Ajit Pawar On Jayant Patil | जयंत पाटलांची नक्कल करत अजितदादांचा हल्लाबोल | Maharashtra Election

  Рет қаралды 211,008

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 368
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 17 күн бұрын
तुम्ही महाराष्ट्राचे 70 हजार कोटी लुबाडले हे कोण सांगणार
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 14 күн бұрын
साहेबांच्या आदेश्या शिवाय ते कसे करणार ,साहेबांनी सांगितले यांनी केले ,लाभ साहेबांना .
@yogitakhaladkar615
@yogitakhaladkar615 12 күн бұрын
😢😢😢😮 4:50
@akshaynic
@akshaynic 9 күн бұрын
तुला 12 वर्षापुर्वी नाही आठवला घोटाळा
@vijaydeshmukh43
@vijaydeshmukh43 9 күн бұрын
​@@ramnathlandge1497मग तसं सांगून टाका ना हिम्मत असेल तर मग साहेबांचे नाव घ्या महाराष्ट्रचे 70 हजार खाणारा कोण फडणवीस ने त्यावर कार्यवाही का केली नाही हे पण सांगायला पाहिजे ना सही कशी दाखवली आबा ची?
@chetangawade9563
@chetangawade9563 5 күн бұрын
Pan Kam toch karto , ye jara baramatila kalan tula , aan hya Jayant patalacha taluka bagh , hyachya talukyat nit raste nahit
@JayashriBabar-t3j
@JayashriBabar-t3j 17 күн бұрын
मूर्ख अजित पवार 70हजार कोटींचा घोटाळा करून इथं आलेला आहे मोठं बोलायला 😅😅
@SachinMunde-g9m
@SachinMunde-g9m 16 күн бұрын
Brobar aahe jaya
@sagarkamble9979
@sagarkamble9979 17 күн бұрын
केळ घ्या केळ ....😊
@chetangawade9563
@chetangawade9563 5 күн бұрын
Pan Kam Ajit pawarach karto , ye jara baramatila kalan tula , aan hya Jayant patalacha taluka bagh , hyachya talukyat nit raste nahit
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 17 күн бұрын
धरणात मुतायची भाषा कोणी केली होती
@sunilgade3530
@sunilgade3530 16 күн бұрын
आर आर आबा वर टीका करण्याएवढे अजितदादा तुम्ही मोठे नाहीत 70 हजार कोटी घोटाळ्याचे आरोप तर भाजपच्या मंडळीने आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ने केले होते. आरोपानंतर तिसऱ्या दिवशी तुमचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ विधी झाला राम
@shivajishinde5914
@shivajishinde5914 17 күн бұрын
दादा तुमचे 15सुद्धा आमदार येणार नाहीत
@sanketgurav8646
@sanketgurav8646 17 күн бұрын
कळेल
@somrajpatil7097
@somrajpatil7097 17 күн бұрын
15 सुद्धा लई झाली
@Rakeshroshan977
@Rakeshroshan977 17 күн бұрын
8 yetil fkt
@fast_and_the_curious_
@fast_and_the_curious_ 16 күн бұрын
30+ yenr
@pratikkakade7781
@pratikkakade7781 16 күн бұрын
0 te swata padtil
@arunthorat6760
@arunthorat6760 17 күн бұрын
अजित पवार चे पाच आमदार निवडून येणे कठीण झाले आहे
@Jayeshpatil309
@Jayeshpatil309 17 күн бұрын
Atta tar as vattay ki abhijit bichukale yancha peksha changle 😂
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 16 күн бұрын
पाच,,? तिन तेही जेमतेम फक्त तिनच,,,, आणी आमचं ठरलंय की अजीत पवार यांचे डीपोजिट जप्त करणार च करणार आहे बारामती मध्यें फक्त शरदराव पवार साहेब च
@limbrajaitanbone5731
@limbrajaitanbone5731 17 күн бұрын
दादा साहेब तुम्ही घरचे पैसे नहीं दीले तेल किती महाग झाले आहे सागा
@anildhaygude6319
@anildhaygude6319 5 күн бұрын
कमी खा आरोग्याला चांगल असतं.
