इंडेक्स फंड म्हणजे काय ? | What is Index Fund? | CA Rachana Ranade

  Рет қаралды 257,110

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 405
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@ratnakalele1015
@ratnakalele1015 Жыл бұрын
Simply Owsome.nice thanks
@vivek0109
@vivek0109 2 жыл бұрын
Calculation for Last questions प्रत्येक महिन्याला जर 5000 invest kele , तर एका वर्षात आपण 60000 invest करू आणि 10 वर्षा मध्ये आपली गुंतवणूक ही 6 लाख होणार आणि रचना ताई ने सांगितल्या प्रमाणे 12% जरी रिटर्न मिळालं तर total growth 11.62 लाख होणार.
@imayurwagh
@imayurwagh 2 жыл бұрын
मॅडम तुमच्या संदीप महेश्वरी सर सोबत सेशन मधून खूप काही शिकायला मिळालं.. तुम्हाला एकच विनंती आहे,लवकरात लवकर मराठी मध्ये ऑफिलाईन क्लास सुरू करा.🙏 जय हिंद जय महाराष्ट्र.🇮🇳🇮🇳🇮🇳
@ashokshinde3011
@ashokshinde3011 2 жыл бұрын
ऑनलाइन सुद्धा मराठी मध्ये कोर्स आणा plz
@onedayonestory5008
@onedayonestory5008 2 жыл бұрын
Yes madam online pn suru kara
@gopalmathankar1169
@gopalmathankar1169 2 жыл бұрын
नमस्कार मॅडम शेअर मार्केट बदल तुम्ही A to Z सिरीज बनवा मॅडम ते पण मराठी मध्ये तुमचे खूप आभार होतील 🙏
@bhagwatkolhe7394
@bhagwatkolhe7394 2 жыл бұрын
आर्थिक विषयाबाबत एवढे छान क्वालिटी content मराठी मध्ये येत आहे पाहून आनंद होतंय...keep it up and thank you for this video ma'am
@pavankumarmohite1543
@pavankumarmohite1543 5 ай бұрын
आर्थिक साक्षरता हा प्रचंड दुर्लक्षित विषय आपण निवडल्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद...
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 5 ай бұрын
धन्यवाद!!
@lakhanbirje8577
@lakhanbirje8577 2 жыл бұрын
खरोखर मॅडम तुम्ही सरळ आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट म्हणजे काय ते सर्वांना समजाऊन देता.👍👍👍👍🙏
@santoshrajadhyaksha5013
@santoshrajadhyaksha5013 2 жыл бұрын
इंडेक्स फंड बाबतीत विस्तृत माहिती दिल्यास आम्ही आपले खूप आभारी राहू. आम्ही तर शनिवारची आतुरतेने वाट पहात असतो. धन्यवाद!
@sarojligam5753
@sarojligam5753 2 жыл бұрын
Hi Rachana Madam .Mala tumche sagle videos avdale. Tumhi kiti simple padhatine shikvat ahat. Index fund baddal ankhi mahiti dya.Ganpati Bappa Bless You.
@watsap752
@watsap752 2 жыл бұрын
💬💬💬👆👆..
@skp1793
@skp1793 2 жыл бұрын
हडा चे शिक्षक अहात तुम्ही..इतकं छान शिकवता . शिक्षकांना प्रशिक्षण द्या तुम्ही कसं शिकवत अहात ते दाखवा त्यांना
@rahulthakar416
@rahulthakar416 2 жыл бұрын
सहज सोपे विश्लेषण 👍 लाखो लोकांना लाख मोलाचे सल्ले ते लाखात एक असलेल्या रचना मॅडम कडून. पुढील सर्व प्रगतीला शुभेच्छा अजून एक विनंती किंवा सूचना : हे सगळे मराठीतून सर्व माहिती पूर्ण व्हायला बराच वेळ लागेल, तोवर रचना तुझे स्टॉक मार्केट चे इंग्लिश चे कोर्सेस आहेत ते मराठी मध्ये अनुवादित केलेस तर बऱ्याच मराठी लोकांना लवकर सगळे शिकता येतील आणि स्टॉक मार्केट मध्ये लवकर गुंतवणूक करता येईल.
