जो पर्यंत खरा भृष्ट बीजेपी ला बोलनार नाही तो पर्यन्त मत नाही एमएनएस ला 👍👍
@babajichinkate896119 күн бұрын
साहेब तूमच्यावर विश्वास कसा ठेवायचा कधी मुख्यमंत्र्यांना भेटता कधी फडणविसाला भेटता आम्ही काय समजायच
@rajeshsonawane22719 күн бұрын
Kay nko samzu saglyana chance dila na ata MNS la chance dyaycha
@AnantVishe18 күн бұрын
नका ठेऊ काही फरक पडत नाही
@gautamhode658118 күн бұрын
😂😂😂😂😂
@AniketTivarekar14 күн бұрын
Pure झोल
@sirfNaamhikafihe19 күн бұрын
साहेब आजचे भाषण खरच तुमचे खूप आवडले..पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला एक समजले नाही की पक्ष फुटले..चिन्ह चोरीला गेले..हे सगळे अजित दादा या एकनाथ शिंदे यांच्या स्व.कर्तुत्वाने नाही झाले याच्या मागे जी महाशक्ती आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने पहिली आहे..मग तुम्ही त्यांच्या विषयी चक्कार शब्द ही काढत नाही..
@sachinjadhav301319 күн бұрын
Thuka ya RAJ bmcar thu
@PrashantGaikwad-l8y19 күн бұрын
त्यांना पेमेंट महशक्तिने पेड केले आहे.
@pratibhajoshi643219 күн бұрын
बिनशरत
@kiranjikamade907619 күн бұрын
E D. Mage yeil na samja karo yaar.
@fivetechsol792219 күн бұрын
सही पकड़े हैं 😂
@kailassaskar827319 күн бұрын
काडया कराव तर राज ठाकरे यांनीच.
@ratanmore829819 күн бұрын
तुम्ही पाठींबा देता शिव्या घालता साहेब नक्की आम्ही काय समजायचे
@technicallokesh497119 күн бұрын
उद्धव ठाकरे पागल झाला आहे सोनिया सोबत जाऊन हिंदुत्व सोडल मुस्लिम झाला उद्धव दिल्लीत झुकला
@technicallokesh497119 күн бұрын
उद्धव ठाकरे पागल झाला आहे सोनिया सोबत जाऊन हिंदुत्व सोडल मुस्लिम झाला उद्धव दिल्लीत झुकला
@mangeshkulkarni37119 күн бұрын
Are chutyano loksabhela pathimba ...he vidhan sabha aahe ...vote for manase
Arey bhava... Loksabe la patimbha te 5 mudde sati dila aste te ahivaji park chy sabhe madhe sangitla.. Number 2.. Hindutvadi sati dila hota.. 3. Modi sati karan kahi vishan he kendra sarkarche kam ahet thya kama sati aplya maharshtra sati support pahije manun... Atta he mi telugu asun Raj thackrey hyana support karto karan hyancha vishay khup kholvar ani Maharashtra ghadvinyasatich ahe.. Bhava nit vichar kara.. Mi south madla ahe mala anki 3 rajya cha mi baghto Telangana, andhra ani Maharashtra.. Hyat sagle mahan vhyaki Raj sir ahet... Aj hech jar soutch madhe aste tar CM zale aste..
@mahendratare962119 күн бұрын
सभा मनसेची आणि प्रचार भाजपाचा
@rajanblogspot19 күн бұрын
@@mahendratare9621आता सुरू होतील सभा उद्धव साहेबांच्या प्रचार काँग्रेसचा
@aniltirmale964919 күн бұрын
सत्य आहे
@DMusic-rf6kj19 күн бұрын
😂😂😂😂😂
@sanjaypawar610319 күн бұрын
😂😂😂😂
@sayalishivgan894919 күн бұрын
BJP BJP cha chamcha
@balasahebwagh102819 күн бұрын
शरद पवार ने म्हातारपणी आठ खासदार निवडून आणून दाखविले तुम्ही फक्त माहीम मधून पोराला निवडून आणून दाखवा
@cliffordputmanthane898019 күн бұрын
🎉
@bskgroups318419 күн бұрын
😂😂😂😂😂
@jayeshbhoir9819 күн бұрын
दाखवतील ओके
@shailendradhulekar242819 күн бұрын
Raj Thackeray बोलेत जतीच राजकारण करून निवडून येण्यापेक्षा पक्ष बंद करेन...... जनतेला वेळीच जाग आली नाही तर महाराष्ट्र संपेल
@sunilpetkar697119 күн бұрын
Tuzya Sharad pawarani mukhya mantri 04 Vela mukhyamantri Houn kadhi marathyana Aarkshan Dile ka re Bhava
@avinashchavan118119 күн бұрын
वर्षा बंगल्यावर जाऊन तुम्ही सारखं सारखं का भेटत होता मग त्यांना😂
Te lokancha kama sathi tumhi kai bagayla gela hota .....bahutek changli mirchi zhombli aahe tumhala
@SweetGoodone19 күн бұрын
Sakhar khaila Mitra
@samirkamatkar19 күн бұрын
का भेटत असतील जरा सांगा तुम्हीच
@satishdhumal462719 күн бұрын
मराठी मुलांच्या नोकरी बदल बोला त्या गुजरातला गेल्या महाराष्ट्रातून पळविल्या गेल्या आमच्या मुलांना काय दणार ते स्पष्ट करा
@lalitdhuri256419 күн бұрын
Agree
@kinb941919 күн бұрын
tula garaj aahe naukri chi tr ja Gujrat la jast dur nahi
@rajanblogspot19 күн бұрын
राज साहेबांनी अनेक वेळा सांगितलं आहे पण आम्हाला उद्धव साहेबांचे विकासाचे मुद्दे आवडतात जसे औरंगजेब, अफझलखान, गद्दार, खोके, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरले, याद राखा, आम्ही मर्द, माझ्या नादी लागू नका, आडवे याल तर गाडून टाकू,....
