फडणवीस आणी भुजबळ यांना शिव्या देऊन प्रश्न सुटत नसतात
@vishalbhagat652514 сағат бұрын
👌👌👌बरोबर
@shrawanmore592818 сағат бұрын
भुजबळ साहेब पढले तरी राज्यसभेवर जाणार काळजी नसावी
@ashoknikam841718 сағат бұрын
😂ok करा तयारी
@sagarmore416218 сағат бұрын
म्हणजे ढकल पास 😂
@pavangadekar145917 сағат бұрын
Padnar nahi screen shot gheun theva
@tukaramsawant509417 сағат бұрын
म्हणजे पडणार याची खात्री आहे
@Gujuit3417 сағат бұрын
मागच्या दाराचा
@Sudarshan10918 сағат бұрын
भुजबळ साहेब म्हणत होते, गाढव टाकीवर चढविले........ आज ते काकाने मोठया प्रयत्नाने पाय बांधून उतरविले
@ashoknikam841718 сағат бұрын
😂 हे येवल्याचे गाढव जेरबंद होणार आहे
@akshayrakh473313 сағат бұрын
😂😂😂
@sandeepbansode78179 сағат бұрын
❤❤😂😂😂😂
@shivajigarje688516 сағат бұрын
भुजबळ साहेबांची लढाईची हिम्मत आहे जरांग यांची नाही हिम्मत लागते
@vishalbhagat652514 сағат бұрын
जरागे भिलारे भुजबळ दादा ला 👌👌👌👌👌
@sadashivmehetre902416 сағат бұрын
विरोधकांनो भुजबळ साहेबांची चिंता करू नका भुजबळ साहेब विजयी होते विजयी राहणार
@Lokkalakar393913 сағат бұрын
विकास पुरुष आदरणीय भुजबळ साहेब येवला मतदारसंघ ❤❤
@Krm198994 сағат бұрын
भुजबळ साहेब सावध पाउल टाकत आहेत. शब्द घसरू देत नाहीत.
@DeepakMandalkar18 сағат бұрын
लढणार नाहीत म्हणजे पडणार नाहीत असं नाही बरं का..😂
@dattatraydahale466318 сағат бұрын
निघ रे
@sandeepshinde907818 сағат бұрын
😂
@beautifulvideo761618 сағат бұрын
Mhnje pawar che nivdun yenar 😂
@Indraya_swaha_takshykay_swaha18 сағат бұрын
दुसऱ्यांना लहान समाज म्हणत म्हणत स्वतःलाच समजल की आपणच लहान आहोत😂 मग काय घेतली माघार😂
@dattatraymahale523618 сағат бұрын
निऽऽऽघ...
@rajendrasonawane266717 сағат бұрын
Only Bhujbal.
@SharadTelang-b1n11 сағат бұрын
गोड गोड मिट्टू सारखा नको बोलू विसरलो नाही आम्ही विसरणार पण नाही
@ajaygavali762111 сағат бұрын
भुजबळ साहेब प्रचंड समजदार आहेत कोणतेही असंबंधित वाक्य तोंडातून नाही 😊👍
@vikas_gore17 сағат бұрын
जरांगे गुनान रहाव माय 🤨
@vishalbhagat652514 сағат бұрын
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍बरोबर
@ganeshshejul556317 сағат бұрын
तुम्ही काय बोललेत होते हे मराठेच्या लक्षात आहे जय शिवराय जय भीम
@krishnajagtap971616 сағат бұрын
निवडणुक जवळ आली आहे.. म्हणून साहेब लय गोड बोलत आहेत..😊
@vishalbhagat652514 сағат бұрын
वाग कोठ गेला
@krishnajagtap971614 сағат бұрын
@vishalbhagat6525 कळेल निकाल लागल्यावर वाघ कुठं गेला होता..