@preranafernandes2365
@preranafernandes2365 13 күн бұрын
Hi ..tumache chote chote khup vdo aahet. Thumhi investment in stock market class cha ekch motha combo vdo please banwa.12/15 hrs cha. Basic of share market to fin n tech analysis paryant. . Asach pudhe sip swp funds. Please 🙏🙏. Discrete manner pekhsa combined vdo madhye link continue rahate. Please..... I love ur teaching Styles. It's exactly I teach during my training sessions in my company as a metallurgist. ❤
@Sikho_With_Samir
@Sikho_With_Samir Жыл бұрын
आर्थिक ज्ञानात आणि गुंतवणूक करण्यात जर कुणी प्रामाणिकपणे भर घालत असेल, मदत करत असेल तर ते फक्त तुम्ही आहात मॅडम. तुमच्या व्हिडिओज मधून तुमची सचोटी, तुमचा प्रामाणिकपणा हा सतत झळकत असतो. खूप मोठे व्हाल भविष्यात तुम्ही! Mark My Word. 😊
@nikhilkadam5950
@nikhilkadam5950 2 жыл бұрын
संदीप माहेरश्वरी सरा सोबतचा तुमचा व्हिडिओ भारी होता 👌 त्यानी पण index fund बदल त्या व्हिडिओ त सांगेल ये..
@rd4755
@rd4755 10 ай бұрын
आपण खूप छान माहिती देत आहात. व मराठीत असल्यामुळे त्याचा मराठी माणसाला फायदा होत आहे. धन्यवाद!
@DilipKadam-n5m
@DilipKadam-n5m 10 ай бұрын
मॅडम तुमच्या कडून सर्व सामान्य लोकांना गुंतवणूकविषयक माहिती मिळते.त्या बद्दल धन्यवाद
@rohitkumawat1065
@rohitkumawat1065 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान समजून सांगता माझा विषय असा होता की तुम्ही मार्केट मधे कोणते शेरस भविषा साठी फायदेशीर टरतील
@watsap752
@watsap752 2 жыл бұрын
💬💬💬👆👆..
@supriyapurohit6881
@supriyapurohit6881 2 жыл бұрын
रचना, तुम्ही सोप्या भाषेत हा कठीण विषय उलगडून सांगता, त्याबद्दल आभारी आहे. SMART goal ठरवण्यासाठी भविष्यात किती रकमेची गरज लागेल हे कसे ठरवायचे? मला चार गोष्टींसाठी गुंतवणूक करायची आहे, साधारण कालावधी माहिती आहे पण अजून 15-20 वर्षांनी या प्रत्येक गोष्टीसाठी नक्की खर्च किती येईल याचा ठोकताळा कसा काढणार? 1. अपत्य शिक्षण- शालेय आणि महाविद्यालयीन- 15 वर्षे किमान 2. लग्न- 17-18 वर्षानंतर 3. निवृत्ती नंतर नियमित पैसे मिळावेत यासाठी तरतूद - 20 ते 25 वर्षे 4. जीवन विमा, आरोग्य विमा, emergency fund
@vidyalondhe5198
@vidyalondhe5198 2 жыл бұрын
My Nifty fifty concept got cleared. Thank you ☺️
@shreeraj9211
@shreeraj9211 2 жыл бұрын
खुप छान मराठी मध्ये सांगितले धन्यवाद
@milindmestri3263
@milindmestri3263 2 жыл бұрын
Click ऐवजी हाणा हा शब्द आवडला. अभिनंदन!
@kawadepushpa6200
@kawadepushpa6200 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रचना खुप छान माहिती मिळाली
@veenamahadik7773
@veenamahadik7773 2 жыл бұрын
खुप सुंदर, धन्यवाद चॅनेल सुरु केल्या बदल पैसे आपण कमवतो व वेळे नुसार शक्य असल्यास गरजा पुर्ण करतो पण मोठे स्वप्न क़धी तरी अपुरे राहतात पण आपल्या चॅनेल नुसार अर्थ साक्षरता झाल्यास कोणतीच गोष्ट अश्यक नाही 🙏
@manasijoshi9652
@manasijoshi9652 2 жыл бұрын
छान समजावून सांगता 👍 तुमचे व्हिडिओ बघुन मी खूप छोटी SIP सुरू केली आहे
@highonlife6389
@highonlife6389 2 жыл бұрын
नमस्ते मॅडम.... आम्हाला Ratio's म्हणजे PE Ratio, PB Ratio, ROE & EPS यांच्या वरती माहिती दिली तर चांगलं होईल.
