Manoj Jarange Vs Laxman Hake |हैद्राबाद गॅजेटीयर लागू केल्याने मराठा ओबीसी होईल? Maratha Vs OBC N18V

  Рет қаралды 68,841

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Manoj Jarange Vs Laxman Hake |हैद्राबाद गॅजेटीयर लागू केल्याने मराठा ओबीसी होईल? Maratha Vs OBC N18V
#laxmanhake #manojjarangepatil #eknathshinde #sharadpawar #politics #marathareservation #obcreservation #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmyanews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 178
@dilippawar7805
@dilippawar7805 Ай бұрын
मराठा आरक्षण पाहिजे पण फक्त गरीब गरजू कष्टकरी हातावर पोट भरणाऱ्या गरजवंत भूमिहीन अल्पभूधारक मराठ्यांनाच ❤❤❤❤ ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
@@dilippawar7805 ओबीसीतल्या सगळ्या समाजासाठी क्रीम लियर ची आट आहे ती मराठा कुणबी समाजाला सुद्धा आरक्षण मिळाल्यावर लागू होणार तिथेच गरीब होईल कष्टकरी लोकांना याचा फायदा होईल कारखानदार वतनदार आमदार खासदार यांची मुलं क्रीमियर मध्ये बसत नाहीत...
@jaihind550
@jaihind550 Ай бұрын
10% दिलेले आहेत ते कस वाढवता येईल हे विचार सरकारसमोर मांडायचे सोडून शिविगाळ केल्यावर काय मिळणार..
@Patila-g3p
@Patila-g3p Ай бұрын
​@@jaihind55010%तुलाच घे जेथे नोंद ते मागतो मराठा समाज
@jaihind550
@jaihind550 Ай бұрын
मग भांडत बसल तर घंटा घ्या...भारतीय संविधान मूळ जातीच्या मागसलेपणावर आरक्षण देत आहे..10% बहुसंख्य असल्याने आर्थिक व गरिबांची परिस्थिती वर मिळत आहे ते ठिकवण्याच शाहणपण सोडून येड्या कांग्रेसी राजकारणी जरांगे मागे गेलात घंटा पण मिळणार नाही..अभ्यास कमी आहे करा. मग लढा
@tukaramchavan1429
@tukaramchavan1429 Ай бұрын
आणि obc यांना सरसकट आहे बंगले वाले कार मधुन फीरणारे दलीत समाजातही पैसे वाले आहेत ते ही आरक्षण घेतात😮
@arvindpawar1148
@arvindpawar1148 Ай бұрын
आरे हाके हे जरा शांततेत सांगू शकता. गुणरत्न सदावर्ते कडून ओरडण्यासाठी कधी क्लास लावला.
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 Ай бұрын
करोडो रुपयांच बज ट घेऊन AC मधे बसून आडनावावरून OBC चा सर्वे केला
@sameer838
@sameer838 Ай бұрын
जरंगे ❌ तुतारी वादक✅
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
@@sameer838 हक्काचं मराठा समाज मुळचा कुणबीच आहे त्याला कुणबी म्हणा हे हक्काचं आणि खरं बोलतो आहे तुम्हाला काही वाटू द्या काही फरक पडणार नाही त्यांची मागणी मान्य करा सत्य मान्य करा ते राजकारणात कधीच येणार नाहीत कारण की गरीब माणूस आहे साधा माणूस आहे उद्दिष्ट फक्त समाजाला न्याय देणारे स्वतःला खासदार आमदार होणं नाही
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha Ай бұрын
​@@subhashkakde3997मराठा हा प्रदेश वाचक शब्द आहे आणि कुणबी हा व्यवसाय वाचक शब्द आहे तेव्हा तुमची नेमकी जातकुळी कोणती ते शोधा आधी 😂😂 96कोळी 92कोळी का 12 चे😂😂😂 स्वार्थासाठी जात बदलने म्हणजे बाप बदलने हे फक्त तुम्हालाच शक्य आहे 😂😂
@umakantmisal6696
@umakantmisal6696 Ай бұрын
​@@RajaBalaghatchaअगदी बरोबर,,,!