@nbbpatil705311 сағат бұрын
बरोबर आहे निवडणुक जवळ आली😂😂😂😂
@indianman7629 сағат бұрын
@@krishnajagtap9716kharya vaghachya septichya marachya lakichahi nahi to... Kalave majj sodava🙏
@pravindesale22377 сағат бұрын
आता हा भुजबळ वाघा सारखा गोड बोलतो. याच्या पाहिले कुत्र्या सारखा भुकत होता. मराठा समाज विसरू शकत नाही तुला रावणा
@pravinshelar953117 сағат бұрын
इलेक्शन जवळ आल्याने कसा गरीब गाई गत बोलतोय, आधी तर लय चरबी वाढली होती याची😂😂😂
@NavnathKhandode-r2n17 сағат бұрын
Agadi😂😂
@AshokPimple-gn3oz17 сағат бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद
@anilpandhare781818 сағат бұрын
अभ्यासपूर्वक नेतृत्व
@mahendrapatole199616 сағат бұрын
घंटागाडी
@manojshinde649018 сағат бұрын
Only Bhujbal saheb
@makarandgaikwad695217 сағат бұрын
लोक म्हणाया लागलेत एड उठलं वाळूत मुतल,फेस ना पाणी
@prakashghule991811 сағат бұрын
जुन महिन्यात पाऊस पडला की, शेतात टेकुळ्या उगवतात त्या फक्त दिवसभर उपयुक्त असतात दुसऱ्या दिवशी त्यांचा उपयोग होत नाही. नाश पावतात.
@dnyaleshwararsul76788 сағат бұрын
छगनराव खूपच गोड गोड बोलत आहात परत आमदार होणार नाहीत एवढे मात्र नक्की
@vilasraut24738 сағат бұрын
फक्त भुजबळ साहेब किंग मेकर 💪💪✌️✌️💪💪
@Vpt50717 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@dineshmagar927915 сағат бұрын
- निवडूनक लडनयासाठी पैसा लागतो तो माझ्याकडे आहे मी भुजवळ
@angadwaje756616 сағат бұрын
छगन मराठी मतदान करणार नाही
@Daya4418 сағат бұрын
तिघांचे 30 आणि 40 चे 4 होतील 😂23 ला कळेल
@pravindeshpande352513 сағат бұрын
महाराष्ट्रात एक श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून राहणारे सर्व हिंदू हे पाहिले मराठा आहे. नंतर वेगवेगळया जातीचे आहे.
@अब्बाजान11 сағат бұрын
हिंदूत्व हेच ब्राह्मणत्व.
@GaneshNikrad17 сағат бұрын
भुजबळ साहेबांना सर्व ओबीसी लोकांनी मत दिले पाहिजे...... पडले तर मराठा समाजातील लोकांना असे वाटेल की ओबीसी समाज त्यांना भ्रष्टाचारी समजतो
@navnathwabale49088 сағат бұрын
आरे तो आहेच भ्रष्टाचारी लोकांनी कशाला म्हणायला पाहिजे
@chandrakantbhalerao30716 сағат бұрын
जरांगेची फाटली
@nandkumardewne455613 сағат бұрын
मग ईतके दिवस काय बरळत होते सन्माननीय मनोजजी जरांगे साहेब!!! लोंकाचा वेळ - पैसा - आणि ऐनर्जी चे फलीत काय!!! समाजाला वेठीस धरुन मुर्ख बनवले!!
@lakhankawadepatil637816 сағат бұрын
Jarange patil only
@jagdishingale583517 сағат бұрын
मराठा समाजाने समजून घ्या त्यांना obc तुन आरक्षण कोणीही नेता देऊ शकत नाही म्हणून जे 10%आरक्षण फडणवीस यांनी दिल त्याचा फायदा मराठा समाजाने घ्यावा यातच मराठा समाजाचं हित आहे. 🚩जय रामकृष्ण हरी 🚩
@nandkishoritraj87717 сағат бұрын
दादा..एकदम शतश खरंय.. आत्ता जर स्वीकारलं तर पुढ अजून नक्की काहीतरी फायदा होऊ शकतो मुस्लिम.ना बरोबर घेऊन.कायम.च दरवाज बंद होणे पेक्षा हे खूप चांगल
@nitinkadam110917 сағат бұрын
मी मराठा बरोबर आहे 10%आरक्षण दिले आहे bjp नी
@FreeThinker-vi9rd16 сағат бұрын
@@jagdishingale5835 टिकणार नाही ते.
@NavnathKhandode-r2n16 сағат бұрын
E c b c kay. Kamach Tarbuj lai ...........
@mp920916 сағат бұрын
@@jagdishingale5835 Barobar ahe aata bass ki 54 lakh obc certificate kay kami ahet ka vidharbha madhey Maratha purvipasun obc cha labh ghet ahet bakichya Maratha bandhwani 10% SEBC cha labh ghyava.!