@vinayaksalunkhe1617
@vinayaksalunkhe1617 2 жыл бұрын
आपण सर्वांना समजेल अशा रितीने सांगतात. खुप छान आहे.
@gopalmathankar1169
@gopalmathankar1169 2 жыл бұрын
नमस्कार मॅडम शेअर मार्केट बदल तुम्ही A to Z सिरीज बनवा मॅडम ते पण मराठी मध्ये तुमचे खूप आभार होतील 🙏
@gopalmathankar1169
@gopalmathankar1169 2 жыл бұрын
नमस्कार मॅडम शेअर मार्केट बदल तुम्ही A to Z सिरीज बनवा मॅडम ते पण मराठी मध्ये तुमचे खूप आभार होतील 🙏
@PriyankaHirve-c4d
@PriyankaHirve-c4d 9 ай бұрын
Mam you are the best teacher I have ever experienced ❤ i have done your both the courses of FA and TA..course mule mi aata parant loss nahi kela 😊 thank you so much .mala bhetaych aahe tumhala ekda tari .
@ajaypanse4489
@ajaypanse4489 2 жыл бұрын
नमस्कार रचना, तुमचे सगळे वीडियो खुप माहितीपूर्ण आहेत. तुम्ही इंडेक्स फंड बद्दल अजुन माहिती द्यावी तसेच ग्लोबल इंडेक्स फंड कसा वर्क करतो व त्याची गुंतवणूक कशी करावी या वर मार्गदर्शन करावे.
@SUSHanTM01
@SUSHanTM01 2 жыл бұрын
Tai tumche videos khup chan aahet....Tai Students sathi he kahi informative video banawa please...jaymule student tynchya daily life madhe te kase paise bachat karu shaktat aani keleli bacht kashi invest karu shakta ya wr hi video banwa please 🙏
@maheshjadhav2143
@maheshjadhav2143 2 жыл бұрын
मी खूप विडिओ पाहत असतो ,आथिर्क साक्षरतेचे पण तुम्ही ज्या सरळ आणि साध्या भाषेत सांगता ना ते खूपच भारी आहे आणि तुम्ही संदीप सरांच्या कार्यक्रमात उदाहरण दिल होत की long turm मध्ये स्टॉक असो की माणूस जायचं वरच आहे 👌💥😂
@shrikantgarje5928
@shrikantgarje5928 11 ай бұрын
Mam I am Army Soldier..and I am always inspring your vedios....
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन केलेत याबद्दल आपल्याला धन्यवाद.
@aniketgirkar5498
@aniketgirkar5498 2 жыл бұрын
तुमच्या खूप सुंदर व्हिडिओ असतात आणि खूप सारे ज्ञान मिळते फॉरेस्ट ट्रेडिंग साठी कोणता ॲप वापरणे योग्य राहील याचे मार्गदर्शन करावे कुठला एप्लीकेशन लीगल आहे व इल्लीगल आहे कसे ओळखावे
@madhurinanotkar4642
@madhurinanotkar4642 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम खूप सोप्या पद्धतीने आणि छान समजून सांगितले
@gopalpednekar9295
@gopalpednekar9295 Жыл бұрын
कोणत्याही शेअर चा फंडमेंटल आयलासिस कस करायच त्यावर्ती काही सविस्तर माहिती शेअर करा मॅडम कारण तुमची समजवण्याची स्ट्राचेडी खूप छान आहे 🍭🍭
@vaishalivaval1804
@vaishalivaval1804 Жыл бұрын
Madam u are great!! सखोल ज्ञान तुमच्या कडून च शिकावे,तुमचे सांगणे!?