@madhavshinde2903
@madhavshinde2903 Ай бұрын
मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
डॉक्टर बाळासाहेब सराटे पाटील यांना या चर्चेत बोलवायला पाहिजे होतं या हागेला हागून टाकलं असतं मुद्दामून व मुद्दा म्हणून प्रिंट मीडिया फडवणीस ऐकून सराटे यांना हाकेच्या समोर बोलवत नाही हे हाकेच सगळं उघड करून सराटेच पाडू शकतात
@ramnavale8855
@ramnavale8855 Ай бұрын
बरोबर आहे
@deepakjadhav6736
@deepakjadhav6736 Ай бұрын
Khar ahe Balasaheb Sarate yana charchela bolvayla pahije, mhanje Hakechi bolti band hoil
@sameerjagade3806
@sameerjagade3806 Ай бұрын
खूप छान मुलाखत झाल्या आज ... कोंढेरे यांना सामान्य माणसाला संजल आशा सोप्या पद्धतीने सांगितले... हाके लोकांना भडकवण्याचे काम करत आहे...
@balajisalunke9395
@balajisalunke9395 Ай бұрын
कोंढरे साहेबांचा अभ्यास जबरदस्त आहे
@indiatourism4989
@indiatourism4989 Ай бұрын
मराठा कुणबी कुर्मी सगळे एक आहेत
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
मनोज दादा दरांगे पाटील यांनी उपोषण करायच म्हटले कि काही च्या .........गा💥💥💥💥💥💥💥 लागते
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
हागे म्हणतो जरांगे जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसी आरक्षण मराठा समाजाला देऊ शकत नाही मग हा उपोषण कशासाठी करतो स्वतःला आमदारकी खासदारकी मिळवण्यासाठी करतो असं कधीतरी एकदा महाराष्ट्राला खरं सांग
@ShankarLDeshmukh
@ShankarLDeshmukh Ай бұрын
मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भिमराया जय शाहू जय मल्हार
@jaihind550
@jaihind550 Ай бұрын
विलास बडे खरच सर्वच विषय स्पष्ट पणे मांडणारे माध्यम..
@MG-dd6xk
@MG-dd6xk Ай бұрын
मनासारखं बोललं की स्पष्ट बोलणारा माध्यम. आणि मनाविरुद्ध 😅तर बोललं की बीजेपी चा माणूस
@janardhansonwane7875
@janardhansonwane7875 Ай бұрын
हाके साहेब सरकार प्रोजेक्टेड आंदोलक आहेत. आरडा ओरड करून कांहीं आंदोलन होत नाही.
@satishghadge7984
@satishghadge7984 Ай бұрын
लक्ष्मण शांततेन बोलण आणि आदरांन बोल ण्याची शिकवणी लाव व आदरानबोलता आल्या मगच ये चॅनलवर याव.
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 Ай бұрын
Jarange la shikva आधी
@siddheshwarkhande3936
@siddheshwarkhande3936 Ай бұрын
Only jarange patil ek maratha koti maratha
@ShrikhiasnZate
@ShrikhiasnZate Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
जसे धनगर आणि धनगड एक आहेत तसेच मराठा कुणबी एकच... असं नसेल तर धनगर समाजाला आरक्षण मिळावे पण st आरक्षण ला धक्का न लागता... 😌
@sureshkhade211
@sureshkhade211 Ай бұрын
गॅझेट गॅझेटर्स कोर्टात टिकणार नाही
@dhanujadhav1141
@dhanujadhav1141 Ай бұрын
तुला गॅजेटियर मधलं गाजर कळतं का मन की कोर्टात टिकणार नाही 😂😂
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Ай бұрын
हाके एकाच मराठा अभ्यासक मुळे हागलां 😂 तर विचार करा बाळासाहेब सराते, सदानंद मोरे समोर आल्यावर 😂 हे बेन पळून जाईल 😂😂😂
@anilshinde7851
@anilshinde7851 Ай бұрын
हाके साहेब तर खादीचे कपडे घालून फिरतात अरक्षण हवं आहे का गरीब ओबीसी लोकांना द्या की उगाच मीडिया येण्या साठी कशाला नाटक अकादमी चालवता
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 Ай бұрын
हैदराबाद गॅझेट काय आकाशातून पडले नाही सर्वोच्य न्यायालयाने पण ठामपणे सागितले पाहिजे थिस इज ए राईट.