@Ramchandragite-m3r13 сағат бұрын
एक वाघ भुजबळ साहेब
@SureshSawant-hq9ck10 сағат бұрын
भुजबळ तुला आम्ही पाळणार देर है दुरुस्ती करने का है
@ShrimantSawant-z6n17 сағат бұрын
फक्त पाडणार आहे हेमराठयाना समजल आहे कुणाला निवडुन द्यायच ते
@shriramghavate898518 сағат бұрын
अभिनंदन दादा
@ShitalHinge-r2o15 сағат бұрын
भुजबळ पडनारच
@leelachandpatil671312 сағат бұрын
ओबीसी ❤
@namdeokaklij653518 сағат бұрын
लढणार नाही म्हणजे पडणार नाही असं नाही बरं का समजून घ्या गनिमी कावा
@charizard927518 сағат бұрын
😂 ganimi kava , shen khat rava .
@Dk-lb7dl18 сағат бұрын
काय म्हणायचंय दादा तुला न लढता तुझा नेता मुख्यमंत्री बसणार काय
😂😂 तुझी खुमखूमी गेली नाही का.... भुजबळ साहेब पडले तरी राज्यसभेवर जाऊन केंद्रात मंत्री होणार.... हे लक्षात ठेवा....
@PravaraCinematicUniverse17 сағат бұрын
मला तुझ आडनाव लई आवडल
@ganeshmohite287817 сағат бұрын
लडायची हिम्मत नाही कशाला मोकार गपा मारून हसू करून घेता रे.
@NavnathKhandode-r2n16 сағат бұрын
Tarbuja magun ghenar Bhujbal la😂😂😂😂😂
@Dk-lb7dl16 сағат бұрын
@@PravaraCinematicUniverse मी पण तेच विचार करत होतो पण तो दुसरा प्रकार आहे कायतरी 😂
@bharatshivajibhagwatbhagwa385018 сағат бұрын
जो मराठा असेल तो छगन ला मतदान करनार नाही एक मराठा लाख मराठा
@sanb202317 сағат бұрын
Hona 30% ahot aapan.Apan ekatra yeoon aplya samajasatho changle business network karoo shakto...Sanvidhan virodhi kahi nako.Nimme lok galoon jatata tuamule...lok kahi mhano hya Morchachi ek khoop chnagli baju ahe Maratha samaj ek zala...tyat baki nakot amhala.
@devidastathe16 сағат бұрын
बर बर 😂😂
@PANDAKING500116 сағат бұрын
गरज पण नाही 😂 ओबीसी समाज आहे पाठीशी
@VijayKalepatil-c2j15 сағат бұрын
आम्ही करणार आहोत पाटील शरद पठाणला साथ देत आहे
@santoshgalande991614 сағат бұрын
तुला खोके मिळाले तर पहिला तुच तुझं मतं भुजबळ यांना देणार हे कलियुग आहे मित्रा
@sachinjagtap733818 сағат бұрын
भुजबळ आता तुला धोका
@dnyaneshwarkochar503815 сағат бұрын
100 टक्के गनिमी कावा करणार
@pravinkale273416 сағат бұрын
भुजबळ येवला पाडयाच बर का
@rajubhople166116 сағат бұрын
भुजबळ साहेब तुम्ही मराठ्यांना काय बोलत होते ते लक्षात आहे विसरणारे मराठी नाही एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@prabhakarbulhe483318 сағат бұрын
भुजबळांची काळजी तुम्ही करू नये तसे मराठा भुजवळा. मतदान करत नाही काही फरक पडत नाही भुजवळ निवडून येणार पडणार नाही
@KapilMhaske-zk8wy18 сағат бұрын
तुम्हाला सोप झाले ना साहेब 😂😂😂
@yashautomobilesswarajnagar996018 сағат бұрын
साहेब पण तुम्ही पडण्याची भीती वाटते हो
@dineshmagar927915 сағат бұрын
पडणार आके
@bandubhorkar643613 сағат бұрын
दोनच वाघ लक्ष्मण हाके साहेब आणि छगन भुजबळ साहेब ओ बी सी वाघ 🐅🐅🐅🐅
@Sp7140713 сағат бұрын
भिले आहेत😂😂😂 म्हणून 😂😂😂
@Jaishankar1234513 сағат бұрын
मराठा बांधव आता मोकळेपणाने भुजबळांना आपटवणार 😂
@arunsurayvashi991715 сағат бұрын
साहेबांनी दिवाळीचे फराळ जास्त केलेले दिसते. जरांगे पाटलांबद्दल जास्तच गोड बोलत आहेत. पाटलांसारखे नेतृत्व कोणाला जमणार नाही.
