Hya. Darekarla. Satecha. Maj. Kitee. Aahe. Namrapana. Nahi. Kasa. Adij. Corona. Welas. Kitee. Morcha. Kadun. Bombalat. Hotas. Te. Visarlas. Kay. B. J. P. La. Hathav. Lokashahi. Bachaw
@anantremje8862 ай бұрын
Are gadava. Nisha. Salencha. Vishay. Kadala. Tar. Aditya. Thakarey. Kay. Sarkarche. Mantree. Ahet Kay. Kiti. Rajkaran. Kartoy. Haramkhor.
@laxmanpawale5762 ай бұрын
घाणेरड्या राजकारणाची सुरूवात फेकूनेच केली .फेकू नावाने प्रसिद्धी मिळूनही फेकूला लाज तरी कशी वाटत नाही .एवढा बेशरम माणूस दुसरा नसेल .
@kishorkodare19152 ай бұрын
एकदम बरोबर बोलला आपन
@BhagwanKaralhe2 ай бұрын
भाजप शिंदे संपणार. एक मराठा लाख मराठा
@kailasdhatrak8132 ай бұрын
मतांसाठी लवकर उद्घाटन केलं
@anandachougule9162 ай бұрын
भाजप महाराष्ट्र ची वाट लावत आहेत
@ravibare62072 ай бұрын
Right Dada
@vishvsagaracademy93742 ай бұрын
भाजपला नक्की भोवणार एक मराठा लाख मराठा
@दळवींचापुष्कराज2 ай бұрын
राज्यपाल कोशारी यांनी छत्रपतींचा अपमान केला तेव्हा कुठे होते दरेकर आपला तो बाब्या दुसऱ्याचा कार्टा हि परिस्थिती आहे भाजपची
@technop.t.50222 ай бұрын
दरेकर पोपट आहे फक्त😊
@shirishrawool45102 ай бұрын
आपटे श्रीकांत शिंदेचा माणूस.
@sushant17762 ай бұрын
राजकारन करू नका आंदोलन करू नका मग बिजेपीने आज बंगाल बंद का ठेवलाय
@sanjaypawar61032 ай бұрын
😂😂😂 कारण तिथे भाजपा सरकार नाही आहे 😂😂😂 जिथे भाजपा सरकार आहे तिथे फक्त आंदोलन नाही झाला पाहिजे राजकारण नाही झाला पाहिजे 😂😂😂 आणि जिथे भाजपा सरकार नाही आहे तिथे हे नागडे पण नाचतील 😂😂😂
@friendsgaming33712 ай бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद रहेगा
@ashoksawant46802 ай бұрын
Ghanta 😮😢
@ramjagtaprj61582 ай бұрын
बीजेपी ला मतदान नाही 1 नंबर भस्ट पार्टी झाली आहे. नेते च पक्षाला संपवणार
@surajkkr32802 ай бұрын
तू खूप शहाना 😂
@kishorkodare19152 ай бұрын
लवकर समजले त्यबद्दल धन्यवाद बीजेपी जगातली सर्वात भ्रष्ट पार्टी आहे
@sandeept75182 ай бұрын
राजू वाघमारे तो फरार झाला श्रीकांत शिंदे चा मित्र
@MachindrKade2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री बनवल्यामुळे महाराष्ट्राची वाट लागली
@sheshraokharat28742 ай бұрын
राणीसाहेबांच्या आजच्या प्रकरणामुळे भाजप वाल्यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकारच राहिला नाही
@rkpatil54542 ай бұрын
राणे, BJP संपऊनच थांबणार😂
@rtsiop2 ай бұрын
Prakaranat handle karayla pathawla.. Ha tr chire padun aala ajun ek prakaran
@ranveerfartade60582 ай бұрын
काल सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यामध्ये जो राडा आदित्य ठाकरेंनी घातला तो आम्हा शिवप्रेमींना मान्य नाही आदित्य ठाकरे तुम्हाला निषेधच करायचा होता. या अगोदर पण पुण्यामध्ये अशी घटना घडली होती एका विकृत माणसाने आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती तेव्हा तुम्ही कोणात्या बिळात लपून बसला होता तेव्हा का आंदोलनात तुम्ही सामील झाला नाही उगाच आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@rkpatil54542 ай бұрын
वारा खरंच एवढा जोराचा होता कि पार सातारा च्या वंशजांना ही तोंड उघडता आल नाही
@vilaspatil20392 ай бұрын
@@rkpatil5454 अगदी बरोबर
@shashikantbhosle67472 ай бұрын
साताऱ्याचे वंशज सतत टुंन असतात
@sandeepmohite7672 ай бұрын
अहो मी पण कोकणी आहे वाऱ्याने पुतळा पडला हे पटत नाही राव
@heeragadge18612 ай бұрын
उंच नारळाच्या झाडा नां काही होता, महाराचा पुतळा वाऱ्याने पडतो, न पटण्यासारखे आहे
@aparnakothawale33762 ай бұрын
@@heeragadge1861maharacha.?
