Ramayan Mahabharat Mythology or History Part 1| Nilesh Oak |The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar

  Рет қаралды 266,661

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 662
@shashikantjadhav2062
@shashikantjadhav2062 8 күн бұрын
सुरेख वर्णन. छान वर्णन केलंय. लॉजिकल विचार. शास्त्रीय विचार. आपला धर्म आणि पुस्तक समजून घेणे महत्वाचे आहे.
@shyam_10836
@shyam_10836 Ай бұрын
मी हा podcast शेतामध्ये ऊस बुडवत पहिला सकाळी 10.30 ला पाहायला सुरुवात केली होती आणि संपायला जवळ जवळ 2 वाजले, निलेश सरांना ऐकत काही लोकांच्या comments पण वाचत होतो ज्या लोकांनी हा संपूर्ण podcast पहिला नाही त्यांनी Ramayan Mahabharat हे mythological texts आहेत असे म्हणणे सोडून द्यावे. निलेश सरांच्या शब्दावर विश्वास ठेवण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी Ramayan Mahabharat साठी दिलेला 30 वर्षाचा हा वेळ 2 +2=4 हे समीकरण prove करण्यासाठी जसे majority ची गरज नसते तसे काही लोकांनी रामायणाला काल्पनिक ठरवले तरी ते काल्पनिक ठरत नाही अमुक तमुक च्या टीमने मराठी श्रोत्यांसाठी Nilesh सरांना invite केल्याबद्दल धन्यवाद. Waiting for part 2.
@pallaviashtekar684
@pallaviashtekar684 Ай бұрын
अगदी खरंय, अफगाणिस्थान पासून इंडोनेशिया पर्यंत आजही याचे पुरावे दिसतात. बाली मध्ये रोजचा जीवनात रामायण दिसते
@adija_AlwaysBePositive
@adija_AlwaysBePositive Ай бұрын
@@shyam_10836 अगदी बरोबर 🙏🏼👍🏼
@MaharajMe-sl6fi
@MaharajMe-sl6fi Ай бұрын
Mi tr kadhi kadhi vichar krto ki gavatle lokach hindu sanskriti chi jopasana kart ahet.
@priyankakadam9952
@priyankakadam9952 29 күн бұрын
आम्ही ऊस तोडत बागतोय खूप मस्त
@shyam_10836
@shyam_10836 29 күн бұрын
@@pallaviashtekar684 मी 2015 मध्ये शिवाजी सावंत सरांनी लिहिलेली मृत्युंजय कादंबरी वाचली होती तेंव्हापासून रामायण आणि महाभारतकडे वळलेलो आहे . Archeological, Astronomical evidence चा भाग वेगळा परंतु हे दोन्ही ऐतिहासिक ग्रंथ माणसाचं मन कुठे पर्यंत जाऊ शकतं आणि माणसाच्या जीवनात कधी कल्पना सुद्धा केली जाऊ शकत नाही अशा परिस्थितीताला पाढ न दाखवता कसं तोंड द्यायचं याबद्दल मार्गदर्शन करतात.
@manishadeo8412
@manishadeo8412 Ай бұрын
ओंकार आणि शार्दूल, तुमचे मनापासून आभार आणि अभिनंदन, तुम्ही इतके वेगवेगळे विषय चर्चेला घेता, आणि खूप रंजक पद्धतीने ते आमच्यापर्यंत पोचतात, तुम्हाला खूप शुभेच्छा
@avadhutprabhudesai5144
@avadhutprabhudesai5144 Ай бұрын
निलेश ओक यांना मराठीतून ऐकायला मिळावे अशी फार इच्छा होती. ती आज या पॉडकास्ट द्वारे पूर्ण झाली. श्री प. वि. वर्तक यांची गुरुकृपा आहे निलेश ओक यांच्यावर. अप्रतिम संभाषण. निलेश ओक यांनी ऑनलाईन गुरुकुल सुरू करून माझ्यासारख्या इतिहास प्रेमींना रामायण, महाभारत आणि प्राचीन व अर्वाचीन भारताच्या खऱ्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी दिशादर्शन करावे, ही नम्र विनंती.
@Shreyaaamore
@Shreyaaamore Ай бұрын
संपूर्ण podcast ऐकला आणि प्रियजनांना शेअरसुद्धा केला! निलेश ओक सरांना हिंदी आणि इंग्लिश मध्ये ऐकलं होतं पण पहिल्यांदा मराठीतून ऐकलं. खूपच सुंदर अनुभव होता. इतके तगडे, अभ्यासपूर्ण आणि भरीव कंटेंट मराठीमध्ये तयार होताना पाहून खरंच खूप भारी वाटतं! अनेक शुभेच्छा, टीम अमुक तमुक ❤😊
@pallaviashtekar684
@pallaviashtekar684 Ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. इंडोनेशिया ( बाली) मध्ये रामायण मधिल कथांवर आधारित लोकनृत्य आजही जागोजागी केली जातात. थायलंड, मलेशिया या ठिकाणी पण अशी नृत्य पाहिली. भारतात सर्वत्र यातील कथा, पात्रे ठीक अनेक मंदिरांमध्ये ठीक ठिकाणी कोरलेली मी पाहिली. त्यामुळे रामायण, महाभारत होऊन गेले, यावर माझा ठाम विश्वास आहे.
