खरं म्हणजे या छत्रपती घराण्याने राजकारणात पडतेच गैर आहे.स्वतःची इज्जत व मानसन्मान घालवत आहे.
@junedpatwekar7513Ай бұрын
❤❤❤
@virrajj_jadhavАй бұрын
Hoy barobar
@Maratha1990Ай бұрын
सुरवात नेहरू गांधी घराण्या पासून करावी लागेल
@mohannaikwade3309Ай бұрын
खासदारकीचा राजीनामा द्या महाराज
@junedpatwekar7513Ай бұрын
👌💯☝️😡😡😡
@anilgarkal3335Ай бұрын
बरोबर आहे
@bhagwantrangole393Ай бұрын
बरोबर
@kupateprawin-jt3otАй бұрын
Vote जनतेने दिले आहे ! राजीनामा का द्यायचा ? त्यापेक्षा त्या संधीचे सोने करून कामातून राजकारण्यांना आदर्श निर्माण करतील !
@हिंदुस्तान3526Ай бұрын
हे निंदनीय आहे महाराज
@vilasmore2748Ай бұрын
शाहू महाराजांनी राजीनामा दिला पाहिजे. दिल्लीपती पुढे लोटांगण घातले आहे
@junedpatwekar7513Ай бұрын
💯👌👌
@ravindrahetkale1740Ай бұрын
हे चुकीच आहे महाराज.तुम्ही पण खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे
@junedpatwekar7513Ай бұрын
💯👌😡😡😡
@tukaramshinde5931Ай бұрын
हे बरोबर नाही महाराज तुम्हाला तुमची जागा दाखवून देतो आम्ही जणता
@junedpatwekar7513Ай бұрын
❤❤
@shivajigawade9131Ай бұрын
आम्ही त्रयस्त कोल्हापूर कर,, खासदारना हे शोभतं नाही... बंटी पाटलांच बरोबर आहे,,, 👍🏻
@junedpatwekar7513Ай бұрын
❤❤
@somnathnirgide4686Ай бұрын
मी बंटी पाटलांचा समर्थक नाहीये... काँग्रेस चा देखील कार्यकर्ता नाहीये.... तरी देखील झालेल्या प्रकाराने मन सुन्न झालेलं आहे
@kupateprawin-jt3otАй бұрын
पूर्ण सहमत!
@umeshjadhav.472829 күн бұрын
ky are raje chukle tri te apli shan ahet tyamule tyanchya br raha
@PremSutar-be3ijАй бұрын
लबाड महाराज
@chetanberde6209Ай бұрын
मी त्या मतदान संघातुन नाही पण बंटी पाटील बोले ते खरं लोकशाही आहे राजगादि चा मान म्हणून तुम्हला सीट दिली आणि आता तुम्ही माघारी होताय
@junedpatwekar7513Ай бұрын
❤❤
@mahendrakamat5960Ай бұрын
ते लोक शोधतोय जे लोकसभा निवडणुकीवेळी मान गादीला, मत गादीला आणि. गाडा मोदीला म्हणून स्टेटस ठेवत होते. झक मारायला, दम नव्हता ही सन्मानाची भाषा आहे का? बंटी जर भाजपचा असता किंवा त्याचे आडनाव जोशी वगैरे असते तर याच मान वाल्या लोकांनी महाराष्ट्रभर किती गोंधळ घातला असता.
@kupateprawin-jt3otАй бұрын
रागाच्या भरात बोलणे आणि शांत चित्त असताना बोलणे यात फरक असतो ! रागाच्या भरात बोललेल्या गोष्टींना मनावर घ्यायचे नसते ! टिळकांनी राजश्री शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काय संबोधले होते तेही आठवा ; परुळेकर पत्रकार सांगतील तुम्हाला ?
@mahendrakamat5960Ай бұрын
@kupateprawin-jt3ot फडणवीस यांनी संभाजीराजे यांना खासदारकी रागाच्या भरात दिली होती का? तरीही त्यांची जात शरद पवारांनी काढलीच ना. त्यांनीं दिलेल्या खासदारकी मध्ये सुद्धा पवार आणि त्यांच्या समर्थकांनी आजकाल फडणवीस छत्रपतींना पदे देऊ लागले वगैरेअपमान शोधला होता हे सोयीने विसरता का?
@mahendrakamat5960Ай бұрын
@@kupateprawin-jt3ot जरा अभ्यास करा. उगाच तो धंदेवाईक परुळेकर बोलतो म्हणून काहीही सांगू नकात.