@vijaykhamkar404919 күн бұрын
सत्ता नसल्याने नोकऱ्या दिल्या नसतील कदाचित पण असंख्य मराठी लोकांच्या नोकऱ्या वाचवल्या हे नक्की त्यातला मी एक साक्षीदार आहे, ज्या ज्या वेळी मराठी लोकांवर अन्याय झाला, मराठी भाषेवर अन्याय झाला त्या त्या वेळी फक्त आणि फक्त मनसेनीच न्याय दिला.
@vinayakmore310219 күн бұрын
Shivsena rashtravadi congress la mat Takata na mg tyana prashna kadhi vichrla ka jaun?
@sunilmore623019 күн бұрын
लोकसभेला बिनशर्ट पाठिंबा कोणी दिला? महायुतीच्या उमेदवारांची प्रचार सभा कुणी घेतल्या?
@djdhiraj248319 күн бұрын
सध्या पूर्ण लक्ष्य माहीम विधानसभा वरती आहे 😅
@alwalravi19 күн бұрын
Arey bhava... Loksabe la patimbha te 5 mudde sati dila aste te ahivaji park chy sabhe madhe sangitla.. Number 2.. Hindutvadi sati dila hota.. 3. Modi sati karan kahi vishan he kendra sarkarche kam ahet thya kama sati aplya maharshtra sati support pahije manun... Atta he mi telugu asun Raj thackrey hyana support karto karan hyancha vishay khup kholvar ani Maharashtra ghadvinyasatich ahe.. Bhava nit vichar kara.. Mi south madla ahe mala anki 3 rajya cha mi baghto Telangana, andhra ani Maharashtra.. Hyat sagle mahan vhyaki Raj sir ahet... Aj hech jar soutch madhe aste tar CM zale aste..
@samirkamatkar19 күн бұрын
तुम्हाला राज ठाकरे कधीच नाही समजणार.नीट बघा त्यांनी आधीच सगळी details सांगितली आहे.
@rajanblogspot19 күн бұрын
@@djdhiraj2483😂😂 ठाण्यात सभा आणि म्हणे लक्ष सगळ माहीम विधानसभेवर
@rajanblogspot19 күн бұрын
2019 ला मोदी शहा, फडणवीस, भाजप यांचे गोडवे कोण गायले? 56 उमेदवार निवडून आणताना काँग्रेस राष्ट्रवादी ला शिव्या कोण घातल्या?
@sardarpatil607219 күн бұрын
Bjp विषयावर काहीतरी बोला आम्हाला वेडं समजु नका
@alwalravi19 күн бұрын
Arey bhava... Loksabe la patimbha te 5 mudde sati dila aste te ahivaji park chy sabhe madhe sangitla.. Number 2.. Hindutvadi sati dila hota.. 3. Modi sati karan kahi vishan he kendra sarkarche kam ahet thya kama sati aplya maharshtra sati support pahije manun... Atta he mi telugu asun Raj thackrey hyana support karto karan hyancha vishay khup kholvar ani Maharashtra ghadvinyasatich ahe.. Bhava nit vichar kara.. Mi south madla ahe mala anki 3 rajya cha mi baghto Telangana, andhra ani Maharashtra.. Hyat sagle mahan vhyaki Raj sir ahet... Aj hech jar soutch madhe aste tar CM zale aste..