@Vikasbhaya-d6z
@Vikasbhaya-d6z 17 күн бұрын
जयंत पाटील यांनी बारामती मधून योगिंद्र पवारला उमेदवारी करेट कार्य काम केला आहे ....दादा बारामती सांभाळा आत्ता ..😊
@rajendrakumbhar6851
@rajendrakumbhar6851 14 күн бұрын
Only महायुती
@jagannathpatil3553
@jagannathpatil3553 14 күн бұрын
तुम्ही किती जणाच कारखान घेतलं
@sagarshinde8970
@sagarshinde8970 10 күн бұрын
बसा वाट बघत म्हणाव जातं पाटील यांना
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 17 күн бұрын
आज्या तु फक्त मरेपर्यंत पुन्हा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री होऊन दाखव
@sanjaypatil7718
@sanjaypatil7718 17 күн бұрын
35 वर्षानंतर तुम्ही आत्ता बोलू लागला
@darshantavhare8246
@darshantavhare8246 17 күн бұрын
दादांचा पराभव होणार आहे हा निघाला दुसऱ्याला निवडून आणायला
@SwapnilOvhal-bz1by
@SwapnilOvhal-bz1by 17 күн бұрын
खर आहे 💯
@sagarkhedkar4472
@sagarkhedkar4472 17 күн бұрын
योजनेची धमकी,लागला हा वेगळ्या पद्धतीने धमकी द्यायला... सवय जाणार नाही...
@shashankpatil2510
@shashankpatil2510 17 күн бұрын
वाळव्यात फक्त जयंत पाटील प्याटर्न चालतो
@R.D-u7d
@R.D-u7d 10 күн бұрын
पुर्ण सांगली जिल्ह्यात चालतो भाऊ
@vijaywangade1690
@vijaywangade1690 17 күн бұрын
दादांनी स्वतः मुख्यमंत्री पद जयंतराव पाटील यांना बहाल केले आहे...
@chaitanyabhosale164
@chaitanyabhosale164 16 күн бұрын
4:18 जरंडेश्वर कुणाचा आहे?
@sambhajigodse4199
@sambhajigodse4199 14 күн бұрын
दादा जे बोलतात यावरून कळतय दादांनी महायुतीला पाडायच ठरवलंय
@phulchandwaghmare1910
@phulchandwaghmare1910 14 күн бұрын
आदरनीय अजितदादा पवार साहेब आपली प्रशासनावर पकड आहे पण जनतेच्या कामा साठी नाही तर मलीदा गॅंग साठी आहे हे जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे
@TRex-w3z
@TRex-w3z Күн бұрын
बारामती ची डबल गेम परफेक्ट😅,मविआ येउदे नाही तर महायुती येउदे,उपमुख्यमंत्री अजित दादा च😅😅😅
@prabhakargumate6119
@prabhakargumate6119 Күн бұрын
✌️🙏
@ajitwaghmode5766
@ajitwaghmode5766 16 күн бұрын
25 30 वर्षाच्या पोराला हरवण्यासाठी हे सगळे मंडळी एकत्र वा काय मज्जा आहे.. पंजाबी संजय काका पडेल ना त्यावेळेस खरी मज्जा मग सर्वांना कळले 25 वर्षाचा पोरगा किती हुशार आहे
@rajutompe1611
@rajutompe1611 17 күн бұрын
बर झाल तूला केले नाही तु कुठल्या लायकी चा आहे ते शरद पवार ला कळल होत
@arjunpawar879
@arjunpawar879 5 күн бұрын