@savitavadalkar6053
@savitavadalkar6053 2 жыл бұрын
अगदी अचानक surfing करताना आपला 1 व्हिडिओ पहिला....आणि एकाच बैठकीत सगळे 10 व्हिडीओ क्रमाने पाहिले... त्या नंतर 3 वर्षापूर्वीचे इंग्लिश भाषे मधील व्हिडिओस पाहिले...आणि 4 दिवस continuous सुट्टी आल्यामुळे तुमचे चॅनेल subscribe करून सगळे म्हणजे अगदी सगळे व्हिडिओस पाहिले...मी स्वतः 40 वर्ष जुनी बँकर आहे...बँकिंग मधील सारी स्थित्यंतरे अनुभवली आहेत...अगदी हाताने 20-25 बेरीज वजाबाकी करायचो ते अगदी आज पर्यंत sales centric बँकिंग पर्यंत....अजूनही india's no 1 pvt सेक्टर बँकेत कार्यरत आहे...तुमचे कठीण विषय सोप्पा करून सांगण्याचे कौशल्य अतिशय कौतुकास्पद आहे... एक मराठी माणूस नि ती सुद्धा स्त्री फायनान्स विषय घेऊन इतक्या आत्मविश्वासाने जगाला आर्थिक साक्षर करते आहे ह्याचा विलक्षण अभिमान वाटतो...आपले नाव आणि व्हिडिओस ची लिंक लगेच family मध्ये सगळ्यांना पाठवली आणि आवर्जून पाहण्यास सांगितले...आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा...💐
@paddydabhade2621
@paddydabhade2621 2 жыл бұрын
Madam ek suggestion daych hot... Audio quality tumi ajun improve kra 🙏
@gopalmathankar1169
@gopalmathankar1169 2 жыл бұрын
नमस्कार मॅडम शेअर मार्केट बदल तुम्ही A to Z सिरीज बनवा मॅडम ते पण मराठी मध्ये तुमचे खूप आभार होतील 🙏
@dattaraysalunke6443
@dattaraysalunke6443 2 жыл бұрын
नमस्कार रचना मॅडम...तुमचे इंग्रजी व्हिडीओ आणि मराठी व्हिडीओ अप्रतिमच आहेत... एक व्हिडीओ बोनस शेअर, मर्जर अॅलोकेशन रेशो वर होऊ शकेल का?
@poojajoshi1727
@poojajoshi1727 29 күн бұрын
छानच
@snehal765
@snehal765 2 жыл бұрын
Ho ajun mahiti havi aahe
@sandip-yadav
@sandip-yadav 2 жыл бұрын
1)स्टॉक सिलेक्ट करण्यासाठी फंडामेंटल अनलिसिस कसे करावे? 2)कंपनीची बलेन्स शीट कशी रीड करावी? 3)कोणते बारकावे बघून स्टॉक चांगला आहे की नाही याची पडताळणी करावी कृपया मार्गदर्शन करा।
@sagargaikwad4307
@sagargaikwad4307 2 жыл бұрын
मॅडम नमस्कार... 🙏🏻 Index fund वरती सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ बनवावा....🙏🏻
@yogeshluchare8550
@yogeshluchare8550 2 жыл бұрын
Hello Rachna ma'am, please upload at least two or three videos in a week, your technique of teaching is very good.. you are the best teacher of stock market..🙏 ( One of your students from a rural village in Maharashtra )
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@pradiprupwate1137
@pradiprupwate1137 Жыл бұрын
ETF Vs INDEX FUND Vs MUTUAL FUND समजावून सांगा कृपया! कुठे Invest करावी?
@ashashivdas819
@ashashivdas819 2 жыл бұрын
प्रचंड नॅालेजला सलाम 🌹👌
@vijaysinghshinde7649
@vijaysinghshinde7649 Жыл бұрын
नमस्कार रचना मॅडम🙏 Ppf आणि fd यामध्ये कोणती गुंतवणूक ठीक राहील... आणि mf मधील Equity hybrid fund काय आहे त्यातून रिटर्न चांगले आहेत का थोडं प्लिज सांगा प्लिज प्लिज प्लिज मॅडम ..... आणखी तुमचे विडिओ खूप छान असतात तुम्ही सरळ आणि एकदम साध्या भाषेत समजून सांगता. त्यामुळे खूप लोकांना समजत की आपले पैसे कुठे गुंतवावे, खर्च कसा करावा , बचत कशी करावी आजून भरपूर अशा गोष्टी आहेत जे तुम्ही खूप छान सांगता .... एवढी माहिती बँकेत सुद्धा वेळ नसतो सांगायला लोकांना त्यामुळे तुम्ही आमच्या सारख्या लोकापर्यंत हि माहिती पोहचवता खरच खूप खूप आभारी आहोत 🙏🙏🙏
@truptimardikar1630
@truptimardikar1630 2 жыл бұрын
रचना ताई SIP बद्दल मार्गदर्शन करा प्लिज. SIP कुठे करावी? कशी करावी? वगैरे.
