Pankaja Munde - Jitendra Awhad Meet | पंकजा-आव्हाड एकत्र, का मानले मुंडेंचे आभार? N18V

  Рет қаралды 297,815

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 381
@hirkanitea
@hirkanitea Ай бұрын
ताई व जितुजी फार छान...बडे सर हा योग जुळवून आणला .... आपले आभार
@munde7777
@munde7777 Ай бұрын
आमच्या मुंडे साहेबांची सर कोणला पण येणार नाही आणि त्याची तुलना पण करू नये कोण सोबत ...Miss You Saheb😢
@mangeshswami4749
@mangeshswami4749 Ай бұрын
1000000 '/,
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Ай бұрын
पत्रकार ला सलाम 💪💪💪💪
@sujatadarade-mo9ey
@sujatadarade-mo9ey Ай бұрын
अशी मोठी झालेली वंजारी समाजाची मानस बघून खूपच ग़रव गर्व आणि अभीमान वाटतो जय भगवान जय गोपीनाथ
@AngelSaeevolg
@AngelSaeevolg Ай бұрын
आव्हाड, मुडें, बडे सोयरे एकत्र येन म्हणजे दुग्ध शरकरा योगच
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Ай бұрын
Jatiwadhi nizamacha lekracha budala aag lagli😂😂
@AjayKekan-o3f
@AjayKekan-o3f Ай бұрын
Tuze vichar 😂😂
@gudduchandragire
@gudduchandragire Ай бұрын
@@AjayKekan-o3f आव्हाड 😂
@sate6805
@sate6805 Ай бұрын
​@@gudduchandragireसगे सोयराबाई
@ravindramundhe2415
@ravindramundhe2415 Ай бұрын
मुंडे साहेब व विलासराव देशमुख साहेब एक नं माणसं होती
@avhadadinath1989
@avhadadinath1989 Ай бұрын
मुंढे साहेब यांच्या सारखा लोकनेता होणार नाही कधीच 🎉🎉🎉🎉
@sks1464
@sks1464 Ай бұрын
गोपी कधी लोकनेता होता निवडणूक हरलेले लोकनेते नसतात समजलं
@gnagarevideo
@gnagarevideo Ай бұрын
​@@sks1464मग वाकड्या तोंडाचा लोकनेता आहे का
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv Ай бұрын
Kharach honar nahi😂
@Shivraj12325
@Shivraj12325 Ай бұрын
काय केलं बाबा मुंडे ने
@devidaskhedkar7046
@devidaskhedkar7046 Ай бұрын
Tu konti nivadnuk jinklas re za....... t​@@sks1464
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 Ай бұрын
गोपीनाथ मुंडे सारखा नेता होणे नाही... 😊👍...
@yogeshdongare3051
@yogeshdongare3051 Ай бұрын
तीन वंजारी एकत्र
@ganeshwagh9879
@ganeshwagh9879 Ай бұрын
पंकजा ताई मास लीडर
@sks1464
@sks1464 Ай бұрын
मास कुठलं बकऱ्याच? अहो मास लीडर कधी निवडणूक हारत नाही
@shankargirmal9897
@shankargirmal9897 Ай бұрын
Kahi example dya
@ganeshnagare9922
@ganeshnagare9922 Ай бұрын
​@@shankargirmal9897 त्या मास लीडर आहेत पण ते काहीना सहन होत नाही
@shamraohardas948
@shamraohardas948 Ай бұрын
Pudhil yutichya CM Pankajati .khup khup shubhechhya
@1Earth1Family
@1Earth1Family Ай бұрын
@@shankargirmal9897 got 3 rd highest vote in India with majority was against her
@RamananadKarad
@RamananadKarad Ай бұрын
पत्रकार बडे, आमदार आव्हाड, आमदार मुंडे...तीघही वंजारी... हे बघुन लय जणांचा बुडाला आग लागली असेल 🔥 जय भगवान जय गोपीनाथ
@niteshmore5888
@niteshmore5888 Ай бұрын
प्रत्येक ठिकाणी जातीची सांगड घळणे कितपत योग्य आहे
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 Ай бұрын
चांगला विचार पण करत जा,इथे जातीचा काय संबंध.
@ShivajiChate-y2b
@ShivajiChate-y2b Ай бұрын
शंभर टक्के लयी लोकांच्या बुडला आग लागली असेल
@societymitra
@societymitra Ай бұрын
अरे वंजारी लोकांनो...आज तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर मुळे समाजात स्थान आहे ...त्यांचे उपकार विसरू नका....