तुमी हें विसरले का? 1980 वसंत दादाचे सरकार कोणी पाडले होते. निशिकांत दादा ला निवडून द्या
@yusufarab1877
@yusufarab1877 17 күн бұрын
दादा काळजी करू नका तुतारी एक नंबर वाजणार
@SangitaKute-o8r
@SangitaKute-o8r 15 күн бұрын
हाड😂😂
@SunilBhaganagare
@SunilBhaganagare 17 күн бұрын
तुम्ही कोणाला काही देत नाहीस तुम्ही सगळं घरीच घेता
@NarayanGharge-ly1ci
@NarayanGharge-ly1ci 17 күн бұрын
दादा जरा जारंडेश्वर च बोला
@काव्यापिक्चर्स
@काव्यापिक्चर्स 17 күн бұрын
पक्षातुन बाहेर गेला नसता तर मुख्यमंत्री पदासाठी तुमचंच नाव पहिलं घेतलं असतं ना? जसं सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री पद‌ तुम्हालाच दिलं गेलं ,इतर नेते असुनही ! त्यावेळी लबाडाघरचं आवतान कसं आठवलं नाही? एकदा तर पहाटेची शपथ घेऊन सरकार कोसळल्यानंतलही तुम्हालाच ते पद दिलं. त्यावेळीही बाकीचे नेते शांत राहिले. कुणी पदासाठी रूसुन बसलं नाही! नंतर मविआ सरकार पडल्यानंतरही मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता होणं अपेक्षित असतानाही तुम्हालाच तो सन्मान दिला ! साहेब कुठं चुकले हे तुम्हीच दहा- बारा वेळा नीट तपासुन पाहा! एकीकडे दैवतही म्हणता आणि दुसरीकडे लबाडाचं आवतान कसं काय म्हणु शकता ? पक्षाच्या संयमाचा उद्रेक होऊन देऊ नका अन्यथा लोकं भरचौकात धरून हाणतील तुम्हाला! कारण आधी पक्ष चोरला,मग चिन्ह चोरलं, कोर्ट कचेरीसाठी प्रव्रुत्त केलं आणि आता लबाड म्हणता ? राजकारणात इतर पक्षांसोबत वेगवेगळी भुमिका घेतली जाते पण तुमच्या सोबत घेतलेली प्रत्येक भुमिका तुम्हाला सतत मोठं करत गेली हे विसरू नका! या निवडणुकीत तुमची शक्ती तुम्हाला दिसेल आणि मग जो पश्चात्ताप कराल तिथे डोळं पुसणारं कोणी असेल तर ते साहेबच , एवढी माया आणि प्रेम आजही तुमच्या वर आहे फक्त तुम्हाला त्यांच्यात किती राजकारण शिल्लक आहे हे दाखवण्यासाठी ते विरोधात आहेत!
@akashthorat6078
@akashthorat6078 3 күн бұрын
❤ Ajit dada
@YASHVADANE
@YASHVADANE 17 күн бұрын
जयंत पाटील अभ्यासु माणुस आहे हे कबुल करा बायकोच्या ठिकाणी दुसरा उमेदवार चालत नव्हता का सगळ पाहिजे ते मलाच ही शैली बदला
@rahulmane7410
@rahulmane7410 16 күн бұрын
बोरी बाप सोडून हिंडायला लागल्या बोरी वाळून जाणार मर्दा 🎉😂😂
@Sunilpatil12345
@Sunilpatil12345 14 күн бұрын
जयंत पाटील पडणार
@DHARMAVIR469
@DHARMAVIR469 16 күн бұрын
दादा लय वंगाळ दिसताय कमळ आणि धनुष्यबाण च्या गमज्यात .😂
@sandeeppatil7260
@sandeeppatil7260 17 күн бұрын
तुम्ही बारामतीत कितीजनांना मोठं केल दादा...