@rajkumarrode4231
@rajkumarrode4231 2 жыл бұрын
मॅडम निफ्टी बीज म्हणजे काय ? याविषयी माहिती द्या
@pradutmapednekar1060
@pradutmapednekar1060 2 жыл бұрын
In Goa also people speak, write and understand marathi. I am from Goa and I watch your both marathi and english videos. So consider Goans also for marathi videos......😊
@sachinsherkar5241
@sachinsherkar5241 2 жыл бұрын
आपण मराठीत देखील लिहू शकता
@sachinlabhade7973
@sachinlabhade7973 2 жыл бұрын
bolnyachi style khp chan ahe tumchi
@archanabhosale6016
@archanabhosale6016 Жыл бұрын
नमस्कार मॅडम,तुमच्याकडून खूप छान माहिती मिळते.धन्यवाद.🙏🙏.पण इंडेक्स mutual फंड बद्दल अजून माहिती मिळाली तर बर होईल..त्यामध्ये कसे इन्व्हेस्ट करायचं वगैरे.....🙏🙏
@shrinivaskulkarni1565
@shrinivaskulkarni1565 8 ай бұрын
Thanks for your support and valuable advice about index fund.
@chandusheth
@chandusheth Жыл бұрын
SIP calculation is Confusing. Investing 10000 per month for 8 years menas 96 minthss will make my own investment of 960000. Getting 40000 interest after 8 years look less.
@vishaldagadkhair8071
@vishaldagadkhair8071 2 жыл бұрын
Madam news vala part ek no 😅😅🔥
@onlinementorgroup284
@onlinementorgroup284 2 жыл бұрын
Hello mam , aap bhot accha kam kr rhi hai.I really wanted to thank you, Bcuz I was just blindly following the fuzz about investing. Your videos have really helped me to bring clarity and connected me with the foundation !! Aaap aise h prakash failate rahiye . Even my family members love watching your videos !!!
@abhinandanlakhan6530
@abhinandanlakhan6530 2 жыл бұрын
Thank you so much Madam संदीप सर चा make money from money मधील तुमचा एक व्हिडिओ बघितलं आणि त्या मधल्या एक डायलॉग फुल्ल आवडला तो म्हणजे "इंसान हो या स्टॉक मार्केट जाना तो है उपर" हा डायलॉग बगून तुमचं नाव सर्च केलं तर तुमचं व्हिडिओ आले मी आजचं तुमचं १/१० सर्व व्हिडिओ पोहाईले ,बगून मस्त वाटल . माज आता grow account आहे तर त्या मध्ये मी मुचेलफंड मध्ये SIP चालु केली आहे... जस तुम्ही सांगितले तसे paestion ठेवणं महत्त्वाचं आहे मॅडम, जवा जवा तुमच व्हिडिओ येलं तवा मी बेगन मॅडम . Thank you मॅडम 🙏🏻🙏🏻 मी कोल्हापूरचा आहे जरा आमची भाषा रांगडी आहे आणि ती तुम्ही समजुन घेयला मॅडम आशी अपेक्षा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️😊❤️
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@mangaldharade3676
@mangaldharade3676 2 жыл бұрын
Best anchor Rachna tai
@sachinsherkar5241
@sachinsherkar5241 2 жыл бұрын
नमस्कार रचना ताई मि सचिन मि सध्या FY. B.Com ला आहे मला शेर मार्केटचि खूप आवड आहे परंतु माझ्याकडे पैशेच नाही. ताई आपण विडिओ मध्ये पैशे कसे इन्व्हेस्ट करावे याच्याबद्दल खूप चांगले ज्ञान देत आहात परंतु पैशे कसे कमवावे ह्याच्या बद्दल जर विडिओ बनवला तर खूप चांगलं होईल. (ज्यास्त करून ग्रामीण भागातील मुला मुलींनी) धन्यवाद.
@rd1146
@rd1146 2 жыл бұрын
चार्ट पॅटर्न व्हिडीओ ची वाट बघतोय व्हिडीओ लॉंग बनवा पण डिटेल सांगा
@Punehacker
@Punehacker 2 жыл бұрын
Index fund vs ETF.. tumhi Kay suggests karal..