@ravighadge2286
@ravighadge2286 Ай бұрын
Ithe tari aaighal jaat sod devapudhe
@नरेंद्रघुगे-झ9ज
@नरेंद्रघुगे-झ9ज Ай бұрын
जय भगवान
@Yogeshw20
@Yogeshw20 Ай бұрын
वंजारी झिंदाबाद
@Gholveshrikant
@Gholveshrikant Ай бұрын
Taisaheb ❤
@VisshanthShellke
@VisshanthShellke Ай бұрын
राजकारणी जगाचा दिलाचा,मनाचा राजा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना सलाम 🫡🫡
@navnathbodake1982
@navnathbodake1982 Ай бұрын
महाराष्ट्राची भावी पहिली महिला मुख्यमंत्री फक्त पंकजाताई मुंढे-पालवे च राहतील हे काळ्या दगडावरची पांढरी रेषं...❤❤❤ ....जय हो....
@dadasahebbade4206
@dadasahebbade4206 Ай бұрын
तिन्ही वंजारी रॉकस्टार
@pravinchavan7350
@pravinchavan7350 Ай бұрын
हे बघुन आमच्या पण डोळ्यातून पाणी आले एवढं आले की तुमचा स्टुडिओ बुडेल😂😂😂😂
@TukaramGadekar-rr8cr
@TukaramGadekar-rr8cr Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ShankarFatangre
@ShankarFatangre Ай бұрын
मुंढे साहेब आणि पवार यांच्या त तुलना होणार नाही कारण मुंढे साहेब एक निष्ठ होते
@sks1464
@sks1464 Ай бұрын
हो बरोबर मरणाच्या अगोदर पॉवर च्या गोळया खाणारा निश्चित चारित्र्य सम्पन असणार
@dhirajlatpate729
@dhirajlatpate729 Ай бұрын
गप रे तू ​@@sks1464
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 Ай бұрын
गोपी मुंडे सुपारी बाज होता. Rss कडून प्रमोद महाजन सुपारी घ्यायचं. काँग्रेस आणि पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी 🙏🙏
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha Ай бұрын
मराठे जळण्यापलीकडे काही च करु शकत नाहीत😂😂😂
@Kingpatil007
@Kingpatil007 Ай бұрын
😂​@@sks1464
@Gorakhshep2345
@Gorakhshep2345 Ай бұрын
तीन वंजारी कणखर नेतृत्व एकत्र
@babasahebnalawade4358
@babasahebnalawade4358 Ай бұрын
काय story बनवता एक no राव राजकारणी म्हणजे विषय नाही काही 😂कमाल आहे यांची खरच
@anandbudhwant2004
@anandbudhwant2004 Ай бұрын
तुझी का जळत आहे
@ajjayhind
@ajjayhind Ай бұрын
जय भिम, जय मिम" *पुणे,पुण्या मधे ही वडगांवशेरी विधानसभा•••,समस्त -येरवडा, विश्रांतवाडी, चंदननगर, खराडी,आणि कोंढवा, हडपसर विधानसभा मधे MIM, वंचितबहुजन यांना प्रत्येकी 1,1.उमेदवारी देऊन काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, यांनी एकत्रित पणे सहकार्य करावे, तसेच, सोबत... 80,90 लोकप्रतिनिधी mim आणि वंचित बहुजन यांना मानाने, सम्मान, देऊन मिळूनी संपूर्ण महाराष्ट्रात एक होऊन निवडणूक लढवावी.. आणि देशद्रोही 👎 bjp चा सुपडा साप करावा"* काळावे... *आपला शुभचिंतक 🇮🇳🪁🇮🇳 ✋ 🇮🇳 📯🧹 🇮🇳🔥🇮🇳🌐🇮🇳🪁
@Bhosale-v6v
@Bhosale-v6v Ай бұрын
आव्हाड सर great man
@sanjaydhawaliker4878
@sanjaydhawaliker4878 Ай бұрын
😅😂😂😂
@MarutiGangawane-e2k
@MarutiGangawane-e2k Ай бұрын
कधी ब्राह्मण एकत्र आले तर अशी प्रतिक्रिया देता का कमेंट मध्ये ...म्हणे तिघे वंजारी एकत्र आलेत ... कधी माणूस म्हणून बघणार तुम्ही
@anildeshmukh3
@anildeshmukh3 Ай бұрын
Correct
@GajananSudhakrraoSuryawanshi
@GajananSudhakrraoSuryawanshi Ай бұрын
जबरदस्त व्यक्तीमत्व होते मुंडे साहेब.आयुष्यभर संघर्ष करुन गोरगरीब लोकांना न्याय द्यायची वेळ आली आणी देवानं बोलावुन घेतलं बापासारखा माणुस म्हणजे कै.गोपीनाथराव मुंडे साहेब 😢😢😢😢😢
@vishwasbabare3259
@vishwasbabare3259 Ай бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब हे मुख्यमंत्री होणार होते हे आम्हाला माहीत होतं अपघात झाला हेच आम्हाला वाईट वाटतंय
@ramjisanap7134
@ramjisanap7134 Ай бұрын
Jay shriram...
