No video

IAS Pooja khedkar : यांचे कारनामे कसे आले चव्हाट्यावर | Max Woman

  Рет қаралды 22,691

Max Woman

Max Woman

Күн бұрын

☛ Visit our Official website:
www.maxwoman.in
☛ Subscribe now our KZbin Channel:
/ @maxwoman
☛ instagram :
/ maxwoman.in
☛ Like us :
/ maxwoman.net
☛ KOO
www.kooapp.com...
☛ Twitter :
/ maxwoman_
☛ Send your suggestions/Feedback:
maxtalk6@gmail.com
#maxwoman

Пікірлер: 119
@choudharishivling7806
@choudharishivling7806 Ай бұрын
कमी शब्दात प्रश्न विचारून समोरच्याला अधिक बोलते करणे म्हणजेच मुलाखत.
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 Ай бұрын
Right
@HEXAGON777
@HEXAGON777 Ай бұрын
कुंभार साहेब 80% दिव्यांग बोगस आहेत बँकेत, रेल्वेत, सरकारी विमा कंपन्यात, पोष्ट ऑफीस व सर्व सरकारी विभागात बोगस दिव्यांग व बोगस नॉन क्रिमी लेयर भरले आहेत. आपण यांचाही शोध घ्यावा😢
@rajendramahajan4525
@rajendramahajan4525 Ай бұрын
Hats off Kumbhar Saheb for his courage.
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 Ай бұрын
गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत जे आयएएस, आयपीएस झाले आहेत त्या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे.
@shrinkmsle5575
@shrinkmsle5575 Ай бұрын
बीड़ पंकजा आणि धनंजय मुंडे राजकीय पाठबळ आहॆ चौकशी करा
@nandkishormathakari7459
@nandkishormathakari7459 Ай бұрын
ताई मुलाखत घेतांना आपण कमी बोलाव...
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Ай бұрын
जनतेमध्ये देश प्रेमात कमी आहे म्हणून अधिकारी, राजकारणी आफाट लुट करतात
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Ай бұрын
विजय kumbhar सर तुमचे खूप खूप अभिनंदन. ह्या prakarnat je.je सरकारी अधिकारी असतील त्यांची पण चौकशी करा त्यांना shiksha vhayla पाहिजे
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 Ай бұрын
सखोल माहिती दिली कुंभारे सर धन्यवाद
@shivkumarkumbhar4421
@shivkumarkumbhar4421 Ай бұрын
मस्त माहिती
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Ай бұрын
सरांनी पूर्ण व्यवस्थेला कामाला लावले अतिशय चांगला उपक्रम व्यवस्था सुधारण्याकरता करत आहे झोपलेल्या व्यवस्थेला जागे करण्याचे काम सुद्धा कुंभार सरांनी केलेले आहे त्याबद्दल अभिनंदन
@kisanpatil320
@kisanpatil320 Ай бұрын
कृपया मुलाखत घेताना स्वतः कमी बोला.
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 Ай бұрын
अगदि बरोबर मुलाखत कोण घेतय तेच कळेना
@vikasmasane2506
@vikasmasane2506 Ай бұрын
मॅडम तुम्ही समोरच्याला बोलू द्या. 90 टक्के तुम्हीचं बोलताय😂
@MAU9820.
@MAU9820. Ай бұрын
As per woman 😅nature
@prabhakarwaghmale4646
@prabhakarwaghmale4646 Ай бұрын
Hats up to you Sir 👍👍
@kbhave
@kbhave Ай бұрын
अहो बाई,तुम्ही कमी बोला!!!