@kiranpatil5166
@kiranpatil5166 16 күн бұрын
कमलाबाई एवढी प्रिय कशी झाली दादा
@mr.sagoba6725
@mr.sagoba6725 16 күн бұрын
दादा 70 हजार चा काय विषय आहे 😅
@PrashantVagare
@PrashantVagare 15 күн бұрын
दादा महाराष्ट्र फक्त दोनच आमदार तुमची
@MalanWakale
@MalanWakale 17 күн бұрын
कालपर्यंत जयंत जयंत म्हणणारेआज आमचा ईथे येवून बाता मारून गेले काही फरक पडणार नाही
@yujitmore3709
@yujitmore3709 16 күн бұрын
अजित दादा लवकरच माजी आमदार..
@DrSumitmane
@DrSumitmane 17 күн бұрын
कधीच वाचून न बोलणारे दादा..आता भाषण वाचून दाखवायला लागले..😂.😢 3:35
@amrutpatil7832
@amrutpatil7832 14 күн бұрын
Pavar sahebancha dokyavarcha hat nigalay😂😂😂😂
@DrSumitmane
@DrSumitmane 10 күн бұрын
@@amrutpatil7832 😂😂
@santoshtupe1797
@santoshtupe1797 17 күн бұрын
दादांच्या गळ्यात घड्याळदिसत नाही
@avinashpatil8633
@avinashpatil8633 16 күн бұрын
खूप छान निरीक्षण आहे भाऊ तुमचे
@kakabandal492
@kakabandal492 16 күн бұрын
​@@avinashpatil8633 3 नंबर ला आहे 😀😀😀🚩
@sushantgavali7566
@sushantgavali7566 15 күн бұрын
आहे कि भाजप शिवसेना राष्ट्रवादी
@sanketnalavade3001
@sanketnalavade3001 16 күн бұрын
70 हजाराचे बोला आधी विकासाची नाटक सागु नका
@itsmodularinterior766
@itsmodularinterior766 10 күн бұрын
Ak number dada bola....
@pravinnarvekar8291
@pravinnarvekar8291 14 күн бұрын
शेतकऱ्यांचे तुम्ही 70 खाल्ले राव. न मंत्रालयात ला मजला पेटून पण मोकळे झालात.
@DipakDive-tf5wl
@DipakDive-tf5wl 14 күн бұрын
70हजार कोटी लाटलेस त्याच बोल .
@gauttammanwar9306
@gauttammanwar9306 16 күн бұрын
दादा धमकी देत आहे 😢😢😢😢😢
@bapumote340
@bapumote340 14 күн бұрын
अहो पवार साहेब नऊ खासदार असताना मंत्रिपद केंद्रात किती घेतली आणि राज्यात चांगली खाती आणि जास्त खाती घेतली त्या बदल्यात काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिलं
@bajarangsawant3247
@bajarangsawant3247 16 күн бұрын
आत्ता महायुतीचा पराभव निश्चित आहे.
@balkrishanphadtare1444
@balkrishanphadtare1444 10 күн бұрын
आमचा कोरेगाव येथील शालिनी ताई पाटील यांचा जरांडेशोर कारखाना गिळला ना कमी पैशात
@aniketsalunkhe3278
@aniketsalunkhe3278 14 күн бұрын
2023 सोयाबीन दर या बद्दल बोलू... बाकी राजकीय नौटंकी जागृत महाराष्ट्राची जनता पाहत आहे...
@ketankhandale9772
@ketankhandale9772 16 күн бұрын
तु नको शहाजूक पणा दाखवू वाटोळ केलं सगळ्या महाराष्ट्राचं
@AjitJiman-h4e
@AjitJiman-h4e 6 күн бұрын
Very nice dada
@sachinshinde8415
@sachinshinde8415 16 күн бұрын
पवार साहेबांनी केलती सरसकट कर्जमाफी तुम्ही नका सांगू आता आपल्याला होत्या का
@shivajishinde5914
@shivajishinde5914 17 күн бұрын
शेतकऱ्यांची शेती ची लाईट तुमचे कर्मचारी कट करत आहे तुम्ही नुसते भाषण करता
@DipakDive-tf5wl
@DipakDive-tf5wl 14 күн бұрын
लबाड अजित पवार.