@gautamwaghmare8158
@gautamwaghmare8158 Ай бұрын
हे दोन्ही नेते जय श्रीराम म्हणणारे नाहीत तर ते चळवळ चालेल असे बोलणारे आहेत....जयभीम
@ramcharankayande3054
@ramcharankayande3054 Ай бұрын
Great awhad saheb
@asmitabarbieplay6696
@asmitabarbieplay6696 Ай бұрын
Swargiya munde sir miss you
@popatgite7227
@popatgite7227 Ай бұрын
Amche Daivat🙏🙏❤❤
@sayannagalpalli4030
@sayannagalpalli4030 Ай бұрын
मुंढे साहेब यांच्या विचारांचा प्रभाव आहे आम्ही विसरणार नाही
@shankarkekan6248
@shankarkekan6248 Ай бұрын
मुंडे साहेंबाची तुलना कोणाशी करू नका कारण ते दैवत आहे ज्यांच्याशी तुलना केले ते आहेत राजकारणी आमच दैवत आमचे साहेब बरका? जितू दादा
@ArjunJaybhaye-d7q
@ArjunJaybhaye-d7q Ай бұрын
वंजारी समाज एकत्र आले धन्यवाद बडे साहेब
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql Ай бұрын
Talented journalist vilasji bade sir
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 Ай бұрын
पवारांनी बंजारा समाजाचे लोकांना राजकारणात संधी द्यावी. आव्हाड,मुंढे सारखे लोकांना संधी देवून चूक झाली आहे. या लोकांचे मतदान "माधव " पॅटर्न मध्ये आहे. हे मराठा द्वेशी आहेत. फायदा घेवून वर तंगडी करणार त्या धनंजय मुंढे सारखी.
@Onenation1-t1d
@Onenation1-t1d Ай бұрын
मुंढे साहेब ज्या लोकांना तुम्ही दूध पाजलं त्या लोकांनीचं तुम्हाला दंश दिला.
@dattatrayavhad8324
@dattatrayavhad8324 Ай бұрын
मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख यांची सर कोणीही करु शकत नाही पवार साहेब सुध्दा करू शकत नाही.
@SaleChaus
@SaleChaus Ай бұрын
Miss you saheb
@kumarnaiknawre5546
@kumarnaiknawre5546 Ай бұрын
आव्हाड यांचा स्वतःचा बाप काय विचार करत असेल
@onkarkavitake6831
@onkarkavitake6831 Ай бұрын
शरद पवार च्या अगोदर आणि त्या पेक्षा मोठे नेते होते मुंडे साहेब....
@PradipGavale-qi3nw
@PradipGavale-qi3nw Ай бұрын
जयभिम सर
@annasahebgopalghare9146
@annasahebgopalghare9146 Ай бұрын
Miss You Munde Saheb 💐💐💐💐
@Tanatana-l5r
@Tanatana-l5r Ай бұрын
जित्तूद्दीन ऍक्टर आहे... तो रडत नसतो ऍकटिंग करत असतो...
@okline3056
@okline3056 Ай бұрын
तुला स्पॉट बॉय म्हणून सुध्दा कोणी बोलवणार म्हणून गरळ ओकली आहेस, अंडुकल्या अंधभक्त बांडगूळ 😂😂😂🎉🎉🎉
@gudduchandragire
@gudduchandragire Ай бұрын
@@Tanatana-l5r ड्रामा कंपनीत होता 😊
@gudduchandragire
@gudduchandragire Ай бұрын
@@Tanatana-l5r ड्रमा च्या कंपनीत होता का?