@jkghadi8507
@jkghadi8507 Ай бұрын
खूप चांगलं काम साहेब, 🙏
@pravinmhaske
@pravinmhaske Ай бұрын
खेडकरांचे ❎ खेडकरचे ✅
@sureshchikne8545
@sureshchikne8545 Ай бұрын
Good interview 👍
@mvn9086
@mvn9086 Ай бұрын
यावर एक साधा उपाय आहे,, या अधिकाऱ्यांना यांचे अधिकार बरोबर माहीत आहेत,पण यांना याच्या जवाबदरीची जाणिव करून द्यायला हवी , आणि तो ती जबाबदारी पूर्ण करतो आहे की नाही त्यासाठी तो उत्तरदायी असायला हवा, या अधिकाऱ्यांना स्वतः चा कार्य अहवाल प्रत्येक महिन्याला सादर करणे क्रमप्राप्त करावे महेश नातू
@rahulpatil7334
@rahulpatil7334 Ай бұрын
विजय कुंभार यांच्यापेक्षा अँकरच जास्त बडबड करतेय
@ajagir72
@ajagir72 Ай бұрын
Haach problem aahe sagli kade
@sanketkadam871
@sanketkadam871 Ай бұрын
ज्या अहमदनगरच्या डॉक्टरणे चुकीचे सर्टिफिकेट दिले त्यांचे डॉक्टर पद रद्द करण्यात हवं. जेणेकरून अश्या डमी सर्टिफिकेट देणाऱ्यांवर वचक बसेल.
@rameshsolat3812
@rameshsolat3812 Ай бұрын
विजय. कुंभार. यांचे. हादीकशुभेछया
@rajendragopale8744
@rajendragopale8744 Ай бұрын
मुलाखत घेताना ताई आपण कमी बोलावे व मुलाखतकारला बोलवू द्यावे
@sureshgurav1430
@sureshgurav1430 Ай бұрын
Keep it up
@laxmanbhosale5605
@laxmanbhosale5605 Ай бұрын
वडीलांची 70 कोटीची सम्पत्ति ,मुलीची 17 कोटीची सम्पत्ति ,अरे बाबानों किती हाव करता सम्पत्तिची ???????? वरती घेवून जाणार आहात का ??
@sureshgurav1430
@sureshgurav1430 Ай бұрын
Great sir
@Zatka440
@Zatka440 Ай бұрын
Baie Kami sabdat Question vacharna kara not to over acting
@vijayapandkar439
@vijayapandkar439 Ай бұрын
Kumbhar Sir, hats off to your honest efforts. I request you to check the following documents of Pooja Khedkar, 1) Marklist of 10th. 12th, 2) marklist of CEAT & her MBBS degree.
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Ай бұрын
Nice for Maharashtra sir
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 Ай бұрын
ट्रेनी IAS कडे 17 कोटी chi property कशी ? Ka तिच्या वडिलांचे आहे? वडिलांची असेल तर मग ती निवडणुकीच्या अर्जामध्ये नमूद आहे का? जर ती Pooja यांची असेल तर ती कशी कमावली आहे आणि त्यावर टॅक्स भरला आहे का? स्वतः काम करून कमावली असेल तर ती kadhipasun आणि कशी? जर swatahachi companitun मिळवली असेल तर त्या companiche detail आणि balance sheet kay सांगते? जर 17 कोटी property असेल तर aarakshan patr कशा झाल्या?
@rokadenarendra
@rokadenarendra Ай бұрын
What about IAS cadre directly appointed by central government Without giving examination?
@nilkanthraysing27
@nilkanthraysing27 Ай бұрын
जय महाराष्ट्र ओम बिर्ला
@ArvindKamthe-su6df
@ArvindKamthe-su6df Ай бұрын
ओम बिर्लाची मुलगी पण IAS झाली. त्यातही झोल आहे, अश्या बातम्या आहेत 😢
@ashaikh1265
@ashaikh1265 Ай бұрын
Salute to you sir
@Chandrakantasonune
@Chandrakantasonune Ай бұрын
😊 राजकारणी सूट दिसते हा सर्व
@BharatDandekar
@BharatDandekar Ай бұрын
पूजा खेडकर ही निगरगट्टपणात अरविंद केजरीवालशी स्पर्धा करतेयं.
@maheshgosavi722
@maheshgosavi722 Ай бұрын
नाही बैलबुद्धी शी करतेय... त्याच्याच आशीर्वादाने सगळं घडतय 😢😢
@shaileshgajbhiye6065
@shaileshgajbhiye6065 Ай бұрын
सर तुम्ही ग्रेट आहात सलाम तुम्हाला
@1215mohan
@1215mohan Ай бұрын
Mr kumbhar UPSC madhil IAS lateral entry chya gairvyavhar var pan bola ani jasa pooja cha ghotala baher kadhala tasa Anjali om birla cha pan baher kadha ani yogya candidate la IAS ips bananyas vav dya.
