Manoj Jarange Patil On BJP | यांना पाडणार, राजकारणात येणार | Maratha Reservation | OBC Protest

  Рет қаралды 174,300

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Manoj Jarange Maratha Reservation : मला जेलमध्ये टाकून जीवे मारलं जाऊ शकतं, जरांगेंचं स्फोटक वक्तव्य
Manoj Jarange Patil is on hunger strike for the fifth time for Maratha Reservation. Today is the fourth day of his fast. After Chhagan Bhujbal, the minister of the Nationalist Ajit Pawar group, now BJP leaders Pravin Darekar and Manoj Jarange Patil are appearing. Now Manoj Jarange Patil has directly warned Darekar-Bhujbal. Manoj Jarange Patil has said that Darekar-Bhujbal's blood has become one, let my hunger strike end, everyone will be accounted for.
Manoj Jarange Patil On BJP LIVE | यांना पाडणार, राजकारणात येणार | Maratha Reservation | OBC Protest
#manojjarangepatil #amitshah #marathareservation #marathinews #news18lokmat
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
UTNA
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 1 000
@dayalgadkari9210
@dayalgadkari9210 2 ай бұрын
फक्त एक challange घ्या पाटील रोहित पवार यांच्या विरुद्ध एक उमेदवार तुमचा द्या आम्ही मदत नक्की करू
@Shantanu9470
@Shantanu9470 2 ай бұрын
Tula kay karaych 😂😂😂😂
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 2 ай бұрын
याच्या ग***** दम आहे का
@rameshwarthoke8306
@rameshwarthoke8306 2 ай бұрын
राजेश टोपे च्या विरोधात उमेदवार द्या आम्ही तुम्हाला मदत करू😂😂😂😂😂😂😂
@IBITDARGAJANAN
@IBITDARGAJANAN 2 ай бұрын
😂
@ramshelke8927
@ramshelke8927 2 ай бұрын
नक्की करतील रोहित पवार च्या विरोधात फक्त राम शिंदे ला थांबायला सांगा सरळ लढत होऊ दया
@SanjayAware-rx7xw
@SanjayAware-rx7xw 2 ай бұрын
बाळा तुला केळ दिल की तू सफरचंद मागतो तुला सफरचंद दिलं तर तू पेरू मागतो पेरू दिला तर तू माणिकचंदमागतो कशी कlशी करावी सांग
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 2 ай бұрын
शरद पवार सांगेल तेच खाईल हा
@santosh5304
@santosh5304 2 ай бұрын
🤣🤣🤣
@santosh5304
@santosh5304 2 ай бұрын
माणिकचंद 🤣🤣🤣🤣
@ravichole7362
@ravichole7362 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@ravichole7362
@ravichole7362 2 ай бұрын
आज pariyent सगळ्यात भरी कमेंट
@rdamdara4623
@rdamdara4623 2 ай бұрын
तुम्ही कधीच गरीब मराठा समाजाचा उमेदवार उभा करणार नाही मंगेश साबळे सारखा कामाचा माणूस त्याला सापोट केला नाही तुम्ही फक्त तुतारी प्रचार करणार जय शिवराय मराठा समजला fhasvat आहे
@somnathaher3253
@somnathaher3253 2 ай бұрын
हाच माझा मुद्दा होता. ज रांगेने कधीच गरिबांच्या लेकराला पांठीबा दिला नाही. भुजबळ नावाची काविळ झाली आहे.
@Swamiseva-adi-seva
@Swamiseva-adi-seva 2 ай бұрын
@@jaysriram2468 are te porag loksabhe la gela asta tar jarange che vajan kami zale astey mahnun tyala padla hayne
@pramodg7778
@pramodg7778 2 ай бұрын
जरांग्या निजामी मराठा ला प्रसिद्धी रोग झालाय त्यामुळे आपल्या पेक्षा कोणी मोठा होईल म्हणून मंगेश साबळे सारख्या चांगल्या तरूणांना पाठिंबा देत नाही लाळचाट्य
@trishalaJain-q5j
@trishalaJain-q5j 2 ай бұрын
पाडणारा पेक्षा घडवणारा महान असतो.
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 2 ай бұрын
100% खरे मत मांडलात. जर दादाने मंगेश साबळे ला थोड जरी सपोर्ट केले असते तर आज धडाकेबाज मंगेश साबळे मराठा योधा खासदार झाला असता.