@vinodshinde359
@vinodshinde359 Ай бұрын
आयबीएन लोकमत न्यूज चैनल महत्त्वाची चर्चा आरक्षणाबद्दल चर्चा काढल्याने लाख लाख धन्यवाद कारण मराठा समाजाचे आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा हा हैदराबाद गॅजेट सातारा गॅझेट बॉम्बे गॅझेट यामध्ये नमूद केलेला आहे मराठा हा समाज कुणबी होता ऐतिहासिक पुरावा नमूद करणारे हे गॅजेट आहेत मराठा समाज मराठवाडा असे म्हणतात असे नसून समाज देशात आहे तसेच सर्व जाती मराठवाड्यात आहेत परंतु याउलट कुणबी समाज ही जात मराठवाड्यात एक ही व्यक्ती याआधी दाखवली नाही देशात आणि राज्यात कानाकोपऱ्यात प्रत्येक जातीचा माणूस आढळतो परंतु याउलट मराठवाड्यात याआधी कुणबी समाजाचा व्यक्ती मराठवाड्यात आढळला नाही किंवा कुणबी जात आढळली नाही हे एक आश्चर्यच आहे कारण 1947 च्या आधी मराठा समाज हा मोठ्या संख्येने कुणबी होता आणि या समाजाला शेती करत करत कुणबी कसत समाजातून ऐतिहासिक लढाया झाल्या मोगला कडून निजामाकडून याच कुणबी समाजाला त्याच्या शौर्य पदवी प्राप्त झाली ही पदवी मरहट्टे म्हणजेच जे मरतात पण मागे हटत नाही अनेक लढायांमध्ये शिवकालीन लढायांमध्ये किंवा त्या आधीच्या लढायांमध्ये कुणबी समाजाचे लोक लढाईमध्ये मरत होते पण मागे हटत नव्हते तेव्हा त्यांना मरठे असे म्हणत होते म्हणजे जे मरतात पण मागे हटत नाही ही एक शौर्य जनक पदवी होती पदवीची कुणबी समाजाला मराठा असे नामांतर झाले त्यापासून मराठा हा नवीन कुणबी जातीला शब्दाला संकट कुणबी समाज हा मराठा म्हणून संबोधला जाऊ लागला याच गॅझेटमध्ये ऐतिहासिक सर्व समाज मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील हा कुणबी म्हणून उल्लेख आहे या गॅझेटमध्ये जुन्या नोंदी मराठा म्हणून निघत नाहीत मग कालांतराने 1947 च्या नंतर कुणबी नदीच्या कन्वर्ट करून डायरेक्ट कुणबी समाज मराठा झाला याच समाजाला आज आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम चालू आहे लक्ष्मण हाके बुद्धिमान बुद्धिमान महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व आहे असे त्यांना स्वतःलाच वाटते दुसऱ्याचे ऐकायला तयार नाही हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट बॉम्बे गॅझेट ऐकायला तयार नाही हे बहुतेक ज्या टायमाला आहे भारतामध्ये जातिव्यवस्थेची निर्मिती होत होती तेव्हा त्या सभेमध्ये हे बसलेले होते अध्यक्ष म्हणून असे सर्व प्रेक्षकांना वाटत आहे दुसऱ्याच्या ही ऐकायचे हे लक्षात घेतले पाहिजे दुसऱ्याच्या शब्दाचा काहीतरी अर्थ काहीतरी अभ्यास असेल हे मान्य करायला त्यांनी शिकले पाहिजे मान्य होत नसेल तर त्यांना पुरावा मागितला पाहिजे तर माणूस पुराव्यानिशी बोलत असेल तर ही गोष्ट खोटी नाही पुरावा खोटा नाही हे त्यांनी ऐकलं पाहिजे आपलेच घोडे ताणू नये अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यास त्यांनी दुसऱ्याच्या ही दुसऱ्याच्या विचाराचा आदर करा असे सर्व प्रेक्षकांना असे वाटत आहे अरे सारा समाज बर आहे महाराष्ट्र बर आहे मग मराठवाड्यात कुणबी समाज का नाही येथे या समाजाला बंदी होते का याचे उत्तर त्यांनी द्या कारण मराठवाड्यात कुणबी समाजाचे सर्व मराठा जातीमध्ये कन्वर्ट झाले मराठवाड्यातच नाहीतर महाराष्ट्रभर शौर्य जनक पदवी मराठा कुणबी समाजाला मिळाली त्याच पदवीची कालांतराने मराठा जातीने संबोधू लागले मराठा समाज जर