विलासराव चर्चेसाठी सर्व चांगले माणसे घेत जा Plz 🙏 हा बावळट सदावर्ते कशासाठी बोलावला ? ज्याला बोलण्याची अक्कल नाही.
@vihaan775Ай бұрын
तुला फार अक्कल आहे का
@aki-un8jwАй бұрын
तुझा बाप आहे 😂
@abhijitingle2502Ай бұрын
असिम सरोदे सर 👍
@balirammudhale9652Ай бұрын
आरे खरंच तुम्ही राजकारणी बिनडोक आहे,असीम सरोदे जे बोलले ते खरं आहे
@ajinkyaghadge2313Ай бұрын
तो खरा आरोपी होता तर बाकीचे फरार आरोपी का फरार झाले
@eknathbathe6442Ай бұрын
सदावर्ते आवाज कमी करुन बोला समोरचे वेडे नाहीत
@ChandrakantShelke-mq8lvАй бұрын
नरेश म्हस्के एक नंबर बिनडोक
@kishorkt9435Ай бұрын
😂😂
@suhasjamdar5577Ай бұрын
अक्षय शिंदे ला बोरवणकर मॅडमना काही सांगावयाचे होते त्यातुन काही लोक उजेडात येणार होते, म्हणून.....
@mukundghorpade2186Ай бұрын
सर्व्हिस रिव्हालवर एवढी मोकळी ठेवली होती का? सहज आरोपीच्या हाती लागेल, अगदी लहान मुलगा सुद्धा सांगेल हे फेक इन्कोऊंटर aahe
@ashokdalvi2607Ай бұрын
न्याय जर पोलीस देणार असतील तर न्यायालये कशासाठी.
@kailashpardeshi246Ай бұрын
Ti mulagi tar netyachi asti tar kay kele aste mahavikas aagadi sarkar ni ? Shinde mela mahnun mahavikas aagadi sarkar la ka dukh hot ahe? Maharashtra chi janta baga tumhala mahavikas aagadi sarkar la vote denar ahe ka mang
@mimarathi9768Ай бұрын
@@kailashpardeshi246अरे आज शिंदे मेला उद्या आपला जवळचा एखादा चुकीच्या गुन्ह्यात अडकला नाय तर कदाचित अडकवला आणि एन्काऊंटर केला तर मग त्याला न्याय कोण देणार पोलीस नेहमी सरकारचे काम करत असतात
@ashokmasurkar7814Ай бұрын
खरं आहे आजकाल न्यायालयातील खडानखडा माहिती सामान्य जनतेला होत च आह😢.
@kishorgosavi7725Ай бұрын
असिम सरोदे यांचे विचार ऐका
@jayshreeparkar6351Ай бұрын
कितीही जाहिरातबाजी केली तरी विधानसभा जिंकतां येणार नाही
@SadashivBorade-j8xАй бұрын
विधानसभा महायुती जिंकणार, आघाडी ला,साधु चा शाप
@shamamle2822Ай бұрын
मी को@@SadashivBorade-j8x
@prashantkadam086Ай бұрын
@@SadashivBorade-j8xकोणत्या साधूचा शाप मोदी बाबाचा का
@Shetkari124Ай бұрын
@@SadashivBorade-j8xangara lavun fira nahi TR RAK laun fira angala😂😂😂
@Andhbhaktsandi12345Ай бұрын
@@SadashivBorade-j8xसाधू ची हत्या तुमच्या स्मरणात आहे अनेक श्री भक्त्याची हत्या झाली महायुती सरकार सत्तेत असताना अस म्हणायचे का श्री भक्ताचा शाप लागला BJP पक्षाला म्हणून 23 खासदारांचे 9 खासदार राज्यात
@virendrapatil8518Ай бұрын
आज काल न्यायालयाची नवीन पद्धत सुरू झालीय ... दोषी असलेल्या पक्षाला शाब्दिक फटके बाजी करायची ... अन् त्यांच्याच बाजूने निर्णय द्यायचा ... 😂
@jaysingayare8491Ай бұрын
Absolutely right.
@sanjaybhosale2593Ай бұрын
हे एक षडयंत्र आहे जाणून बुजून गेम केला अक्षय शिंदेचा
@kailashpardeshi246Ай бұрын
Ti mulagi tar netyachi asti tar kay kele aste mahavikas aagadi sarkar ni ? Shinde mela mahnun mahavikas aagadi sarkar la ka dukh hot ahe? Maharashtra chi janta baga tumhala mahavikas aagadi sarkar la vote denar ahe ka mang
@virendrapatil8518Ай бұрын
@@kailashpardeshi246 बलात्कारी मेल्याचे दुःख कश्याला कुणाला असेल ..! पण न्यायालयात न नेताच त्याचा खून करणे अन् काहीतरी बनावट कहाणी पोलिसांनी सांगणे सुद्धा गुन्हाच आहे ...! अन् अश्या प्रकारचे ... सत्य समोर येण्या आधीच आरोपीला मारून टाकण्याचे समर्थन करणे सुद्धा गुन्हाच आहे .