@sameerhaldankar6830
@sameerhaldankar6830 2 ай бұрын
बरोबर आहे तुतारी देणार तुमचं राजकारण समजून घेतले मराठा समाजाने
@balajimule2825
@balajimule2825 2 ай бұрын
गप रे
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 2 ай бұрын
कितीही भुंक सदैव पाटलांसॊबत 🔥🚩
@YouthsHealthIndia
@YouthsHealthIndia 2 ай бұрын
​​@@KKpatilKKpatil म्हणजे काँग्रेस सोबत
@vijaydarande9564
@vijaydarande9564 2 ай бұрын
जरांगे पाटील आमचा दैवत❤❤❤
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 2 ай бұрын
​@@vijaydarande9564 chokh mg
@BalasahebAndhale-dq2sd
@BalasahebAndhale-dq2sd 2 ай бұрын
समाजाच्या नावाखाली आंदोलन बळंच सोडलं आहे आणि पुणे येथे कोर्टाचे वारन्ट निघालेले आहे म्हणून उपोषण स्थगित केले आहे
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 2 ай бұрын
वाघ आहे संकटाला बघुन कशाच्या तरी आड लपणार नाही
@sunilkadam7040
@sunilkadam7040 2 ай бұрын
दादा बाईट देणे बंद करा पुढील दिशा निश्चित करा फक्त कोर्ट प्रमाणे तारखा वर तारखा देणे बंद करा आता आम्ही पण कंटाळून गेलो आहोत
@pramodg7778
@pramodg7778 2 ай бұрын
पुढील दिशा एकच तुतारी मुतारीत वाजवायची
@tarachandb2899
@tarachandb2899 2 ай бұрын
Fakta samaj samaj karu naka....asel dangit dum tar nivadnuk ladhva...😅😅😅
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
😂😂😂
@omkar23549
@omkar23549 2 ай бұрын
Samaj samaj mhnun to swatala haw tech bolto
@adventurer2951
@adventurer2951 2 ай бұрын
😂😂😂😂
@babanmane2741
@babanmane2741 2 ай бұрын
तूझी आत्ताची भाषा आवाज पाच दिवस उपोषणाचा आहे म्हणातच येणार नाही
@ravichole7362
@ravichole7362 2 ай бұрын
काल चालता येत नव्हत आवाज निघत नव्हता
@Gauri_yogesh_nagre
@Gauri_yogesh_nagre 2 ай бұрын
Kaju badam गोधडी
@Anil2518
@Anil2518 2 ай бұрын
@@ravichole7362तो गोधडी मध्ये खोपा तयार करुन चपटी मारून चकणा खाल्ला की त्याला बर वाटतं 😂😂😂
@jkboss.111
@jkboss.111 2 ай бұрын
​@@Anil2518😂😂
@omkar23549
@omkar23549 2 ай бұрын
भूक प्रूफ चादर आहे त्याची 😂😂😂
@YouthsHealthIndia
@YouthsHealthIndia 2 ай бұрын
ज्यांनी तुतारी वाजवली तेच खरे मराठा , बाकी नाही असं म्हणत आहेत पाटील.
@Madhuri_Dixit
@Madhuri_Dixit 2 ай бұрын
Mi bjp la voting kele ata pan ata nahi karnar
@Advcate1
@Advcate1 2 ай бұрын
ज्ञानोबा ना पण नडला होता.तुकोबांना पण नडला होता.शिवरायांना पण नडला होता.शंभूराजांना पण नडला होता.आज सुधा तोच नडला आहे.फक्त पात्र बदलत आहेत? #मराठाआरक्षण
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 2 ай бұрын
आता ते घाबरले ना. तुम्ही मतदान नाही करणार अस म्हणल्यामुळे सगळे अगदी घाबरून गेले आहेत.