आज ऐतिहासिक पुरावे देऊन गॅजेट देऊन हैदराबाद गॅझेट देऊन जर आपली जात सिद्ध करत असेल तर यात काही शंका नाही कुणालाही जात सिद्ध करायचे असेल तर कागदपत्रे ऐतिहासिक पुरावे शासन मान्य आहेत शासन दरबारी नोंद आहे असे ऐतिहासिक पुरावे एकत्रित करून त्यामधील नोंदी तपासून जातीचे प्रमाणपत्र द्यायची व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे त्यात व्यवस्थे मधून मराठा समाज आज आपल्या जातीचे प्रमाणपत्र कुणबी जातीचे ऐतिहासिक पुरावे देऊन काढत आहे मग हाके साहेबांच्या पोटात दुखायचे काम नाही मंग शासन ठरवेल किंवा आरक्षणातील तरतुदी पुरावे देऊन मराठा समाज आरक्षणाविषयी स्वतःचा लढा लढत राहीन या गॅजेट ला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे सर्वमान्य आहेत संविधानानुसार हे गॅझेट संविधानाच्या प्रक्रियेत बसतात याला कायदेशीर अधिकार आहे हे ऐतिहासिक पुराव्यासहित तयार केलेले शासन मान्य पुरावे आहेत याला कोणीच सोडू शकत नाही यावर न्याय मराठा समाजाला मिळालाच पाहिजे आरक्षणाच्या आगीमध्ये होरपळत असणारा मराठा समाज आज कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही मराठवाड्यातील मराठा समाज मागास होत चालला आहे आधीच्या आला मराठवाड्याला दुष्काळ वाडा असे संबोधत आहेत आरक्षणापासून ही मराठा समाजाला
@vankatsangule6071
@vankatsangule6071 Ай бұрын
खुप च छान विश्लेषण केले
@machindrkhade3256
@machindrkhade3256 Ай бұрын
बाळासाहेब सराटे यांना बोलवा सडेतोड उत्तर मिळतील
@linguramchintale168
@linguramchintale168 Ай бұрын
OBC❤
@sunilkale2414
@sunilkale2414 Ай бұрын
हैद्राबाद गॅझेट मराठवाड्या करीता लागु होत तर ते गॅझेट महाराष्र्टातील बाकी जिल्हाला लागु होईल का ?
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
@@sunilkale2414 प्रत्येक जिल्ह्याला गॅजेट आहे सातारा गॅजेट
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
धनगर समाज मराठा समाजा सोबत आहे एक धनगर म्हणून सांगतो. हाके म्हणजे धनगर समाज नाही हाके धनगरांचा झाला नाही तर ओबीसी चा कधी होणारं
@Shindesarkar108
@Shindesarkar108 Ай бұрын
Ekta boss Manoj jarange patil
@tanajipimpale-patil2675
@tanajipimpale-patil2675 Ай бұрын
मला एक कळत नाही आदिवासी कोणाला म्हणतात
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
@@tanajipimpale-patil2675 जंगलात राहणारे वेगळी भाषा बोलणारे वेगळी संस्कृती जपणारे शिकार करून आपली पोट भरणारे अर्ध नग्न राहणारे गरिबीत अशिक्षित असणारे
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 Ай бұрын
हाके वाटत की मोठ्याने बोलून आपलच खर , पण बोच्या तू कितीही ओरड सत्य हे सत्यच अस्त 😂😂😂
@namdevjagrut7782
@namdevjagrut7782 Ай бұрын
देसी जरंगे 😅😅😅😅😅😂😂
@ravindraamale6261
@ravindraamale6261 Ай бұрын
Vadapav hake
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 Ай бұрын
होय कूनबीच आहे मराठे
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
आजचा मराठा हा मोर्चा कुणबीच आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे कष्टाचे काम करतो ढोर वळतो शेण काढतो मेलेली जनावर उचलून नेतो
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha Ай бұрын
कुणी बी-मराठा आणि कुणबी यात फरक आहे..