@nageshgirwalkar448
@nageshgirwalkar448 Ай бұрын
कुंभार सर जय हो... 🙏🙏🙏
@arunabhyankar1386
@arunabhyankar1386 Ай бұрын
अशीच उध्दव, राउत,पवार, पेंगविन, ठाकरे परिवार ह्यांच्या संपत्तीची चौकशी करून कशी मिळविली ह्याचा शोध घ्यावा.
@gautamgalande7134
@gautamgalande7134 Ай бұрын
यवढे हो उनही फडणवीस झोपलेत का
@rajendrabawaskar547
@rajendrabawaskar547 Ай бұрын
2014 नंतर बरेच नोकरशहा मुजोर झाले आहेत अगोदरही होते पण कमी होते आता मात्र देशाचे मालक झाले आहेत चौकीदार काही करत नाही.
@suryakanttayshete3694
@suryakanttayshete3694 Ай бұрын
VIJAY KUMBHAR ABHINANDAN PL. CONTINUE
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Ай бұрын
Nice study kumbhar sir
@pramodgangavati9107
@pramodgangavati9107 Ай бұрын
Our PM gives lecture to students on how to prepare for exams it is irony that some students manage the system and become successful PM should take care of these loopholes instead of lecturing students
@pravindeshmukh72
@pravindeshmukh72 Ай бұрын
व सर्वच राजकीय नेते ह्यांचे नातेवाईक आहेत
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Ай бұрын
Mhanunach ledies नि मुलाखती घेऊ नये. जरा कमी bola.
@vivekthakur1756
@vivekthakur1756 Ай бұрын
Ghari baswa ani YOUGYA UMEDAVARALA JAGA DYA PLEASE
@user-vm1yq7zl3h
@user-vm1yq7zl3h Ай бұрын
353 हे कलम आहे म्हणून नोकरशहा मालक बनलेत, कलमात सुधारणा हवी .
@sureshgurav1430
@sureshgurav1430 Ай бұрын
Good sir
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 Ай бұрын
सर प्रत्येक शासकीय कर्मचार्यांचे कागदपत्र ऑनलाइन टाकायला पाहीज़े म्हणज़े हे अधिकारी व कर्मचारी कसे ज्वॉइन झाले हे ज़नतेला समज़ेल
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
त्या कुंभारे ची मुलाखत आहे का तुमची
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
👍
@gorakhgaikwad3567
@gorakhgaikwad3567 Ай бұрын
Aho Madam,VIP Culture mahanje "HARAMCHI KAMAI"Don no.cha paisa.
@kbhave
@kbhave Ай бұрын
Hinge Madam,pl talk less and let b the expert speak more.Pl learn how to conduct an interview
@rahulyetre9709
@rahulyetre9709 Ай бұрын
Zal te zal pn involve kon aahet te shodhun kadla tr kahi tari
@rahulyetre9709
@rahulyetre9709 Ай бұрын
Yacha mage kon aahet te shodhun kadha
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
स्वताच लेक्चर असल्यासारखे बाईच किती बोलत आहे. जरा विचारात घेतले तर बरे होईल
@vidyakedar8767
@vidyakedar8767 Ай бұрын
2 unic id 2 navavar milavile astil, 1 Puja Dilip khedkar ani 2ra Puja Manorama Dilip khodkar 😀😀😀
@suryakanttayshete3694
@suryakanttayshete3694 Ай бұрын
Pl investigate all Ips and IAS officers in service who has selected in Reserve cota and Disability quotation. And Go for investigation of such IAS IPS OFFICERS perticular ly Relatives of Previous IAS IPS officers
@shantarammane6547
@shantarammane6547 Ай бұрын
आम्ही गावी पहातो कि गावात तलाठी व ग्रामसेवक गावचे मालक आहेत असे वागतात
@dasharathsangle7495
@dasharathsangle7495 Ай бұрын
IRS Bharat andhale .yanche date of birth and place of birth.
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 Ай бұрын
सर अस ज़र चालत राहील तर गरीबांना अशा उच्च पदाच्या नोकरी अशक्य आहे हे बंद होण गरज़ेच आहे
@sadanandsable8577
@sadanandsable8577 Ай бұрын
Super Duper Creamy layer
@umeshjoshi1544
@umeshjoshi1544 Ай бұрын
KHEDEKAR FAMILY WHAT ABOUT LONDON PROPERTY OF KHEDEKAR FAMILY??????