@Abhishek-cc7gv
@Abhishek-cc7gv 19 күн бұрын
@@pallaviashtekar684 खरंय. बाली मधे फिरताना तिथल्या संस्कृती वर भारतीय संस्कृती चा प्रभाव ठळकपणे दिसतो. चौकाचौकात रामायण तसेच महाभारतातील कलाकृती दिसतात
@lpjagtap6377
@lpjagtap6377 7 күн бұрын
@@pallaviashtekar684 तुमच्या या मताशी पूर्ण विश्व सहमत होईल सत्य मेव जयते!
@vishwanathmartode5576
@vishwanathmartode5576 7 күн бұрын
अहो महोदयांनो इंडोनेशियात बांगलादेश पाकिस्तान आणि जेथे जेथे बुद्धिजम आहे तेथे तेथे राम आहे श्रावण बाळ आहे .तेथे दशरथ राजा आहे .हे मूलतः बुद्ध साहित्यात आहे .जातक कथा ह्यात रामाच्या कथा आहेत. हे समजून घ्यावे .
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 Ай бұрын
खूप इंटरेस्टिंग एपिसोड झाला.लोक किती सखोल अभ्यास करतात बघून आश्चर्य वाटले. कमाल आहे त्यांच्या बुद्धीमत्तेची.स्मरणशक्तीही ओक सरांची जबरदस्त आहेस.
@abhidnyan1
@abhidnyan1 27 күн бұрын
निलेश सरांचे TRS madhle podcasts ऐकले होते. मराठी platform वर परत ऐकते आहे. ही सगळी माहिती आपल्या मराठीतून ऐकताना फार छान वाटत आहे. अनेक धन्यवाद Amuk Tamuk chya team che!
@AbhijeetParshe
@AbhijeetParshe 8 күн бұрын
नीलेश ओक यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन मांडणी केली याबद्दल त्यांचे आणि ही महत्वपूर्ण मुलाखत आयोजित केल्याबद्दल अमुक तमुक युट्यूब वाहिनीचे मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.❤❤❤
@prajaktamestry4228
@prajaktamestry4228 Ай бұрын
Classic podcast. First time listening mahabharat and ramayan in geographical view. Thanks guys. 😊
@KaushikDatye
@KaushikDatye Ай бұрын
अतिशय सुंदर आणि आवश्यक विषय निवडलाय, त्यासाठी अभिनंदन. माहिती आणि मांडणी पण खूप सुंदर. 👏🏼👏🏼👏🏼
@vikasmane6828
@vikasmane6828 21 күн бұрын
वास्तव वादि विश्लेषण. छान अभ्यास केला तुम्ही
@demya3464
@demya3464 Ай бұрын
निलेश ओक जी धन्यवाद.. महाराष्ट्रातून अशी माहिती देणारे तुमचीच लोकप्रिय आहात. बाकी लोक मला तरी माहित नाहीत 😮
@jitendrasasane3250
@jitendrasasane3250 13 күн бұрын
EKDA SCIENCE JOURNEY CHANNEL BAGHA SAHEB
@preetikulkarni6476
@preetikulkarni6476 Ай бұрын
खूपच छान podcast झालंय मी तर lifetime subscription असेल तर नक्की घेईन😊 Congrats अमुक तमुक 🎉🎉
@priyankakadam5723
@priyankakadam5723 26 күн бұрын
Thank you for this great podcast... विनंती आहे की हिंदू धर्म एक फिलॉसॉफी यावर ही आपण असाच अभ्यास पूर्ण podcast करवा.
@tanishqakulkarni4879
@tanishqakulkarni4879 Ай бұрын
धन्यवाद धन्यवाद अमुक तमुक अतिशय सुंदर विषय आणि अतिशय अभ्यासू तज्ञांना आपण बोलावलंय
@bhagyashrikothawale1339
@bhagyashrikothawale1339 17 сағат бұрын
very nice ekch no..kiti knowledge...ahe he...
@siddeshchavan4157
@siddeshchavan4157 Ай бұрын
Amuk tamuk, tumche khup khup aabhar...! Sundar podcast, Nitesh sircha Marathi podcast aikun khup chaan vatle 💯
@omkarmulay443
@omkarmulay443 Ай бұрын
This is the best podcast and by great personality...thanks AmukTamuk. लोकांचा प्रॉब्लेम हा आहे ते exact text ( महाभारत, रामायण, even भागवत) वाचायचे कष्ट घेत नाहीत. त्यामुळं असे actual myth buster podcast झेपत नाहीत. अणि ओक सरांनी ज्यांची कुणाची मते खोडून काढली आहेत... ती वस्तुनिष्ठ, संशोधनातून, अचाट तर्क संगतीतून, सखोल अभ्यासातून खोडली आहेत... आणि एक सुसंगत तथ्य आपल्यासमोर मांडले आहेत. त्यांच्या मांडणीला फॅक्ट्स नी चॅलेंज करू शकणार नाही म्हणून उगाच रड रड करू नये.
