गोपीनाथ मुंडे सारखेच बोलत आहेत मुंडे साहेबाची आठवण झाली
@Kghfhhghg4 күн бұрын
Kharach aavaj pn thoda thoda same aahe
@DattaSolankar-iw8du4 күн бұрын
डोळे बंद करून ऐकल्यावर मुंडे साहेब बोलतात वाटतं
@onkarkavitake68314 күн бұрын
मुंडे साहेबांचा शिष्य आहे.......रामजी शिंदे साहेब
@vitthal_varak108K4 күн бұрын
Mala pan munde sahebch bolat aahet as vatal. Mi pan sahebanchi bhashan baghitali aahet.
@patil40174 күн бұрын
कर्नाटक पँटर्न ची गरज आहे आज माधव पँटर्न ची नाही... 😂😂😂😂😂
@krushnadevmadane83534 күн бұрын
जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहेत
@santoshbavdane875813 күн бұрын
Amcha vagha
@BabasahebBangar-wh6uo4 күн бұрын
राम शिंदे साहेब हा सामान्य ते सामान्यातल्या माणूस❤अभिनंदन साहेब❤
@namdevjagtap89804 күн бұрын
खरच सांगतो माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आले
@pradipgaikwad65084 күн бұрын
सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला न्याय दया वा. 👍👍अभिनंदन 👍👍👍👌💐
@shankarghorband07074 күн бұрын
मी मराठा ह्या धनगर नेत्याचा अभिमान आहे. कमी बोलून महत्वाचं बोलून वर मोठ्या पदावर जाता येते हे दाखवल ह्या आमच्या भावाने
@RajendraGardade-mc4pl4 күн бұрын
वंशज आहिल्यादेवी राजकारणात करणार राम राज्य ❤🎉
@bgnagargoje57184 күн бұрын
शिंदे साहेब डोळे बंद करून तुमचा आवाज ऐकला की असं वाटत गोपीनाथ मुंडे साहेब च बोलत आहेत 😢😢
@shrisha07074 күн бұрын
Right
@sagarsul34594 күн бұрын
mala asach vatl
@dnyaneshwaradhav-mp7dz4 күн бұрын
अभिनंदन साहेब🎉🎉
@mahendramahajan24264 күн бұрын
रामो राजमणी सदा विजयते..... आई बरोबर........विजयी विनयी भवेत्........
@VishalKalkote4 күн бұрын
अभिनंदन साहेब ❤❤💐💐
@नरेंद्रघुगे-झ9ज4 күн бұрын
अभिनंदन
@ShrihariHolkar-u8j4 күн бұрын
दोन नंबरच्या धनगर समाजाचे मत आहे त्यामुळे या बीजेपी व महायुतीने अहिल्यानगर नामकरण करून विधानसभेच्या वेळेस सर्व धनगर समाजाने मत आपले तिच्या पारड्यात टाकली त्यामुळे महायुतीचा प्रचंड विजय महाराष्ट्रात झाले आहे जय अहिल्या जय मल्हार
जय शिवराय जयभिम जय मल्हार , राम (भाऊ) शिंदे साहेब अभिनंदन 🎉🎉 खरच आदरणीय गोपीनाथ मुंडेजी आठवण आली , तुमच्या वाणी मध्ये साक्षता बोल आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबच आठवले
@satishmunde89424 күн бұрын
डोळे बंद करुन ऐकून मला सांगा आवाज कोणाचा आहे
@satishmunde89424 күн бұрын
मुंडे साहेब
@Archergamingking4 күн бұрын
Munde saheb
@shelakeprashant_4 күн бұрын
Munde saheb
@santoshsuryawanshi694-c5t4 күн бұрын
अहमदनगर चे नाव अहिल्या नगर झाले याचा यांना विसर पडला वाटते
@Prashantkaygude4 күн бұрын
संघर्ष योद्धा प्रा. राम शिंदे साहेब 🚨💛🇲🇨
@MadhukarShinde-n6t4 күн бұрын
सन्माननीय शिंदे साहेब आपले खूप खूप अभिनंदन
@rushimunde81654 күн бұрын
मुंडे साहेब 😢
@rohitbhusari62514 күн бұрын
गोपीनाथ मुंढे कॉपी 💯💯💯
@rajaramtandale4094 күн бұрын
जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद राम शिंदे साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@milindbhende2154 күн бұрын
प्रा. राम शिंदे महाराष्ट्रातील एक चांगला सज्जन माणूस
@yogeshaher4494 күн бұрын
हे केवळ भाजप च करु शकतो
@Srk738694 күн бұрын
आज कळले साहेबांची खरी ताकद त्यांच्या आईसाहेब आहेत❤❤
@jaysingwaghmare45204 күн бұрын
अहिल्या नगर बोला सुधरा
@vpnbiology29484 күн бұрын
जय सिया राम 🎉🙏
@NarayanZanje4 күн бұрын
अभिनंदन ❤
@kailaspatil3724 күн бұрын
Congratulations Saheb 🎉
@vishnukholase68354 күн бұрын
Congratulations 🎊
@dhuldevshelake89394 күн бұрын