@N01-p2n19 күн бұрын
Tula development pahije ki tuzya bapa var bola aaji var bola te hav
@sunilpetkar697119 күн бұрын
Sonia senewale
@sanjaypawar610319 күн бұрын
😂😂😂 भाजपा ची सुपारी घेतली आहे भाजपा बद्दल वाईट कस बोलणार 😂😂😂😂😂 ₹ सुपारी कमी होईल नाही तर 😂😂😂😂😂
@SuperVikat00719 күн бұрын
Bjp baddal bolle tar paise kon denaar paksha chalavnya saathi😂😂
@bhagwantrangole39319 күн бұрын
साहेब तुमच्या विचारांची पक्की मोळी नाही त्यामुळे तुमचं महाराष्ट्र ऐकून घेत नाही.
@rajeshsonawane22719 күн бұрын
Paise bhandi kundi mixer Ani emotional bhashan dila na he chorla te chorla tar vote barobr divert karun ghetat baki che paksh
@rajeshtambuskar250319 күн бұрын
तुम्ही आधी एका विचारावर ठाम रहा.बाकीच्या पक्षाच्या नेत्यांचे जनता काय ते बघून घेईल.
@MrAmt8419 күн бұрын
UBT kutcha vichara var thamb hote sanga bara......tyache vichar kadat baslo tar tumhala sudha laaj vatel .....hey tevda khara aahe
@marathi_money19 күн бұрын
तू ज्याला मतदान करतोस त्याचे विचार बघ.. येडा होशील..
@rajanblogspot19 күн бұрын
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली...
@nileshtayade976219 күн бұрын
Tumcha bap manus ahe cm la pan modi che akave lagte he jar ale cm la hyache aikave lagel maharatr madhi
@shirdharadavade141619 күн бұрын
Ho na ह्याला दुसऱ्याची पडलेली आस्ते swtacha बघ आदी
@PrashantGaikwad-l8y19 күн бұрын
हा माणूस मोदी शहा फडणवीस बद्दल चकार शब्द काढत नाही, बहुदा काढणार च नाही. मग जनतेने काय समजायचे ते समजावून जा
@AnantVishe18 күн бұрын
ही महाराष्ट्राची निवडणूक आहे देशाची नाही
@973002319519 күн бұрын
अरे तू श्रीकांत शिंदेसाठी का सभा घेतली? त्यावेळी म्हणायचं ना मी याचा प्रचार करणार नाही म्हणून..
@83kmaratha19 күн бұрын
Rajkaran olkhayla shik,loksbhela BJP la pathimba ka dila te.hindu virodhi sgle pksh aktr aale hote mg he aktr aale tr Kay vait zal...jra vichar krun mtdaan krt ja💯🙏
भाजपाने राष्ट्रवादी विरोधात निवडणूक लढवली होती आणि आता सत्तेत सोबत बसलेत हे पण सांगा भाजपा बद्दल एक शब्द बोलत नाही..
@PrashantGaikwad-l8y19 күн бұрын
म्हणून तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार परवडले. हा माणूस कार्यकर्त्यांना कोमात पाठवेल
@rajanblogspot19 күн бұрын
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... त्यांना तुम्ही काहीच बोलणार नाही... पण अशाने तुम्ही राज साहेबांचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान करत आहात... राज साहेबांसारखा नेता सत्तेत नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
@nustaTimepass59919 күн бұрын
Gaikwad mhanje chota bheem… ani chota bheem mhanje muslim samarthak… mhanje UBT ani NCP samarthak….😂
@yadavyogi436719 күн бұрын
@@nustaTimepass599Brobr
@मायाभाय19 күн бұрын
उध्दव ठाकरे स्वतः निकाल लागल्यावर बीजेपी सोबत जाणार आहे
@ajinkyakonde776319 күн бұрын
@@rajanblogspot2014 सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते,,,,,
@anildaware642719 күн бұрын
तुमची व बीजेपी ची छुपी युती आहे असे भाषणातून समजते कारण देवेंद्र बदल एक शब्द पण बोलले नाही तुम्ही
@purveshbhoir772917 күн бұрын
💯💯राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे वर करत असलेल्या टिके मागे फार मोठे षडयंत्र रचले आहे... ते ही महायुती च्या सुपीक डोक्यातून निघालेले पाप कृत्य आहे. महायुती ने मनसे बरोबर युती केली नाही कारण युती केली असती तर परप्रांतीय लोकांची मते भाजपा शिंदे दादा महायुती ला मिळाली नसती. राज ठाकरे यांनी फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या धोरणावर टीका करायची... जेणे करून उद्धव साहेबांचे शिवसैनिक खुश होतील आणि ते राज ठाकरे यांच्या उमेदवारांना मतदान करतील. हा त्यांचा भाबडा समज आहे.जेणे करून त्यांची मते कमी होतील. हे सर्व एकमेका ना विचारून ठरले आहे. राज ठाकरे हे भाजपा वर टीका करतात पण सौम्य भाषेत करतात. ते शिवसेना फोडल्या प्रकरणी एकनाथ शिंदे यांना दोष देतात. पण शिवसेना फोडणाऱ्या मुख्य सूत्रधार फडणवीस मोदी शहा यांना ते अजिबात दोष देत नाही.महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प, सरकारी कार्यालये, गुजरात ला पाठवल्या प्रकरणी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून कधीच टीका केली नाही. महागाई, भ्रष्ट्राचार या वर ते कधीच काही बोलत नाही. अडाणीच्या महाराष्ट्र लुटण्याच्या कार्यक्रमावर राज ठाकरे काहीच बोलत नाही. फक्त उद्धव साहेबावर टीका करायची हाच एक कलमी कार्यक्रम 2005 पासून सुरु आहे. थोडक्यात म्हणजे राज ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांच्या वर सोडलेले टीकास्र हे त्यांचे उद्धव साहेबाची मते फोडण्या साठी वापरले जाणारे शस्र आहे हे लक्षात घ्या.