@adija_AlwaysBePositive
@adija_AlwaysBePositive Ай бұрын
@@omkarmulay443 अगदी योग्य म्हणालात👍🏼🙏🏼
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Ай бұрын
Lol😂😂😂 pseudohistorian
@omkarmulay443
@omkarmulay443 29 күн бұрын
​@@shishirchitre1945 भाऊ तु रोमिला थापर च्या शेजारी जाऊन लोळ... इथं नको. तिचा युधिष्ठिर अशोक कडून अहिंसेची शिकवण घेतो. 😂
@nandkumarabhyankar6467
@nandkumarabhyankar6467 27 күн бұрын
अत्यंत चिंतनीय व सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद! अभ्यास किती खोलवर करावा याचा आदर्श म्हणजे श्री.ओक सर!
@juimhatre6236
@juimhatre6236 Ай бұрын
खूप interesting podcast होता. वेगवेगळ्या आश्चर्यचकित गोष्टी समजल्या. Part 2 ची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे.
@kirtiskitchen5027
@kirtiskitchen5027 Ай бұрын
Mast zala pascast Perfect and scientific knowledge of Nilesh okk sir..
@shivarajchavan146
@shivarajchavan146 Ай бұрын
खूपच रंजक होत सर, 1 तास कसा गेला नाही कळाल, काय अभ्यास आणि तर्क अखून ठेवलेत सरांनी🙌🏻 एकूण भारताकडे , मानव जातिकडे, उत्क्रांतीकडे, राम - कृष्ण धर्म इतिहास नवा दृष्टिकोन मिळाला. धन्यवाद
@pramodkhataokar5892
@pramodkhataokar5892 4 күн бұрын
तुम्ही हे सगळे पुस्तक रूपाने प्रकाशित केले पाहिजे, असेल तर आम्हाला माहिती द्या ,(आभारी राहीन) कोठे मिळेल!🌹🙏🙏👌
@KADAMOM115
@KADAMOM115 Ай бұрын
Most recommended interview!!!! Thanks !
@lakk789
@lakk789 Ай бұрын
Niles Oak's knowledge and study on these subjects are just mind blowing..
@asharamdasi4979
@asharamdasi4979 Ай бұрын
तुम्ही फार महत्वाचं आणि अंत्यत छान पॉडकास्ट केला
@rsgandhi333
@rsgandhi333 Ай бұрын
@@asharamdasi4979 हे संपूर्ण पणे खरे असतील नसतील हा भाग वेगळा, पण उदाहरण म्हणून, खगोलशास्त्रीय अंक आणखी २ वेळा वापरलेले उदाहरण आहेत, १. इजिप्त चे पिरामिड २. कंबोडिया मधील मंदिर. अनंत वेस्टर्न डाक्यूमेंट्री ने वापरली आहेत. आकडेवारी हे एक साधन आहे. अशी सर्व किंवा बहुतेक वैज्ञानिक साधन मैच होतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल. 🙏🏻
@AshaBhosle-of4qh
@AshaBhosle-of4qh Ай бұрын
अभ्यास करून माहिती देतात ग्रेट आहे.
@minerjopeace5915
@minerjopeace5915 Ай бұрын
निलेश ओक ना मी जून 2020 पासून म्हणजे लॉकडाऊन चालू झाल्यापासून ऐकतोय. एकदम तार्किक विश्लेषण आहे. बरेचसे टीकाकार हे केवळ असूयेपोटीच कॉमेंट करतात कारण त्यांना तश्याच तर्काने त्यांना खोटं पाडता येत नाही. मनीष पंडित, वेदवीर आर्य समेत अनेकांनी प्रयत्न करून पाहिले.
@eine91
@eine91 14 күн бұрын
I would keep listening to him for many hours.
@mynac16
@mynac16 28 күн бұрын
निलेश सर , अगदी स्पष्ट आणि खरे सांगायचे तर तुमचे अभ्यासपूर्ण आणि १०० टक्के विश्वासार्ह व्हिडीओ बघून वयाच्या ६८ व्या वर्षी हिंदू धर्मावरील विश्वास अजून दृढ झाला.. ९० च्या दशकात टीव्हीवर ,महाभारत ही पौराणिक सिरीयल पहाताना खास करून युद्धभूमीवरील १००-१०० बाण एकाच वेळी भात्यातून सुटणारी दृश्ये पाहाताना हिंदुऐतर लोक जेव्हा क्वचित प्रसंगी हसायचे व खिल्ली उडवायचे तेव्हा खूप राग यायचा आणि १०० टक्के समाधानकारक उत्तर देतांना तारांबळ उडायची पण त्याचे विश्वासार्ह उत्तर आता २०२० पासून तुम्हाला बघितल्यापासून आत्मविश्वासाने देता येते. सकल हिंदू समाज आपला आभारी आहे. मनापासून धन्यवाद.