@InkaBook2 ай бұрын
महायुतीला चाबकाने फटके द्यावे, जनता यांना माफ करणार नाही.
@surajkkr32802 ай бұрын
वडा पाव सैनिक ऐक्टीव 😂
@datta76762 ай бұрын
अनाजी पंत याने हे सर्व करत आहे
@SanjayKamble-x6d2 ай бұрын
जे बाहेरून नेते bjp मध्य आलेत तेच bjp संपवणार... मूळचे bjp नेते बाजूला झालेत.
@prakashdarade39412 ай бұрын
अरे दरेकर तुमी बदलापूर आंदोलन मागे पडावे म्हणून तुमी हे कृत्ये केले तर नाही ना पुतळा प्रकरण
@maheshthakre0142 ай бұрын
Point aahe
@pramodtambe46002 ай бұрын
शक्यता आहे नीच काहीही करतील
@saishubhconst59512 ай бұрын
अगदी बरोबर....
@santoshmore88672 ай бұрын
शंभर टक्का
@ArifShaikh-lb4vi2 ай бұрын
Point to be noted. Asi shaka chukichi aahe Parantu chaukashi matr pratyek drushti konatun jhalich pahije.Chatrapati Shivaji Maharaj mahan Hote. aahet. Hamesha Rahteel. 🙏
@laxmanmadye13522 ай бұрын
नारायण राणे भारतीय जनता पक्ष संपवणार भाजपने वेळीच नारायण राणेला पक्ष्यातून हकालपट्टी केली पाहिजे
@satishsawant54092 ай бұрын
भाजप ला महाग पडणार राणे भाजप संपवणार....😂
@sagarnashikare2 ай бұрын
राणे जिथे जातात तिथे त्यांचा माज मुले पक्ष संपतो...BJP संपेल आत्ता 😂😂
@kailassalvi42892 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@nitindhavale67952 ай бұрын
😂😂
@HiramanKhandve-oe3bm2 ай бұрын
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे
@dhruvgaikwad37402 ай бұрын
राणे फॅमिली आजच का आले...मुद्दाम भांडण करायला....11 वाजल्यापासून काय निरीक्षण करत होते निलेश राणे...2 दिवस कुठे होती ही फॅमिली....घाबरले
@sunilsinghthakur11902 ай бұрын
सतेचा गर्मी आली आहे रानेला व त्यांच्या मुलाला फक्त डिसेम्बर पर्यंत मग पहा होता है क्या क्या
@dnyaneshwarkad66172 ай бұрын
बाटगा 10 पक्ष बदललेला लाचार वाघमारे निर्लज्जम सदा सर्वदा लाज वाटते
@MachindrKade2 ай бұрын
नारायण राणेला केंद्रीय मंत्री बनवल्यामुळे महाराष्ट्राची वाट लागली
@aparnakothawale33762 ай бұрын
Jangal petvayla kadepetitil chhotese lakud purese hote,kiva zhadanchya gharshanatun thingi padate ani vanva pasarato ! ya bepari ,firangi dostani ashyach prakare rane dwayacha vapar , swatahachi ipsite sadhnyas chalavila ahe ! kurhadicha danda gotas kal ! ase je fitue zhale ti ditichi daittya pore , chukun manavanchyat janmali mhanayache ! apan dev devata , jya characharatil kan un kan vyapun rahilya ahet , tyana sodayache nahi ! Jay bhavani !