@SomnathBhandare-r9xКүн бұрын
Are baba Devendra saati kahi pan bhandan ..ahe gaddara sobat ahe samjun ghe
@fivetechsol792219 күн бұрын
काही पन बोला पन बीजेपी ला बोलएची हिम्मत नहीं 😂😂😂
@devidasumare310619 күн бұрын
तुम्ही मनसे ला निवडूण द्या राजसाहेबांकडे सर्व काही आहे फक्त मनसे मतदान जनतेनं मतदान करावे हि अपेक्षा पुर्ण करुन दाखवा
@januyanavingoshti200619 күн бұрын
@@devidasumare3106 हाड आम्ही आता टीचून मनसे विरोधात मतदान बीजेपी ला करणार हा माणूस आपला फ्कत स्वार्थ बगतो कुटच स्थिर नसतो मग जेव्हा याचा मुलगा उभा राहिला आणि याच्या मित्र. पक्षान याच्या मुला विरोधात उमेदवार दिला हे आमच्या मनासारखा झाला आता याचा मुलगा उभा आहे आता समजेल हा नेमका कोणत्या पक्षाला पटिभा देईल कारण एका बाजूला याचा मुलगा आहे आणि एका बाजूला याचा मित्र पक्ष bjp.😅😅😅😅
@fivetechsol792218 күн бұрын
@@devidasumare3106 kele hote pan bjp sobat jsun NCP la support kela mag aata nahi
@raissayyed540819 күн бұрын
एक ही जागा निवडून येणार नाही....
@ashwinsalunke19 күн бұрын
Chal jhatu
@GajananGhoge19 күн бұрын
साहेब तुमी भुमिका बदलत राहातात
@rajanblogspot19 күн бұрын
@@GajananGhoge उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली...
@sandeepkhavre437219 күн бұрын
BJP chi B team ahe😂😂😂
@akshaysawant2419 күн бұрын
aani tu bazarbhadva 😂
@Ffwhitegamer-ep1ih19 күн бұрын
राज साहेब तूम्ही खुप काही डबल बोलतय आपल्या महाराष्ट्राचा मुद्यावर बोला साहेब ❤
@sumantkorgaonkar56219 күн бұрын
Sagalmahiahenavinbolasaheb
@studycentre398419 күн бұрын
उठ दुपारी घे सुपारी हे वाक्य ज्यांनी दिली आहे एकदम योग्य आहे😂
@rajeshsonawane22719 күн бұрын
Samor jaun bolun dakhv na
@yeeet158017 күн бұрын
राज ठाकरे बाटल्या आहे. ब्रिजभुषण ने त्याला कुस्तीसाठी आणि समोरा समोर आव्हान दिलं होत. तेव्हा ह्याची फाटली. ह्याची फक्तं जीभ चालते. खाज ठाकरे सुपरिबाज@@rajeshsonawane227
@tanishqshinde638819 күн бұрын
अहो साहेब मनसे चा प्रचार करा ना . भावा बद्दल कशाला बोलता ?
@nileshvirkar456119 күн бұрын
राज साहेब, तुमच्या पेक्षा उध्दव ठाकरे खूप चांगले आहेत, येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही उध्दव ठाकरे पेक्षा एक आमदार जास्त निवडून दाखवा, नाहीतर तुमची लायकी कळेल तुम्हाला.
@rajanblogspot19 күн бұрын
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली...