@anantraokulkarni2078
@anantraokulkarni2078 21 күн бұрын
सर आपण म्हणता त्या ला ऊतरसेकीजन्माच्या आगोदर वडील वापरलेल्याआज्ञानीमुलाने वडील लांबचा पुरावा मागणे आपण सुज्ञ आहात ज्यास्त सांगावे नको
@laxmijoshi6126
@laxmijoshi6126 Ай бұрын
❤❤❤❤ amuk tamuk team!!!! Bestest episode... You brought him on Marathi platform... Thanks a ton!!!!
@rashmichingre8972
@rashmichingre8972 Ай бұрын
Nilesh sir na aikne mhanje parvanich thank you amuk tamuk
@tushar6052
@tushar6052 Ай бұрын
Absence of Evidence is not a Evidence of Absence.. Thank You Amuk Tamuk team for this podcast 👏🏼
@adityaagarwal9484
@adityaagarwal9484 Ай бұрын
there are many evidences which includes astronomical evidence too. Just because we don't have concrete archaeological evidence, we cant dismiss the possibility of these epics
@sifr-in
@sifr-in 23 күн бұрын
I am a muslim. Agreed, this is very strong statement.
@VilasVK-i3j
@VilasVK-i3j Ай бұрын
गपोड गोष्टी...! सगळं काल्पनिक आणि गोड गोड...! जसं लहानपणी भुताच्या गोष्टी खऱ्या वाटायच्या तसच रामायण महाभारत मोठं झाल्यावर ही लोकांना खर वाटत ही फारच आश्चर्याची गोष्ट आहे... खरच माणसाची बुध्दी खूपच कल्पक आहे..! एकही पुरावा नसलेली गोष्ट पण खरी मानतात.. आणि त्यासाठी मरतात पण..
@consoleengineers8598
@consoleengineers8598 Ай бұрын
@@VilasVK-i3j खरया रावणाच्या लंकेचा शोध लागला की सगळे भक्त पळून जातील. भारत सरकार ने सांगावे की खरी लंका की ही श्रीलंका आहे म्हणून.
@manishakanetkar8923
@manishakanetkar8923 Ай бұрын
मग ते जे पुरावे देतायत ते तपासून पहा. मूळ रामायण संस्कृत मधून वाचा. मग ते चूक ठरवा. उगाच काहीही न करता चूक म्हणू नका.
@slaer
@slaer Ай бұрын
​@@manishakanetkar8923अशोक राणा यांचे संशोधन वाचा
@VilasVK-i3j
@VilasVK-i3j Ай бұрын
@@manishakanetkar8923 एक काम करा मॅडम... तुम्ही ना यूट्यूब वर Rational World किंवा science journey चॅनेल पाहा...! तुमची ना बौद्धिक गोलाई वर्तुळात येईल...!
@VilasVK-i3j
@VilasVK-i3j Ай бұрын
@@manishakanetkar8923 human with science हे चॅनल पण पाहा.. लिहून ठेवा वाटलच तर.... कुपमंडुक ते व्हेल प्रवास सुगम होतो या चॅनल वर...!
@shrinivasdeshpande8299
@shrinivasdeshpande8299 Ай бұрын
खुप चांगली अभ्यासपूर्वक माहीती मांडल्याबद्दल धन्यवाद आणि आभार ..... 🙏♥️💐
@poorvawaingankar1555
@poorvawaingankar1555 28 күн бұрын
निलेश ओक यांचा "माझा कट्टा" पण मी पाहिला, त्यांचा अभ्यास अफाट आहे 🙏🙏🙏🙏🙏
@rahulbangar9725
@rahulbangar9725 7 күн бұрын
Khup khup dhanyavaad khari mahiti dilya baddal, nahitar ya secular ani purigami lokani hindu dharma itihas pusnyacha khup pratyna kela ahe...
@ashwinikale208
@ashwinikale208 Ай бұрын
Khuuuup Sundar and knowledgeable podcast 🙏 Release part 2 as earliest.
@sanjyot0710
@sanjyot0710 Ай бұрын
Thank you Sir Congratulations for choosing a very beautiful and necessary topic . The information and layout sre also very beautiful.
@surekhaaynor1356
@surekhaaynor1356 Ай бұрын
❤अप्रतिम पॉडकास्ट....थँक यु ओक सर
@tanayak3377
@tanayak3377 Ай бұрын
Amazing discussion, thank you very much for this episode!
@dipamage5195
@dipamage5195 26 күн бұрын
Very nice interesting episode i believe in Mahabharata and ramayan
@Gauri-ys
@Gauri-ys Ай бұрын
part 2 episode please लवकरात लवकर पूर्ण करा.
@rachanaghosalkar9173
@rachanaghosalkar9173 Ай бұрын
Khup chhan Nileshji aapan mahiti dili aahe. 🙏
@milanchoudhari2840
@milanchoudhari2840 Ай бұрын
Khup chan ❤ jai shree Ram jai shree krishna
@prithvirajchitale2559
@prithvirajchitale2559 4 күн бұрын
खूपच छान 👍👍
@mayurc373
@mayurc373 24 күн бұрын
Just one request to Amuk Tamuk team, please add photos, maps, research paper screenshots to make it more appealing... 😊 However listening to Nilesh sir is always wonderful experience and that too in Marathi.... Wah...
