Fantastic कृपया आपण करावे भगवंत आपल्या पाठीशी आहे.
@shubhashbhole792817 сағат бұрын
ताई अभिमान आहे तुमचा, महाराष्ट्र चा बिहार या लोकांनी केला गुंडगिरी नष्टच झाले पाहिजे.
@शामरावलवंदेКүн бұрын
ताई खरच आपल्या जमीन प्रकरणात, तुम्ही पण अंजली दमानिया ताई भेट घेऊन चर्चा केली पाहिजे ❤
@balasahebbhamare5279Күн бұрын
बीड जिल्ह्यात असे बापाचे शिल्पकार किती आहे ? महिलेची मुलाखत ऐकल्यावर किती अन्याय किती हुकूमशाही आहे? शासनाने चौकशी केली पाहिजे
@ujs20415 сағат бұрын
यांना खात्री आहे की यांचं कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही. या लोकांनी लोकशाही ची ऐसी की तैशी केली आहे. आपण यांना निवडून देतो.
@SunilSathe-il2geКүн бұрын
सरकार यांच याच सरकारमध्ये मंत्री दहशत तर असणारच न्याय कुणाला मागणार कोर्टालाच न्याय मागावा लागणार आहे इथेच न्याय मिळु शकतो
@vasudhakanawade61732 күн бұрын
खुणी घराणे, सामान्य लोकांना लुटणारे, आता फडणवीस साहेब यात लक्ष घालतील का? की bjp ची आमदार म्हणून सूट
@mugdhagondhalekar3041Күн бұрын
पंकजा आणि धनंजय बहीण, भाऊ फारच बनेल आहेत कि. पंकजानी गेल्यावेळेला चिक्की खाल्ली आता निर्लज्ज पणा करू नका. ह्यांची मंत्रिपदी नेमणूकम्हणजे प्रजेबरोबर भयाण खेळ.
@sangeetabansal817520 сағат бұрын
ह्या लोकांना कायदा chi जरा ही भीती नाही ये
@aslamrizvi199813 сағат бұрын
Jo prayant BJP aahe ya BJP wale kayadya la khishat thewatat
@anjalipadalkar98682 күн бұрын
इतके उघड खुलासे दिल्यावर आता तरी या दोघांना पुढील वठणीवर आणतील का? ही सर्व घटना भयानक आहे.
@sampatgaikar1827Күн бұрын
या
@subodhmelekar24002 сағат бұрын
अशा cases मध्ये, कुणी तरी विरोधी image खराब करण्यासाठी अशी लोकं उभी करतात, असं उत्तर देऊन मोकळे होतील...!
@vijayabedekar7387Күн бұрын
आमच्या जमिनीबाबतही असेच घडणार होते पण पैशाचा व्यवहार झाल्याशिवाय आम्ही सह्या करणार नाही असे सांगितल्यामुळे वाचलो.खुप मानसिक त्रास झाला. तो पण राजकारण्याचाच माणूस होता जो आम्हाला जमिन विकण्यास मदत करीत होता.
@ConfusedBooks-os4tf2 күн бұрын
भाषणात बोलत होती की आपल्याला संविधान बदलायच आहे.
@dashraththamke597413 сағат бұрын
अशा लोकांची आमदार की खासदार की रद्द करा आणि सर्व सवलती बंद करा।
@nandkishoringole3868Күн бұрын
खूप दादागिरी झाली ही
@SanjayGaikwad-vp9wv12 сағат бұрын
ताई तुमच्या लढाईला खरोखर यश येईल.हे नक्की.तुमच्याशी त्यांनीं एवढा खोटेपणा करून जमीन हडप केली त्यांना ती पचणार तरअजिबात नाही. इथेच यांना भोगावं लागेल
@ravindrakunte7719 сағат бұрын
तुमच्या चुका म्हणजे तुम्ही न पहाता वाचता ना चौकशी करता सह्या का केल्या.जरूर केस दाखल करा.
@nandkishoringole3868Күн бұрын
ताई डटे राहो
@milindwadmare1456Күн бұрын
मॅडम नुसतं मिडियावर बोलु नका गुन्हा दाखल करा
@vinodshinde7975Күн бұрын
👌👌👌👌👌👌👌
@manojshirsat186412 сағат бұрын
यांचे कामेच आहे ही
@milindkshirsagar9181Күн бұрын
ह्य ताईंना पैसे मिळाले की ह्या गप्प बसतील.
@BabasahebAdik-w3yКүн бұрын
सरकार झोपल का
@lpjagtap6377Күн бұрын
जैसा कर्म वैसा फल
@ajitkatariya46732 күн бұрын
Bapa chya khunya barobar maja karnarya pori
@prashantparab841120 сағат бұрын
Good decision
@kundanpatil78669 сағат бұрын
कितीही लूट... परळीचा बिहार झालेला आहे.... एका निष्पाप व्यक्तीची फुकट जमीन लाटली...
Asha dhande karyskarita yana pahije satta loksnchi jfasank kartat
@vasantpanchal835220 сағат бұрын
B.j.p. चे निस्वार्थी लोक असे करतात हे तुमचे म्हणणे जनतेला सत्य वाटेल का? अहो उगाच का ते बहुमताने निवडून आले आहेत का ?
@vikasgangadharkolhatkar94614 сағат бұрын
😀😂🤣
@ajitkatariya46732 күн бұрын
Is it a Gopinath and Pandit Anna pattern of Nagpur poison tree ?
@bhartibhamare2062 күн бұрын
मुंडे भावा बहीणी ची हकालपट्टी करावी
@GopalMali-pt5pr21 сағат бұрын
ताई तुम्ही फार मोठे धाडस केले आहे. तुम्ही पोलिस संरक्षण घ्यायला हवे .अशी विनंती .शामराव लवंदे यानी सुचवल्याप्रमाणै तुम्ही अंजली दम😬
@hanmantpol8423Күн бұрын
Very Horrible Situations in Beed District.parali taluka both r running Gangwar &GundaRaj. Wa re BjP&Alliances. Are blindly watching every Drama.peopled will Definitely teach lessons to every one who protects these families
@SPC007Күн бұрын
Fadanvis saheb tumhala namra vinanti he prakar kuthetari thambva. Attach Santosh Deshmukh hatya prakran taje asun BJP chi pratima asha goshtimule malin hot ahe. Ha jantene jo election mandet dila ahe tancha apekshabhang hou naye ani Jansamanyana yogya to nyay milava hich vinanti
@shivnandanpardeshi3185Күн бұрын
एवढं कशासाठी करता तुम्ही? तुम्हाला खायला मिळत नाही का? लालच का फल बुरा होता है! जैसी करनी वैसी भरणी l🌹🌹🌹🌹🌹🌹
@vijayabedekar7387Күн бұрын
हे तुम्ही कोणाला उद्देशून बोलताय?
@vinodshinde7975Күн бұрын
Thode divsat tumhi pan sahant disal
@vijayabedekar7387Күн бұрын
जनतेने डोळे उघडे ठेवून पहात रहायचे का? लोकानी अश्या पिडीताना पाठिंबा दिला पाहिजे.
@sidheshwardevkar49383 сағат бұрын
या बाई खरच बोलत आहेत का आणि ह्यांना खरंच जमीन विकायची नव्हती का ह्यांना जमीन विकायची असेल आता ते यानेच गिऱ्हाईक बघायला सांगितले असेल कुठलीही चौकशी न करता असे यात काय करावे सह्या कशाला केल्या इथे काहीतरी खोटेपणा दिसून येतो असे वाटते