ओन्ली रामभाऊ शिंदे साहेब 🔥🔥💯💯
@amolbhaskar19474 күн бұрын
Bjp हाच असा पक्ष आहे जिथे घराणे शाही नाही
@rohitbhusari62514 күн бұрын
Congratulations saheb ❤️🔥👑
@dattakotrange48134 күн бұрын
हार्दिक अभिनंदन साहेब.. आपण एक दिवस कॅबिनेट मंत्री होणार म्हणजे होणार आहे. नावात राम आहे. तो कधीच हरणार नाही. सत्याच विजय आहे. जय हिंद ❤
@jayananddesai910119 сағат бұрын
शिंदे साहेबांची आईना बघून आम्हाला ही डोळ्यात पाणी आले... फडणवीस साहेबांनी योग्य व्यक्तीला योग्य वेळी न्याय दिला.....❤
@sandipsapkar85104 күн бұрын
शिंदे साहेब तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल असे पद आहे आणि हा तुमचा सन्मान आहे
@sureshmane6314 күн бұрын
पडळकर यांनी यांच्यातील चांगले गुण घेऊन वाटचाल करावी तरच मोठी होतील
@KamroddinShaikh-fd5rd4 күн бұрын
जय जामखेड
@rajthakur96274 күн бұрын
अभिनंदन सर
@AnilMane-gd3uv4 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब तुम्ही धनगर समाजाला एकाला हि संधी दिली नाही आता तरी विधान परिषदेत समाजाला संधी द्यावी हि नम्र विनंती आम्ही आपलाच सोबत आहोत फक्त समाजाला संधी व आरक्षण आपणच देऊ शकता 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@keshavpatil70664 күн бұрын
राम शिंदे आहेत ते 😂
@bhimraopadalkar29354 күн бұрын
धनगर समाजाचा अभिमान
@AmolKhot-f9u4 күн бұрын
Congratulations Ram Shinde Sir🎉🎉
@kirankungar73474 күн бұрын
Ao माणुस च देव आहे शेवटी नियतीला सुधा मान्य कराव लागल ✌✌😌🙏🙏🙏
@rahuljarhad95844 күн бұрын
श्री राम पूर् जिल्हा करा
@laxmanshinde20063 күн бұрын
मुंडे साहेब यांचा आवाज आहे😂
@SharadLambate4 күн бұрын
अभिनंदन सर🎉🎉
@baputambe19494 күн бұрын
अभिनंदन साहेब
@ravindrakumarvibhute89414 күн бұрын
🎉🎉Congratulations, 🎉🎉
@balkrishnachaudhari9423Күн бұрын
खरं सांगतो मित्रांनो राम शिंदे साहेब यांच्या मतदारसंघातील मतदारांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती पैशाच्या जोरावर त्यांनी दुसऱ्याला मतदान केले राम शिंदे साहेबांना निवडून आणायलाच पाहिजे होतं खूप वाईट वाटतं महाराष्ट्रातील जनतेला राम शिंदे साहेब निवडूनच यायला पाहिजे होते मी नाशिककर🎉❤
@shivajideshmukh94734 күн бұрын
अभिनंदन 🌹🌹
@santoshkolhe8104 күн бұрын
राम शिंदे साहेब तुमचे मी आभार मानतो पक्षाने तुम्हाला न्याय दिला धन्यवाद
@BhauDhakne4 күн бұрын
आभीनंदन भाऊ ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@adinathholkar5104 күн бұрын
बाहेरून येणाऱ्यांना चांगली खाते आणि जे निष्ठावंत आहेत त्यांना अध्यक्षपद वारे बीजेपी सरकार
@PandurangPole-g1x4 күн бұрын
राम शिंदे साहेब
@umakantkesgire77204 күн бұрын
Congratulations Shinde sahab
@rampailwanhake2204 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@rashtramataahilyadevi4 күн бұрын
अभिनंदन राम शिंदे सर
@sanjaywagh51054 күн бұрын
Congratulations साहेब 🎉
@PravinlataGhadage4 күн бұрын
शिंदे साहेब अहमदनगर नाही ओ अहिल्यानगर आंदोलनाची पहिली सुरुवात तुम्हीच केली होती तुम्ही तरी अहमदनगर म्हणण्याची चूक करू नका आपणास मनःपूर्वक
@rushikeshkekan85354 күн бұрын
जय ओबीसी
@hbk53022 күн бұрын
❤
@manoharkhartode73054 күн бұрын
Abhinandan saheb
@TukaramPatil-z5r4 күн бұрын
साहेब अभिनंदन आता धनगर समाजाच्या एसटी आरक्षण च पण बघा साहेब
@sandeeppotdar38872 күн бұрын
❤❤❤ ग्रेट शिंदे साहेब
@DR.STUTORIALS3 күн бұрын
हार्दिक अभिनंदन राम शिंदे साहेब 💐💐👍👍
@BHIMRAOSawant-m4w4 күн бұрын
अभिनंदन साहेब . महाराष्ट्र होमगार्ड संघटनेला स्थापन होउन 78 वर्षझाली कोणतच सरकार लक्ष देतनाही कायम कामदेतनाही ..