@colourglimpse5753
@colourglimpse5753 Ай бұрын
Wow.. 😍 Finally Nilesh Oak on TATS.. I had seen many podcasts of him. But this one is going to be the best, I know!!
@perfectmotivationalindia
@perfectmotivationalindia 20 күн бұрын
उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानात चुका टाळणं गरजेचं आहे श, आणि त्यासाठीच इतिहास माहित असणं आवश्यक आहे 🧐
@sachinsawale8239
@sachinsawale8239 Ай бұрын
खरंच खूप मोठा विषय हातात घेतला. याची उत्सुकता खूप वर्षांपासून होती
@madhavis1943
@madhavis1943 Ай бұрын
Very interesting ❤❤❤
@Manojshinde7
@Manojshinde7 29 күн бұрын
Nilesh Oak sir is a living legend, unfortunately his theories will only taken seriously by this world when he and us will not be around to see 😢
@bochabicha
@bochabicha Ай бұрын
फार छान episode झाला. मला already बरीच माहिती होती, पण अजून खूप नवीन गोष्टी कळल्या. धन्यवाद अमुकतमुक ❤
@VidyaAttarkar
@VidyaAttarkar 25 күн бұрын
किती हा अभ्यास, नवल वाटत, हिन्दू धर्मातील लोकांन पर्यत पोहचल पाहिजे ये सगळ
@mandavibarway5548
@mandavibarway5548 7 күн бұрын
माझा जन्म आणि शिक्षण मध्य प्रदेशात झालं। आमच्या मध्य प्रदेशात मंदसौर नावाची जागाआहे, असं म्हणतात की मंदसौर हे मंदोदरीचं माहेर होतं, आणि तीथलं शिव मंदिर रावणाने बंधल्याची किंवदंती प्रचलित आहे। पण 14000 वर्ष कोणतीही वास्तू टिकेल यावर शंका आहे। मला डॉ ओकचा शब्द निशब्द खरा वाटतो कारण ते प्रमाणा सकट बोलतात।
@sujatavenkatesh4853
@sujatavenkatesh4853 Ай бұрын
Bestest podcast….👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻waiting for part 2
@balasomangore9483
@balasomangore9483 13 күн бұрын
हो रामयन व महाभारत घडले असेल आणि आसणार ज्यत्या राजाचें चांगले राजे होऊन गेले म्हणून त्यांना आपण त्यांना देव मानतो जसे शिवाजी महाराजांना देव मानतो महाराष्ट्राचं
@anandkhare5132
@anandkhare5132 Ай бұрын
फार छान एपिसोड अमुक तमुक ग्रेट गोइंग
@nishagadkary4630
@nishagadkary4630 Ай бұрын
ह्यातले खूपसे वैज्ञानिक विवेचन मला लहानपणापासून वडील सांगायचे आणि आजोबांचा तर रामायणाचा गाढा अभ्यास होता आणि ज्योतिष शास्त्राचा पण. त्यामुळे खगोलशास्त्रीय पुरावे लगेच पटले. ढोलावीराचे पण vdo मी पाहिलेले आहेत.
@nandapujari3824
@nandapujari3824 28 күн бұрын
छानच👌👌 उत्तम❤
@sajjanyadav6233
@sajjanyadav6233 24 күн бұрын
किती अद्भुत गोष्टी आहेत, मी एस एल भैरप्पा यांची पर्व वाचली, त्यानंतर स्टार प्लस ची महाभारत पाहिली, मला महाभारत समजून घ्यायला दोन वर्षे लागली, पण मला अजूनही त्यातील नवनवीन पैलू समजतात. खूपच रंजक गोष्टी आहेत आपल्या पुराणातील
@newarepriti2023
@newarepriti2023 27 күн бұрын
हया विषयांवर खुप मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला हवी आणि खुप मोठया स्तरावर हा विषय ( चॅनेल्स जसे कि डिस्कवरी किंवा हिस्ट्रीवर) ऐकला जावा. किती सुंदर सांगितले आहे सरांनी. खुप छान एपिसोड झाला. आणखीन सरांकडून जाणून घ्यायला आवडेल. 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼❤️❤️
@Dreammarket197
@Dreammarket197 25 күн бұрын
The platforms are developed by the brains of foreign religion... Your fake gods will dance on such platforms... Looks bad.
@sohamranadepersonal2733
@sohamranadepersonal2733 Ай бұрын
Please interview Ami Ganatra as well for gaining greater insights into our epics. She speaks Marathi fluently.
@prajaktamestry4228
@prajaktamestry4228 Ай бұрын
Yes,
@dskadam6111
@dskadam6111 Ай бұрын
खुप छान विश्लेषण
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 29 күн бұрын
अमुक तमुक ही योग्य माहीती आहे ❤
@KalpanaKhedikar
@KalpanaKhedikar 28 күн бұрын
खूप छान ❤
@animallovers7335
@animallovers7335 6 күн бұрын
Amazing podcast ❤ ashi manas invite karat ja tuMhi nehami .