@amitkadam5705
@amitkadam5705 2 жыл бұрын
Nifty Index fund var एक डिटेल व्हिडिओ बनवा रचना जी
@niharikajoshi2000
@niharikajoshi2000 2 жыл бұрын
Hello Ma'am, तुमचे videos खूप knowledgeable असतात, खूप काही शिकायला मिळतं, त्यासाठी खूप धन्यवाद 🙏🏻 माझा असा प्रश्न आहे की मी सध्या २२ वर्षांची आहे आणि मला वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत पुण्‍यात स्वतःचा 3 BHK Flat होणं अपेक्षित आहे तर मी कशी गुंतवणूक चालू करू शकते?
@dhirajsawle4306
@dhirajsawle4306 2 жыл бұрын
NFO & IPO वर एक विडियो बनवा please mam
@dattapalaskardattaram128
@dattapalaskardattaram128 2 жыл бұрын
रचना खरच आपण अनलाइन क्लास सुरु करावे
@MaheshJnikam
@MaheshJnikam 2 жыл бұрын
Madam khup chan mahiti
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@atishchavhan4909
@atishchavhan4909 Жыл бұрын
Nice 👍
@shivam_sg6779
@shivam_sg6779 2 жыл бұрын
Long Term साठी कोनत्या Index fund मध्ये Invest करायला पाहिजे? "Nifty-50 का Sensex-30"
@vaishnavigudpalli5450
@vaishnavigudpalli5450 2 жыл бұрын
इंडेक्स फंड बदल अजून माहिती दयावी.
@reikimadam6429
@reikimadam6429 2 жыл бұрын
Nicely explained. Thanks ताई. Financial terms नीट लक्षात येण्यासाठी, समजण्यासाठी फक्त financial terms वर एक vlog कराल का.
@sureshmore55
@sureshmore55 8 ай бұрын
मॅडम शेर मार्केटमधे कोणते शेर घ्यावेत व मुच्टल फंड मधे कोणते फंड घ्यावेत या विषयी माहिती मिळावी ही विनंती. आपण या विषयी मार्गदर्शन कराल हि अपेक्षा
@vishwambharborde3611
@vishwambharborde3611 2 жыл бұрын
Mam, appreciate your efforts to increase financial literacy, please tell us about REITs investment, thank you!
@sunilnikam259
@sunilnikam259 10 ай бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद!!
@shrutidesai7062
@shrutidesai7062 2 жыл бұрын
Hii ... Thanks for explaining all these terms. I want to invest in Index fund. Can you plz explain in detail about index fund ?
@jantaawajvanchitancha
@jantaawajvanchitancha 2 жыл бұрын
नमस्ते मॅडम, Equity shares आणि prefernce share काय असतात आणि ते कसे ओळखायचे हे कृपया सांगाल का ?
@rutvikmote6272
@rutvikmote6272 9 ай бұрын
Ma'am index fund vs small cap fund ashe ekdhi video banva....kiva fakta index fund baddal detail madhe sanga
@tusharmungase6322
@tusharmungase6322 2 жыл бұрын
Trading, investing या बद्दल माहिती हवी होती 😊
@vinodwagh1135
@vinodwagh1135 Жыл бұрын
Ho madam ,index mutual fund vrti separate ek video banva plz
@bhavi3190
@bhavi3190 Жыл бұрын
Hello ma'am Ek video hyavar pan banava..ek women la baby zaal ki career thambte Mg ase astana financial independancy Kashi aanaychi?? Gharche boltat mg baalala kon sambhalnar? Job la gel tar..pls hyavar pan ek video banava na
@nitinpangarkar673
@nitinpangarkar673 2 жыл бұрын
खुप छान मॅडम, स्टॉक मार्केट या इंडेक्स म्युच्युअल फंड दोन्ही पैकी गुंतवणूक करण्यासाठि कोणता आॅपशन चांगला आहे
@yashpatil472
@yashpatil472 2 жыл бұрын
ek numbe marathi love from Maharashtra
@Bcomeperfect8999
@Bcomeperfect8999 2 жыл бұрын
छान माहिती दिली आपण.
@rameshwarbeldar3534
@rameshwarbeldar3534 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती 🌷🌹🙏🙏
@ramdaswaghmare403
@ramdaswaghmare403 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही शेअर मार्केट स्टेप बाय स्टेप शिकवाल, तर खूप छान आम्हाला समजेल व चॅनेल पण खूप फेमस होईल. NSE, BSE, Money control web पूर्ण डिटेल्स तसेच Indicators कसे वापरावे. ही विनंती
@JAYSH333
@JAYSH333 2 жыл бұрын
ताई तुमचे prortfolio मधील stocks ची नावे सांगा .....