@Madhuri_Dixit
@Madhuri_Dixit 2 ай бұрын
@@SAB-hi3mf te kalel ghabarle ka nahi te
@RRRPPP9712
@RRRPPP9712 2 ай бұрын
बारामतीचा पाळीव 🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺 आहे , उमेदवार उभे करणार नाही ,
@mahadevaute2906
@mahadevaute2906 2 ай бұрын
नीट बोल
@shethlokan
@shethlokan 2 ай бұрын
​@@mahadevaute2906 sharad pawarcha gotya aahet bass ka neet bolo
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
​@@shethlokan😂😂😂
@shethlokan
@shethlokan 2 ай бұрын
@@Prabhakar-sl7cl ayeee murkha aamcha netyavr hasto saheb roj gotya choltat mhnje jarangeche laad krtat haslas tr maren me
@prashantdesai6797
@prashantdesai6797 2 ай бұрын
​@@shethlokan😂😂
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 2 ай бұрын
अटक वॉरंट निघाले म्हणुन कुपोषण रद्द केलं
@vj9681
@vj9681 2 ай бұрын
Tuza aaai zawych hota tymule radda karnar
@amolbangar8554
@amolbangar8554 2 ай бұрын
😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 ай бұрын
अटक करा म्हणजेझोपलेले मराठे जागे होतील लवकर करा
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 2 ай бұрын
वाघ समोर जातो
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
कुपोषण 😂😂😂
@sunilborde9182
@sunilborde9182 2 ай бұрын
विधानसभा झाल्यावर हा थोबाड दाखवणार नाही
@sudarshandongre7490
@sudarshandongre7490 2 ай бұрын
तुझा बाप आहे
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 ай бұрын
बरोबर आहे भुजबळ फडणवीस वर बलात्कार केलेला असेल
@SatishDamale-zm8sv
@SatishDamale-zm8sv 2 ай бұрын
आरार्रर्रर उपोषण सोडल
@bharatbidgar1952
@bharatbidgar1952 2 ай бұрын
दादा तूम्ही २८८ उमेदवार उभे करा आणि तुमचा पक्ष काढा. आणि आरक्षण घ्या.
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 2 ай бұрын
चुकीचा सल्ला आहे.
@S.S.K.999
@S.S.K.999 2 ай бұрын
​​@@rajkumarbhoyar4190वरून ब्रह्म देव जरी आला तरी दादा स्वतः उमेदवार कधीच उभा करणार नाहीत,ते फक्त तुतारी साठी पोषक वातावरण निर्मिती करण्यात धन्य मानतात,बाकी आरक्षणाचे त्यांना काही देणे घेणे नाही फक्त गोर गरीब मराठा ज्या आशेने त्यांच्याकडे पाहत होता त्यांची घोर फसवणूक आहे.
@sandipwankhedepatil6826
@sandipwankhedepatil6826 2 ай бұрын
​ग काकाचि भांडि धूवायचि का??
@Swamiseva-adi-seva
@Swamiseva-adi-seva 2 ай бұрын
अरे बाबा sc, st सीट वर पन कुणबी च उभे करताय काय......
@pramodkambli6108
@pramodkambli6108 2 ай бұрын
मेला का काय गेला वाटत नरकात
@bestsingers2860
@bestsingers2860 2 ай бұрын
अरे याला सवय झाली उपोषण करायचे आणि सोडवायचं 😜😜😜
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 2 ай бұрын
आता हॉस्पिटल मध्ये उपचार..
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
सवय झाली नाही झ***
@maratharb6552
@maratharb6552 2 ай бұрын
Land 🍌 ghe tondat mali 😂
@uddhavmarkad5347
@uddhavmarkad5347 2 ай бұрын
जरांगया हा बहुरंगी मांजर आहे हे मांजर मराठवाडयात वातावरण खराब केले
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 ай бұрын
Tuza baap ahe
@yashwantdawale1662
@yashwantdawale1662 2 ай бұрын
मांजर नाय सरडा आहे
@YouthsHealthIndia
@YouthsHealthIndia 2 ай бұрын
उगी मांजरांच नाव खराब करू नका बर
@shahee9361
@shahee9361 2 ай бұрын
तूझा बाप आहे
@ramkrushnpatole8206
@ramkrushnpatole8206 2 ай бұрын
तुमच्या वर खोटे गुणें झाल्या वर कळेल तु गाठा घे फडणवीस ची मग कळेल काही कारण नसताना घरातुन उचलून आटक केली
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 2 ай бұрын
तुझा दोस्त मंगेश साबळे कोठे गेला रे jarange
@vjj799
@vjj799 2 ай бұрын
बहुतेक तुझ्या घरी असेल मंगेश साबळे 😂😂😂