@vidyajoshi7721
@vidyajoshi7721 29 күн бұрын
Nilesh Oak sir tumhi khoop mast sangitla. Please ajun research kara ani ajun mahiti amcha samor ana. Thank you so much 😊
@sahilth_1479
@sahilth_1479 29 күн бұрын
@@vidyajoshi7721 Sattology Channel var tumhala milel …… kiva Nilesh Oak channel search kara
@manishajoshi8608
@manishajoshi8608 Ай бұрын
Khup chhan mahiti milali
@anantkulkarni3127
@anantkulkarni3127 10 күн бұрын
फार चांगली जोडी आहे
@VikashKable-gb3ur
@VikashKable-gb3ur Ай бұрын
खरंतर असा आणि असाच इतिहास सांगायला हवा परंतु दुर्दैवाने क्वचितच सांगितला जातो. असे इतिहासाचे तज्ञ जाणकार शोधूनही मिळत नाहीत.
@nayananalawade4219
@nayananalawade4219 Ай бұрын
Fantastic topic
@nskreviews923
@nskreviews923 Ай бұрын
Nilesh Oak is brilliant as always !
@Avantikasutrave40
@Avantikasutrave40 Ай бұрын
Me kharc kup aturteni vat pahat hote ki kewa tumhi asha topic vrti bolal ❤😊lotttt offf love amuk tamuk
@preetimoghe8901
@preetimoghe8901 29 күн бұрын
Superb episode👌🏻
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 Ай бұрын
जेवढे रामायणाचा अभ्यास करतोय... तेवढा रामायण महाभारत वरचा विश्वास उडत आहे...... कारण प्रत्येक इतिहासकाराच्या रामायण आणि महाभारत काळ हा वेगवेगळा आहे.... आणि प्रत्येक जण स्वतःचे म्हणणे बरोबर पटवून देतो....... शेवटी मी ठरवले आहे ओशू सांगायचे त्या पद्धतीने, रामायण आणि महाभारत हे "तथ्य" बोधक नाही तर "तत्व" बोधक आहे.......... ज्यांना शिकायचे आहे ते त्यातील एका साधारण गोष्टीपासून सुद्धा ज्ञान घेतील.... आणि ज्यांना वाद घालायचे आहेत ते वाद घालत राहतील
@SOLVED101
@SOLVED101 Ай бұрын
पहलेमुझे भी ऐसा हीलगता थालेकीन जब मैने राजेंद्रप्रसाद सिंह जीका यु ट्यूब चॅनेल ओर RATIONAL WORLDYOU TUBE CHANNEL देखा तोमेरा नजरीया बदल गया
@Hhhdbnif
@Hhhdbnif Ай бұрын
Tumchya survatichya lines Ani shevtchya line cha talmel julat nhi , Itihas ha asach samjva lagto, karan apan tyaveli prtekshat nasto , jase nasa Kiva itr scientist joparyant eka firm conclusion vr yet nhi to paryant manat nhi pn deny pn karat nhi tsch itihas suudha asto pratekjan aplya padhtine vegvegle pailu anto Ani nantr mg aple vichar mandto,
@shirishthakare9842
@shirishthakare9842 Ай бұрын
साइंस जर्नी बघत जा. रामायण महाभारत ह्या बुद्धपूर्व जातककथा वरून बनवलेल्या कथा आहेत.
@swatikoparkar6188
@swatikoparkar6188 Ай бұрын
स्वतः अभ्यास करा उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला
@sulkshana1704
@sulkshana1704 Ай бұрын
रामायण आणि महाभारत ही महाकाव्येच आहेत.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
Wow, amazing!!!!!
@vickybhore273
@vickybhore273 Ай бұрын
चांगली अभ्यासू माहिती दिली आहे ❤
@shubhamchandrakant3144
@shubhamchandrakant3144 Ай бұрын
हा प्रश्नच चुकीचा आहे, ससा कासवाची गोष्ट खरीच झाली होती का ? त्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की त्यातून शिकण्या सारखं काय आहे.
@AMOL111222
@AMOL111222 Ай бұрын
खुप छान
@devakoli1348
@devakoli1348 27 күн бұрын
महाभारत मध्ये व्यास लिहीत आहेत की माझी माता सत्यवती आणि ऋषी पराशर यांच्यात समागम होऊन माझा जन्म झाला, असा कुठला लेखक आहे जो काल्पनिक कथा लिहून असे चालता चालता माझ्या मातेशी कुना पुरुषाने समागम केला आणि माझा जन्म झाला असे म्हणेल, परंतु महाभारत हा इतिहास आहे आणि इतिहासात सत्य लिहिणे अभिप्रेत असल्या कारणाने व्यासांना स्वतःचे जन्माचे मूळ न लाजता लिहिणे भाग पडले, म्हणून हा इतिहास च आहे
@rahulbagool
@rahulbagool Ай бұрын
उत्तम, अप्रतिम, साष्टांग नमन, श्री निलेश सर 🙏
@nitinmahajan7724
@nitinmahajan7724 Ай бұрын
धन्यवाद नीलेश ओक ह्यांना बोलावण्या बद्दल 🎉❤ #रामायण
@Rahulnpx
@Rahulnpx 10 күн бұрын
पुण्यात एक डॉ भावे होते , त्यांचे स्वतःचे विमान होते , त्यांनी खगोलशस्त्र चा अभ्यास करून त्या नुसार स्वतः च विमान चालवत रामायणातील ग्रह तारे नक्षत्र संदर्भ लावत पूर्ण प्रवास केला व त्या वर एक छोटं पुस्तक लिहिलं आहे.