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 Ай бұрын
पंकज यांनी एकत्र येऊन काम करा
@AzlanPathan-p5s
@AzlanPathan-p5s Ай бұрын
@vikramjadhav6287
@vikramjadhav6287 Ай бұрын
Jitendra aawhad sir pankja Tai very great n intelligent person 👌 👍 👏 .....jay maharashtra
@SachinKshirsagar-n5u
@SachinKshirsagar-n5u Ай бұрын
जितुद्दीन आव्हाड यांना मुस्लिम समाज कडुन पुरस्कार जाहीर, शिवाय या वर्षीचा बेस्ट शकुनी स्टंट पुरस्कार जाहीर
@dnyneshwarwaybhase7754
@dnyneshwarwaybhase7754 Ай бұрын
❤❤
@PhulePinu84127
@PhulePinu84127 Ай бұрын
Great 👍
@surajpatil7428
@surajpatil7428 Ай бұрын
Aare lokneta 1 ch Vilasraoji deshmukh saheb ❤
@सत्यUR
@सत्यUR Ай бұрын
राजकारण,=राजकीय नेता+त्याची पिलावळ कार्यकर्ते याचा विकास 😢 बाकी जनता 1000/2000/3000/ अनुदान/चिरीमिरी/बेरोजगारी/उपासमारी/महागाई/शेतकरी आत्महत्या 😢 ....... विचार करा......,.......
@purushottamdighole8757
@purushottamdighole8757 Ай бұрын
आता कोणी कितीही काही बोलत आहेत पण मुंडे साहेबांना किती लोकांनी त्रास दिला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql Ай бұрын
Very nice 👍
@bhagwandahifale5318
@bhagwandahifale5318 Ай бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब आम्हा मराठ्यांना आमचें वाटत होते पण जीतू दादा आपण नाही वाटत पंकजाताई मूख्य मंत्री करू फक्त भारतीय जनता पक्षाचे बोलाव आपल मत भाजप लाच ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@ramjkhedkar3990
@ramjkhedkar3990 Ай бұрын
दोघांनी एकमेकांना आधार द्या
@surajghadage1217
@surajghadage1217 Ай бұрын
मुंडे साहेबांची तुलना शरद पवारांन बरोबर करू नका. मुंडे साहेब ते मुंडे साहेब होते... 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
@rajaramkajgunde4011
@rajaramkajgunde4011 Ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,असे प्रसंग पाहून आपोआप डोळ्यातून अश्रु येतात.
@MohmadhanifShaikh-y9e
@MohmadhanifShaikh-y9e Ай бұрын
Pawar.sahab,munde.sahab. Nambar.1.❤
@shashankbaramati9096
@shashankbaramati9096 Ай бұрын
Real man
@anildeshmukh3
@anildeshmukh3 Ай бұрын
स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांना मानाचा सलाम / त्यांचे नाव असेच अजरामर राहणार .....😊
@vishalchaudhari7558
@vishalchaudhari7558 Ай бұрын
लोकनेता गोपीनाथ मुंडे साहेब होते
@deshm_ukh376
@deshm_ukh376 Ай бұрын
मराठ्यांनो काही शिका बडे साहेबांकडून
@यूड
@यूड Ай бұрын
Great
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Ай бұрын
Munde saheb aaj aste tar maharstacha ghan rajkaran jatiwad zala nasta raja manus hota
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Ай бұрын
दसराजातींचे मेळावे त्यांनीच सुरु केले
@csn826
@csn826 Ай бұрын
तुला हाकलून दिलं का भाऊ कधी मेळाव्यातून? सगळ्या प्रकारचा समाज जातोॉ दसरा मेळाव्याला. इतर भंपक सेक्युलर नेते धार्मिक सणासुदीचे मेळावे भरवायला गांड फाटते त्यांची. शरद पवारला, सुप्रिया सुळेला सांगा ना एखाद्द्या धार्मिक स्थळावर मेळावा भरवायला...