@RaviShirsath-od6um
@RaviShirsath-od6um 2 ай бұрын
Tuzya ghari
@arunjaiwal4593
@arunjaiwal4593 2 ай бұрын
हा फक्‍त तुतारी king
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 ай бұрын
तुझ्या घरी आला असेल तु बाहेर आहे घरी जा
@jagandarade2156
@jagandarade2156 2 ай бұрын
देशीच दुकान टाक 😂😂
@vjj799
@vjj799 2 ай бұрын
देशीच दूकान टाकून तुझ्या आईला बसवतील पाटील
@GajananPatil-y2x
@GajananPatil-y2x 2 ай бұрын
Tu pito ka re original Maratha
@DhananjayKale-ny8px
@DhananjayKale-ny8px 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@nileshpawar1581
@nileshpawar1581 2 ай бұрын
Delsi pilar
@Vilas-q3v
@Vilas-q3v 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@AmolShirsagar-ut4fh
@AmolShirsagar-ut4fh 2 ай бұрын
फालतू बोलण चालू केल आहे आता काही च किंमत राहली नाही तुमच्या आंदोलनाला
@ansayasaruk
@ansayasaruk 2 ай бұрын
कर की उपोषण 😂😂😂😂
@PK-lh3ch
@PK-lh3ch 2 ай бұрын
हक्काचे नाही म्हणे १८०+ मराठा आमदार आहे . मग त्यांना दे ना शिव्या त्यांना काही नाही बोलायचं obc चा आमदार ला शिव्या देतो कारण तुला आरक्षण नाही पाहिजे जातीत भांडण लावून शरद पवार ला फायदा करून द्यायचा आहे
@SPatil-xw5je
@SPatil-xw5je 2 ай бұрын
💯 right
@believer2166
@believer2166 2 ай бұрын
Ok anaji pant
@abhijeetkalange2708
@abhijeetkalange2708 2 ай бұрын
Gp
@umeshjarhad452
@umeshjarhad452 2 ай бұрын
Hake 😂 chate
@omkar23549
@omkar23549 2 ай бұрын
​@@believer2166ओके सूर्याजी पिसाळ 😂
@PravinGarje-cv9rc
@PravinGarje-cv9rc 2 ай бұрын
शरद पवारांचा फोन झाला वाटतं मनोजला😂😂😂
@vj9681
@vj9681 2 ай бұрын
Ho tuzyila zawayla
@Shantanu9470
@Shantanu9470 2 ай бұрын
Ha 😂😂😂
@Shantanu9470
@Shantanu9470 2 ай бұрын
​@@vj9681 Ha 😂😂😂😂
@Shantanu9470
@Shantanu9470 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 2 ай бұрын
शरद पवारांची शिवाय याचं पान सुद्धा हलत नाही हा काय बोलतोय सगळी शरद पवार ची भाषा बोलत आहे
@Sandeepkangane-f6p
@Sandeepkangane-f6p 2 ай бұрын
तुझी माजुरी भाषाचं तुझी जिरवणार
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 2 ай бұрын
जरांगे पाटील आता पूर्ण मराठा समाजाला कळालेला आहे तुम्ही कोणाच्या विरोधात आहात फक्त बीजेपी आणि देवेंद्र फडणवीस तुमचा नेता फक्त शरद पवारच आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर लक्षात आलं आहे
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 ай бұрын
फडणवीस तशी आय घालतोय
@jayeshraut9697
@jayeshraut9697 2 ай бұрын
पवार साहेबांचा माणूस आहे
@ansayasaruk
@ansayasaruk 2 ай бұрын
तुच ऊभा रहा आता😂😂
@sunilbhawar3136
@sunilbhawar3136 2 ай бұрын
याला असं पाडा की याच्या सात पिढ्या उभ्या नाही राहिले पाहिजे
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 2 ай бұрын
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे त्यामुळे आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही याची खात्री मन्याला झाली असल्यामुळे उपोषण सोडले।
@krishnajadhav7838
@krishnajadhav7838 2 ай бұрын
मागसलेले तुम्ही तरी कुठेत आता टर घेऊन बम आहेत
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 2 ай бұрын
Fukatche khane
@s.k.3744
@s.k.3744 2 ай бұрын
तुम्ही मागासलेले आहेत का? मग कशाला घेता आरक्षण. आरक्षण देऊन लायकी नसलेल्या लोकांना पुढे घेऊन गेल्यामुळे तर आज समाजाची ही अवस्था झाली आहे. करा सगळ्या जातीचे आरक्षण बंद आहेत का तयार
@SurajKamble-f1i
@SurajKamble-f1i 2 ай бұрын
​@@s.k.3744Saglyan ch band karayla Tula pm kel pahije mg tu kr band 😂😂😂
@G-g3vf
@G-g3vf 2 ай бұрын
तु मोबाईल वापरतोस कॉमेंट करतोस तु कोणत्या अँगल ने मागास आहेस रे ...