@Gokul.739
@Gokul.739 Ай бұрын
निलेश सरांची या अगोदर पण मी एक रामायण महाभारत या वर सविस्तर मुलाखत ऐकलेली आहे.ते जे सांगतात ते मिथ्य नाही.म्हणजे रामायण महाभारत होऊन गेलेलेच आहे.याचा आपल्याला अभिमान असावा.
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 Ай бұрын
निलेश ओक ह्यांना मराठी पाॅडकास्टमध्ये आणून तुम्ही मराठी लोकांवर थोर उपकार केले आहेत.
@mahendrakhairnar8877
@mahendrakhairnar8877 Ай бұрын
एक वेळा करिअर काउन्सालिंग किती imp असा एक पोडकास्ट बनवा खुप मत्वाचा टॉपिक हा 🙏🙏🙏🙏🙏. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@amuktamuk
@amuktamuk Ай бұрын
लवकरच येतोय
@PrakashKale-jy6cv
@PrakashKale-jy6cv Ай бұрын
If in future u plan to call Mr Oak again then plz keep laptop with u he has amazing proof to show u so that u can understand him better n see urself . If possible watch the beerbiceps with Oak Sir for better understanding.
@anilpawar2423
@anilpawar2423 13 күн бұрын
सगळ थोतांड आणि वायफळ आहे !
@DhundMat
@DhundMat 11 күн бұрын
Asel…. Tumhala koni vicharle?😂😂😂😂
@Hemantozaaaaa
@Hemantozaaaaa Ай бұрын
One podcast topic recommendation : religion before Islam amd Christianity,paganism, neo-paganism and its similarities with regards to Hinduism
@VilasVK-i3j
@VilasVK-i3j Ай бұрын
Extraordinary claims requires extraordinary evidence....!
@ajayanantlad
@ajayanantlad Ай бұрын
@@VilasVK-i3j Carl Sagan standard 👍🏻
@amitbansode147
@amitbansode147 27 күн бұрын
Kalpnik aahe ramayan mahabharat 😊😊
@Vk-mart
@Vk-mart 25 күн бұрын
रामायण व महाभारत आणि त्यातील पात्र हे फक्त काल्पनिक कथा आहेत.आणि लोकांना फक्त काल्पनिक गोष्टीच आकर्षित करत असत.
@sumeetdhule5912
@sumeetdhule5912 4 күн бұрын
अरे भाऊ हे काही लोकं आता हे मुघलांना, टिपू आणि औरंग्या ला आदर्श (बाप) मानणारे.... यांची गिनती त्यांच्यातच होते.... ते जिहादी आतंकवादी training करतात, बॉम्ब बनवतात, बॉम्बस्फोट करतात, suicide bombers तयार करतात, लव्ह जिहाद करून पोरींना ठार मारतात... पण त्या विरोधात हे लोकं काही बोलतात का...नाही बोलणार कारण तो यांच्या घरचा विषय आहे ... सोयरे-सोयरे एकमेकाना नाय बोलणार.... आणि आता तर हिंदू विरोध करण्यासाठी हे जिहादी लोकांसोबत त्यांच्या activities ना सुद्धा support करत आहेत.... देशाला तर यांच्या पासून पण धोका आहे....
@poorvawaingankar1555
@poorvawaingankar1555 28 күн бұрын
नुकतच मी लंडन मध्ये history museum पाहिल,त्यात हजारो वर्ष जुनी भांडी, शस्त्र, दागिने ठेवले आहेत. ग्रीक,रोमन , इजिप्त आशिया इथल्या अनेक वस्तू पाहायला मिळतात. नक्कीच यांचा रामायण महाभारत संबंध असावा
@Chakrawat-Pakshii
@Chakrawat-Pakshii Ай бұрын
समुद्राची पातळी ८० हातांनी वाढली हे सांगणं आणि अंतर्गत भुमीस्खलन झाले हेही तौलनिक दृष्ट्या अधिक योग्य आहे!