@nitinjoshi1219
@nitinjoshi1219 Ай бұрын
सगळीच सरकारी / निमसरकारी नोकर भरती संशयास्पद आहे ... काही (नाईलाजाने सन्माननीय राहिलेले )मोजके अपवाद सोडून..
@maheshgosavi722
@maheshgosavi722 Ай бұрын
कुंभार फक्त मराठी माणसांच्या विरोधात उभा रहायचं काम करतोय... पोर्शे कार प्रकरणात एक शब्द पण बोलत नाही. गुजराती, मारवाडी बिल्डर लाॅबी ज्या प्रकरणात असेल तिथे हा शेपूट घालतो... आज पुण्यातील जमिनी कोण कशा प्रकारे घशात घालत आहेत... यावर पण बोला म्हणावं कधी तरी 😮😮
@pravindeshmukh72
@pravindeshmukh72 Ай бұрын
Sir, ही तहसीलदार ऊ पायुक्त,अतिरिक्त आयुक्त सर्व निरीक्षक,,पूर्ण सरकारी व्यवस्था एक ला चखोर, कुटुंब आहे व हिंदि मध्ये,एक हमाम मे सभी नंगे हे,,,,,
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx Ай бұрын
मुलाखत,,घेताना,,चिंगम,,तोंडात,,ठेवून,,चघळावी,,म्हणजे,,मुलाखत,,देणार्याला,,बोलायची,,संधी,,मिळेल,,,,वीडीयो,,छा,नीघेल,,
@sayajisathe681
@sayajisathe681 Ай бұрын
गोपीनाथ मुंढे, पंकजा मुंडे, धनू मुंडे, यांच्या सहकार्यामुळे खेडकर याना मेहरबानी मिळाली आहे
@suryakanttayshete3694
@suryakanttayshete3694 Ай бұрын
She has different names with spelling different
@suryakanttayshete3694
@suryakanttayshete3694 Ай бұрын
Pl investigate the Civil Surgeon given Certificate of disability certificate to pooja
@suhaspatil-ne2pb
@suhaspatil-ne2pb Ай бұрын
Sagal barobar ahe tumche, pn aaplech paise Shinde Sarkar fukat , bahin yojna , bhau yojna, he fukat ka vattat aaplech paise ahet, paise denyapeksha Navin project aana, Kam dya . he krnyamhade election yenyaaadhi kase krtat, aani yala virod kon krnar , nivdun yenyasathi kahi hi yojna aakhnar he chukich ahe. hyavr pn aawaj utvla pahije , maharashtra vr karj Astana ashi khairat kashasathi.
@suryakanttayshete3694
@suryakanttayshete3694 Ай бұрын
Pooja.s mother has Donated 12 Lakhs to Pankaja Mundes. Trust In 2023
@wamanmore6641
@wamanmore6641 Ай бұрын
Targetting a eoman talking on her on hearsay evidence is an offence. Fail zo understand as to why social snd print media give much importance for non issue.
@seemakulkarni3683
@seemakulkarni3683 Ай бұрын
कुंभार साहेब यांचा फोन नंबर मिळेल का
@adinathkhedkar1179
@adinathkhedkar1179 Ай бұрын
या विजय कुंभार यांना सर्व पुरावे पराभूत उमेदवार श्री सुजय विखे पाटील यांनी दिलेले आहेत आणि विजय कुंभार यांना भरपूर पैसे देऊन खेडकर कुटुंब टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 Ай бұрын
कुटुंबाला टार्गेट करणं ठीक आहे, काही व्यक्तिगत हेवेदावे असतीलही. पण म्हणून आरोप खोटे ठरत नाहीत ना? सकृतदर्शनी जे पुरावे मिळत आहेत ते आरोपाची पुष्टीच करत आहेत. मुख्य गोम ही आहे की शासन आणि एसीबी झोपले होते, किंवा साटंलोटं होतं.
@nlgadekar
@nlgadekar Ай бұрын
लबाडी उघडकीस आणणे म्हणजे टार्गेट करण नव्हे.सत्य काय आहे ते तपासा.