@khanduborade3196
@khanduborade3196 2 ай бұрын
पाटील तुम्ही समाजाला शब्द दिला होता मी मेलो तरी माघार येणार नाही मका उपोषण सोडलं पाटील तुम्हाला इलेक्शन ची चाहूल लागली म्हणून तुम्ही उपोषण सोडलं
@tarachandb2899
@tarachandb2899 2 ай бұрын
Fakta samaj samaj karu naka....asel dangit dum tar nivadnuk ladhva...😅😅😅
@SANTOSHPORE-tg7gu
@SANTOSHPORE-tg7gu 2 ай бұрын
जंरागे घाबरला त्याचा पाव झाला
@nileshshinde77970
@nileshshinde77970 2 ай бұрын
समाजानं सांगितले होते उपोषण करु नका त्याचं ऐकलं नाही
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 2 ай бұрын
अहो साहेब आज समाजाचा ऐकतच नाही शरद पवार सांगेल तेच ऐकतो
@tarachandb2899
@tarachandb2899 2 ай бұрын
Fakta samaj samaj karu naka....asel dangit dum tar nivadnuk ladhva...😅😅😅
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 2 ай бұрын
Only MJP
@Dalestyen007
@Dalestyen007 2 ай бұрын
Jarange तुम्ही ना निवडून येऊ शकत ना पाडू.शकत.कशाला विनाकारण तोंडाची वाफ गमावता.तुमची धाव.फक्त जालना बस विनाकारण काहीही बडबड करू नका.
@krishnakarad8825
@krishnakarad8825 2 ай бұрын
हेतर माहीत होत सगळ्यांना शरद पवार चा मानुस आहे 😂😂😂
@kamleshdhaul1308
@kamleshdhaul1308 2 ай бұрын
पवार साहेब cm Shinde na भेटले तोडगा काढलेला आहे 😅
@PDK1007
@PDK1007 2 ай бұрын
Baroabr bas zal aata hya ...ata ha kothech disna nahi ..laganat barshat disanar...
@tarachandb2899
@tarachandb2899 2 ай бұрын
Fakta samaj samaj karu naka....asel dangit dum tar nivadnuk ladhva...😅😅😅
@maheshbhadane162
@maheshbhadane162 2 ай бұрын
हा धड उपोषण भी करत नाही मरत पण नाही
@nileshbagade-lk1lk
@nileshbagade-lk1lk 2 ай бұрын
शरद पवारांच्या विरुद्ध उमेदवार उभे करू शकतात का
@ramshelke8927
@ramshelke8927 2 ай бұрын
हो करतील
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
नाही करू शकत 😂😂😂
@gajananpatil8177
@gajananpatil8177 2 ай бұрын
शरद चा लिंबु
@tarachandb2899
@tarachandb2899 2 ай бұрын
Limbu nahi goti...😂😂😂
@atulghuge2170
@atulghuge2170 2 ай бұрын
मग लिंबू वरचा बांबू कोण?😂😂
@gajananpatil8177
@gajananpatil8177 2 ай бұрын
@@atulghuge2170 sanjay raut
@BaluAghav-of5dw
@BaluAghav-of5dw 2 ай бұрын
जरांगे आता जेवण नाहीतर गोधडी च्या हातून खा
@shubhamchavan7559
@shubhamchavan7559 2 ай бұрын
Tuzya aai la zavale marathe😂
@user-bn1cd8kx7w
@user-bn1cd8kx7w 2 ай бұрын
Chikki nai khali na gorgarib lekranchi😂
@YouthsHealthIndia
@YouthsHealthIndia 2 ай бұрын
​@@user-bn1cd8kx7w येड्यात काढलं नाही ना आरक्षणाच्या नावा खाली. मतदान पडून घेतलं नाही ना तुतरीला आरक्षणाच्या नावा खाली
@Jayshriram-k8s
@Jayshriram-k8s 2 ай бұрын
जरांगे तू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बन आन दे मराठा समाजाला आरक्षण 😂😂😂
@trishalaJain-q5j
@trishalaJain-q5j 2 ай бұрын
पाटील ॲम्ब्युलन्स मध्ये तरी राजकीय भाष्य टाळण्यासाठी तोंड बंद ठेवायचे कष्ट घेतले तर बरे राहील.
@SarikaSakat-e7u
@SarikaSakat-e7u 2 ай бұрын
सुप्रिया ताईना मुख्यमंत्री केल्याशिवाय मागे हटायचे नाही .तो पर्यंत तुला कोणी ही अडवणार नाही .अशाच राडा2महिने चालू द्यायचा.
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 2 ай бұрын
जय ओ बी सी
@sunilbhawar3136
@sunilbhawar3136 2 ай бұрын
फक्त आणि फक्त ओबीसी
@dadabhagat4464
@dadabhagat4464 2 ай бұрын
दादा कोणी जात काढतो म्हणून आपण पण जात नाही काढायची...
@ashokpatil8444
@ashokpatil8444 2 ай бұрын
आंदोलनाला कोणी विचारलं नाही म्हणून तूच सोडून घेतलं
@अजय99999
@अजय99999 2 ай бұрын
समाज म्हणू नका सर्व मराठा नाही तुमच्या सोबत..