@मायाभाय19 күн бұрын
2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन
@AnnoyedCircuitBoard-um8bi19 күн бұрын
MNS ल मत -=-BJPRSS ल मत 😮😮😂😂
@sunilbhalerao697619 күн бұрын
आमचे,एकच,साहेब ऊद्धव,साहेब
@sagar_S91819 күн бұрын
तुम्हाला निवडून देऊन तुम्ही पण BJP सोबत च जाणार आहे साहेब ,तुम्ही तुमची भूमिका ठाम टेवा आधी🙏🏻
@tanishqshinde638819 күн бұрын
आणि त्या नंतर BJP ह्यांची NCP आणि SS सारखी अवस्था करणार DEVIDE AND RULE एकदम इंग्रज
@alwalravi19 күн бұрын
Arey bhava... Loksabe la patimbha te 5 mudde sati dila aste te shivaji park chy sabhe madhe sangitla.. Number 2.. Hindutvadi sati dila hota.. 3. Modi sati karan kahi vishan he kendra sarkarche kam ahet thya kama sati aplya maharshtra sati support pahije manun... Atta he mi telugu asun Raj thackrey hyana support karto karan hyancha vishay khup kholvar ani Maharashtra ghadvinyasatich ahe.. Bhava nit vichar kara.. Mi south madla ahe mala anki 3 rajya cha mi baghto Telangana, andhra ani Maharashtra.. Hyat sagle mahan vhyaki Raj sir ahet... Aj hech jar soutch madhe aste tar CM zale aste..
@rajanblogspot19 күн бұрын
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... त्यांना तुम्ही काहीच बोलणार नाही... पण अशाने तुम्ही राज साहेबांचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान करत आहात... राज साहेबांसारखा नेता सत्तेत नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
@dnyandeokedar327019 күн бұрын
राजसाहेब द ग्रेट आपण आहातच , पण हे सर्व ज्यांनी या शींदे व अजीत पवाराकडुण घडवलं त्याच्या बद्दल तुम्ही काहीच का बोलत नाही ! हे कुणी घडवलं हे सर्व जनता जानते मग तुम्ही का बोलत नाही !
@Spd123-r5m19 күн бұрын
कोहिनूर ची फाईल कपाटातून बाहेर येईल एक शब्द पण बोलले तरी.
@Milindji-ry4su19 күн бұрын
भाषण तर सुरेख पण अचानक दगा देण्याची वृतीची भीती वाटते .
@Jacksparrow-qj8kn19 күн бұрын
Bjp वर बोला कि सरकार कोणाची आहे
@supriyapawar323119 күн бұрын
ईडीची भिती...म्हणून शहा मोदीचे नाव घेत नाही.डबल ढोलकी
@santoshrahate461919 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर बोलायला सदा खोत आणी गोपीचंद पडळकर आणी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायला तिघेही राणे कंपनी यांची नेमणूक केली. आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर बोलायला राज ठाकरे याची तर नेमणूक केली नाही ? 😅
@SanjayAlavekar-u5s19 күн бұрын
सुपारी🍉🍉🍉
@ah_creation-xf7vd19 күн бұрын
Brobar
@MalaKayVatatay18 күн бұрын
😂😂😂
@sviews0119 күн бұрын
तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा..प्रत्येकवेळी भुमिका बदलताय.. भाजपावाल्यांसोबत जाऊन सगळी विश्वासहार्यता संपवली
@rv381319 күн бұрын
Bjp cha yevda dweshh ka pawar ani maharashtra chi shivsena ni konte diwe lavle Sharad pawar maratha asun kadi maharaj cha maann kela nai laaz vataila pahijee ary UP, Bihar brr bjp la majority tr detat
@sidheshdudhavadkar680419 күн бұрын
बिनशर्ट पाठिबा 😊😊😊
@sidheshdudhavadkar680419 күн бұрын
आम्हाला राजकारण समजतो....