@kupateprawin-jt3otАй бұрын
@@mahendrakamat5960 Shahu - टिळक वाद वाचा !
@SureshThakur-oc8hbАй бұрын
छत्रपती ना राजकारणात भाग घेणे ची आवश्यकता व्हायला नाही पाहिजे.
@devendrapatil4271Ай бұрын
आज पासून माझा सातारा आणि कोल्हापूर दोन्ही घराण्यावर विश्वास राहिला नाही
@sharmanvaidya9815Ай бұрын
Bhau satara gadi ek no kadhi pn .mi ek nagarkar aahe pn udayan maharaj ch one and one
@umeshjadhav.472829 күн бұрын
bhau amchi satarchi gadi badhal bolu naka amche raje hai rajech ahet
@Harishg8819 күн бұрын
सातारा मधील आमचे खरे राजे आहेत त्यांचा बद्दल तू बोलू नको. तुझी लायकी नाही त्यांच्या बद्दल बोलायची . तु कोण आहेस रे डुक्कर
@PremSutar-be3ijАй бұрын
महाराजा ला बोलाय पण येत नाही आणि हा कसला खासदार यासाठी महाराजांनी किती पैसे घेतलेत
@junedpatwekar7513Ай бұрын
😮😮😮
@merevichar_ADАй бұрын
@@PremSutar-be3ij एकदम बरोबर, हे कसल महाराज, तोंडावरची माशी पण उडत नाही.
@kupateprawin-jt3otАй бұрын
स्वतः तोंड आरशात बघा ! आणि राजांना respectful बोला!
@Ramraje-i5tАй бұрын
स्वातंत्र्याच्या चळवळीत राजघराण्यातील लोकांचा सहभाग नव्हता हे क्रिकेट खेळण्यात मग्न होते 😅😅😅
@anantparanjpe250Ай бұрын
क्रिकेट खेळण्यात, शिकारी करण्यात आणि तनखा घेऊन ऐशोआराम करण्यात त्यावेळची सगळीच राजघराणी मग्न होती! अपवाद फक्त झाशीची राणी लक्ष्मीबाई, पेशवे यांच्या सारख्या काही मोजक्या लोकांचा. जर त्यावेळी राणी लक्ष्मीबाई, पेशवे, तात्या टोपे वगैरे लोकांना भारतातल्या सगळ्या संस्थानिकांनी मनापासून साथ दिली असती, तर कदाचित भारतावर इंग्रजांची सत्ता आलीच नसती. पण हे सगळे तथाकथित राजे, महाराजे ब्रिटिशांकडून मिळणारा तनखा घेऊन आराम करत बसले.
@kupateprawin-jt3otАй бұрын
ब्रिटिश काळात सुध्दा जनतेसाठी वाहून घेतलेले एकमेव राजघराणे कोल्हापूरचे होते ! छत्रपती राजश्री शाहूंनचे कार्य बघा जरा !
@sachinkijalkar8943Ай бұрын
लय भारी वाटलं दम नव्हता तर कशाला उभ राहायचं राजे चुकलात तुम्ही
@junedpatwekar7513Ай бұрын
😂😂😂
@RajeshSalve-pq9yxАй бұрын
कोल्हापूर करानो जागे व्हा.. हा वारसा फक्त गादी साठी आहे.. फक्त महाराज यांचे वंशज म्हूणन यांना सांभाळू नका.. 🙏जे आराध्यदैवत छत्रपती शिवराय महाराज करू शकले यांचत धमक नाही.. जय शिवराय 🙏जय भीम 🙏
@merevichar_ADАй бұрын
हे महाराज राजकारणात पडलच कशाला. पोरांच ठीक आहे. पण शऱ्याच्या नादी लागून स्वताची प्रतिष्ठा कमी केली यांनी.
@arjungaikwad2260Ай бұрын
स्वर्गातून छत्रपती शाहू महाराज देखील खजिल झाले असतिल . समाजात मान सन्मान असलेली लोकं राजकारणात पडत नाहित.
@vijaypatil6350Ай бұрын
माणसाने त्या दिवस-रात्र कष्ट करून तुम्हाला खासदार केलं आता आमदार मिळत होती सगळे हे तुमचं चुकीचं वागणं आहे
@junedpatwekar7513Ай бұрын
❤❤
@nitinkurane766Ай бұрын
महाराजाना महाराजांना नुसतं खासदारच केलं नाही तर कोल्हापुरात काँग्रेस जिवंत ठेवली आहे तेही समोर ताकतवान विरोधक असताना
@kupateprawin-jt3otАй бұрын
मालोजी राजांवर दबाव कोण आणला ?