@kingmaker123-1
@kingmaker123-1 2 ай бұрын
खूप उंचीवर गेला होता भाऊ पण टिकवता नाही आलं राजकारण्याच्या नादाला लागून मराठा समाजालाच एवढं फसवल तर इतर जातीच काय देणं घेणं आहे भाऊ
@praladbargal2080
@praladbargal2080 2 ай бұрын
शरदचंद्र पवार यांनी मनोज जरांगे यांना फोन केला आणि अटक वॉरंट सुटले म्हणून हॉस्पिटल मधे जाऊन बसला आत्ता पक्कि खात्री झाली की हा शरद पवार यांचा मानुस
@ShriramKharat-xf7rp
@ShriramKharat-xf7rp 2 ай бұрын
गरीब मराठा ज्यांचे उत्पन्न वार्षिक 10 लाख च्या आत आहे अशा लोकांना च ऊभे करावे निवडणुकीत
@hemantbankar2
@hemantbankar2 2 ай бұрын
सुप्रिया ताई मुख्यमंत्री झाल्याशिवाय माग हटणार नाही साहेबाना शब्द दिलाय आणी मी उपमुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय चालय आमच बरोबर पक्क 😂😂😂😂😂😂
@namdeochavhan791
@namdeochavhan791 2 ай бұрын
टाय टाय फिस
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 2 ай бұрын
तीन महिने कसतरी आरडा एवढ ईलेक्शन होई तो पर्यंत परत नाही गरज पडणार पवार साहेब म्हणणार आता दोन वर्षे गप्प बसा
@YogeshPawar-cr5zk
@YogeshPawar-cr5zk 2 ай бұрын
गावठी टाईप...
@TanajiDoltade
@TanajiDoltade 2 ай бұрын
मराठा समाजाने ओबीसी तून आरक्षण न मागता त्यांना वेगळ्या प्रकारचं आरक्षण देण्यासाठी कोणत्याही समाजाचा विरोध नाही आणि ते तुम्हाला सरकारने दिलेला आहे उगाच समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून महाराष्ट्र मध्ये गोरगरीब जनतेमध्ये दुफळी करू नका जरांगे साहेबांना विनंती
@MCCCreator
@MCCCreator 2 ай бұрын
अरे भाऊ दोन वेळा देऊनही टिकत नाही ५०% च्या आत द्यावे लागते.
@jaymaharashtra9094
@jaymaharashtra9094 2 ай бұрын
तुतारीने महाराष्टा चे वाटुळ केलेे
@omkardhere-nh2ne
@omkardhere-nh2ne 2 ай бұрын
जरांगे पाटलासोबत समाज कायम..❤❤
@chandrakantbhawar8222
@chandrakantbhawar8222 2 ай бұрын
आता हे बास झाले महाराष्ट्र मध्ये अनेक प्रश्न आहेत मीडिया वाले त्या बातमी दाखवा आता बास झाले पुढील तीन महिने साठी तुतारी साठी चांगले दिवस
@ganeshprasadsalvi3307
@ganeshprasadsalvi3307 2 ай бұрын
Mediawale jatiy dangling karayla support Karter, Yana ag lavnya shivay kahi Kam nahi, yanchi tond baghun d8vas kharab hoto.
@rajendradandge1892
@rajendradandge1892 2 ай бұрын
हा माणूस समाजाला भावनिक करून राजकारण करत आहे.
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 2 ай бұрын
तुम्ही उमेदवार उभे नाही करणार
@abasahebchavan5639
@abasahebchavan5639 2 ай бұрын
Tula kay krayche aye gap bas
@omkar23549
@omkar23549 2 ай бұрын
​@@abasahebchavan5639जळाली बघा तुतारी ची 😂😂😂😂😂 पवार चाटे
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 2 ай бұрын
@@abasahebchavan5639 बघुया
@shankarspatilshankarspatil3491
@shankarspatilshankarspatil3491 2 ай бұрын
कोणी नाही सांगितले तुम्हाला उपोषण पेलले नाही
@Gar391
@Gar391 2 ай бұрын
उपोषण चतुर्थीचा स्पेशल फराळ :- दिवसभर गोधडी खालील काजू, बदाम, पिस्ते, वडापाव याचा अल्पोपहार. रात्री सामसूम झाल्यावर महाराजांचा पुतळा गोधडीने झाकून हळूच व्हिडिओ कॉल करून शरदचंद्र दर्शन झाल्यावर चपटी 90 तीर्थ घेऊन मटणाचा प्रसाद हादडायचा.