@rajeshsonawane22719 күн бұрын
Tu pant kad ready ahe maza
@PrashantGaikwad-l8y19 күн бұрын
खाली बसलेले थंड प्रतिसाद. फरक जाणवतोय ना. लोक हुशार झाली बाकी
@ramchandrasali33419 күн бұрын
साहेब महाराष्ट्राचे गलिच्छ राजकारण करणारा भाजप त्यावर दोन शब्द बोला
@swarajpadwal75419 күн бұрын
राज साहेब डबल ढोलकी आहेत काळ परवा बोलत होते भाजप चे मुख्यमंत्री बनतील ,आता बोलतेत्त सत्ता माझ्या हातात द्या ,लोकसभेला बिनशर्त पाठिंबा हे काय प्रकार ...बाई ...मशाल आपली बरोबर आहे माझे मत मशाल
@ravindrajadhav996219 күн бұрын
Are Tu dena vote Tyache 2 aamdar ale tari BJP sobat janar kiti divas baher rahnar to tar thakla vote magun
@rajanblogspot19 күн бұрын
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... तुम्ही मशाल ला मत देऊन महाराष्ट्राची राख रांगोळी करा बर का
@nustaTimepass59919 күн бұрын
Mashal ghal gaandit ani uddhav sobat jaun dargyat dok tekav… udya ti lok aiiee bahinivar yetil na tuzhya… tevha swatah jaun sodun ye tyanna…
@Mandhare-y8p19 күн бұрын
🚂🚩वार फिरलय मनसे ठरलय 🚩🚂💯💯💯💯💯💯💯💯💯
@hemantsarpare731019 күн бұрын
काय चार ते पाच आमदार निवडून आले की सुपारी घेऊन बिनशर्ट नांगडा पाठिंबा देऊन स्वतःची प्रगती करुन घ्यायची 😂😂😂😂😂
@meenaproperty284619 күн бұрын
वार पहिले इंजिन बंद पडल.
@sachinpanchal517119 күн бұрын
😇😇😇😇😇
@akshaysawant272719 күн бұрын
बरोबर आहे शिवसेना खरी ही ठाकरे आणी राष्ट्रवादी शरद पवार यांचीच आहे 🔥
@attulllll.1419 күн бұрын
राज ठाकरे हे व्यक्तिमत्त्व योग्य की अयोग्य हा भाग बाजूला ठेवू... पण आपला प्रत्येक मराठी माणूस आज आपलं मराठीपण हरवून बसलाय कुठे तरी ! मागील 50 60 वर्षे सेना भाजप काँग्रेस यांना सत्ता देऊन काय केलं हो त्यांनी ? प्रत्येक पक्षाने सत्ता पहिली आहे, आणि त्याच पक्षांनी सत्तेची संगीत खुर्ची करून गादीसाठी राजकारणाचा चिखल केलेला आपण देखील पाहतोयचं... पण ज्या व्यक्तीने विकसीत महाराष्ट्र, भूमिपुत्र तरुणांना रोजगार, शेतकरी राजा, गडकिल्ले यावर भाष्य केले त्याचीच आपण आज निंदा करतोय... वेळेला पाठींबा दिला काही पक्षांना... पण, पाठिंबा देऊन स्वतःसाठी काय मागितलं ? २.५ वर्षे मुख्यमंत्री पद की कोणतं इतर मंत्रीपद ? याच आपल्या राज ठाकरे नावाच्या व्यक्तिमत्त्वाने पाठिंबा देऊन कायम मागितलं काय,... माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा, गडकिल्ले संवर्धन, मराठी तरुणांना रोजगार, स्थानिक बांधवांचा हक्क... पण आपण करतोय काय सत्तेसाठी लाचार असलेले दळभद्री चेहऱ्यांना मतदान ! ज्यांच्याकडे ना कसली दुरदृष्टी, ना कशाची तळमळ... मित्रांनो, आज आपण या माणसाची चेष्टा मस्करी उडवून त्याच चिखल करणाऱ्या नेत्यांना निवडून दिलं तर, आज आलेले बाहेरचे लोंढे आपल्या अंगावर बसायला वेळ नाही लागणार... गाफील राहू नका ! मतभेद असतील बरेच आपल्या साऱ्यांचे, पण निदान मराठी माणसांसाठी, आपल्या अस्मितेसाठी या वेळी एकत्र या... जय महाराष्ट्र !