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Ай бұрын
@@jaijavanjaikisanjaihind2559 Tyat jatiwad kai mitra tite sarv jatiche loka jatiwad atta sharad pawar ni akkha martha saradarachi party kadli tyla jatiwad mantat
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Ай бұрын
@@saffronarmy1578 दसरा मेळावेला वंजारी सोडून दुसऱ्या जातींचे लोक येतात हे कोणी तुला सांगितले. अरे मित्रा या जातीच्या मेळाव्यामुळे भगवान गडावर दुसऱ्या जातींचे लोक दर्शन साठी येण्यास टाळाटाळ करत होते त्यामुळे नामदेव शास्त्री महाराज यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर पंकजा ला भगवान गडावरून हाकलून दिली. तेव्हा पासून गोपीनाथ गड व सावरगाव ला हे जातींचे मेळावे सुरु झाले. गोपीनाथ मुंडे यांनी माधव पॅटर्न चे पाप केले.
@munjajirasve3677
@munjajirasve3677 Ай бұрын
मंजे आम्ही एडे 😅
@santoshshelke2580
@santoshshelke2580 Ай бұрын
1 number
@MONSTER-ue8nj
@MONSTER-ue8nj Ай бұрын
शरद पवार सारखा दुसरा कोण ही नको पण आहे महाराष्ट्र ला
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 Ай бұрын
गोपीनाथराव फार मोठे होते. हा नाटक करतो .
@Chandulal-f5v
@Chandulal-f5v Ай бұрын
जितू, खरमुसे आठवतो का, सुड बुध्दी नको म्हणे,
@guruprasaddeshpande7485
@guruprasaddeshpande7485 Ай бұрын
मुंडे साहेब सारख्या परिस स्पर्श होऊन लोखंड च राहिलेला जितू
@Ajaysanap2575
@Ajaysanap2575 Ай бұрын
पंकजा ताई आपण सरकार मध्ये आहात OBC च्या आरक्षणावर घात केला आहे तुमच्या सरकार ने याचे निश्चित तुम्हाला फळ मिळेल
@sagarkattimani9249
@sagarkattimani9249 Ай бұрын
Miss you saheb 🎉🎉🎉🎉
@vishnughuge848
@vishnughuge848 Ай бұрын
हा बोलतो शरद पवार नंतर लोकनेता असेल तर गोपीनाथ मुंडे आहेत बोलतो अरे याला सांगा लोकनेता एकच होता आणि एकच आहे ओन्ली मुंडे साहेब पवार बिवार हे लोकनेता नाहीत
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
यांना राजकारणा शिवाय काय जमत नसतं विकास करायचा नाय पण टीका करायची असं झालंय आव्हाड यांचे
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 Ай бұрын
हे हलकट लोकं स्वतः च्या फायद्यासाठी काही ही थराला जाऊ शकतात आता लोकांना हे सगळं माहीत झालं पण लोकांना मतदान करावंच लागतं म्हणून लोकं मतदान करतात
@badrinathjaybhaye667
@badrinathjaybhaye667 Ай бұрын
लोकशाहीत डोके मोजले जातात, पण मुन्ढे साहेबांनी सगळे डोके एकत्र आणले, मतभेद जरूर होते पण त्यांनी कधी मनभेद होवू दिले नाही.नमन त्यांच्या कार्याला! आजही त्यांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण पुढे जात नाही.
@K.TPATIL-NURSING-INSTITUTE.
@K.TPATIL-NURSING-INSTITUTE. Ай бұрын
Miss you saheb😢😢😢
@KedarGaonkar-th1tc
@KedarGaonkar-th1tc Ай бұрын
Munde family is very nice
@rohitm99
@rohitm99 Ай бұрын
जित्तुद्दीन ले मस्त बोललास 😅
@sks7620
@sks7620 Ай бұрын
शरद पवार यांनी जितेंद्र यांना बळ दिले आणि भाजपानी पंकजाचे पंख छाटले
@mryk2957
@mryk2957 Ай бұрын
Awadya gm hech loknete❤
@sopangitte4966
@sopangitte4966 Ай бұрын
Miss you saheb 😢😢
@dattatraychondhe4139
@dattatraychondhe4139 Ай бұрын
अरे जितेंद्र मुंडे जातभाई नाहीत काय?
@IITBOMBAYASPIRANT2507
@IITBOMBAYASPIRANT2507 Ай бұрын
सत्य बोललात असा नेता होने अशक्य
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Ай бұрын
शरद पवार यांनी स्वतः चा समाजाला सोडून दुसऱ्याला आरक्षण दिले. व गोपीनाथ मुंडे ने जातींचे दसरा मेळावे घेऊन जातीवाद वाढवला मा ध व पॅटर्न यांचीच देणगी आहे.