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
@@RajaBalaghatcha धनगर आणि हटकर यामध्ये सुद्धा फरक आहे मग ते दोन्ही एनटीसी मध्ये कसे काय
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
@@RajaBalaghatcha लेवा पाटील लेवा पाटीदार या जातीला कुणबीची दाखले दिले जातात यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे ती का दिली जातात
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha Ай бұрын
@@subhashkakde3997 धनगर आणि तत्सम जसे ठेलारी... लेवा/रेवा पट्टेदार म्हणजे पांजणे-कुणबी....हा समाज देशमुख, वतनदार,पाटील, सरनाईक, मुकादम,सरदेसाई, सरदेशमुख या जमीनदार लोकांच्या जमीनीचे पट्टे भाड्याने कसायचे म्हणून त्यांना पाट्टेदार म्हणत..पांजणे-कुणबी हि त्यांची मुळ जात
@viewersstop7720
@viewersstop7720 Ай бұрын
प्रा.लक्ष्मण हाके साहेब यांनी अत्यंत मुद्देसुद मांडणी केली आहे
@rushitarwade42
@rushitarwade42 Ай бұрын
करेक्ट बोले कोंढरे साहेब तुम्ही जे तुम्हाला लागू होतं ते आम्हाला का नाही
@kamajighogare3567
@kamajighogare3567 Ай бұрын
हाके काहीतरी उचभू शब्दांची मांडणी करून खुप मोठा विद्वान होऊ शकत नाही
@सुजाननागरिक999
@सुजाननागरिक999 Ай бұрын
आपल्या तथाकथिक विद्वत्तेच्या जोमामधे ( भ्रमामधे ) जेव्हा एखादी व्यक्ति स्वताच्याच विश्लेषणास सर्वोच्च माणायला लागते तेव्हा त्या व्यक्तिच्या व्यक्तित्वात मी पनाचा , उन्मादाचा संचार होने हि बाब सहाजिकच आहे । परन्तु आशा व्यक्तिचा ज्यावेळी त्याशी समतुल्य दर्जाच्या काही अभ्यासु विद्वानांशी सम्पर्क येतो , परिनामि यापश्चात सन्दर्भित वैचारिक दृष्ट्या उन्मादी व्यक्तिस त्याचे विश्लेषण तर्कहिन असल्याची प्रचीती येते तेव्हा तो आपल्या समोरील व्यक्ति , ज्येष्ठ विचारवंत यांच्या तथ्यास , तर्कास केवल अरेराविच्या भाषेने छेद देण्याचा निरर्थक अट्टाहास करतो । हि बाब श्री लक्षमन जी हाके यांच्या बाबतीत अगदी सहजरित्य प्रदर्शित होते । हाके साहेबांनी तर डिबेट , विचार विमर्श या या मार्गपद्धति मधे अभिप्रेत् असणारी तत्वे, परिमाने पूर्णता धुलित मीळवली । असाच निष्कर्ष वैचारिक दृष्ट्या जागृत असलेला कोणताही सामान्या व्यक्ति अगदी सहजरित्या काढेल ।
@savitatawhare7438
@savitatawhare7438 Ай бұрын
Ak no cha murkha ahe ha hake
@ShivramWatte
@ShivramWatte Ай бұрын
हाके साहेब जय मल्हार जयभिम जय ओबीसी
@sanjayakolkar8059
@sanjayakolkar8059 Ай бұрын
बडे-बडे मुद्दे मध्ये सर्व अधुरी चर्चा होत आहे कोणाचाही मुद्दा पूर्ण होत नाही प्रत्येकाला पूर्ण वेळ देऊन पूर्ण चर्चा घडवून आणत जा प्रत्येकाचा मुद्दा अर्धा राहतो आहे अशा अधुऱ्या चर्चेने सर्व गैरसमज पसरेल पूर्ण मुद्देसूद चर्चा घडवून आणणे ही तुमची जबाबदारी आहे
@drmarotikhedekar353
@drmarotikhedekar353 Ай бұрын
होऊ शकतो
@anandraokumbhar4373
@anandraokumbhar4373 Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्वच मराठे ओ बी सी आहेत गृहीत धरले तर 6 कोटी मराठा जनता व 5कोटी ओ बी सी जनता व आरक्षण 19% कसे
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 Ай бұрын
2004 cha GR rddha karawa
@bhagawanjaid3452
@bhagawanjaid3452 Ай бұрын
करोडोची माया जमवुन तरी पण क्रिमीलियर कमी ऊत्पन दाखवुन
@VishwajeetHinge-t8n
@VishwajeetHinge-t8n Ай бұрын
लक्ष्या लहान आवाजात बोल
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
वडा पाव पिंग लय नको ओर डू ...
