Elephant Whisperer Anand Shinde : हत्तींशी बोलणारा माणूस Elephant Documentary : Sandeep Ramdasi

  Рет қаралды 204,114

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 238
@ravindrachaudary4830
@ravindrachaudary4830 Жыл бұрын
भारतात ही असे अभ्यासक आहेत हे अतिशय अत्यंत वंदनीय आहे ..🙏
@prakashrelekar3846
@prakashrelekar3846 Жыл бұрын
किती वेगळा हा मणुष्य आहे काय सोबत न्यायच आहे या पृथ्वी वरुण .... छान आनंदराव तुमच्या कार्याला सलाम
@MILINb3E
@MILINb3E Жыл бұрын
खूप छान मुलाखत. आनंद शिंदे सरांना त्रिवार वंदन 🙏🙏
@shashikantsawant9168
@shashikantsawant9168 Жыл бұрын
अभिमानास्पद कार्य आहे तुमचा... आनंद शिंदे साहेब... salutes तुमच्या कार्याला..
@bhagyashrirashinkar282
@bhagyashrirashinkar282 Жыл бұрын
खूप छान मुलाखत आहे शिंदे साहेब चे खूप धन्यवाद खूप छान माहीती मिळाली आणि चांगले काम ते करतात त्यांना खूप शुभेच्छा असेच काम करत रहा 🙏🙏🙏👍👍👌👌👌👌
@nisarsayyed3827
@nisarsayyed3827 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व अनुभव पूर्न मुलाखत आहे, निसर्गराजा हत्ती सुरक्षित ठेवणे काळाची गरज आहे.
@Sanjay61640
@Sanjay61640 Жыл бұрын
खूप छान माहतीपूर्ण चर्चा ❤ आपल्याला खूप खूप शुभेच्छा!!
@योगब्रम्ह
@योगब्रम्ह Жыл бұрын
Abp maza चे मनापासून धन्यवाद...अतिशय सुंदर मुलाखत होती..निसर्ग मानवाच्या बुद्धिमत्तेच्या आणि कल्पनेच्या फार पलीकडे जाऊन कार्यरत असतो ... प्राणी कधीच विनाकारण मर्यादा ओलांडत नसतात...ते पाप मात्र केवळ मानव करतो बऱ्याच गोष्टी ह्या एपिसोड मध्ये शिकायला मिळाल्या.मानवाकडून निसर्गच झालेल नुकसान थोडं का होईना भरून काढण्याचा मी नक्किच प्रयत्न करेन हत्ती हा किती अप्रतिम संवेदनशील प्राणी आहे आणि परमेश्वराने किती सुंदर रचना केलीय हे कळलं खुप खुप आभार शिंदे सर....👍👍👍
@trunkcall-thewildlifefound7370
@trunkcall-thewildlifefound7370 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🏻🐘🐅🐆🐕
@shantanuphalke2934
@shantanuphalke2934 Жыл бұрын
खूप छान मुलाखत ऐकायला मिळाली आनंद साहेब तुम्ही सुंदर काम करत आहात तुम्हाला शुभेच्छा व ए.बी.पी.माझा ला धन्यवाद 🙏🏻
@yogeshwarhundiwale7434
@yogeshwarhundiwale7434 Жыл бұрын
फार सुंदर कल्पना व विचार, माणूस आणि हत्तीच्या मध्ये संवाद आपणास खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आणि आनंद शिंदे यांना 🙏🙏🙏🇮🇳
@indrajitmalge1706
@indrajitmalge1706 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली,खरोखरच हत्ती असो किंवा अन्य इतर कोणतेही प्राणी त्यांचं संवर्धन करायलाच पाहिजे.तरच निसर्ग चक्र अबाधित राहील.
@tusharpatil9200
@tusharpatil9200 Жыл бұрын
🌴🌴मनुष्य जसा निसर्गाचे भाग आहे. तसेच प्राणीही निसर्गाचे भाग आहे. हे माणसाने समजून घेतले पाहिजे.🐘🦉🐦🐼🐨
@madhavkeskar7899
@madhavkeskar7899 Жыл бұрын
फारच चांगली माहिती श्री आनंद शिंदे यांनी दिली त्या बद्दल त्यांना धन्यवाद.
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 Жыл бұрын
आनंदजी आपल्या कार्याला सलाम
@ganeshbhate7064
@ganeshbhate7064 Жыл бұрын
Apratim mahiti milali,manapasun dhanyavad.,aanand shinde yana hardik shubhechya. ❤❤❤❤❤
@sanatani9400
@sanatani9400 Жыл бұрын
आनंद जी, आप ने जो काम किया है, अद्भूत है। आपके द्वारा बहुत बडी शिक्षा समूचे देश को मिलीं हैं। आपका दिल से अभिनंदन 🙏🙏🙏
@bharatinamdar7953
@bharatinamdar7953 Жыл бұрын
साहेब धन्यवाद आपली मुलाखात मी संपुर्ण पाहिली आईकली चागली माहिती दिली मला हत्तीबदल प्रचंड प्रेम आहे धन्यवाद
@sandhyagokhale9734
@sandhyagokhale9734 Жыл бұрын
आपण उत्तम कार्य करत आहेत, धन्यवाद शब्द फार छोटा आहे. पण मनापासून प्रार्थना आहे हत्तीच अणि आपण फार फार काळ सुखात राह्व.🐘❤
@neetaotari9963
@neetaotari9963 Жыл бұрын
आनंद जी , तुम्ही हत्तीन विषयी माहीती सांगितली. ती खुप अद्भुत आहे. त्यामुळे सर्व लोकांना हत्तीन बद्दल प्रेम निर्माण होईल हे नक्की. तुमच्या कार्याला शतश: प्रणाम 🙏🙏
@patilsourabh7688
@patilsourabh7688 Жыл бұрын
संपुर्ण मुलाखत ऐकली . विलक्षण अभ्यास🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dilipdeshpande3313
@dilipdeshpande3313 Жыл бұрын
किती सुन्दर माहिती ऐकायला मिळायली असे कोण तरी आहे हे ह्या चॅनेल वरून कळू शकलं
@NandkumarSuroshe
@NandkumarSuroshe Жыл бұрын
अतिशय महत्त्व पूर्ण माहिती मिळाली,खूप खूप धन्यवाद.आनंद शिंदे सर you are great.
@vivekwalekar857
@vivekwalekar857 Жыл бұрын
नमस्कार दादा....तुम्ही केलेला अभ्यास खूपच सुंदर आहे...तुमच्यासारख्या लोकांमुळे आम्हाला या प्राण्यांबद्दल आणि निसर्गाबद्दल खूप सुंदर ज्ञान मिळत.
@vinodgangurde9953
@vinodgangurde9953 Жыл бұрын
धन्यवाद सर ✌️..बुद्ध कालीन संस्कृती मधे हत्तीला खूप महत्व होते..
@kumarsonawane3712
@kumarsonawane3712 Жыл бұрын
धन्य वाद abp माझा आणि U tube, पाहायचा राहिलेला उत्कृष्ट कार्यक्रम पाहायला मिळाल्या बद्दल.❤❤❤
@sairajarts1750
@sairajarts1750 Жыл бұрын
🙏आनंद शिंदे जी खरच तुमचे विचार आहेत हत्ती बद्दल ते आमच्या मध्ये रुजू देत ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@smitabarve6703
@smitabarve6703 Жыл бұрын
🙏आनंद शिंदे यांच्या हत्तीच्या संवर्धनासाठी खूप शुभेच्छा! अतिशय उत्तम माहिती कळाली त्या बद्दल ABP माझा या वाहिनीचे मनापासून धन्यवाद!
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Жыл бұрын
आनंद सर यांना फार फार शुभेच्छा.
@rajnikantghaytadak2452
@rajnikantghaytadak2452 Жыл бұрын
❤❤❤ आनंद शिंदे यांच्या या सेवेला सलाम
@klkapse1439
@klkapse1439 Жыл бұрын
फारच सुंदर व अभ्यास पुर्ण माहिती मिळाली. धन्यवाद.🇮🇳👍🏻👏
@meenavedpathak860
@meenavedpathak860 Жыл бұрын
Very very great work. खुपच छान काम करत आहेत सर आपण .धन्यवाद
@surekhadoddamani6547
@surekhadoddamani6547 Жыл бұрын
धन्यवाद आनंद.तुझी मुलाखत ऐकल्यामुळे हत्ती बाबत बरीच माहिती मिळाली. खूप महान कार्य तू करीत आहेस. तुझ्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏
@trunkcall-thewildlifefound7370
@trunkcall-thewildlifefound7370 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🏻🐘🐅🐆🐕
@prashantmalusare8579
@prashantmalusare8579 Жыл бұрын
आपला अभ्यास खूप खोल वर आहे आणि म्हणूनच आपल्या आणि वन्य प्राणी यातला दुरावा कमी होऊन प्रेम वाढत, अशीच भावना सर्वान मध्ये झाली तर निश्चित या प्राण्यांचे खाद्यपदार्थांची सोय वाढेल आणि प्राणी पण वाढतील 🙏
@sushmaeaswar2724
@sushmaeaswar2724 Жыл бұрын
Really good very informative video … hats off to Mr Shinde’s efforts and energy as his work is not easy at all 🙏🏿🙏🏿
@rajendrasonawane3504
@rajendrasonawane3504 Жыл бұрын
मुलाखत खूप आवडली हत्ती विषयी सखोल माहिती समजली. धन्यता आनंद सर खूप छान.
@shreeganeshsupermarketrave9375
@shreeganeshsupermarketrave9375 Жыл бұрын
मला पहिल्यांदाच कळले की हत्ती ची भाषा आपण शिकू शकतो महावत आपल्या हातातील टोकदार हत्याराने त्या हत्तीला घाबरवतो आणि त्याच्या कडून काम कारवतो पण त्याची भाषा अवगत झाली की त्याला काय वाटते आपल्याला नीट समजते खूप छान मुळखत घेतली सर्व प्रकारच्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले खूप अशी नवीन माहिती मिळाली धन्यवाद
@sheilarajan2692
@sheilarajan2692 Жыл бұрын
Great knowledge collected and shared about Gajraj. Attentively tried to understand elephant's importance in nature.
@TheCheetra
@TheCheetra Жыл бұрын
अतिशय सुंदर, उपयुक्त माहिती. आनंद सरांचे खूप धन्यवाद. 🙏🏻
@sunandagharde9612
@sunandagharde9612 Жыл бұрын
टीव्ही व शिंदे भाऊ फार छान मानव प्राणी मथे दुवा निर्माण करत आहात मंगल मेत्ता
@babupandkar1804
@babupandkar1804 Жыл бұрын
श्री.शिंदे साहेब तुम्हाला धन्यवाद व माणाचा मुजरा
@asmitahedaoo3050
@asmitahedaoo3050 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत ...श्री.आनंद शिंदे यांच्या ज्ञानाला आणि ते करीत असलेल्या कार्याला सलाम...
@sujatapatil5035
@sujatapatil5035 Жыл бұрын
Khupach chan praytan aahe.🙏
@lalitapatankar8461
@lalitapatankar8461 Ай бұрын
Wish there were more compassionate people like this amazing person...no wors to express his noble work...
@new_beginning_KuldeepV
@new_beginning_KuldeepV Жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@kanosadeepali
@kanosadeepali Ай бұрын
आनंदजी, खूपच चांगलं काम करताय तुम्ही...तुम्हाला अनेक शुभेच्छा...
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 Жыл бұрын
खूपच छान... किती सुन्दर माहिती आणि सुंदर जगणे आहे तुमचे सर!! तुम्हाला सलाम ,🙋
@manas3710
@manas3710 Жыл бұрын
खूप छान मुलाखत
@sachingajre5069
@sachingajre5069 Жыл бұрын
आनंद शिंदे साहेब मानाचा मुजरा तुम्हाला एबीपी माझा ला धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@nitinubale2976
@nitinubale2976 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 🎉🎉🎉
@dagadudhoduvispute4333
@dagadudhoduvispute4333 Жыл бұрын
शिन्देसाहेब आपण महान काम करित आहात.
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 Жыл бұрын
खुप छान माहिती very nice
@anilpawar2028
@anilpawar2028 Жыл бұрын
अतीशय सुदंर आहे सर जय गणेश भगवान
@saurabhghadge9202
@saurabhghadge9202 Жыл бұрын
Khup chan...❤
@ashabarve568
@ashabarve568 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ह्या सुंदर माहिती साठी खूप आभार ह्या सुंदर हत्तीना मदत करण्या बद्दल ❤
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे
@Liongemez
@Liongemez Жыл бұрын
अतिशय छान अंतर्मुख करणारी मुलाखत
@vrkondemand
@vrkondemand 3 ай бұрын
Love the universal language that unites humans and animals.
@rupalibondre8990
@rupalibondre8990 Ай бұрын
श्री. आनंद शिंदे ह्यांच्या मुळे हत्तीबद्दल खूप वेगळी आणि नवीन माहिती मिळाली. धन्यवाद !
@sunandapawar3582
@sunandapawar3582 Жыл бұрын
फारच छान
@amolm3387
@amolm3387 Жыл бұрын
Aanad shinde saheb, aaple khup khup aabhar ...anek aanad shinde shishya tayar karavet hich sadichha💯 🐘
@cpthakar
@cpthakar Жыл бұрын
माहितीपूर्ण मुलाखत
@deepakdesale2979
@deepakdesale2979 Жыл бұрын
आनंद शिंदे, आपल्या कार्याला मानाचा मुजरा. abp माझा आभारी आहे. 🙏
@durgadaslingayat7209
@durgadaslingayat7209 Жыл бұрын
खुपच छान महीती. धन्यवाद
@siddheshgamer8373
@siddheshgamer8373 Жыл бұрын
खूप छान मुलाखत आनंद साहेब...
@pranamyamusicentertainment278
@pranamyamusicentertainment278 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती धन्यवाद
@nilawaranup
@nilawaranup Жыл бұрын
What a brave and noble man.. hats off to you, and gratitude...
@Saj393
@Saj393 Жыл бұрын
जबरदस्त माहिती आहे धन्यवाद
@cglimaye6331
@cglimaye6331 Жыл бұрын
खूप आवडली ही क्लिप कारण सर्व माहिती आत्ताच कळली.
@trunkcall-thewildlifefound7370
@trunkcall-thewildlifefound7370 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🏻🐘🐅🐆🐕
@anildakre4517
@anildakre4517 Жыл бұрын
निसर्ग मित्र, हत्ती मित्र,,हत्तीसाठी देवदुत,,काय म्हणावं या माणसाला..... जगात अशी माणसं आहेत, म्हणून जग सुरळीत चालू आहे..... अन्यथा जगाची कधीच वाट लागली असती...... अत्यंत मोलाची, समर्पक, सजीव, नैसर्गिक माहिती मिळाली या मुलाखती मधुन..... शत: धन्यवाद आपणा दोघांचे🙏🙏🙏
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
खूप छान, आगळी वेगळी मुलाखत ❤❤❤
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
अन्नसाखळी निसर्गाची समतोल राखली पाहिजे. खुप उपयुक्त माहिती, माणूस फक्त स्वतः चा स्वार्थ बघतोय.
@gauravrasane3535
@gauravrasane3535 Жыл бұрын
Khup khup dhanyawad sir.....ashi mahiti dilya baddal.....🙏🙏
@rahulrane3780
@rahulrane3780 Жыл бұрын
Khoop Chan great man God bless u
@mahadeoingole7095
@mahadeoingole7095 Ай бұрын
खूपच छान नवीन माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@itsmaheshkhajone
@itsmaheshkhajone Жыл бұрын
Thank You ABP maza for doing this interview ❤
@vmwnews204
@vmwnews204 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार
@dattamdatta6232
@dattamdatta6232 Жыл бұрын
शिंदे साहेब तुम्हाला लाख लाख सलाम!🙏
@vanitavlogs1832
@vanitavlogs1832 Ай бұрын
Love it Sir, apalya Kamala मनाचा मुजरा ❤
@kishorzaparde8844
@kishorzaparde8844 Жыл бұрын
Sir,. तुम्ही एक स्टोरी बनवू शकतात पुढच्या पिढीला प्रेरणादायी राहील
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 Жыл бұрын
सुंदर सुसंवाद.धन्यवाद.
@vijaytambe7482
@vijaytambe7482 Жыл бұрын
छान काम करत आहेत...
@mbganjigatti4187
@mbganjigatti4187 Жыл бұрын
Excellent information. Thank you Shinde sir.
@medhadikshit8766
@medhadikshit8766 Жыл бұрын
ANAND SIR , u have a lot of study about about elephant ! An elepha t is considered as a Lord GANESN so he is very intelligent ! U have told all of us that if u give little love he gives 100% love in returned !Thanku very much !
@sanjayghag4907
@sanjayghag4907 Жыл бұрын
फार सुंदर निसर्ग जपा लोकतंत्रा चा विचार करावा निसर्ग जपा समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली फार सुंदर होईल नाही तर पिचर पहावा लागेल
@nitinwable5013
@nitinwable5013 Жыл бұрын
Nice work Anand sir salute to your work
@sachinjoshi391
@sachinjoshi391 Жыл бұрын
खुपचं सुंदर माहिती दिली आनंद सर आणि आपण खूप महान कार्य करीत आहात आपणास सलाम ❤❤❤
@prasadgarud5609
@prasadgarud5609 Жыл бұрын
What a lovely man, great knowledge
@guruprasadbalgi2836
@guruprasadbalgi2836 Жыл бұрын
Superb knowledge anandhji.
@SanjayYadav-lk8lr
@SanjayYadav-lk8lr 10 ай бұрын
सर आभारी आहे मी आपल्या फार महत्वाची माहीती संजय कोल्हापुर
@shankarpatpremi6134
@shankarpatpremi6134 Жыл бұрын
खूप छान वाटलं सर आपली माहिती ऐकून
@vijayzade6376
@vijayzade6376 Жыл бұрын
नाविन्यपुर्ण माहीती समजली धन्यवाद सर
@santoshrupchandprasad3372
@santoshrupchandprasad3372 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@udayjoshi6283
@udayjoshi6283 Жыл бұрын
खूपच छान समजून सांगितले
@kiranm1976
@kiranm1976 Жыл бұрын
खूपच छान समजून सांगितले❤🙏
@itnagpur5895
@itnagpur5895 Жыл бұрын
सलाम आपल्या कार्याला सर.
@lokeshjadhav7879
@lokeshjadhav7879 Жыл бұрын
Ths Man is amazingly intelligent 😮.Looks like lord Shri Ganesh himself blessed him with this charismatic wisdom
@YuvrajVshnupantKale1838
@YuvrajVshnupantKale1838 Жыл бұрын
प्रत्येकाने ही मुलाखत अवश्य पहावी 🙏🏻
@trunkcall-thewildlifefound7370
@trunkcall-thewildlifefound7370 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🏻🐘🐅🐆🐕
@sureshsawairam5420
@sureshsawairam5420 Жыл бұрын
Atishay Sundar aahe.hatti baabat navyaane jaan nirmaan zaali.Shinde sar aapalyaa kaaryaala shatashaa naman
@bollywoodbubbles4883
@bollywoodbubbles4883 Жыл бұрын
V r speechless! Hats off to u Anand Sir !! GOD BLESS YOU !
@ashokpawar5374
@ashokpawar5374 Жыл бұрын
सर खुप खुप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुम्हाला सलाम
@machhindraaher8582
@machhindraaher8582 Жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@pallaviranade3570
@pallaviranade3570 Жыл бұрын
हत्ती आपलं वैभव आहे.त्यांच घर म्हणजे जंगल वाचवायला निर्माण व्हायला हवे.आपण खूप छान काम करतात.
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 15 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,7 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 15 МЛН