@Ramkrishna-ld5br16 сағат бұрын
तुम्ही पडणार आहात 🎉🎉🎉
@vishalbhagat652514 сағат бұрын
पडलातरी भीती नाही पण मैदान सोडल नाही भाऊ obc बोल ते हम बोलते नहीं करके दिखाते भाई
@Dhule12310 сағат бұрын
❤❤@@vishalbhagat6525
@Dhule12310 сағат бұрын
🔔🔔🔔
@Ramkrishna-ld5br10 сағат бұрын
@@vishalbhagat6525 OBC जे आरक्षण दिले आहे ते शरद पवार यांनी दिले आहे...आणि आज ओबीसी नेते आरक्षण विरोधी bjp RSS ला मदत करतं आहेत.,
@ashokbankar351910 сағат бұрын
आला लाईनवर भाषा शब्द जपून वापरत आहे
@bharatshivajibhagwatbhagwa385018 сағат бұрын
छगन तू पडणारच
@devidastathe16 сағат бұрын
मन्या च लड्डू मुत्या र कर
@pravinnigade22917 сағат бұрын
भुजबळ तुमचे डिपॉझिट जप्त होणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही तर महाराष्ट्र जाती-जातीत वाद निर्माण केला
@PandharpurDarshan5016 сағат бұрын
मस्त जोक 😂
@sns39314 сағат бұрын
तुमच्या गावठी मिथुन ची फाटली. ती आधी शिवून घ्या 😂😢
@sandeepkharat788010 сағат бұрын
शमन्या साहेब मागच्या वेळेस पेक्षा दुप्पट लिडणे येणार साहेब
@relaxingnaturein4k68818 сағат бұрын
लाखों करोडोच्या गोष्टी करणारा आज शेपूट घालून बसला, मागील 14 महिन्यांपासून हे नाटक फक्त महायुती ला पडण्यासाठी सुरू होत. जारंगे दादा काही पण करायला पाहिजे होता पण हिंदू मध्ये फूट पडायला नको होती, नक्की इतिहासात मॉडर्न आण्णाजी म्हणून तुमची नोंद होईल.
@shubhammane436818 сағат бұрын
पडणार रे झाटया😂😂😂
@bharatshivajibhagwatbhagwa385018 сағат бұрын
छगन पडणार म्हणजे पडणार
@dattatraydahale466318 сағат бұрын
@@bharatshivajibhagwatbhagwa3850द्या ना मग उमेदवार😂
@bharatshivajibhagwatbhagwa385018 сағат бұрын
जो मराठा आसेल तो छगन ला मतदान करनार नाही एक मराठा लाख मराठा
@prakashghule991811 сағат бұрын
मा. छगनराव भुजबळ साहेब प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ही बाब सत्य आहे.
@SandeepKadav-mw7qn16 сағат бұрын
भाषा आता लय बदलली मतदान आले म्हणून काही फरक पडत नाही मतदान भुजबळ करणार नाही
@SandeepKadav-mw7qn16 сағат бұрын
एकही मराठा छगन भुजबळ ला मतदान करणार नाही
@BhaskarBaburaobankar18 сағат бұрын
तुम्ही आणि जरांगे भाउ भाउ
@dnyaneshghaytidak92218 сағат бұрын
❤ आमचा लढा आरक्षणासाठी आहे ❤ सामाजिक मागण्या पूर्ण करण्यासाठी सामाजिक दबाव आणला जातो ❤पण मराठा समाज यांना कमी लेखणे अशी चूक जो करेल त्याला त्याची किंमत मोजावी लागणार ❤योग्य निर्णय ❤❤❤❤❤❤
@rambhujbal134112 сағат бұрын
आवसान गलाळ का ?
@dr.maheshrandive582517 сағат бұрын
निवडणुकीत पडण्याची भीती असल्यामुळे अतिशय संयमी भाषेत भुजबळ बोलत आहेत आपण महाराष्ट्रासाठी आतापर्यंत काय केले आणि ओबीसी समाजासाठी देखील काय केले.