@sunilwaghmare8206
@sunilwaghmare8206 Ай бұрын
बडेजी मी अापले बडे मुद्दे नेहमी पाहत असतो त्यातून माझ्या असे लक्षात आले कि आपले प्रश्न एकतर्फी असतात.आपण फडणवीसची सुपारी घेतली कि काय असा प्रश्न पडतो.
@nageshdhumal1820
@nageshdhumal1820 Ай бұрын
वड़ा पाव 😂😂
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 Ай бұрын
होय
@tanajipimpale-patil2675
@tanajipimpale-patil2675 Ай бұрын
आदिवासी जंगलात राहतात की शहरात राहतात की मेंढरे पळतात हे अजून समजले नाही भवतेक आदिवासी शेती करतात का अधिवाशी चा व्यवसाय काय हा एक संशोधनाचा विषय आहे
@bhagawanjaid3452
@bhagawanjaid3452 Ай бұрын
शिक्षण अन नौकरी सवलतीन भेटल तर सोईचच होईल अन हिताचच होईल
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 Ай бұрын
वडापाव किंग उपोषण योद्धा
@PrashantGaikwad-o1q
@PrashantGaikwad-o1q Ай бұрын
हागे नुस्ता चिडतो 😂 सदावर्ते सारखं. ह्याचं सदावर्ते होणार 😂
@kailashsolanke412
@kailashsolanke412 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@sagarghorpade6842
@sagarghorpade6842 Ай бұрын
लक्ष्मण हाके तुम्ही पण राजकीय पक्षांच्या वळचणीला आहे, जास्त मोठ्याने बोलू नका, कोंढरे नीट बोलत आहेत तुम्ही पण नीट अभ्यासपूर्ण बोला.
@Tanmay-9999
@Tanmay-9999 Ай бұрын
हाके भांडण लावायचा कामकरतात आहे आरडा ओरडा केला म्हणजे मोठा आहे असे वाटते का
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z Ай бұрын
obc,SC,ST समाज आजपण झोपडपट्टीत,पालावर,गावाबाहेर राहतो,यांच्याकडे जमिनी नाहीत... तरीही obc sc st समाजाचे थोडं थोडं आरक्षण कमी करून मराठा समाजाला ५०% च्या आतील वेगळं आरक्षण देण्यात यावे... कॉलेज fees मध्ये क्रीमिलयेर लागू करा सर्व समाजासाठी.....age relaxation SC ST प्रमाणेच सर्वांना असू दया
@VishnuBachate-db1hr
@VishnuBachate-db1hr Ай бұрын
Hake abhyas vadhav
@d.bthorat6491
@d.bthorat6491 Ай бұрын
संविधान नूसार देश चालतो.देशातील अनेक नागरिक वेग वेगळे सांगायला लागले तर संविधानाचा याचाच बदलून जाईन.
@pandurangshinde4000
@pandurangshinde4000 Ай бұрын
लक्ष्मण हाकेचा अभ्यासच पूर्ण नाही
@RatnakarDeosarkar
@RatnakarDeosarkar Ай бұрын
शेतकरी म्हणजे कुणबी नाही तर कोन आहे आज शेतसारा कोणाकडून वसुल केला जातो ज्याच्याकडे वंशपरंपरागत शेतजमिनी कसण्याचा व्यवसाय करत होता म्हणजे शेतकरी म्हणजेच कुणबी नाहीका
@kailaswadekar746
@kailaswadekar746 Ай бұрын
Hake cha abhyas kami ahe
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Ай бұрын
हाके हा सरकार पुरस्कृत आहे छू म्हणलंकी जरांगे पाटलांवर भुकणार मात्र जरांगे पाटील आपल्या समाजासाठी सर्व पक्षांना अंगावर घेत आहेत . ह्या हाकेला अंतरवाली सोडून दुसरं गाव नाहीका परवानगी कशी दिली ह्यातच सर्व काय ते आलं.
