आनंद शिंदे खूप चांगले काम करत आहेत .त्यांना लोकसहभागातून सर्वानी मदत केली पाहिजे. त्यांच्या सलाम आणि शुभेच्छा.
@alkakulkarni697Ай бұрын
ज्ञानदा तू अतिशय सुंदर मुलाखत घेतेस आम्हाला तू बोलताना अतिशय आवडतेस
@MukundGJadhavАй бұрын
खूपच छान माहितीपूर्ण मुलाखत. गजमित्र आनंद शिंदे व चॅनल चे आभार. आनंद शिंदे यांच्यावर नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीने मालिका बनवायला हवी ज्यामुळे मुळे जंगलातील हत्ती कसे वागतात हे कळेल. अरण्यस्य कथा रम्या🙏
@amolgodambe5310Ай бұрын
कार्यक्रम चांगलाच झाला, पण त्यांनी जे आवाहन केलंय त्याला हातभार लावण्यासाठी त्यांचा काही संदर्भ किंवा सम्पर्क क्रमांक देणे आवश्यक आहे. आनंद शिंदेबद्दल एकच बोलू शकतो देवाचे खूप खूप आभार
@alkakulkarni697Ай бұрын
अत्यंत बुद्धिमान प्राणी
@bhagwan.gaikwad3604Ай бұрын
सुंदर माहिती
@Annie_R18Ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली तुम्ही. हत्ती म्हणजे जिवंत बाप्पाच 🌺🙏🏻 त्यांच संवर्धन करण गरजेच आहे.