अहो महाराज काश्याला त्या नाम्याची वकिली करता, तो काल बोलला तेच त्याची भूमिका आहे, आज सगळीकडून शिव्या पडल्यावर त्या नाम्याला शहाणपणा सुचला, तुमी वारकरी उगीच बोटचेपी भूमिका घेऊ नका, नाम्याचा निषेध करा खरे वारकरी असाल तर, का तुम्ही पण पाकीट बहाद्दर महाराज अहात
@werindians69383 сағат бұрын
महाराज मंडळींना संतांची शिकवण कळालेली नाही.... संतांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी जातीप्रथा संपविण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे लोकांना आंतरजातीय विवाहासाठी प्रेरित केले पाहिजे ...जातीअंत होऊन समाजात एकोपा वाढेल.
@AshokNagtilak-m3l3 сағат бұрын
अरे बाबा हां संत न सून एक जंत आहेत.
@RamMore-l8w18 минут бұрын
अहो महाराज तुम्ही फारच भाबडे आहात.
@shivaraj-d3t5 минут бұрын
बीड प्रकरण संतोष देशमुख न्याय मिळेल की नाही हे माहीत नाही मिडिया ला मात्र नक्की न्याय मिळाला
@chandrakantmane25275 сағат бұрын
🚩🙏👌राम कृष्ण हरि का लोचट पणा करता.
@Mangesh_govind_gite4 сағат бұрын
ओ हे महाराज नाहीत राव हे हॉटेल दादाश्री चे मालक आहेत तिथे दारू मटन मिळत आहे पाटोदा तालुक्यात गीतेवाडी फाट्यावर आहे news वाल्यानो जाऊन पहा 💯 जा
@adsatishsatpute1239Сағат бұрын
😂😂😂 दोंगी लबाड लुटारू बलात्कारी लोक म्हणजे आधुनिक महाराज
@ramdasjagtap935247 минут бұрын
वारकरी परंपरा जात धर्म मानत नाही . यातायाती धर्म नाही विष्णुदासा । असे असताना ज्ञानी व्यक्तीने असे बोलणे व दुरुस्त केले म्हणणे हे परंपरेवर विश्वास नसल्याचेच लक्षण आहे.
@ramdasjagtap935253 минут бұрын
पूर्ण माहिती नसताना बोलणे , राजकारणी भूमिका घेणे आणि पुन्हा दुरुस्त केले म्हणणे बरोबर नाही . यातून आपले मूळवृतीचे दर्शन घडते.
@ganeshhodshil631917 минут бұрын
मीडिया वल्यानो जतिजातीत भांडणे लावायची बंद करा तुमची headline काय आहे त्यांची बाईट काय आहे
@ramnathdhakane6 сағат бұрын
नारायण गडा चे शिवाजी महाराज बोलतात जरांगे च विठ्ठल आहे हे बरोबर आहे का हे पन विचारले पाहीजेत
@bhausahebambhore66675 сағат бұрын
जरागे नी कुठे कोणाचा खुन केला आहे.
@balajikakade851717 минут бұрын
भारत हा कायद्याने चालतो हे नामदेव सानप ला सांगा
@jalindar86994 сағат бұрын
भारत देश हा कायदा व संविधानावर चालतो मराठी मेडिया ट्रेंट वर चालत नाही
Tumhi ekhadya vyaktivarun kinva ekhadyachya shabdachya bhumikevarun varakari sampradayala nav bot thevnyacha prayatn sudha karu naka varkari sampraday ha purn jagala disha denyach kam karato ithe konachi jat pahili jat nahi ki dharm pahila jat nahi tyamule shabd japun vapra 🙏
@FaizahemadNadaf4 сағат бұрын
Sant.ki.jant.samjhena.
@AdvKhedkarkishor5 сағат бұрын
काही लोकांनी जरा जास्तच अभ्यास केला असावा.. थोड भारतीय ज्ञाय संहिता वाचा ज्या मधे स्पष्ट उल्लेख आहे:- गुन्हेगाराचे motive,intention & planning या वर गुन्हा आणि शिक्षा ही ..🙏🏻🙏🏻🙏🏻 वाचा कधीतरी.. जे शास्त्री बोलले असतील ते कायद्यानुसार योग्य आहे..