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w Ай бұрын
हाके जे बोलतात तेव्हढे न्यान जारंगे यांच्याकडे आहे का?उगाच आपले काहीतरी कॉमेंट करतात.
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Ай бұрын
जरांगे पाटलांनी आपल्या समाजाच्या तळमळीतून भल्याभल्यांना दाती तृण धरून अंतरवाली सराटीत यायला लावलं. हाके काय संशोधक नाही मागासवर्ग आयोगात आलेला तयार माल काॅपी करून इथं मांडतोय.
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Ай бұрын
हाके हा काही कोणी संशोधक नाही मागासवर्ग आयोगातील तयार मालाची काॅपी करून मांडतोय. ह्याउलट जरांगे पाटलांनी आपल्या पारदर्शक खुल्या प्रामाणिक हुशारीवर भल्याभल्यांना दाती तृण धरून अंतरवाली सराटीत यायला लावलं.
@RutujaKatkar-gk3pb4yt8l
@RutujaKatkar-gk3pb4yt8l Ай бұрын
हाके आकल 0आहे
@royal-n4v
@royal-n4v Ай бұрын
ते प्राध्यापक आहे मिथून 10 वी पास आहे Rutuja😂😂 कोणाला अक्कल 0 आहे सांग बर
@sandeepkayande1011
@sandeepkayande1011 Ай бұрын
नाही
@bhagawanjaid3452
@bhagawanjaid3452 Ай бұрын
हाके साहेबाच चष्मा बरोबर नाही
@sakharamkarande1252
@sakharamkarande1252 Ай бұрын
नंबर एक कोंढरे साहेब
@GaneshBajgude-ze6hc
@GaneshBajgude-ze6hc Ай бұрын
हाके साहेब यांना का बोलू देत नाही तुम्ही...
@ashokbutte2906
@ashokbutte2906 Ай бұрын
Ho
@ramchandrakhamkar9935
@ramchandrakhamkar9935 Ай бұрын
एकच अभ्यासक आला तर हास्याची ठासून मारली हलक्या किती खोट बोलताय ते कळतय
@KapilDeshmklha
@KapilDeshmklha Ай бұрын
हाकय चाय गोळ्या समपलय😊😂😂
@aishwaryacenter3259
@aishwaryacenter3259 Ай бұрын
मोठ्याने ओरडून खर होत नाही हक्के
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
@@aishwaryacenter3259 खोटं आहे त्यामुळे ओरडून बोलावं लागतं खरं असल्यासारखं भामटे लोक असेच करत असतात खोटं खोटं पण ओरडून ओरडून बोलतात
@siddheshwarkhande3936
@siddheshwarkhande3936 Ай бұрын
वडापाव किंग लय ओरडू नको रे बाबा
@PravinPawar-q8m
@PravinPawar-q8m Ай бұрын
होवु शकते
@kayrao9553
@kayrao9553 Ай бұрын
सदावर्ते शिरला वाटतं ह्याच्यात 😂
@tanajipimpale-patil2675
@tanajipimpale-patil2675 Ай бұрын
सोनार मागास कसा ,
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 Ай бұрын
12 balutedar aahe to mhnun
@tukaramdhamal8822
@tukaramdhamal8822 Ай бұрын
Hakeso शांतपणे बोलायला सांगा
@hahahahaqwe
@hahahahaqwe Ай бұрын
उथळ पाण्याला खळखळाट फार! बुडाला काटे टोचल्या गत हक्क्या बोलत आहे बाकीचे दोघे शांत पणे म्हणणे मांडत आहेत.
@dayanandmorekamthekarutube3815
@dayanandmorekamthekarutube3815 Ай бұрын
अहो हाके साहेब मराठवाड्यातले कुणबी गेले कुठे?
@dhanujadhav1141
@dhanujadhav1141 Ай бұрын
ते कुणबी हा त्याच्या भोकात गेलेत 😂😂😂
@chandrakantsavale1821
@chandrakantsavale1821 Ай бұрын
एक नंबर हकै
@suhasshinde2708
@suhasshinde2708 Ай бұрын
हाकेचा अभ्यास कमी आहे संविधानाचा
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
😂😂😂 न्यूज चॅनल वाले जास्त भांडन लावतात.ज्याची कुठे ओळख नाही.आशा लोकांच्या बाईट घेतात😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂.....