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 16 күн бұрын
दादा फडणवीस यांच्या जीवावर बोलतात एक महिन्यानंतर बघा
@sanjaylavate7642
@sanjaylavate7642 13 күн бұрын
अजित दादा चे खूप आभार आहे..कारण दादांनी शेतीच्या पंपाचा पूर्ण light बिल माफ केले आहे....
@manojkhedkar898
@manojkhedkar898 16 күн бұрын
दुसऱ्याचा पक्ष लुबाडले ते चालते का दादा
@RajendraGaikwad-v1h
@RajendraGaikwad-v1h 16 күн бұрын
जयंत पाटील प्रामाणिक पळून गेले असते तर चांगले तुमची पकड नाहवती ती काकांची आता फडणवीस झुकावता त ह्या बात सोडा आता
@sunilwavhal3226
@sunilwavhal3226 16 күн бұрын
Only king शरद पवार साहेब
@PrashantVagare
@PrashantVagare 15 күн бұрын
पाणी नाही तर धरणात काय करायचं दादाला विचारा
@mohanpatil6856
@mohanpatil6856 14 күн бұрын
हा अजित पवार बाबा आक्रित आहे
@ketankhandale9772
@ketankhandale9772 16 күн бұрын
आठवडी बाजारात पण जास्त गर्दी असते 😂😅
@PrashantVagare
@PrashantVagare 15 күн бұрын
आपला नाना 70,000 कुठे घोटाळ्यात गेलं
@SawantKaran2023
@SawantKaran2023 6 күн бұрын
दादा कडक भाषण 🎉❤
@rajaramsalunke2259
@rajaramsalunke2259 16 күн бұрын
दादाच पडणार
@santoshsawat1589
@santoshsawat1589 17 күн бұрын
तुमच्या घरचा देता का पैसे तुम्ही आमच्याच पदरचे देताना तुम्ही
@mahavirmohire1014
@mahavirmohire1014 16 күн бұрын
Dada, you are a Great Leader! We want you to be CM this time! You can do anything! Your destiny is favourable! One day we want you to be PM of India for progress of India! You have vision for future, which no body has! Best Luck!! 🎉🎉🎉🎉🎉
@creativeganesh5407
@creativeganesh5407 16 күн бұрын
सभेतील गर्दीतून दिसतयं हे पडणार आहेत
@sameernadaf9889
@sameernadaf9889 17 күн бұрын
Nako baba
@NanduKadam-k6l
@NanduKadam-k6l 9 күн бұрын
तुमचे शेट्ट घ्या
@DipakDive-tf5wl
@DipakDive-tf5wl 14 күн бұрын
अजित पवार आपली उपेक्षा झाली होती काय म्हणून शरद पवारांचा पक्ष लागला त्यावर बोला.
@balirambandgar4191
@balirambandgar4191 16 күн бұрын
काय करायचं. नोकऱ्या दया. डिझेल पेट्रोल गॅस कमी सोयाबीन कापूस भाव द्या
@ravsojadhav6891
@ravsojadhav6891 10 күн бұрын
खोबरे तिकडे चांगभलं तुमचं
@akbarmulla2995
@akbarmulla2995 16 күн бұрын
दादा 1लाख मतांनी पडणार
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म 14 күн бұрын
अजित पवार - महाराष्ट्राचा ढाण्या वाघ... अजितदादा तुम आगे बधो, महाराष्ट्र आपके साथ है 🎉🎉🎉🎉
@anilhadawale7880
@anilhadawale7880 8 күн бұрын
बरोबर बोललात दादा पुन्हा तुम्हीच सत्तेवर येणार
@lakshmankambale917
@lakshmankambale917 17 күн бұрын
योजना भ्रष्टाचार चालु ठेवा, असं तसा नका करू साहेब, विकासाच बोला
@sushantpatil6948
@sushantpatil6948 17 күн бұрын
ङाॅ .शालिनीताई पाटील यांच्या कारखान्याविषयी पण बोला 😂😂😂😂
@ramdasmote4274
@ramdasmote4274 16 күн бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत चा वापर कारखाना यांनीच घेतला
@shrikantpatil1189
@shrikantpatil1189 16 күн бұрын
किती पण सभा घा शेवटी साहेब
@salimpatel247
@salimpatel247 10 күн бұрын
दादा अवघड आहे ह्यावेळी तुमच.