@BabasahebDhanak2 ай бұрын
राणी मुळे भाजप संपणार 100%
@shivajimhetre10012 ай бұрын
मविआचा दौरा असताना राणे कसे आले
@shirishrawool45102 ай бұрын
महाराष्ट्र कलंकित देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
@surajkkr32802 ай бұрын
ऊबाठा ने सुखाचे दिवस दाखवले 😂
@rahulshelke53322 ай бұрын
@@surajkkr3280नालायक माणसा अंध पट्टी किती लावल
@saishubhconst59512 ай бұрын
अगदी बरोबर...
@ramprsadkashte30902 ай бұрын
Nahi he chuk ahe Chtra Shivaji Maharaj na manare fakt fadanish ahe
@SubhashSalgar-u9r2 ай бұрын
घे चढवून
@sanjaylokare62832 ай бұрын
जाहीर निषेध तुमचा
@anantkobal-or3xb2 ай бұрын
अरे अरे दरेकर साहेब दारू पिऊन बोलतो आहे
@balkrishnapawar39462 ай бұрын
आयुष्यात चौकष्याच करत रहा,जनता ही चौकशी करूनच मतदानही करेल
@maheshbhosale40272 ай бұрын
आता कोकनवासी भावानो या दीड फुट्या ला विसर्जन करावे हीच विनंती आहे
@vaibhavsalvi6704Ай бұрын
?
@artwithparammohite2 ай бұрын
राजकारण करू नये म्हणजे सरकारला कोणी विचारू नये का?
@sudhakarjadhav33352 ай бұрын
पुतळा पडला नाही, तर हे सरकार पडणार हे नक्की
@hellboyviper29882 ай бұрын
प्रवीण जी दरेकर संतोष शिंदे बरोबर सांगतोय
@TukaramRaner2 ай бұрын
राजू वाघमारे हे शिव सेनेचे प्रवक्ते. लाज वाटते का वाघमारे.
@AtharvaNyaharkar2 ай бұрын
कारवाई होणार नाही 100%
@BajiraoPatil-h6w2 ай бұрын
रानडे बाजी भाजप ला भवनार आणि ऊदव साहेब च मूख्यमतंरिहोनार 100 💯 टक्के होनार होनार होनार
@subhashgadge28602 ай бұрын
लोकशाहीत विरोधी पक्ष राजकारण करणारच. परंतु, सत्ताधाऱ्यांनी तेथे विरोध करुन राडा का केला.? चॅनेलन हेडिंग निव्वळ चुकीच दिल. नेभळट पत्रकारीता.
BJP Bengal me khub halla machai magar badla pur ke mamla me ankh bandh agar sindhudurg ka putla ubt ke time pe bana hota tu kitna bawal machati ab unki party ki rane aur unke bete kaisi gunda gardi ki 😢😢😢😢
@vijayraval93372 ай бұрын
अजून मोठे स्मारक नक्कीच उभारले जाईल पण जे स्मारक कोसळले आहे त्यावर झालेला खर्च कुणाकडून वसूल करायचा? छत्रपतींच्या स्मारकाबाबत हे घडलंय याची अत्यंत तीव्र वेदना मनातून जात नाही.
@vinodtambe16752 ай бұрын
साहेब मुद्याला हात घातलात.झालेला खर्च कोण देणार
@navikatechonologies68632 ай бұрын
Barover
@aparnakothawale33762 ай бұрын
Navin banavatanahi commission kon ghenar? ki tyatilach ardhya rakmektun kona arabacha putala ubha rahnar?
@hellboyviper29882 ай бұрын
राजू वाघमारे किती बडबड करताय खोटी रिटर्न यायचं आत्ता तुमचा खेळ बदलणार आहेत 24 ला
@samarthsagar77952 ай бұрын
तूम्ही बसा चर्चा करीत आरोपी फरार होतील
@shirishrawool45102 ай бұрын
बदलापूर येथे आंदोलन झाले नसते तर हे प्रकरण दाबले गेले असते.सरकारने ते दाबलेच असते.
