Рет қаралды 5,554
Success English speaking ( A- Z )
इंग्रजी बोलण्यासाठी फक्त मोठी वाक्येच महत्वाची आहेत अस नाही. छोटी वाक्ये पणं महत्वाची आहेत. व्हिडिओ पहा व बघा किती सोप्पी आहेत वाक्ये ती. नकाराथी, उदगारवाचक वाक्ये पुढे पाहणार आहोत. याची कृपया नोंद घ्यावी..