@AP_TOTURIALSАй бұрын
या कुटुंबावर भविषात कोणी ही विस्वास ठेवणार नाही आणि शाहु महाराज यांनी खासदार कीचा राजीनामा देयाला पाहिजे
@junedpatwekar7513Ай бұрын
💯👌☝️😡
@pramoddhenge4371Ай бұрын
शाहू महाराज यांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी का खासदार केल हा विचार ते निवडून आले तेव्हा पासून करतोय मी. काय करणार आहेत ते सर्व सामान्य माणसांसाठी. आता तर खात्री झाली मत वाया गेली भावांनो, आता तरी जागे व्हा आणि विचार करून योग्य उमेदवार निवडून दया विधानसभेचे.
@sunitakanerkar6612Ай бұрын
मर्द मराठा कसला,,, लबाडी खोटारडेपणा,, विश्वास, घातकी , निर्लज्ज ,राजे नावाची इज्जत खराब ,,,थु थु,थु
@rahulwagilae4877Ай бұрын
मालोजी कुठेय म्हणतात आणी नंतर म्हणता मोदींनी काय केले मग 🤦♂️.. He लॉजिक नाही कळलं
@umeshmore6531Ай бұрын
छञपती घराण्याला लाजवेल आशी भुमिका राजे तुमची
@IndiantravАй бұрын
लायकी नाही ह्यांची राजकारण करायची... महापुरुषांच्या जीवावर पैसे कमावतात
@santoshvathare8195Ай бұрын
यासाठीच मुश्रीफ महाराजांना सांगत होते तुम्ही राजकारणात येऊ नका म्हणून
@Indian-Tiger-Ай бұрын
बाळ.... राजे काय आज नाहीत राजकारणात
@dnyaneshwarbhide9620Ай бұрын
सतीश पाटलांचा बरोबर आहे
@madhukaryevaluje2615Ай бұрын
या पेक्षा मोठा अपमान तो कोणता आहे राजघराण्याचा राजकारण काही असो.
@sunitasodhani9135Ай бұрын
जनता महाराज ना तेव्हाच त्यांना जागा दाखवायला पाहिजे होती
@Rajkiran-bb3ozАй бұрын
मैदान सोडणारा पळपूटा महाराज
@MAHESHPATIL-kj9wtАй бұрын
पळ काढणे म्हणतात..
@smitapatwardhan7Ай бұрын
उमेदवारी मागे घ्यायला लावणे म्हणजे स्त्रियांचा सन्मान. ग्रेट
@amoladatАй бұрын
सगळ्यांसमोर लोटांगण घालणारे महाराज....😠😠
@dhanrajsawant1983Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज होऊ शकत नाही तुम्ही ? तुमच्यात दम नव्हता तर पक्षाचे तिकीट घ्यायचे नव्हते...
@Maheshsanatan1008Ай бұрын
@@dhanrajsawant1983 Original vasanj nahi te , dattak ahet te
@VishalKoli-e8rАй бұрын
भारतात राजेशाही राहीली नाही लोकशाही प्रधान देश आहे हा त्यामुळे घटने प्रमाणे वागावे
@kupateprawin-jt3otАй бұрын
ती घटना लिहताना राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श होता ! आणि सध्या राजे मोदी साहेबच आहेत !
@AnilP-xz7wyАй бұрын
Very nice
@rajuwakchoure8878Ай бұрын
फुसका बार😂😂
@Jayhind4534Ай бұрын
महाराज फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज ❤
@jyeshthah1Ай бұрын
Congrs मुक्त राजकारण 😂
@Vikasmadavi-o3mАй бұрын
गुलीगत धोका ............
@gauspaksayyad6881Ай бұрын
दया कुचतो गडबड हे😂
@junedpatwekar7513Ай бұрын
😮😮😮
@yogeshkurhade6604Ай бұрын
आमचे राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज
@bhagwantrangole393Ай бұрын
हे नैतिकतेला धरून नाही संभाजी महाराज गावं गावं फिरत होते महाराज म्हणून आम्ही मतदान केले आता मात्र मनातून उतरले.
@Samrajya_FarmsАй бұрын
I never voted for congress but still i would say Maloji Raje has made mistake.... Not expected from Him.