@machindrakaygude42313 күн бұрын
सदैव सन्मार्गाशी नाळ जोडलेली आहे . म्हणून राम नाव सार्थक आहे . ❤❤❤
@BarkadeBalu22 сағат бұрын
आमचा धनगरांचा वाघनं सभापती पदासाठी बाजी मारली नावंत पण दम आहे म्हणून साहेबाच्या आईनं प्रा काचे नांव राम ठेवले रामाने पुन्हा राज्ये जिकले
@rushikeshraykar67714 күн бұрын
Abhinandan ram shinde saheb 💐💐💐
@VijayNarhe-q9z2 күн бұрын
गोपीनाथ मुंडें साहेब यांच्या सारखा आवाज आठवण आली साहेबांची राम शिंदे साहेब न्याय द्यावा सामान्य माणसाला एवढेच विनंती तुम्हाला जय महाराष्ट्र जय शिवराय
@डॉउज्वलाताईहाकेКүн бұрын
मनापासुन अभिनंदन विधानपरिषदेचे सभापती आदरणीय आमदार प्रा. राम शिंदे साहेब , सर्व शिंदे परिवार, समस्त कर्जत जामखेडकर आणि पूर्ण देशातील समर्थक
@akashkhatal94554 күн бұрын
❤❤❤❤❤
@tura21604 күн бұрын
Congratulations 🎉❤saheb
@abhijitdesai-xc3kp4 күн бұрын
एकच नंबर
@SantoshKolekar.0073 күн бұрын
जय मल्हार
@vijaywaghmode40502 күн бұрын
भारतीय जनता पार्टी ने खरोखरच आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्री शताब्दी निमित्त त्यांच्या वारसाचा हा गौरव केला आहे आमचा नेता लय पावरफूल जय जिजाऊ जय शिवराय जय अहिल्या जय मल्हार जय भीम
@kamalkishorborole4597Күн бұрын
साहेब हया पदावर पाहुन बिजपी ला धन्यवाद
@govindjangilwad365120 сағат бұрын
फडणवीस साहेब ग्रेड आहेत
@MhaluBhabad-nw5pi4 күн бұрын
मा।ओ बि सि। नेते छगनराव भुजबळ साहेबांना आज जो त्रास देणयात आला आहे तो अजित पवार पक्षाने दिलेला आहे या भा ज प पक्षाने विचार करून त्यांना।न्याय मिळाला पाहिजे
@gaddigadderiabhotiaworld3 күн бұрын
Jai Dhangarastra Jai Prof Ram Shinde
@vijaydeshmukh24124 күн бұрын
Shinde saheb aapan khup b. Aahat Aai cha padar dokyavr vr aahe hech garpan asav khup khup s..❤❤❤
@gulabkale35754 күн бұрын
योग्य माणसाची निवड ......
@sakharammahanvar62313 күн бұрын
भाजप हा प्रभू रामचंद्र भगवान यांचा पक्ष आहे येथे राम अनेक आहेत .
@mayakkayamgar71103 күн бұрын
Same to same Gopinath Munde saheba sarkha aavaj aahe ❤
@baluchemate80404 күн бұрын
राम
@pwd2151gom3 күн бұрын
Aai te aai khup nice
@vijayandhale4513 күн бұрын
अभिमान आहे आम्हाला एक ओबीसी चांगल्या पदावर आहे
@SamadhanJaybhaye-g1k14 сағат бұрын
शेम टु शेम मुंडे साहेब यांच्या सारखा आवाज
@raghunathbhangude2654 күн бұрын
Congratulations shinde saheb 🎉🎉
@vishalphadke92164 күн бұрын
Nice sir
@instrumentalhunk5052 күн бұрын
आहिल्या नगर बोला रामभौ😂
@सुशीलकुमार-छ1घ2 күн бұрын
निष्ठावंत चे फळ
@Manoj-e4b2t4 күн бұрын
आवाज फक्त मुंडे साहेबांसारखा आहे पण याच काम आणि व्यक्तित्व मुंडे साहेब सारखं नाही
@sanatanimaratha17244 күн бұрын
It's possible only in BJP.
@sandeeppotdar38872 күн бұрын
राज घराणे त्यांना सन्मान द्यायलाच हवा❤❤
@sarfrajpathan1624 күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻👌
@kacharuadsul936719 сағат бұрын
Jay ho Ram sinde saheb
@laxmankarande66884 күн бұрын
Congratulations shinde saheb
@kamalkishorborole4597Күн бұрын
आज गोपीनाथ मुंढे साहेब ची आठवण आली टायीट मान बोलतात तसच