@Siddharth-c4xАй бұрын
या गुन्ह्यात राजकीय पक्षाशी सबंध असणाऱ्या व फरार असलेल्याचे पण एनकाउंटर होणार काय?हा सरकारला प्रश्न आहे
@kailasthorat2080Ай бұрын
बड्डे अशी फालतू चर्च करण्याची आवश्यकता नाही शिवाय जे बोलावले लोक आहेत ते गुणावातसदावर्ते मस्के यांनी प्रथम बोललाव्याले शिकवले पाहिजे
@sachinbhangare4517Ай бұрын
आरोपी आपटे यांना वाचवण्यासाठी आरोपी अक्षय शिंदे चा एन्काऊंटर....😂😂
@sureshmane631Ай бұрын
बडे चर्चा करायला चांगली माणसं बोलवत जावा नाही तर तुमचा चॅनल कोणी बघणार नाही . चर्चा एन्काऊंटर ची आणि नावे तो शरद पवार आणि उध्दव ठाकरे,मनोज जरांगे यांची घेतोय हे बरोबर नाही.
@RamdasGaikwad-br7ihАй бұрын
थोड्या दिवसात न्यायालये बंद करावी लागतील. डायरेक्ट सजा देत असतील तर वकील आणि कोर्ट कशाला पाहिजे.आरोपीने पलायन करताना एन्काऊंटर केला असता तर लोकांना सुद्धा पटले असते.
@anandraosapkal2131Ай бұрын
ह्या केशवरावला तमाशाल्तला नाच्या म्हणून कायम ठेवलाय म्हणून मधूनच टाळ्या वाजवतोय.
@anandraosapkal2131Ай бұрын
ह्याला कशालाबोलावला
@mandapawar2Ай бұрын
तिथल्या तिथल्या न्याय मिळालाच पाहिजे कोर्टाची वाट बघायची नाही 20 वर्ष घालवायचे नाही
@raghunathgaikwad2998Ай бұрын
आशिम सरवदे साहेब याचे विश्लेषण एक नंबर
@mayurbendre3583Ай бұрын
सर्वांनी विचार करा थोडा हे सर्व सत्ताधारी बघा कसे लोकांना येड करत आहेत थोडा विचार करा
@suhasjamdar5577Ай бұрын
मुद्दाम गोंधळ करण्याचा प्रयत्न करताहेत
@ShaileshAmonkar-n3bАй бұрын
महा विकास आघाडीने ह्या निर्लज्ज/बेशरम लोकांना त्याच्याच भाषेत उत्तर द्यावे
म्हस्के हा सदवते यांनी स्वतः कोर्ट होऊन शिक्षा देत फिरा. पण सर्वांना द्या.
@nitindhagekar8509Ай бұрын
हा हेकना आरक्षणातून वकील झालेला आहे म्हणुन हा मोठ मोठ्याने ओरडतो हा news 18 लोकमत वाले यांना समजायला पाहिजे की याला बोलवायला पाहिजे की नाही
@RameshRaut-r3oАй бұрын
सदावर ते भाजपचा वकील
@ashokpevekar1945Ай бұрын
अंकर बदला याना अंकरी जमत नाही.
@AjitSawant-e6xАй бұрын
अगदी योग्य बढेना काही जमतच नाही हे सत्य
@shivajinavale6549Ай бұрын
छोटे, बडे मुद्धे असे काहीच नाही मीडिया खरा खलनायक
@ajinkyaghadge2313Ай бұрын
आरोपी दुसराच आहे
@balujawle3624Ай бұрын
सदावर्ते जरांगे पटलाच नावकशाला घेतो आंधळा कुठला
@sanjaygomade1697Ай бұрын
बाकिच्याना मग तसच कराना
@sachinbhangare4517Ай бұрын
सचिन सावंत यांचा बोलण्याचा जेव्हा जेव्हा टर्न आला त्यावेळेस प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी मध्ये बोलून सचिन सावंत यांना त्यांचा मुद्दा पड बोलू दिला नाही
@ashokmasurkar7814Ай бұрын
ते त्या बडयाला कळायला हव
@VidyaJadhav-l8nАй бұрын
अरे सदावर्ते तूच आता जज हो,नाही तर वकिली सोडून टाक,एवढे नेहमी घसा फोडून का बोलतोस रे
@VidyaJadhav-l8nАй бұрын
सदावर्ते साहेब,तुमच्या ध्यानी आणून देतो,राम जन्म भूमीचा जो न्याय माननीय सर्वोच्च न्यायालयाने पण कायद्याने नव्हे लोकांच्या भावनांना,आस्थांना पाहून हा राम मंदिर बनावयाचा निकाल,निर्णय दिला, आहे,हा मुद्दा सुप्रीम कोर्टाला जावून सांगण्याची हिंमत गुनृत्न सदावर्ते तुमच्यात आहे का?
