मॅडम तुम्ही खूप छान शिकवता. तुम्ही जे शिकवता ते छान कळतं. म्हणून मलाही आता इंग्लिश शिकण्याची इच्छा झाली. आभारी आहे
@kiransongs67122 жыл бұрын
खरंच शिकविण्याची कला आहे मॅडम तुमच्यात, प्रत्येक शिक्षकाने जर या पध्दतीने मुलांना शिकविले तर मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल.आणि मुले लवकरच शिकतील 💯अप्रतिम अप्रतिम अप्रतिम टिचींग 👌👌
@vivekingole12702 жыл бұрын
मॅडम खूप छान आणि सोप्या पद्धतीने सगळ्यांना समजेल असं तुमचे समजावून सांगणे आहे.
@rameshshinde32542 жыл бұрын
खूपच छान. मी स्वतः शिक्षक आहे.तुमची अध्यापन पद्धती खूपच छान आहे.
@vandanapawar661 Жыл бұрын
You teach very easily in Understandable Language for students,YOU & Yours efforts are GREAT
@mrunalakolkar58559 ай бұрын
Khup chan आम्हाला वाक्य जमू लागली आहेत कारण तुमचे ऊत्तम शिकवणे 🙏🙏
@sonalinandagauri2202 жыл бұрын
You are teach very beautiful....mam very easy teach English