more proud and happy. Thank you for representing kolhapur. and thank you for your parents and your brothers too for there support in your journey ❤
@karanmagdum90
@karanmagdum90 Күн бұрын
Absolutely loved this!! Huge respect for you Krish 🙏
@ManavGharat
@ManavGharat 2 күн бұрын
This video was definitely needed and should be watched by all Indian motorsport fans
@aishnagavekar9912
@aishnagavekar9912 Күн бұрын
Your life's journey is like a movie Krish..how many difficulties were faced but you overcame all of them by working hard..seeing all this gave me goosebumps..at one point my eyes got teary..your work is very inspiring..like this It is our prayer to God that there will be more progress in life.. All blessings are with you..❤ Always Support KM ❤ Vishay Pampavar 😊
@mansinale5151
@mansinale5151 Күн бұрын
Kittu dada....not only Maharashtra but entire INDIA is proud of you.....❤
@amitpatil7860
@amitpatil7860 2 күн бұрын
Very motivational.......jabardast journey
@Piyu_patil1010
@Piyu_patil1010 Күн бұрын
तुमच्यात जी जिद्द चिकाटी आहे ती अशीच राहूदे...आणि तुमचे कार्य video मार्फत लवकर लोकांपर्यंत पोहचुदे...❤
@arunakalahal2911
@arunakalahal2911 2 күн бұрын
Very proud moment for India!! Superb.. Keep RISING..Keep SHINING..Keep GOING...God bless you with many more successes in life..
@anitashelake6730
@anitashelake6730 Күн бұрын
Great achievement , All of us kolhapurkar, very very proud of you👍👍
@amitsmagic
@amitsmagic 2 күн бұрын
Very inspirational, emotional and beautiful story ✨✨ Keep it up KM👍🏻
@udaykulkarni6693
@udaykulkarni6693 Күн бұрын
Great .....you are the wonderfu,blessed l and no.01🎉
@asawaribhargaviuniqueworld1048
@asawaribhargaviuniqueworld1048 Күн бұрын
अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णराज महाडिक❤❤❤❤❤
@sailorsanketpawar1175
@sailorsanketpawar1175 2 күн бұрын
Your inspiration for youth , i must say to all kolhapur kar , you must stand and support krishnaraaj mahadik , bhavi MLA and MP ...
Generational Wealth MASTERCLASS ft. @NeerajArora
3:44:33
Dostcast
Рет қаралды 3,6 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 37 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
MAHADIK FAMILY GANESH CHATURTHI CELEBRATION  ❤️
15:34
Krish Mahadik
Рет қаралды 886 М.
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26