@gauravkeluskar5445
@gauravkeluskar5445 2 жыл бұрын
Financial freedom ani sadhyachya inflation nusar income source kevdha asla pahije yavar video banva...
@vaibhavv475
@vaibhavv475 2 жыл бұрын
Mutual fund द्वारे invest करावे की small case द्वारे आणि १.Mutual funds मधे कशी गुंतवणूक करायची? २.mutual fund /small case योग्य कसा निवडायचा? ३.mutual fund नेमकी कोणत्या विश्वास मधल्या कडे चालू करायचा?
@tmg1219
@tmg1219 2 жыл бұрын
For long term, go with mutual fund. 1. Kuvera, Groww app 2. Simplest option is index fund - Nifty 50, Nifty Next 50, Midcap 150
@vaibhavv475
@vaibhavv475 2 жыл бұрын
@@tmg1219 mere pass zerodha ka account hai agar mujhe mutual fund main invest karna hai to groww Main account kholna padega?
@tmg1219
@tmg1219 2 жыл бұрын
@@vaibhavv475 yes, personally I'm using kuvera
@vaibhavv475
@vaibhavv475 2 жыл бұрын
@@tmg1219 zerodha ke through mutual fund main invest kar sakte hai kya?
@tmg1219
@tmg1219 2 жыл бұрын
@@vaibhavv475करू शकतो, पण SEBI rule changes मुळे सध्या काही issues आहेत असं ऐकलंय
@vishwasmahajan9862
@vishwasmahajan9862 Жыл бұрын
Rachna madam 2023 sathi best tax saver mutual fund baddal ek video banva please
@sunilgavhale7107
@sunilgavhale7107 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली Mam! पण index mutual fund tr khup aahet Mg konta index fund निवडावा?
@mrudulashahane9592
@mrudulashahane9592 2 жыл бұрын
नमस्कार रचना मॅम. तुम्ही खूप चांगल्या टीचर आहात. मला तुमची लेक्चर खूप आवडतात. Mi काही mutual fund घेतलेत. Pan te चांगले आहेत का हे कसे समजेल.
@avinashgaikwad2797
@avinashgaikwad2797 9 ай бұрын
खूप छान मॅडम 👍👍🙏
@bharatis7983
@bharatis7983 2 жыл бұрын
Request you to educate us on silver & Gold ETFs.
@vijaykothawade2916
@vijaykothawade2916 Жыл бұрын
Index fund मधील चांगल्या कंपनी कुठल्या ते पण सांगा एकदा
@ashokbankar915
@ashokbankar915 8 ай бұрын
मॅडम जरा groww ॲप मधून swp plan कसा करावा हे सांगा आणि sip फायद्याचे का swp plan, आणि swp कोणते चांगले
@vijaykashid5491
@vijaykashid5491 2 жыл бұрын
नमस्कार मला तुमच्या चैनल बद्दल मला खूप उशिरा माहित पडलं मी तुमचे सगळे भाग पहिल्यापासून पाहतोय जसा वेळ मिळेल तसा कृपया तुमचा भाग ज्यावेळेस येत असेल तर तो भाग कोणता आहे कृपया कमेंट्स करा किंवा लिहा तिथे या भागात कितवा भाग आहे मला नाही कळाल धन्यवाद
@nageshpatil8034
@nageshpatil8034 2 жыл бұрын
मॅम ऑप्शन ट्रेडिंग वर एखादी indicator based किंवा candle var strategy द्या
@ashwini-----rajput
@ashwini-----rajput 2 жыл бұрын
Thank you ma'am tumhi khupch chhan shikvtat, i also want to learn share market so watch your video
@shaileshnanal9787
@shaileshnanal9787 Жыл бұрын
You are awesome hit all ticks smart adviser
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 43 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 264 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 23 МЛН
ETF vs Index Funds vs Mutual Funds - Which is best?
14:24
Asset Yogi
Рет қаралды 894 М.
SIP म्हणजे काय? | भाग - ३६  | CA Rachana Ranade
12:59
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 1,4 МЛН
Lumpsum or SIP, which is better? | CA Rachana Ranade
19:01
CA Rachana Phadke Ranade
Рет қаралды 1,7 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 43 МЛН