@csn826
@csn826 Ай бұрын
तुमच्या सुसाट जातीवादाला वेसन घालण्यासाठी मुंडे साहेबांनी माळी, धनगर बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. जातीयवादी जरांगे जसा मराठे, मराठ्याची लेकरं... असंच सतत बरळत असतो; तसं तर नाही ना फक्त जातीचा जप करत बसत नव्हते, मुंडे साहेब!
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
शाहू, फुले , आंबेडकर मधून छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले पवार
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Ай бұрын
@@dipakdhakane2236 आम्ही काही पवार ची बाजू घेत नाही पवार ने मराठा समाजाची माती केली फक्त स्वार्थ ठेवला. पण गोपीनाथ मुंडे ने जो जातीवाद पेरला तो कोणीही भरून काढू शकत नाही त्याचा परिणाम वंजारी समाज बोलण्यात वाचरट झाला, दादागिरी वाढली हे पाप मुंडे चे आहे बीड मध्ये गेल्यावर विकास काही नाही फक्त जातीवर निवडून येते मुंडे कुटुंब.
@RamananadKarad
@RamananadKarad Ай бұрын
शरद पवार ला आजुन तरी कोणी लोकनेता म्हणलेल एकल नाही... महाराष्ट्रात ऐकच लोकनेता होऊण गेला ते म्हणजे स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब...
@amolpawar9333
@amolpawar9333 Ай бұрын
😂😂😂 मगर मच के आसू 😂😂😂😂😂😂 काय ऍक्टनींग करतोय 😂😂😂
@chandrakantthakur2037
@chandrakantthakur2037 Ай бұрын
काकाच्या अगोदर मुंडे साहेब आहे, काका तर .... निघाला, उगाच मगरीचे आसू काढून जनमत मिळत नाही
@sudarshankarad6987
@sudarshankarad6987 Ай бұрын
Only munde ❤
@bades24
@bades24 Ай бұрын
Great leaders after Honerable mp,central anushakti minister late Baban rao Dhakane late Rakh,late Honerable mp gopinath mundhe saheb, mp dr mundhe, mp smt pankaja tai mundhe, mla,minister of state maharastra, honerable Dhananjay mundhe saheb and ncp mla Honerable jitendra avhad.
@mangeshswami4749
@mangeshswami4749 Ай бұрын
आजच्या राजकारणात गोपीनाथराव मुंडे सारखा माणूस नाही💯 आज मुंडे साहेब असते तर जे आज पुढच्या रांगेत आहेत ते पाठीमागच्या रांगेत उभे राहिले असते😢😢
@sumiteditz022
@sumiteditz022 Ай бұрын
शरद पवार हा लोकनेता होऊ शकत नाही
@devidasumare3106
@devidasumare3106 Ай бұрын
मुंडे हे राजकारणातील एक युग होते ते पुन्हा होणे नाही आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघांना ही उणीव भासते
@PROFFYT6580
@PROFFYT6580 Ай бұрын
जितेंद्र आव्हाड म्हणजे एक नंबरचा नौटंकी माणूस..
@ShankarMore-s5c
@ShankarMore-s5c Ай бұрын
Jitu din🎉🎉🎉
@SunitaSalgar-h1p
@SunitaSalgar-h1p Ай бұрын
मुंडे साहेब 🙏🏼🙏🏼
@deepakpalawe8825
@deepakpalawe8825 Ай бұрын
एक वंजारी लाखला भारी
@sudeshkhedkar
@sudeshkhedkar Ай бұрын
Pankajatai ⭐🎉
@RajendraPatil-jg7cb
@RajendraPatil-jg7cb Ай бұрын
ताई तुम्ही घाबरत आहे घाबरू नका
@sahebraoahire5792
@sahebraoahire5792 Ай бұрын
नमो बुद्ध
@emperor4770
@emperor4770 Ай бұрын
No बुद्ध only भीम नमो भीम. भीमम् शरणम् गच्छामी.
@sahebraoahire5792
@sahebraoahire5792 Ай бұрын
@@emperor4770 ... नमो बुद्ध
@emperor4770
@emperor4770 Ай бұрын
@@sahebraoahire5792 no, only नमो भीम.
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 9 МЛН
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 62 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 62 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 9 МЛН