नाटक बघायचं राहून गेला होत आत्ता चित्रपट स्वरूपात पाहता येईल. खूप खूप धन्यवाद!!!
@PlanetMarathiORG28 күн бұрын
❤
@ashapatil4687Ай бұрын
नाटक पाहिलं होत आता चित्रपट ही बघणार 👍👍
@PlanetMarathiORG28 күн бұрын
❤
@dhandratАй бұрын
परेश मोकाशी म्हटल्यावर, चित्रपट बघावाच लागेल !
@PlanetMarathiORG28 күн бұрын
❤
@Shubhamd-u7o29 күн бұрын
अशा दर्जेदार कलाकृतींची सध्या गरज..नक्की बघणार ❤
@PlanetMarathiORG28 күн бұрын
❤
@MarathiMasala-e6k29 күн бұрын
उत्सुकता आहे या सिनेमाची ❤️❤️
@PlanetMarathiORG28 күн бұрын
❤
@enam_creativemindАй бұрын
My god... what an experience to work with stalwarts like Prashant Damle and rest of all the Actors are just Unbelievable...This is a mind blowing Star cast...I will must watch this movie
@PlanetMarathiORG28 күн бұрын
❤
@pravinghadigaonkar323128 күн бұрын
प्रशांत दामले आणि परेश मोकाशी म्हणजे मराठी चित्रपट इंडस्ट्री साठी दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल ..... या वर्षाचा शेवट रुखवत या तद्दन टुकार चित्रपटाने झाला पण नवीन वर्षाची सुरुवात या चित्रपटाने होतेय ही खूप आनंदाची गोष्ट आहे...
Chitrapat baghun ghor nirasha jhali. Kalakar changle ahet. Pan story direction vagre khup chuklay. Ani chitrapat phakt 1.40 min ahet. Tyamule khup chhota ahe ani bore vatto
@virendrashinde6426Ай бұрын
KZbin वरून नाटक का काढलंय उलट नाटक पाहून चित्रपट पाहायला उत्सुकता वाढली असती
@PlanetMarathiORG28 күн бұрын
👍🏻
@tomhardy883422 күн бұрын
पाणी पुलाखालून वाहून जाणे ह्या म्हणीचा चुकीचा संदर्भ दिलाय ह्या ने