@NarayanGharge-ly1ci
@NarayanGharge-ly1ci 17 күн бұрын
दादा मला 7000 हजार रुपये बिल आले आहे विहिरीवरच, बस करा थापा मारायचं
@manoharsurdas6764
@manoharsurdas6764 16 күн бұрын
Go back BJP and alliance
@PRANAV_5211
@PRANAV_5211 10 күн бұрын
अजीत दादाच किंग मेकर असणार , कार्यकर्त्यांना मुला सारख सांभाळणार माणूस
@nitindavkhare1087
@nitindavkhare1087 16 күн бұрын
दादा....❤️
@sagarkanase6305
@sagarkanase6305 14 күн бұрын
दादा , कमेंट्स वाचल्या तर राजकारण सोडशील ....
@ramchandrachaudhari5666
@ramchandrachaudhari5666 16 күн бұрын
ajit pavar bindok manus aahe
@NADBAILANCHA-y7e
@NADBAILANCHA-y7e 16 күн бұрын
गप बसा तुमच्या मतदार संघात लक्ष दया 😂
@RahulVasave-e6u
@RahulVasave-e6u 15 күн бұрын
तुमचं पाहा नाय तर पडणार 😅
@abhijeet0578
@abhijeet0578 14 күн бұрын
15लाख कधी येणार आहेत ते पण सांगा
@IBC1001
@IBC1001 17 күн бұрын
आज केदारदादाच्या घरी सांगतलेलं दादांनी बोलून दाखलवलं
@SanjayMahadav
@SanjayMahadav 12 күн бұрын
दादा जरा विनंती करा सामान्य मानसाला विजयी करा जनता हो
@ravishelke6692
@ravishelke6692 10 күн бұрын
दादाजी बोलते ते खरंच होतं पण खरोखर करून दाखवणारा माणूस म्हणलं तर अजित पवार साहेब
@pravinkamble117
@pravinkamble117 16 күн бұрын
तिजोरीत पैसे ठेवलेत का शिल्लक😄😄
@Wire8888
@Wire8888 16 күн бұрын
Minority ajit pawar k sat ajit dada ❤1010
@jagannathpatil3553
@jagannathpatil3553 14 күн бұрын
आता धरणात मुलावं लागणार नाही दादा
@bhargavirudra4223
@bhargavirudra4223 11 күн бұрын
जयंत पाटील यांचाच करेक्ट कार्यक्रम होणार
@kiranzagade2737
@kiranzagade2737 8 күн бұрын
दादा तुमचा ऊस छत्रपती सहकारी साखर कारखान्यां ला जातो त्या करखण्याबद्दल बोला कधीतरी
@pravinnarvekar8291
@pravinnarvekar8291 14 күн бұрын
5 वर्ष कूट गेला होतात ओ योजना न तुम्ही पण आता योजना बंद होऊदेत किंवा चालू राहुदेत पण तुम्हला सुटी आता.
@kusumhunachagi5926
@kusumhunachagi5926 16 күн бұрын
खोटे बोलतात
@imtiazmakandar6305
@imtiazmakandar6305 16 күн бұрын
दादा तुमचं राजकारण संपलं
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 131 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,2 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 52 МЛН