@user-fb2dq4us1h17 сағат бұрын
भुजबळांना पाडल्याशिवाय सुट्टी नाही
@WalmikHarbak17 сағат бұрын
बाकी समाजाला आरक्षण मिळाले फक्त मराठा समाजाला बाकी ठेवल
@shamshinde442418 сағат бұрын
आता कस आवो जावो
@vivekkale493118 сағат бұрын
डांग घाबरली😂
@rushikeshwaghchaure45215 сағат бұрын
Only saheb.....❤
@ashokgore227612 сағат бұрын
Only Saheb
@TUSHARGOLHAR14 сағат бұрын
भुजबळ आणि जरांगे हे दोघेही शरद पवाराचेच लोक आहेत ; दोघे मिळून हिंदू समाजाची दिशाभूल करत आहेत !
@KTaiMaratha18 сағат бұрын
तुला नाही करणार मराठा बांधवा मतदान
@जगदीशबागुल-ढ5व7 сағат бұрын
एकच नबर निवडुन येनारैआहे
@NagnathBorgavkar10 сағат бұрын
जो मराठा आसेल त्याने ओबीसी नां मते मागू नये
@sadashivmehetre902416 сағат бұрын
पाण्याच्या टाकी वरचं गाढव शरद काकांनी खाली उतरवलं
@narayanpaithankar883418 сағат бұрын
Jatange la 50 khoke bhetale
@maulidhane365017 сағат бұрын
लय गरिबा वनि बोलतय आज
@bhaskarargade359612 сағат бұрын
OBC चे वर्गीकरण करावे भुजबळ साहेब
@bandubhorkar643613 сағат бұрын
फडणवीस एक नंबर वाघ ओ बी सी चा विजय झाला
@UmeshDhangar-v8z14 сағат бұрын
❤
@kamalkishorborole459714 сағат бұрын
भुजबळ साहेब ना का कराव हे कळन शरद पवार साहेब नी सांगीतलतर हे चुकीच
@mohanirajmulay497916 сағат бұрын
पत्रकारांना कस वाटतय त्यांची जबाबदारी नाही का नुसत शेपूट घालून मागे मागे पळत होते
@krushnatupe88128 сағат бұрын
आता कस मिठू वानी बोलतोय छगण्या निवडणूक समोर असताना
@sandeeppatil217610 сағат бұрын
छगन विरुद्ध मराठा समाज मतदान करणार हे नक्की याला पाहिजे होत म्हणून गोड बोलतो
@MohanAute-o8j10 сағат бұрын
भुजबळ साहेबाला हाके पाडणार
@MarotiKhosde17 сағат бұрын
भुजबळ साहेब जरांगे पाटलावर बोलत नाही
@ambadasgawali638818 сағат бұрын
आता जस पाहिजे तस वारं सुटले आहे घ्या उफनुन ( कल्पना)
@mahendraahire657311 сағат бұрын
वेळ आली भाषा बदलली
@ashokchavan99177 сағат бұрын
छगनराव तुम्हा ला मराठा मत देनार नाही
@kailaswalke175214 сағат бұрын
वाजवारे.....
@uttamshinde519513 сағат бұрын
आता साहेबा च😢
@vijaymore702618 сағат бұрын
आता भ्रष्टाचारी पडला म्हणून समजा भ्रष्टाचाराला आता उभं वारं सुटलेलं आहे
@kishorbhusari677414 сағат бұрын
@@vijaymore7026 आधी अजित पवार आणी शिंदे बघा तुमच्या भरोशावर खुप मोठे झाले
@calligraphy_skills14 сағат бұрын
याला म्हणतात हुशार माणूस
@anantamuluk584313 сағат бұрын
मनोज दादांनी जी निर्णय घेतला तर योग्यच आहे कारण निवडून आणण्यात मजा नाही तेवढी पाडयात मजा आहे😂😂😂
@amolkhandagale332016 сағат бұрын
साहेब तुम्हाला तर पाडतील
@sandipjagtap867818 сағат бұрын
Padla mhanje radu nako kuthu nako 😂😂😂😂
@babanpaandre505017 сағат бұрын
मराठी मताची गरज नाही 😂😂
@balajibewnale202915 сағат бұрын
Ata lai god boltay tumhi saheb
@kishorbhusari677414 сағат бұрын
@@balajibewnale2029 तुम्हला ते काय बोलतात तेच कळत नाही... त्याकरिता शिक्षण लागत 😂😂 ते समर्थकांना नाही 😂😂