@Bhakti-xd4zdАй бұрын
महाराज यांची दोन्ही पण मुले वडिलांना न सांगताच निर्णय घेतात . असं नाही पाहिजे
@sharvarishendkar2588Ай бұрын
लढाईच्या आधीच शस्त्र खाली पडली महाराज ही आमच्या बापाची म्हणजेच छत्रपतींची शिकवण नाही चुकलात तुम्ही
@jaibhavani8166Ай бұрын
छत्रपती गादीचा हाच काय मान ,लोकसभेला गादीचा मान आणि विधानसभा निवडणुकीत गादीचा अपमान🎉
@sushantdangarne8099Ай бұрын
संपूर्ण देशामध्ये कमळ फुलायला लागलंय.. आणि सत्यजित पाटील काँग्रेस गवत लावायला बघायला लागलेत 😆😆😆
@pravinnadapude3533Ай бұрын
या उलट उदयनराजे भोसले खासदार म्हणून निवडून आल्यानंतर थोड्याच दिवसात राजीनामा दिला... नंतर निवडणूकीत उभे राहिले व पराजय झाला तरी पर्वा केली नाही.... राजीनामा देण्यासाठी लयी मोठं धाडस लागतं...🙏🙏🙏👍👍👍🚩🚩🚩🚩💐🌹🪷👆🙏👍
@ganeshbobade4246Ай бұрын
सातारा खरी गादी आहे 🙏
@rd8912-z8yАй бұрын
Kahihi mhana Bai kadak ahe
@DrAshaniАй бұрын
अरे लाज लज्जा आहे की नाही तुला.. जोड्याने हाणला पाहिजे 😡 😠 😡
@mallikarjunmedico-rp5qwАй бұрын
राजे एकच शिवछत्रपती... बाकी आयत्या पिठावर रेघोट्या आहेत ...
@prasannadeshpande8497Ай бұрын
लोकशाहीत मतदार खरा राजा! संविधान सर्वोच्च!! बाकी सगळं विसरा! दिल्लीपुढे लोटांगण वगैरे भाषा योग्य नाही, तिथे काही औरंग्या नाही, जनमताद्वारे निवडून आलेले केंद्र सरकार आहे 🇮🇳🇮🇳
@imrannadaf7216Ай бұрын
महाराजांना जनतेत एक आदराचे स्थान आहे. पण, त्यांच्या अशा वर्तनाने त्यांची प्रतिमा डागाळत चालली आहे. कशाला हवे, महाराजांना असले राजकारण?
@bhalchandrapatil5477Ай бұрын
बोबडीकर
@mayureshdeshpande9944Ай бұрын
मालोजीराजे यांनी योग्य पाऊल उचलले, उशिरा का होई ना. राजघराण्याची फरफट होऊ नये याकरिता.
@onlytruth4656Ай бұрын
आग ऐसी लगाई मजा आ गया
@rahulwagilae4877Ай бұрын
महाराज लोकशाही ची पद्धत आहे का विचारता त्यांना.. आणी काय करताय बघा
@saiG9159Ай бұрын
५ महिन्यांपूर्वीच मान गादीला म्हणत होते...
@dadupatil6507Ай бұрын
हेच काय गाधीचा मान देनारे 😢😢
@sagarnagane9668Ай бұрын
महाविकास आघाडी खासदार करून किती मोठ्या चुक झाले समजले आज
@akshayjadhavpe1fgАй бұрын
राजू लाटकर ला पहिल्यांदाच माघार घ्यायला लावायला पाहिजे होतं बंटी पाटलांनी आपलाच कार्यकर्ता आपल्यासमोर लागणारे शाहू महाराजांना पटणारं नव्हतं
मधुरीमाराजे छत्रपती यांनी अतिशय योग्य निर्णय घेतले आहेत.
@RajPatel-f3cАй бұрын
आता छत्रपति घराण्याचा अपमान झाला नाही ?😮
@avdhootnalawade7953Ай бұрын
इडी च्या भीतीने माघार घेतली असेल...🙄🙄
@nitintare3354Ай бұрын
Jo Sharad Pawar barobar lagla to sampala
@PramodNerleАй бұрын
फडणवीस यांनी राजकारणाचा चेहरा मोहरा बदलून टाकला, महाराजांचा पुतळा देखील शरमेने झुकला . ll जय शिवाजी जय भवानी ll
@ajitkumarraut8767Ай бұрын
शिवाजी महाराजांच्या वंशजांना झक मारायला अशी लँग्वेज वापरली तो लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांना कुठली भाषा वापरू शकतो
@KumarMali-v6vАй бұрын
महिलांचा योग्य सन्मान करताय. एखादी महीला पुढे येत असेल तर काय चुकीचे जे घडतय ते योग्य नाही
@sgy8454Ай бұрын
बंटी की घंटी बज गई 😅
@mohansuryawanshi6216Ай бұрын
यालाच राजकारण म्हणतात. लोक इमोशनल होवून कॉमेंट्स करतात. काय माहित महाराजांनाच बंटी पाटलाला झाल्या गोष्टीचा लाभ मिळवून द्यायचं होता. स्वतः बदनाम होवून बंटी पाटलाला लोकांची आणखी सहानुभूती मिळवून द्यायची होती. काय कारण असेल या घडलेल्या गोष्टीला लोकांनी इमोशनल न होता याच्या खोलात शिरायचं प्रयत्न केला पाहिजे. भाजप तर महाराजांना असे करायला लावणार नाही कारण याचा फटका त्यांनाच बसेल. जनतेने ही राजकारण शिकावं हे एक puzzle आहे सोडवा.