@ShitalPatil-mg3gn19 күн бұрын
उठा उठा निवडणूक आली, भाषणे द्यायची वेळ झाली
@JayajiKhandre19 күн бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे साहेब हिंगोली महाराष्ट्र
@Aniketpatil-gd6my19 күн бұрын
Tumch aajch bhashan ek no
19 күн бұрын
यांचा bjp ला च पाठिंबा... बीजेपी 2=mns
@shivlinghundiwale316719 күн бұрын
कोणी नासवले महाराष्ट 🍉🍉🍉
@tanishqshinde638819 күн бұрын
दुसऱ्याच घर जळत असताना आपले हात शेकणारे ..त्यातली एक ठिणगी आपल्या कपड्यावर आली की कसा थयथयाट होतो हे सबळ उदाहरण
@englishfactoryworldkd306419 күн бұрын
9 व्या मिनिटाला बीजेपीचा प्रचार 😅😅
@मोहनसिंहराजपूत-र5ङ18 күн бұрын
आता फक्त महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे पुन्हा गद्दार नाही हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे गुजरात नाही जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@rameshbhanse547219 күн бұрын
मातोश्री बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष संपवायला दोन पक्ष आणी दोन अर्धे पक्ष याचा मराठी माणुस नक्की विचार करील
@AnnoyedCircuitBoard-um8bi17 күн бұрын
देवेंद्र फडणवीस ल खोटं बोलण्यात मागे टाकला तुम्ही वर्ड रेकॉर्ड केलं ... खोटं बोलण्यात😂😂😂😂😂😂😂
@SaiSomane19 күн бұрын
मुब्रां सारख्या शहराच बरोबर उदाहरन दील आहे साहेबांनी खुपच छान भाषन शिंदे चे ही कान टोचले💯🙏
@SubhashEngawal19 күн бұрын
एक.नंबर.हो
@amitsakhare491919 күн бұрын
काय होता तु काय झाला तु आमचा आवाज होता पण ............ राजा होता तु राजा राहिला असता तु पण आता राजा राहिला नाही तु एका गोष्टीवर ठाम राहिला पाहिजे होता जसे आमचे हृदय ❤️ बाळासाहेब ठाकरे शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस साहेब पण महाराष्ट्रातील आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉
@GunduNai19 күн бұрын
साहेब हे सगळं जेव्हा 2.5वर्षात सरकार बदलल तेव्हाच बोलला अस्त तर वातावरण वेगळं अस्त...
@मायाभाय19 күн бұрын
2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन
@@MrAmt84 अरे 70 वर्षात काँग्रेस होती त्यावेळेस कोणी टोपी घातली नाही आणि आता ह्या bjp कधीच सविधनाला मंनारी नाही हे काय सांगणार आम्हला.
@GaneshShejwal-uh6uq19 күн бұрын
नमस्कार स्नेहह जय महाराष्ट्र द्या अजून बिनशर्त पाठिंबा असा कुणालाही विनशट पाठींबा दिला तर आमदार सोडा नगरसेवक देखील निवडुन येणार नाही
@salmanpatel848119 күн бұрын
राजहेब त्तुमी या एकदा हिते आणि चालवा आपली mans
@ashishganatra201019 күн бұрын
Thanks!
@Dharu.582719 күн бұрын
Only Raj saheb Thakre king of Maharashtra 👑👑❤❤🎉🎉
@vinayakpatil958419 күн бұрын
नुसती बोलबच्चनगीरी.. करतूत्व शून्य! सर्वसामान्याचे नेते मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब आम्ही तुमचे तुम्ही आमचे. विषय संपला..🚩🚩🚩
@MrAmt8419 күн бұрын
Udya ladki bahin yojne che paise deta aale nhi ki ......swatacha khishat na paise bhara Tax cha rupane .....ekda Maharashtra var karja vadla mag fudchi taiyari pan theva
@ishanpilane306718 күн бұрын
Barobar bolat aahat👍🏻
@tushbachhav276019 күн бұрын
एवढी पब्लिक नाहीये लोकप्रियता संपली आहे राज साहेबांची 😢
@yadavyogi436719 күн бұрын
Rajsaheb❤
@mann311918 күн бұрын
Ekdam barobar bolat saheb
@pravinjadhav-oo7bo19 күн бұрын
उठा उठा निवडणूक आली भाषण करायची वेळ झाली
@ravindrakale702718 күн бұрын
मी तुमचा तुम्ही माझे अवघा महाराष्ट्र माझा तुम्ही वाचू शकता महाराष्ट्राला
@sagarpujare518619 күн бұрын
शिंदे वर टीका करतो आणि त्याच्या समोर उमेदवार देत नाही
@poojaraut274719 күн бұрын
🎉😊😊😊true . Raj Thackeray sir really amazing best values, speeches and his reality check on other political parties recent ones
@rakeshcnpatel842419 күн бұрын
Super raj sir g🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@yadavyogi436719 күн бұрын
Only Rajsaheb Thackare❤
@peterparker-x2b19 күн бұрын
🚂🚩वार फिरलय मनसे ठरलय
@ajaybhoir789819 күн бұрын
एक संधी राज साहेब यांना दिली च पाहिजे
@SubhashEngawal19 күн бұрын
ठाणे भाषा.आपल्या.साहेबानी.केला.ऐक.नंबर.केला
@vaghendrainaofficial874419 күн бұрын
एकनिष्ठ राहण्याची शपथ तुम्हाला साहेब 🥹🥺🚂🚩🚩🚩🚩
@amolkoli74419 күн бұрын
मांडलेले मुद्दे खरचं विचार करण्यासारखे आहेत... पण संघटनेचा रूट लेव्हल ला बेस तयार करण्यात मनसे कमी पडली, त्यामुळे सक्षम पर्याय नसल्याने मतदार पुन्हा प्रस्तापित पक्षांकडेच वळतो, हे मान्य करावे लागेल. 😊😊
@TanajiBhalerao-v2b18 күн бұрын
Raj साहेबांची धडपड fakt महाराष्ट्र राज्या साठी आहे ' परप्रांतीय येऊन वाट लावत आहेत महाराष्ट्रात.