@vishnuraut51142 ай бұрын
भाजप भ्रष्ठ पार्टी
@sachintawde99102 ай бұрын
दरेकर पिऊन बोलतोय की काय अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा
@ambleannad30562 ай бұрын
Uddhav Thackeray Jindabad
@girirajjoshi61682 ай бұрын
नम्रता जी तुमच्या पत्रकारितेचा, अभिमान आहे,आपण या विषयावर ,Current Event Award 2024 मिळणे साठी हे प्रकरण लावून सत्य बाहेर आणाल अशी अपेक्षा 1 पूज्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा भक्त विनंती करतो
@sachintawde99102 ай бұрын
राजू वाघमारे आणि दरेकर दोघेही निष्ठावंत नाहीत दोघेही पक्ष बदलू मग त्यांच्याकडून अपेक्षा ती काय करायची. राणे पिता पुत्रा बद्दल तर बोलायलाच नको
@anantkobal-or3xb2 ай бұрын
अजित दादावर किती कारवाई केली
@hellboyviper29882 ай бұрын
आत्ताच्या राजकारणात अनाजीपंत भाजपचा शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळी पण अनाजीपंत असाच होता बोलणारा
@tanajikhemnar41312 ай бұрын
ईतके निकृष्ठ दर्जाचे काम होत असताना डोळे फूटले होते का सरकारचे.हजारो करोड रूपये जनतेचे खर्च झाले .सरकारची काहीच जबाबदारी नाही का?
@janardanjadhav61572 ай бұрын
दरेकरला दरीत ढकला पहिला
@SachinHolkar19882 ай бұрын
😂
@opq54742 ай бұрын
टरबुजखानाच्या फौजेने राजांच्या गडावर वेढा घातला , शिवसेनेने केली त्यांची दाणादाण.
@surajkkr32802 ай бұрын
उस्मान खान ठाकरे 😂
@vinodkathale35822 ай бұрын
काही झालं की देवेंद्र जी ना टरबुजा म्हणल की काय मोठेपणा मिळतो चे ल्या चपट्या ना देवेंद्रजी नाव घेतल्या शिवाय जमत नाही
@ChandrakantKawale-qq3wf2 ай бұрын
कोरोना काळात प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेमध्ये घोटाळा केला
सता असेल तर माझ नको. आन्दोलन राजकिय हेतू ठेउन करु नये...
@RameshTupe-g7c2 ай бұрын
तुम्हाला. मत दार दाखवतील. काय आहे ते. निवडणूक. लावा. विधान सभा.
@anilsakhresakhre17442 ай бұрын
आदित्य ठाकरे जिंदाबाद 🔥🔥🚩🚩
@rohidaschaudhary20222 ай бұрын
हा मुंबई बँक लुटणाराबोलतोय कोणीही राजकारण करू नये. चला थोडा वेळ मी याच्या बोलण्याशी सहमत आहे. पण आजच बंगाल बंद चे हाक या बीजेपी वाल्यांनी दिले आहे ना त्यामध्ये राजकारण नाही का होत मग
@anantremje8862 ай бұрын
Raju. Wagamare. Mungutari.arali. Aahes Kay. Pravin. Darekane. 150. Koteecha. Daroda. Ghatala. Tya. Choukashiche. Kay. Zale. Te. Soda. Yekane. Manase. Ka. Sodali. Dusryane. Congress. Ka. Sodali. E. D. C b I. Mulle. Atta. He. Dogehi. B. J. P. Che. Gharjawai. Zalet. Pay. Chatat. Water. Chatat yewoo. Naka. Lok. Hya. Harakhorana. Changalicha. Olkhun aahe
@pramodshinde17482 ай бұрын
आज पर्यंत च्या वृत्त निवेदिका मधील तुमचा आवाज एक खणखणीत आहे छान आवाज ताई
@anantkobal-or3xb2 ай бұрын
तो शिंदेचे जावई आहेत म्हणून पळून गेला का
@ranjitsinhpawar77522 ай бұрын
वाघमारे पार्टी बदलली
@SajanRajput-wb6bc2 ай бұрын
भाजपा हटाओ महाराष्ट्र बचाओ
@vilasgundaye48892 ай бұрын
वाघमारे विषयावर या विषय भरकटत नेऊ नका
@manojshinde24212 ай бұрын
जाहीर निषेध भ्रष्ट सरकार चा
@ganeshdevre14712 ай бұрын
दरेकर जी तुम्ही शिवप्रेमींची दिशाभूल करत आहे
@TukaramRaner2 ай бұрын
एकत्र येऊन मोदी साहेबाला मा. वी आ. ने दाखून दिल की दरेकर आणि विधान सभेला पण दाखून देईल मा. वी. आ. दरेकर वेळ लागणार नाही. म्हणून तर निवडणुका पुढे ढकल्याहेच एकिच बळ आहे. दरेकर लाज वाटली पाहिजे राजकारण तुम्ही करता. विना परवानगी तुम्ही शिव छत्रपती महाराज यांच्या पुतळ्याचे आणवरण का केले. राजकारणासाठीच ना. पूर्ण कार्यक्रम होई पर्यंत राजू लाच बोलू द्या. तो फार शिव प्रेमी आहे.