@रोहिदासगोफण
@रोहिदासगोफण Ай бұрын
हाके स्वतःला शहाणा समजतो
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb Ай бұрын
हाके संतुलन बिगडल्यासारखे का म्हणून बोलतो.... खरं ओरडून सांगावे लागत नाही तर खोटं असतं तेच ओरडत खरं करायचा प्रयत्न केला जातो
@ShahadevDhisleShahadevdhisle33
@ShahadevDhisleShahadevdhisle33 Ай бұрын
Kondhare saheb khar ahe
@रोहिदासगोफण
@रोहिदासगोफण Ай бұрын
हे बघा हे बघा हे बघा काय बोलायचं
@AshokSalunkhe-k1r
@AshokSalunkhe-k1r Ай бұрын
आज 50%धनगर मेंढपाळ व दुग्ध व्यवसाय करुन पुष्कळ एकर जागा विकत घेतल्या आहेत़. आरक्षणाची मर्यादा आर्थिक परिस्थिती वर रुपये 5 लाखावर ठेवावीत. व सर्व जातीसाठी शिक्षण व देशा पासून त्ये राज्यातील सर्व जातीला आरक्षण देऊन टाका. जय महात्मा फुले जी. 😢😢
@rajchopade2050
@rajchopade2050 Ай бұрын
तुम्ही घ्या मेंड्या आणी दूध विका तिथ आरक्षण लागत नाही आणी विकल्याल्या जमणी परत घ्या पण फुकटचा सल्ला देऊ नका
@rajchopade2050
@rajchopade2050 Ай бұрын
सला देयचाच असेल मराठा समाज्याच्या पुढाऱ्यांना द्या ज्या सोसायट्या पंचायत समित्या शिक्षण संस्था साखर कारखाणे सूत गिरण्या आमदार क्या खासदार क्या सोडा मग आरक्षण मागा
@balajisalunke9395
@balajisalunke9395 Ай бұрын
हाके साहेब जेवढा कायद्याचा अभ्यासाचा आव आणतात तेवढे हुशार नाहीत.. खोट बोल रेटून बोल
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
हागे सर कॉपी करून पास झालेत. गुडग्यात मेंदू असल्यासारखं बोलत असतो
@rahulpatil2388
@rahulpatil2388 Ай бұрын
हाके ची लय खतरनाक जिरवली 😂😂😂😂
@parshuramkharade3705
@parshuramkharade3705 Ай бұрын
Sarate vs laxman hake kara mhanje samjel kayde ni reservation ka deu shakat nahi
@sanjaypatil-oc7vc
@sanjaypatil-oc7vc Ай бұрын
Kiti varsh apanch arkshanch fayada gheynar .fakat apan sudarniy paryant arakashan hot apan ajun sudarla nahi
@DadaraoChore
@DadaraoChore Ай бұрын
तुतारी वाले
@sominathmirge1575
@sominathmirge1575 Ай бұрын
आरे हाके तूला माहीती कमी आहे
@amarrode1989
@amarrode1989 Ай бұрын
होणार नाही
@dnyaneshwarjadhav2732
@dnyaneshwarjadhav2732 21 күн бұрын
Hake ni sadavrte cha chesma anali
@subhashshedge2771
@subhashshedge2771 Ай бұрын
Hake don't shout
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 Ай бұрын
आरे हाके जरा ऐकुण तर घे
@ravindrasatpute3025
@ravindrasatpute3025 Ай бұрын
वड़ा पाव
@DharmaGadve
@DharmaGadve Ай бұрын
Sagala vishay soda pan vadapavache kahi Baghu nako to peti Manus ahe tyala kahi maratha Etarachia padale nahi 20rupaye Vikanare bhagar ahe
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 71 МЛН
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 7 МЛН
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 49 МЛН
Lakshvedhi । जरांगे विष का पेरताय ?
34:17
Jai Maharashtra News
Рет қаралды 329 М.
Laxman Hake Nanded Sabha LIVE : नांदेडमधून लक्ष्मण हाकेंची सभा | Obc Reservation | Vidhan Sabha 2024
2:01:16
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 71 МЛН