@gundyasabale1202
@gundyasabale1202 Ай бұрын
कुंभार साहेब पूजा खेडकर हिने बोगस प्रमाण पत्र च्या आधारे नोकरी मिळवली यांची behsobi मालमत्ता चौकशी करून शासन जमा झाले पाहिजे
@shalinikhatri6013
@shalinikhatri6013 Ай бұрын
👏सरमाझीकेस2007चीकेस,आहेमाझॅआईचामाझॅबरोबरघडल
@sayajisathe681
@sayajisathe681 Ай бұрын
99टकके ips IAS आधिकर्याणी बेहिशोबी मालमत्ता जमवत आहे
@shalinikhatri6013
@shalinikhatri6013 Ай бұрын
आजुनमलानॅयमी,,ळालानाह
@AvantikaFunde
@AvantikaFunde Ай бұрын
Hya kumbhar saheb cha kam jhala ata news walyane dusre imp topic ahe tya var laksha dya
@mohitsingh-lj9xv
@mohitsingh-lj9xv Ай бұрын
कुंभार साहेब पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील उच्च अधिकारी पण खूप भ्रष्ट ,माजोरडे आहेत खूप काळा पैसा जमवला आहे त्यांनी.गरीब रुग्णांना च्या नावाखाली करोडो रुपये चा घोटाळा करत आहेत
@MAU9820.
@MAU9820. Ай бұрын
Bai tu kami bol mazya ladaki bahin
@rahulpatil7334
@rahulpatil7334 Ай бұрын
😀😄😅
@dasharathsangle7495
@dasharathsangle7495 Ай бұрын
IRS Bharat Anndhle
@johnalmeida4634
@johnalmeida4634 Ай бұрын
काही नाही , त्या कुटुंबाचा पापाचा घडा भरलं,
@vivekmhatre3942
@vivekmhatre3942 Ай бұрын
Long live RTI activist Vijay Kumbhar. Vijay Kumbhar zindabad & hopless fraud Pooja Khedkar murdabad. Pooja should go to jail.
@HhdggujvdNdbvbndkhf
@HhdggujvdNdbvbndkhf Ай бұрын
सगळ्यात अधिकाऱ्याचा काढा की दम आहे तुमच्या तर
@govindraut6637
@govindraut6637 Ай бұрын
वीजय कुंभार सर प्लिज आपला वॉट्स ॲप नंबर टाका
@bhagwannaikwade7486
@bhagwannaikwade7486 Ай бұрын
Channel tar jatoyewadi nahi khatri ahe ka?
@bhagwannaikwade7486
@bhagwannaikwade7486 Ай бұрын
Cheque chi mahiti tula swapnat milali ka
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Ай бұрын
दीलीप खेडकर आणी मुंडे बंधू बघीणीच्या चाहतावर्गा ने माहीती दीली
@bhagwannaikwade7486
@bhagwannaikwade7486 Ай бұрын
Ha kunache sangnyawar kartoye he sagle ok hotil
@bhagwannaikwade7486
@bhagwannaikwade7486 Ай бұрын
Kumbhar che kiti natewayik naukardar asun te corruption karat nahit.tyachi hi property,relative property impn ahe
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Ай бұрын
तू लाग कामाला खेडकर कुटूंबाचे पराक्रम जाहीर झाल्यानंतर बुडाला आग. लागली का
@bhagwannaikwade7486
@bhagwannaikwade7486 Ай бұрын
Tula वेळ सांगेल.सुखलाल शिंदे
@bhagwannaikwade7486
@bhagwannaikwade7486 Ай бұрын
तुझ्या औकडीने बोलावे tu, tula tuzi legal aukad samjel, budala lagleli aag tu vizwayacha prytn kar.
@bhagwannaikwade7486
@bhagwannaikwade7486 Ай бұрын
Tula mulwhyad zala kye ,upchar ghe lavkar bud jalel
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 39 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН
娜美这是在浪费食物 #路飞#海贼王
00:20
路飞与唐舞桐
Рет қаралды 3,9 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 4,1 МЛН
Tips of Cross Examination by Adv R.N. Sharma
29:05
YMO News
Рет қаралды 21 М.
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 39 МЛН