@यशवंतभडके
@यशवंतभडके 2 ай бұрын
आरे याला भुक लागली
@ankushtaware4071
@ankushtaware4071 2 ай бұрын
जरांगेभाऊनी उपोषण सोडले ते समाजासाठी खुप चांगली घटना घडली आहे.
@karankhetre2087
@karankhetre2087 2 ай бұрын
तुला माहिती देता येत नाही आणि त्यामधून तुला राजकारणात जायचे
@anandhatagale2564
@anandhatagale2564 2 ай бұрын
सध्या जरांगे आणि मीडियाला काही काम नहित. ऊठल कि सुरू.
@manojchakre7516
@manojchakre7516 2 ай бұрын
सर खासदार मराठा आमदार मराठा ते गुन्हेगार आहेत त्यांच्या कडे बघा
@ankushtaware4071
@ankushtaware4071 2 ай бұрын
निवडुन आणने अवघड आहे पण पाडणे अतिशय सोपे आहे. कारण 1500ते2000मतदान विरोधी ठोकले की कोणताही उमेदवार पडतो.
@trishalaJain-q5j
@trishalaJain-q5j 2 ай бұрын
पाडणारा पेक्षा घडवणारा महान असतो.
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 2 ай бұрын
जरागे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करा आणि आरक्षण मिलवा
@mahdevbhagwat7707
@mahdevbhagwat7707 2 ай бұрын
याला राजकारण करायचं होतं सगळ्यांना माहीत होत
@NileshGamare-yq4ce
@NileshGamare-yq4ce 2 ай бұрын
ह्याला राजकरणात जाण्यासाठी हे सगळ चालू आहे
@somnathsatav6447
@somnathsatav6447 2 ай бұрын
आरे भेला हाकेला साहेब ला
@brickidol
@brickidol 2 ай бұрын
gand bharli ka re somya..hake sarkhe 100 kolun taktet marathe
@sambhajijadhav7101
@sambhajijadhav7101 2 ай бұрын
एकटा माणूस पूर्ण सिस्टीम ला भारी पडतोय ❤पूर्ण समाज पाटलांच्या पाठीशी असेल
@anantmail1379
@anantmail1379 2 ай бұрын
आता श्याम मानव आला , याची गरज संपली
@आदर्शशिक्षक
@आदर्शशिक्षक 2 ай бұрын
समाज समाज म्हणून दिशाभूल करू नये... समाज म्हणजे..तुमचेच तीन चार लोक आहेत.. बाकी सगळे समाजाचे काही नाही..कुणी लक्ष देत नाही म्हणून उपोषण मागे घेतले
@sanjaywalde5617
@sanjaywalde5617 2 ай бұрын
आता जो सत्तेत आहे तो कोणता समाज आहे आता पूर्ण आमदार कोणत्या समाजाचे आहे खासदार समाजाचीच आहे
@govindrathod9988
@govindrathod9988 2 ай бұрын
तुझ काई खर नाही काहीच मिळूं सकत नाही तुम्हाला
@diapk-bodake
@diapk-bodake 2 ай бұрын
आता तर हाईट केली की राव😊
@vijaykumbhar7583
@vijaykumbhar7583 2 ай бұрын
आमदारकीचं स्वप्न पडलं बहुतेक
@satishyadav34569
@satishyadav34569 2 ай бұрын
काल आलेला समाज हा पूर्ण राजकीय होता.