@kupateprawin-jt3otАй бұрын
Tumhi बरोबर आहात, पण निकालावर यातील खरं ओळखून येईल !
@marutibhangare6659Ай бұрын
छत्रपती घराण्याची मान खाली घालवली ह्यानी अशी माघार घेऊन पळकुटे सिद्ध झालात. छत्रपती ठाम होते, कोणापुढे झुकले नव्हते.
@Soham_gaming07-n9tАй бұрын
रजघर्यानानी लोकशाहीत राजकारणात येऊ नये 😂
@user-cw3he6ue7sАй бұрын
काय तर म्हणे महाराजांचे वंशज, आजचे राजे. 😂😂
@prince99vАй бұрын
ते होते खरे राजे.... जे कधीही लढाईचे मैदान सोडून मागे गेले नाही.... मैदान सोडून पळणारे कुठे राजे ??
@madhukaryevaluje2615Ай бұрын
आता एखादा बुध्दीमान पत्रकार च सांगु शकेल एव्हढ्या मोठ्या वाहीण्या समोर महाराजांनी काय माहीती दिली ते.
@smitapatwardhan7Ай бұрын
😂
@pappujangam8430Ай бұрын
आता अपमान होत नाही
@jamilapathan8899Ай бұрын
परमेश्वर सतेज पाटील यांच्या पाठीशी आहे
@smitapatwardhan7Ай бұрын
पत्रकारांनी खरतर मधुरिमांना प्रश्न विचारायला हवा होता. पण नवरा आणि सासऱ्याला प्रश्न विचारून पत्रकारांनी संदेश दिला की बायका महत्त्वाच्या नाहीत, त्या फक्त मतदार आहेत, उमेदवारी पुरुष ठरवणार
@LetsGoforDabashАй бұрын
@@smitapatwardhan7 lol, जशी ती स्वताच्या दम वर निवडून येते 🤣 नवरा आणि सासऱ्याची केलेली काम आणि आडनाव वर निवडून यायचं वरून लोकांना पुरुष प्रधान संस्कृती वगैरे काही तरी बोलायचं वा रे छपरी फेमिनिझम 🧐
@kupateprawin-jt3otАй бұрын
खरं आहे, त्यांनी माघार का घेतली हे त्याचं सांगू शकतात !
या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे या घराण्याने नाव घेवू नये, या घराण्याचा सन्मान महाराष्ट्रात राहणार नाही.हे घराणे आता कोणते
@arvindgokhale1596Ай бұрын
एकानी पण मास्क घातला नाही वाह जबाबदार लोक प्रतिनिधी
@kupateprawin-jt3otАй бұрын
छ्त्रपती घराण्याचा जनसंपर्क कमी आहे, तो पाटील साहेबांचा आहे ! साताऱ्यात उदयन राजेंचा स्वतः जनसंपर्क आहे ! त्यामुळे एक तर कोल्हापूरच्या राजघराण्याने स्वतः जनसंपर्क वाढवावा किंवा राजकारणात पडू नये . शिवाय राजघराणे आणि पाटील साहेब यांच्यात गैरसमज कोण निर्माण करतंय?
@themultiverse7600Ай бұрын
ज्या वेळी छत्रपतींना "वंशज" असल्याचे पुरावे मागितले..त्या वेळी बंटी शेठ प्रचंड तापले होते का हो??? विचारावं म्हणतोय त्यांना
@sonalivaishnav7310Ай бұрын
Im sorry but ... Hyana please maharaj mhnu nakaa ani he kasle raaje .. Amcha aaj pn fhkt ekch raja ahe Shivaji maharaj Ani Chatrapati he asuch shkat nhit .. Na mahilan parati hyala sahanubhuti ahe na hyala sabhdhanchi kimmat ahe na ethics ahet hyala kahi ...lachar ahet he ..