@fin_guide
@fin_guide 10 күн бұрын
Sir majha ek question aahe. Mala hey manaaycha aahe ki dar 25000 years mdhe stars chi position repeat hot aste. Aani mala ashe vatate ki ramayan lakho years aadhi jhali asaavi. Pn aapn Aaj starts chay position varun anumaan laavto. Pn ek point yaamdhe vichaar krne vaala aahe ki starts chi position dar 25000 years mdhe repeat hote, manun aaplya laa ase vatat asel ki ramayan 14000 years aadhi zhali asavi. Aapn yavar kaay mnhta mala kadvaave..🙏
@nishagadkary4630
@nishagadkary4630 Ай бұрын
पुष्पक विमाना बद्दल पण माझे वडील मला खूप माहिती द्यायचे. त्यांचे म्हणणे. विमानात काय इंधन घालायचे त्याचे पण सूत्र रामायणात लिहीले आहे पण ते सूत्र आपल्याला अजून सोडवता आलेले नाही.
@amitraj6696
@amitraj6696 Ай бұрын
😂😂😂
@shishirchitre1945
@shishirchitre1945 Ай бұрын
Sambit Patrala mahiti asel ja vicharun ye patkan 😂😂😂😂
@cyk2668
@cyk2668 26 күн бұрын
आपली अक्कल इंधन म्हणून घालायची!!
@rajendradonde2814
@rajendradonde2814 25 күн бұрын
😂😂😂
@sagarpote8409
@sagarpote8409 17 күн бұрын
आता पर्यंत पारा आणि मध ह्या दोन गोष्टी माहीत झाल्या आहेत
@sanjyot0710
@sanjyot0710 Ай бұрын
I am learning snd learnt philosophy of bhagavatgita where i had these insights
@roryd3281
@roryd3281 Ай бұрын
हा episode पाहणे एक वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध विचार करण्याचे ट्रेनिंग असलेली व्यक्ती म्हणून मला खूप जड गेलं. मी इतिहासकार किंवा archeologist नाही, पण तर्कशुद्ध विचारासाठीचे काही मुद्दे पुढे मांडत आहे: - जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट खरी किंवा वस्तुस्थिती म्हणून मान्य करता येत नाही. त्यामुळे ओक जे सांगत आहेत त्यावर बरेच प्रश्न उपस्थित होतात. ते सांगत आहेत ते खरं असण्याची शक्यता आहे का vs ती वस्तुस्थिती आहे का हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत - पुरावा असल्यास त्याबद्दलचा शोधनिबंध 'peer review' म्हणजेच त्या विषयातील किमान २ इतर तज्ज्ञांकडून, ज्यांचा मुख्य अन्वेशक यांच्याशी काहीच संबंध नाही, तपासून, टीका करून, आणि त्यात सुधारणा करून एखाद्या मान्यताप्राप्त journal मध्ये छापले असावेत. मिस्टर ओक यांचा नावे असे कुठलेच peer reviewed निबंध नाहीत. शिवाय त्याच्या नावाने आलेला पहिला गुगल स्कॉलर निकाल हा प्रत्यक्षात दुसऱ्या संशोधकाने त्यांचा दाव्याचे केलेलं खंडन आहे - Wikipedia हा source म्हणून वापरणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये (कारण Wikipedia मधील माहिती कोणीही बदलू शकते) - दुसऱ्या तज्ञांच्या विश्वासार्हतेवर काहीही पुरावा नसताना प्रश्न उपस्थित करणे हे प्रेक्षकांची दिशाभूल करणे आहे (classic he said she said strategy) Hey hosts, I have been an academic for almost 10 years with experience in science journalism. I am also a scientific advisor for some documentaries. I am happy to help if you need fact checking or credibility checks for free, because I very deeply care about inculcating scientific temperament within our community. Your other videos are so well made, informative, and scientifically sound. I have recommended then to my parents and elders many times as yours is a channel I can trust. This particular episode has unfortunately shaken that trust and I hope you can understand why. Please keep up the good work.
@manikdahiphale652
@manikdahiphale652 Ай бұрын
मनुष्याची निर्मित ही आईवडील पासून होतोजर अ हा कला म्हणाला की तुझाबाप"ब" होता हे "ब"च्या मृत्यू100वर्षा नंतरम्हणाला असे म्हणाल का पुरावा असेल तरचखर पुरावा होतपणआज अस्तित्वात नाही म्हणून खर नाही
@bochabicha
@bochabicha Ай бұрын
👆 फ़ूरोघाणि spotted 😁
@gopaltoradmal-j3b
@gopaltoradmal-j3b Ай бұрын
वर लिहिलेलं सगळ्यांना कळेल अशी अपेक्षा करणं खूपच चुकीचं आहे.
@roryd3281
@roryd3281 Ай бұрын
@@gopaltoradmal-j3b हे podcast चा निर्मात्यांना कळणे जास्त गरजेचं आहे
@sagarj5743
@sagarj5743 Ай бұрын
Agreed
@prajaktamestry4228
@prajaktamestry4228 Ай бұрын
Requesting you to please invite Ami Ganatra. She is excellent in this topic.
@sandiprode2280
@sandiprode2280 Ай бұрын
Is present location from Ramayan & Mahabharat are real Or not?? How you explain it???
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Crazy Stories of Pune & Punekars.. | Ft. Milind Shintre
58:32
Vaicharik Kida
Рет қаралды 128 М.