@appakute6084
@appakute6084 2 ай бұрын
आपला पक्ष जरांगे पक्ष कोणीच विचार करीत नाहीत आपण निवडणूक लढवाच महाराष्ट्र वाट पाहत आहे
@gov.mun86
@gov.mun86 2 ай бұрын
🎷🎷😂🤣king
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 2 ай бұрын
लोकसभेत प्रत्येक गावातून हजारो उमेदवार देणार होता काय झाले❓
@AilappaMane
@AilappaMane 2 ай бұрын
तू तुझ्या समाजाला आणि तेही गरीबातला गरीब नेता म्हणून विधानसभेला उबे कर 288 उम्मीदवार गरीबातला गरीब असावा तेबी 288 उमेदवार निवडून आणून दाखवावा तू नाहीतर आरक्षण मिळवून घे दोन्हीपैकी कुठलं तर कर नाहीतर शरद पवारांला उद्धव ठाकरे ला ही पाठिंबा दे तुला जनतेने ओळखला आहे या तीन गोष्टी मधली एक गोष्ट जनतेच्या समाधानासाठी कर नाही तर जनता तुला कशाचं सोडणार नाही
@user-jaljangalvanaspati
@user-jaljangalvanaspati 2 ай бұрын
संत गोधडी बाबा आंदोलनाचा अवमान करू नका असं पाठ दाखवून पळून जाऊ नका.हे शुर मराठ्यांचे लक्षण नाही. देवा भाऊ श्रीमान ४२० म्हणू नका.नाहीतर मराठा तुम्हाला माफ करणार नाही. 💚💚💚💚💚
@SurekhaGadhave-is9eq
@SurekhaGadhave-is9eq 2 ай бұрын
Pawar साहेबांना पाठिबा dya आणि तुम्ही उभे रहा
@amolpansare5424
@amolpansare5424 2 ай бұрын
शरद पवार यांनचे पाडा
@pankajpawar6604
@pankajpawar6604 2 ай бұрын
हा कावळा महाराष्ट्र चा केजरीवाल पॅटर्न ( नटवर लाल)बनू पाहतो
@surykantchole4166
@surykantchole4166 2 ай бұрын
हेव घेतल्या सारखेच बोलतो हमीशा
@jayantdigraskar3247
@jayantdigraskar3247 2 ай бұрын
पाडा पाडीचेच राजकारण करा तुम्ही
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
@rajeshannikhinni3558
@rajeshannikhinni3558 2 ай бұрын
"पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार जरंग्या अजब तुजा व्यवहार "
@abhishektormad4063
@abhishektormad4063 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@GaneshHelkar-d9b
@GaneshHelkar-d9b 2 ай бұрын
भावी पंतप्रधान डॉ जरांगे साहेब हे भारताचे पंतप्रधान होतील.
@Shantanu9470
@Shantanu9470 2 ай бұрын
Aani tu mukhymantri 😂😂😂
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 2 ай бұрын
तु त्याचा चमच्या 😂
@Swamiseva-adi-seva
@Swamiseva-adi-seva 2 ай бұрын
@@Shantanu9470 नाही हे राष्ट्रपती
@IBITDARGAJANAN
@IBITDARGAJANAN 2 ай бұрын
😂
@Shaivism24
@Shaivism24 2 ай бұрын
Mala finance minister kara 😂
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
एकदम करेक्ट उपक्रम आहे जरांगे पाटलांनी
@ravindravispute9180
@ravindravispute9180 2 ай бұрын
दादा 288 काय तो बी उभा राहिला तरी हा निवडून येणार नाही
@somnathjadhav3058
@somnathjadhav3058 2 ай бұрын
याला फक्त प्रसिध्दी पाहिजे
@shivajiadhav447
@shivajiadhav447 2 ай бұрын
Jarange saheb tumhi 288 jaga lada . Tarach amhi tumcya sange. Nahi tar tumhi konala hi patimba dyayala lavtal. Te samaj khupvun ghenar nahi
@tarachandb2899
@tarachandb2899 2 ай бұрын
Fakta samaj samaj karu naka....asel dangit dum tar nivadnuk ladhva...😅😅😅
@YogeshPatil-rd1zk
@YogeshPatil-rd1zk 2 ай бұрын
याने महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे हे स्पष्ट दिसतं कारण हा नुसतं भाजपवर आणि फडणवीसा वर टीका करतो आहे शरद पवार पटोले ठाकरे यांच्यावर हा टीका करतच नाही 100% यांनी सुपारी घेतली आहे यांच्याकडून
@kattarobc
@kattarobc 2 ай бұрын
मीडिया ने आता दुसऱ्या बातम्या दाखवा काही ठिकाणी आजून देखील टँकर ने पाणी चालू आहे...
@umeshsarode5458
@umeshsarode5458 2 ай бұрын
जरांगे पाटील यांनी स्वतःचे उमेदवार उभे करून , नवीन युवकांना संधी द्यावी , कारण भाजप ला पाडून पुन्हा काँग्रेस च्या प्रस्थापित लोकांना निवडून द्याचे का?
@shamgamer6650
@shamgamer6650 2 ай бұрын
180 मराठा आमदार खाजद अर आहेत त्यांना देना शिव्या
@bcachemistry5575
@bcachemistry5575 2 ай бұрын
पाडत बसू नका तुम्ही तुमचे २८८ उभे करून निवडून आणा अन् व्हा मुख्यमंत्री आणि करून घ्या तुमचं आरक्षण मंजूर करून.
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 2 ай бұрын
आता कस मनोज दादा म्हणतील तस अहेतना मराठ्यांनो तयार
@sandeepbansode7817
@sandeepbansode7817 2 ай бұрын
Manya 420 hajir hoo😂😂😂
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 137 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 11 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 13 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3 МЛН