सर तुम्ही जिथ जाल तिथ दगड जरी असेल तरी तुम्ही त्याची सुंदर मूर्ती घडवता येवढे सुंदर कलाकार तुम्ही आहात😍💐
@AnilPadalkarGuruji6 ай бұрын
थँक्स पूजा 🙏
@balkrushnajambhulkar88966 ай бұрын
खुप सुंदर उपक्रम आहे सर
@ramarkara19766 ай бұрын
Great सर 👍👍👍
@AnilPadalkarGuruji6 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@shankarbare82646 ай бұрын
❤❤
@rgsakhare77236 ай бұрын
अती सुंदर उपक्रम हाती घेतला सर, अभिनदन🎉 राजु साखरे, माजी उपसरपंच , कडोती टोला, / डि . बी . सायंस कॉलेज, गोंदिया.
@AnilPadalkarGuruji6 ай бұрын
आभारी आहे सर गावी आल्यावर एकदा भेटा सर 🙏🙏
@rgsakhare77236 ай бұрын
@@AnilPadalkarGurujiगावी आलो की नक्की भेटतो सर . पहिल्यांदा गावी नवीन उपक्रम राबवितांनी बघितला , पुनःच हार्दिक अभिनंदन मा . मुख्याध्यापक व सर्व शिक्षक सोबत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक