धंनंजय मुंडेचा राजीनामा घ्या अगोदर मग या भेटायला. अरे तुम्हला लाज वाटायला पाहिजे त्यांना मंत्रिपद द्यायला.
@ronaldoKing231459 күн бұрын
Are bhau obc mat lagtat te obc nete ahet
@Archanbcd9 күн бұрын
त्यांना काय करायचं ...दाखवायचं मानून येतात भेटायला... धण्या भाऊ ल मारायला पाहिजे
@earnedtech48429 күн бұрын
त्यांनी काय केल
@shahajiagade81539 күн бұрын
सगळेच आश्वासन देतात सोडणार नाही सोडणार नाही अरे राजीनामा घ्या अगोदर मुंडे चा
@devroy98019 күн бұрын
अगोदर जरांगे ला अटक करा...बीड दंगल प्रकरणी
@Shivraj_user-tq8mb6yy5n9 күн бұрын
वाल्मिक कराड च नाव घे.... बिचार्यांच्या भावनांशी खेळु नकोस
@Harshvardhan-o1e9 күн бұрын
Te tyanchya bhavnashi khelat aahet he satya aahe
@Swapnil-d9b9 күн бұрын
अजित पवार खरच इमानदार राजकारणी असतील तर धनंजय मुंडेला मंत्री पदावरून पायउतार करतील, नाहीतर हा फक्त देखावा होता असं संपुर्ण महाराष्ट्राच्या लक्षात येईल....
@TP4338e9 күн бұрын
Kakacha pakshach dhapala Aani ha imandar 😂
@sunilkale79078 күн бұрын
70 हजार कोटी चा घोटाळा करून इमानदारी कशी येईल आतापर्यंत पक्षातून तडकाफडकी हाकलून द्यायला पाहिजे धनु गुंडे ला
@AmolBhingare-t7x9 күн бұрын
आमच्या सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे लवकरात लवकर दादा साहेब
@nagoraodukare47539 күн бұрын
न्याय पाहिजे साहेब.
@Indianok36249 күн бұрын
Ajita दादांना विनंती आहे धनंजय मुंढे यांचा राजीनामा घ्यावा व पुढचे 5 वर्ष कोणते ही मंत्री पद देऊ नये व त्यांना योग्य शिक्षा ती करावी..
@Swapnil-d9b9 күн бұрын
वाल्मिक कराडला या खुनाच्या केस मध्ये ३०२ मध्ये टाकून अटक कधी होणार आहे दादा?
@shankokate93749 күн бұрын
सावरा सावर करायला आला
@Xfqzji9 күн бұрын
अजित पवार आणि शरद पवार हेच याला जबाबदार आहेत. यांनीच धनु मोठा केला आणि धनुष्य आशीर्वादाने वाल्मिकी गुंडगिरी केली
@kiranbavachkar21399 күн бұрын
आता तरी वेदना दुःख हळहळ समजली असेल तर आरोपी समोर आना
@Harshvardhan-o1e9 күн бұрын
Kahi nahi vatat yana he phakt yanch natak aahe.
@rushidarpe62959 күн бұрын
@Harshvardhan-o1e👍
@vijayraje83839 күн бұрын
सर्वात पहिलं धनंजय मुढेना मंत्री पदावरून बाजूला करा.आणि वाल्मिक कराड वर 302 चा गुन्हा दाखल करा. दादा तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर राजीनामा देणार का? आणि वाल्मिक कराडवर ज्याचा वरदहस्त आहे. त्यांच्या वर कार्यवाही करणार का? देशमुख कुटुंबाला खरोखर न्याय देणार का? का फक्त बोलबच्चन?
@SaudagarSawant-h9c9 күн бұрын
अजितदादांनी खरोखर धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा आणि इमानदारीने चौकशी करावी
@Shreeja-t2x9 күн бұрын
हे नुसते नावाला आलेत प्रत्यक्ष कृतीतून न्याय मिळवून द्यावा धन्याचा राजीनामा घ्या पहिला
@Harshvardhan-o1e9 күн бұрын
Khar aahe dadach he natak aahe
@kiranlandge6089 күн бұрын
मुंडे अजितचा माणूस आहे
@AmolGunavare9 күн бұрын
दादा तुम्हाला नम्र विनंती आहे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मंत्रिमंडळात ठेवू नका तुम्हाला आम्ही सर्वसामान्य खूप चांगले समजतो
@prakashthorat38779 күн бұрын
ज्यांचे नाव आहेत त्यांना अभय देऊ नका नाहीतर तमाशा होईल
सगळे एक आहेत....dm अजित च माणूस... अजित दादा आणि फडणवीस मंडीलामांडी लाऊन बसतात उठतात... मुंडे इतके दिवस शरद साहेबांचा माणूस होता.... दुनिया गोल आहे.... जनतेला वेड बनवतात सारखं
@JAY-HIND9 күн бұрын
@@kiranlandge608हे खर आहे.. सगळेच राजकीय नेते एकच असतात.. एकमेकांना सांभाळून घेतात.. खोटीखोटी आरोप करतात.. आजपर्यंत कधी कोणता राजकीय नेता तुरुंगात गेलेला पहिला का? लोक मूर्ख आहेत.. या राजकीय लोकांच्या मागे पळत असतात.. आपल्या जातीचा नेता मंत्री.. आमदार.. खासदार व्हावं असं लोकांना वाटत.. परंतु स्वतःच्या जातीचा नेता मंत्री.. आमदार.. खासदार झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनात काडीचा फरक पडत नसतो हेच सत्य आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते स्वतःच्या राजकीय स्वार्धासाठी लोकांना जात अन धर्मात गुंतवून ठेवतात अन लोक सुद्धा त्याला बळी पडतात..
@sindhujadhawale61769 күн бұрын
दादा बीड मधील गुन्हेगारी संपवा.
@vijaykharatsir99869 күн бұрын
कमेंट करणार्यांनी कुटूंबाला मदत करावी ही विनंती
@shamraodeshmukh44649 күн бұрын
धनंजय मुंडे यांच्याबद्दल जनतेच्या मनात एवढी चीड असताना अजित पवार यांनी मंत्री मंडळात घेतले. आता सहानुभूतीचे ढोंग करीत आहेत.
@Ayush_online9 күн бұрын
मुंडेना कशाकशातून बाहेर काढला आहे हे मलाच माहीत . हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणे मुश्कील होईल. अस शरद पवारांनी सात महिन्यांपूर्वी सांगितले होतं. तेव्हाच ॲक्शन घेतली असती तर
@meghaingle19439 күн бұрын
दिखावा फक्त. कारवाई नाही 🙏
@sambhajilendave11169 күн бұрын
मुंडे चा राजीनामा घ्या दादा नुसती भेट नको
@dhanajishinde43879 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घेऊन न्याय द्यावा आणि सुसंस्कृत महाराष्ट्र मनून rhaudya
@sushantdeshmukh2059 күн бұрын
दादा ह्या देशमुख कुटूंबाना न्याय हवा लवकरात लवकर दयावा ..सगळे भेटायला चालेत पण एक बिड चा आमदार जात नाही का जात नसेल बर...
@shyammadhavraopatilvillage54839 күн бұрын
माणुसकी साठी काही निर्णय घ्या दादा
@खुटा9 күн бұрын
दादा तुमचा नेता देशमुख कुटुंबाचा बंन्दोबस्त करनार
@YashRa--jadhav9 күн бұрын
त्यांना पोलिस प्रोटेक्शन द्या आणि न्यायाची अपेक्षा आहे पण तुम्ही मंत्रिपद मुद्दाम दिलं आहे त्याला जनतेचा बकासुर आहे धनु
@vedikadudhane13839 күн бұрын
न्याय झालाच पाहिजे
@vaijanathban63009 күн бұрын
दादा त्या मुलीच्या वडिलांना न्याय देणार का
@baluskhandebharad96549 күн бұрын
हा अजिद दादा नेहमी शरद पवार साहेबांची कॉपी इतके दिवस हा झोपला होता का हा दादा
@rameshdadatavar18979 күн бұрын
न्याय महत्त्वाचं आहे
@123_-----9 күн бұрын
Action speaks louder than words
@AchyutThorat-j6h9 күн бұрын
दादामध्ये माणूसकी आहे. दादांचे आभार
@bhanudasdeshmukh29639 күн бұрын
दादा तुम्ही धाडसी निर्णय घेणारे म्हणुन प्रसिध्द आहात धन्याचा राजीनामा घ्या,
@vimalingulkar30589 күн бұрын
आता सरपंचाला न्याय मिळेपर्यंत गावकऱ्यांनी एकी दाखवली पाहिजे.
@vaijanathwadje49089 күн бұрын
बरंच लवकर आले..बाकी दोन मंत्री यांना याचं काही वाटत नाही ..🙏🙏🙏
@SatishKadam-pe6sy9 күн бұрын
पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी नाही तु तर पाणी घालत आहेत
@rpb1239 күн бұрын
गुन्हेगारीतून राजकरण आणि राजकारणातून गुन्हेगारी कोण जबाबदार हे सर्व तुम्हाला माहीत आहे एन्काऊंटर करा नराधामांचे
@AnilPatil-q3t9 күн бұрын
अहो अजित दादा धनंजय मुंडे ला मंत्रिमंडळात घेऊ नका
@marutibavane66039 күн бұрын
धन्या राजिनामा घ्या
@खुटा9 күн бұрын
अजित पवार तुम्ही जर देशमुख कुटूंबियांना ज्ञाय देनार असाल तर धन्या चा राजीनामा घ्या व चौकशी करा तर च खरा ज्ञाय देऊ शकाल नाहीतर धन्या ला वाचवण्यासाठी तुम्ही आलात
@shindesopanrambhou88589 күн бұрын
थेट इंनकाउंटर होणे अपेक्षित होते आतापर्यंत
@swapniltaware969 күн бұрын
कधी कधी लाज वाटते मतदान केल्याची😢
@abcdpatil45459 күн бұрын
Dada right decision ghya we want justice
@मराठी_कुणबी9 күн бұрын
धनंजय चा राजीनामा घ्या
@santoshghare89449 күн бұрын
दादा नेच मंत्री पद दिलं हा काही मराठा समाजासाठी करु शकत नाही
@laxmangaikwad85839 күн бұрын
दादा न्याय पाहिजे
@bhaskarhendge36589 күн бұрын
दादा मुंडेंचा राजीनामा घ्या..मग भेटा संतोष देशमुख च्या परीवाराला.... हा तुमचा नैतिक जबाबदारी आहे
@nageshkirjat879 күн бұрын
अजितदादा पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे
@SachinBhosale-y1e9 күн бұрын
एवढे दिवस दादा काय उपटत होता का? सेटींग झाली वाटत
@Prakashghawate9 күн бұрын
दादा धस अण्णाला मंत्री करा
@vijaychoure6589 күн бұрын
संदीप ला कर ना त्याला कशामुळे
@Satish-p5u9 күн бұрын
@@vijaychoure658 sandip la dada sobat yava lagan
@AmolJadhawar-n6u8 күн бұрын
ये सच्ची बात. सुरेश धस मास्टर माईंड
@yashpatil95429 күн бұрын
धन्या कुठे तो नाही आला का
@VitthalSakhare-y4s9 күн бұрын
दादा पंक्कि म्हणते वाल्या शिवाय धन्याच पान हालत नाही
@AmolJadhawar-n6u8 күн бұрын
म्हणून तुम्ही खोटा डाव रचला भुरट्यानो
@aksharafunlife76789 күн бұрын
दादा तुमच्याच माणसाचा हात आहे तरी तुम्ही त्याला मंत्री बनावलाय असे या ठिकाणचे लोक म्हणतात
@खुटा9 күн бұрын
धन्या वाचनालय हा
@ShivajiraoShinde-s2k9 күн бұрын
आका गाडीत फिरतोय आपल्या ,
@naraynmadke36869 күн бұрын
लाज वाटते राव
@baburaopandharkar86559 күн бұрын
आजवर एकही शब्द सरपंचा च्या बाबतीत विधानभुवनात आवाज काढला नाही अजीत दादा नी आता चहुकडे उचलून प्रकरणं धरलं वरवर तर नसेल
@yuvibhoye23679 күн бұрын
दादा काही एक करणार नाही पदा साठी लाचार... गरिबांचे कोणी नसत बस आश्वासन.. ज्याचे जाते त्याला कळत त्यांनी काय गमवल
@DadaJadhaw-z9j9 күн бұрын
भेटायला येताना आपण आपला दरोडेखोर पदावर बसवला एवढं तर कळायला पाहिजे भेटायला येताना वय झालेले पवार साहेब कसे आले कसे बोलले आणि हा सत्ताधारी जाने गुंडा सांभाळल्यास असल्या व्यक्तीला मंत्रीपदावर बसून पुन्हा भेटायला येतात जरा म्हणायचे नाही जनाची तर वाटायला पाहिजे
@BhausahebBhosale-c9r9 күн бұрын
दादा न्याय हवा
@SandipSawant-c1i9 күн бұрын
दादा ही खूप भयानक घटना आहे. अख्खा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. अख्खा महाराष्ट्र न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. 😢😢😢😢😢😢😢
@शेतकरीराजा-य7फ9 күн бұрын
भेट घेऊन धनजंय मुंडेला पालकमंत्री करून लोकांच्या बोंकाडी बसवायला आलेत अजित पवार
@SumitJadhav459639 күн бұрын
माननीय अजितदादा पवार आपल्याला हात जोडून विनंती आहे तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या
@VasantJadhav-sd2ce9 күн бұрын
न्याय मिळाला पाहीजे
@ashapatil78129 күн бұрын
दादा आदी आटक तर करा आज १३दिवस झाले मारेकरी मोकाट तुमच्या निगराणी खाली
@ramdasmane75029 күн бұрын
दादांना कोण खातंय धनु मुंडे दादाला जुमानत नाही आणि कराड मुंडे ला जुमानत नाही
@dipakdeore96839 күн бұрын
धन्यवाद दादा भेट दिल्याबद्दल आता फक्त न्यायाची अपेक्षा तुमच्याकडुन
@rrt3839 күн бұрын
अजित दादा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही कोणत्या माणसाला मंत्री केला आहे ते😢😢😡😡😡❌❌
@chandrashekharshinde31169 күн бұрын
दादा तुम्ही आधी धनंजय मुंडे ला मंत्रीमंडळातून बरोबर काढा.पोलिसांना बीड मधील सर्व गैर धंदे माहिती आहेत.
@KisanParde9 күн бұрын
3 महीना नंतर हे कड़ाही करनाल नाही
@sagarkangude70329 күн бұрын
वादा फिदा काही नाही गुन्हेगारांना पाठीशी घालतोय
@tanajimali37239 күн бұрын
मुंडे कुठे दिसत नाही
@Jyotikamble56889 күн бұрын
शरद पवार ने सांगितले तसे वागा 😂, राजीनामा मागा 😂😂
@शिवचक्षु9 күн бұрын
दादा,तुम्ही न्याय द्या
@dr.sureshghorpade41279 күн бұрын
दादा धन्या ला मंत्री पद देवू नका
@jyeshthah19 күн бұрын
धन्या ला बांबू दया
@jyeshthah19 күн бұрын
सावरा सावरी करु उपयोग नाही मोठ्या मशयाला ताब्यात घ्या मोक्का
@balasahebkadam32159 күн бұрын
भेटायला कशाला येता आत्ता
@Swami-h6q9 күн бұрын
हा बी सामील असणार याच्यात
@Sanatani59248 күн бұрын
दादा सोडू नका कुणाला महाराष्ट्र चा बिहारीं होऊ देऊ नका 🙏🙏🙏🙏🙏
@dhanajiawatade60789 күн бұрын
तुम्ही जर का लक्ष घातलं तर एक तासात आरोपी पकडले जाऊ शकतात
@pandurangchavan98459 күн бұрын
आजीत दादा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या
@digvijaychavannie43719 күн бұрын
सरपंचा शिवाय खूप अन्याय बीड जिल्ह्यात यापूर्वीही केला गेला आहे . मारहाण, मालमत्ता बळकावणे , खूप काही ...
@thegloballiterature-dr.ani34689 күн бұрын
सर्व भयभीत झाले आहेत . न्याय लवकर मिळणार का ?
@NanasahebChavare9 күн бұрын
योग्य न्याय मिळाला पाहिजे साहेब
@amarchavan89629 күн бұрын
गृहमंत्री भेट देत नाहीत अजून 🙏 राज्याला गृह मंत्री नाही का💯
@pradipmuthal54479 күн бұрын
दादांनी धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा म्हणजे चौकशी निःपक्षपाती पणे होईल
@maratharb65529 күн бұрын
मुंडे वर बोल
@vijaychoure6589 күн бұрын
बाकीचं तुम्हाला घेणे देणे नाही रे
@surajsalve88319 күн бұрын
Dada on fire❤️🔥⚡⚡⚡
@balajibhade81719 күн бұрын
धन्या आणि वाल्या हे दोघं जबाबदार आहेत
@guru94639 күн бұрын
सेटलमेंट करायला आला वाटत 😂😂
@NarendraBachhav-v3r9 күн бұрын
दादा आपले मुंडे साहेब..यांना मंत्रिपद राजीनामा घ्या..अगोदर
@jagdishadmane67629 күн бұрын
बघा राजकारणी हे लोक कुणासमोर खोट बोलाव हा विचार सुध्दा करत नाही . भयानक आहे...
@Sp0939 күн бұрын
साहेब आले की लगेच दादा आले
@babasahebthorave33599 күн бұрын
मा ना अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांना नम्र विनंती करत आहे कि आपण धनंजय मुंडे चा त्वरीत राजीनामा घ्या अन्यथा भविष्यात आपला राष्ट्रवादी पक्ष बदनाम होऊ शकतो