सोलापूर शहर च्या ग्राउंड एका मुलीचा पाय मोडला आहे याला आता जबाबदार कोण....सरकार काय आंधळ झालंय का गोर गरीबांच्या पोरांचं 1 वर्ष वर्ष मेहनत करून एक दिवसात ते pausamule मातीत घालवणार का कोणाचं काय जात यात गरीब lekranch आयुष खराब होईल
@Scarface_gaming-f1s6 ай бұрын
Ekda chalu zali ki band nhi karta yat😊
@MyRulesMylief6 ай бұрын
@@Scarface_gaming-f1s जेव्हा पासून हॉलतिकीट aal तेव्हा पासून जर सगळेजण एकत्र येऊन आवाज utvle असते तर नक्की झालं अस्त कारण 17 लाख संख्या आहे आपली
@junedinamdar88036 ай бұрын
आज सकाळी मुरूम टाकलीत, आणि सद्या पाऊस मुसळधार पडतो आहे, मुरूम मुळे पाय मोचं खाईल नाहीतर तुटेल..... बुध्दी भ्रष्ट झाली की काय पोलिस प्रशासनाची
@Sid546786 ай бұрын
Dev krupune ya prithiver pur yevo 🥺😭
@pratuscreation94916 ай бұрын
😂
@sampadasawant81626 ай бұрын
जर सरकार खरंच गोर गरीबांचां विचार करत असेल तर या मैदानी भरत्या पुढे ढकला
@aasimattar39536 ай бұрын
Sarkar la याचा फटका विधान सभा मध्ये 100% बसणार हे लक्षत ठेवावे
@girishpunde20406 ай бұрын
पावसामुळे ग्राउंड नाही झाला पाहिजे सर
@prakashbhagwanjadhav44116 ай бұрын
सोलापुर शहर पोलिसचे दाखवा
@surendrachaudhari19136 ай бұрын
Ek muli chya Paya la dukhpat jhali ticha Paya tudla 🏃 Solapur shahri la
@Sid546786 ай бұрын
Kon ahe??
@surendrachaudhari19136 ай бұрын
@@Sid54678 news la aala hota
@marathistutasformavi66806 ай бұрын
मुरूम टाकायचा hota tr adhi sangaych ...rasta sodun murum vr practice keli asti............. gyayach mahnun gheu. Naka sir ....पोराच्या भविष्यकडे बगा
@sanjaykharat41636 ай бұрын
सगेले एकत्र येऊन भरती नका देऊ
@laxmighatol24536 ай бұрын
मॅडम तुम्ही थोड विचार करून बोला........... पुढे ढकलण्यात आली नाही हो ..................फकत मागणी चालू ये पणं ती अजून मिळाली नाही ......बोला ....but नीट
@nikhilkhade8796 ай бұрын
५ वर्षातून दोन वेळा काढता भरती आणि ते पण पावसाळ्यात काय सरकार शोभते का
@radhe84536 ай бұрын
Kahi nahi devendr saheb paltil pavast
@hiteshthakur87106 ай бұрын
ग्राउंड वर मुरूम टाकला कि ग्राउंडवर पावसाचा परिणाम होणार नाही का? ह्यांना लाजा कशा नाही वाटत सांगताना... कोणाचा हातपाय मोडला तर कोण जबाबदार? कमाल आहे सरकारची.... अजून किती मुलांची वाट लावणार आहात....?
@FitnessexpertMaharashtra6 ай бұрын
Bharti samor nyavi 😢
@MukeshRathod-jt4ve6 ай бұрын
Grand pude dhakhla
@ZIGZAGSPORTSACADEMYGADCHOROLI6 ай бұрын
कुछ भी बोलनेका फायदा नहीं है l
@ssg_trailblazer6 ай бұрын
Kiti khot bolt ah sagla scripted ah natak krt ah bharti gheu shant nhi pavsat .. bharti band kra
@genuineyt7866 ай бұрын
Laaj vatte ka bga yanna boltana 😢itke vrsh thamble aani 2-3 mhine thambay la ky jhal🙂