@deepakmore-t7n2 ай бұрын
मतदानासाठी लगेच पंधरा-वीस दिवसातच काम करायला तयारच हे लोकं. पुन्हा निधी पुन्हा खायला पैसे
@nikhildongare23472 ай бұрын
नेत्यांनी स्वतः साठी बांधलेले घर का पडत नाही....खूप मोठा प्रश्न आहे विचार करा आमच्या दैवताची मूर्ती पडते गरिबांना दिलेली घरे पडतात रस्त्याला भेगा पडतात...., म्हाडा च्या घराला भेगा पडतात...., अस का?
@aparnakothawale33762 ай бұрын
He prashn mulnivasiyana padalech pahijet !
@jobjob62322 ай бұрын
Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩🙏✌️
@dipakchavan25782 ай бұрын
राणी मुळे सुपडा साफ होणार बीजेपीचा
@shantikumarkhairnar95772 ай бұрын
सतोंष शिदें साहेब.....जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🙏🙏🙏
@sunil-xh4dz2 ай бұрын
जिथे संविधान धोक्यात आणलाय तिथं आमच्या महाराजांच्या अस्मितेचा आपल्याकडून अपेक्षा ठेवायच्या का?
@balirambhagvath68422 ай бұрын
बदलापूर ची घटना केस तिन दिवस लागले ❓
@balirambhagvath68422 ай бұрын
केस दाखल करायला तिन दिवस का लागले
@HiramanKhandve-oe3bm2 ай бұрын
नारायण राणे साहेब तुम्हाला शोभत नाही असं वागणं बरोबर नाही
@dnyaneshpatil62402 ай бұрын
फडणवीस यांना कधीच सोडणार नाही महाराष्ट्राची लोक
@sudhakarjadhav33352 ай бұрын
महाराज्यांच्या बाबत तुमचे राज्यपाल काय म्हणाले दरेकरजी आठवते का? उगाच काहीही नको, जय भीम
@dattaramshelar82592 ай бұрын
राणे काय करत होते मलवणात हा प्रश्न विचारा वाघमारे यांना
@AkshayPawar-my3cu2 ай бұрын
अरे पण आदित्य ठाकरे 2 दिवसापूर्वी जाणार आहे बोलले होते तर मग नारायण राणेना जायची गरज नव्हती
@santoshgawas2169Ай бұрын
हा शिवसेनेचा वडापाव शिवसैनिक आहे
@दळवींचापुष्कराज2 ай бұрын
दरेकरणे कोरोना मध्ये राजकारण केले नाही काय मुंबै बँकेत घोटाळा केला नाही काय
@uttamgopale11472 ай бұрын
मला वाटत विरोधी पक्षान त्यांची राजकीय पोळी भाजण्यापेक्षा दरेकरच ढुंगण भाजायला पाहिजे
@vikrambhure39042 ай бұрын
भाजपा आणि भाजपा नेते सामान्य जनतेच्या मनातून उतरत चालले आहेत
@anantkobal-or3xb2 ай бұрын
दरेकर मुद्दचे बोला
@vinodpatil86532 ай бұрын
Bjp Ani shindela
@gurunathmangaonkar2762 ай бұрын
शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ल्या उभारले हीच चुक झाली महाराजांची आता कुणीही जनतेसाठी परत पुतळा उभारण्यात येऊ नये जनता खुश आहे परत जो खर्च येईल तोच निवडणुला वापरावा म्हणजे सरकारची पाच वर्षे जातील महाराज्यांचा तुमच्यावर वरदहस्त असेल तर❤
@KiranPatil-bg7ex2 ай бұрын
नारूचा नारद कोण आहे
@lofimixpi2 ай бұрын
रामाच्या नावावर तर हेच करतात राजकारण तर शिवाजी महाराजांच्या नावावर सुध्दा हेच करतात राजकारण