@sushilmomaya268418 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🙏
@DasharathMulikofficial19 күн бұрын
उत्कृष्ट भाषण साहेब...
@irshadahmad193318 күн бұрын
Aapne sahi bola hai
@nitinpatil-pu2te19 күн бұрын
माज मत फक्त महाराष्ट्रात नवनिर्माण सेना
@manishthakur632517 күн бұрын
जबरदस्त भाषण झाल राज साहेबांच❤
@sandeepshedge711819 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 😘😘
@abhimanyuyadav813618 күн бұрын
साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। बाहेर ची लोकं इकडे बदा बदा येताहेयत पण त्याला जबाबदार कोण आहे। मला असं वाटतोय ह्याला जबाबदार पोलीस खाता, राशनिंग खाता,नगरपालिका आणि राजकारणीय लोक आहेत आणि ह्या सर्व खात्यात 95 % लोक मराठीच आहेत आणि ते आपल्या स्वार्थ साठी सर्व करतात मग साहेब बाहेरच्या लोकांना दोष देऊन काय फायदा। 😥😥😥😥 लोकं म्हणतात की मनसे ही भाजपची B Team आहे। दुःखद🤔😥😥
@rahuljyot250019 күн бұрын
एक नंबर सुपारीबाज माणूस आहे हा 😂😂😂
@Vlog-ze5xo19 күн бұрын
Can anyone please explain why was Binshart Pathimba was given during Loksabha elections?
@yogeshwarsawant870419 күн бұрын
Only uddhav thakre
@zeeeli137719 күн бұрын
😂
@JT-sd6kr19 күн бұрын
😂😂
@technicallokesh497119 күн бұрын
उद्धव ठाकरे पागल झाला आहे सोनिया सोबत जाऊन हिंदुत्व सोडल मुस्लिम झाला उद्धव दिल्लीत झुकला
@vd757319 күн бұрын
Only उध्वस्त खान साहेब ठाकरे असं आहे ते 😂😂😂😂😂
@sharadsalvi551819 күн бұрын
साहेब महाराष्ट्रात राजकारणाचा सगळा चिखल फडणवीस ने करून टाकला आहे
@vedantkulkarni950119 күн бұрын
वा 2019 मध्ये निकालानंतर काय झाले माहीत नाही वाटते साहेब आपल्याला
@sharadsalvi551819 күн бұрын
@vedantkulkarni9501 साहेब 2019 च्या निवडणुकीपूर्वी काय ठरले होते आणि कोणी पलटी मारली ....आणि पलटी मारण्याचा कुटील डाव काय होता हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा . प्रयत्न केलात तर सगळे पुरावे बहुतेक न्यूज चॅनलला उपलब्ध आहेत
@rajeshsonawane22719 күн бұрын
Je kel te uttam ahe udhav Ani bjp nakoch ahe Maharashtra made
@KamranKhan-xv9zu17 күн бұрын
Real hero aamche raaj saheb salute sir
@mahendratakawale544019 күн бұрын
B j p cha. Popat
@SARKINGMEKAR18 күн бұрын
Good speech 👍👍
@chaitanyat861619 күн бұрын
Raj Thackeray should understand he comes across cheap and will not get votes by targeting Uddhav. To gain people trust, he needs to show some basic courtesy or sympathy for what happened to original Shiv sena.
@nileshshinde188918 күн бұрын
only Mns
@सुंदरकोकणस्वर्गकोकण19 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया.
@balkrushnapawar781419 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र
@dilipghadi0119 күн бұрын
एक नंबर ना...
@vidyanair7718 күн бұрын
At least there is someone who can show the mirror to the people.
@ramrandive964419 күн бұрын
Ya veles mns king maker asnar 🎉❤
@vaibhavnakti227019 күн бұрын
साहेब तुमचा पाठीबा महायुतीला मनसैनिक नाराज आहे
@ganeshtandel808819 күн бұрын
महायुती सरकार जिंदाबाद एकनाथजी साहेब जिंदाबाद
@rohanjadhav385419 күн бұрын
फडणवीस ला मुख्यमंत्री करणार तुम्हीच बोलला मीडिया समोर... तुम्ही BJP ला आतून पाठिंबा देता हे उघड आहे...