@arunborghate3785Ай бұрын
राजकारण्यांचा आकाडतांडव, चँनेल वाल्यांचीTRP साठी चढाओढ, सामान्य माणसाच्या ह्याच गरजा आहेत का??????
@mandapawar2Ай бұрын
आसाम सर्वोदय शरद पवार दाबत ला घेऊन चालले होते ना विमाना मधून
@janakpokale8317Ай бұрын
बिनडोक आहेतच
@sachinbhangare4517Ай бұрын
सचिन सावंत यांना बोलू दिलं नाही...
@rupayelve9853Ай бұрын
सदावर्तेंना प्रचाराला न्यायला हवी, माइकची गरज नाही मस्त घोषणा देतील.
साहेब मध्ये मध्ये मध्ये मध्ये मध्ये कोणाला बोलू देऊ नये प्रत्येकाची वेळ सांगावी प्रत्येकाचं म्हणणं मांडू द्यावे
@ashokkhare5319Ай бұрын
सुषमा अंधारे आणि सदा वर्ते यांचे डिबेट घ्याल काय?
@PrashantMore-q9nАй бұрын
News लोकमत टीम ला विनंती आहे की हा मुद्दा राजकीय नाही जे पक्ष सत्तेत नाहीत ते सत्ताधारी पक्षावर टीका करणारच आहोत परंतु तुम्ही सामान्य लोकांचे मत जर तुम्हीं विचारात घेतले तर लोकांनी अक्षय शिंदे ला झालेल्या एन्काऊंटर ला समर्थन केले आहे फक्त ह्या गोष्टीचे राजकीय भांडवल करू नये
@janakpokale8317Ай бұрын
Veldingcha चष्मा कशाला आणला
@hanumantsakunde839Ай бұрын
मिडिया एकतर्फी चर्चा करणार असेल तर ती कोणीही बघणार ऐकणार नाही.
@SAINATHANARATHEАй бұрын
आसिम सरोदे खूप छान विचार, नरेश म्हस्के कीती वेडेपणा करता
@janakpokale8317Ай бұрын
एड नाऱ्या
@ashokmasurkar7814Ай бұрын
बडे ठरवून एकतर्फी चर्चा घडवून आणू नका.इतरांनाही बोलायला द्या.
@vijaywadkar7951Ай бұрын
म्हस्के मधेच का बोलतो
@ManojMali-x4qАй бұрын
O जे आरोपी अजून सापडत नाहीयेत त्यांचं पण एन्काऊंटर हे करणार आहेत का हा प्रश्न त्यांना विचारा त्यांना का पाठीशी घातले जात आहे
@mandapawar2Ай бұрын
असीम सरोदे ला महाराष्ट्रात अशी किती वर्ष 10 वर्षांपूर्वी किती एन्काऊंटर केलेले आहेत दया नायक सचिन वाजे
@jaysingayare8491Ай бұрын
पोलिसांनी दुसरे आरोपी अजून पकडलेले नाहीत.
@dharmVivekАй бұрын
हे फक्त बाजप चे राज कारण आहे?
@dchsdadar472Ай бұрын
अँकरची जरब असावी. अँकरचे कोण ऐकत nahi
@kumarjadhav5505Ай бұрын
समजा सत्ताधारी विरोधी पक्ष्यात असते तर त्यांनी काय केले असते ?म्हणजे त्यावेळी त्याचे काय काम असते तेही चूप बसले असते का का?
@vilasotawkar8477Ай бұрын
असा इन्काउंटर पोलीस करणार असतील तर न्यायालयाची गरज काय ? गृहमंत्रीच न्याय करतील, लोकांचा न्यायालयात उशिराने मिळणाऱ्या निवाड्यामुळे न्यायालयावरचा विश्वास कमी झालाय हे सुद्धा एक कारण आहे
@rupayelve9853Ай бұрын
भाजपच्या नेत्यांना महिलांचा फारच कळवळा आहे पण बिचाऱ्यांना मणिपूर चा रस्ता सापडत नाहीय.
@vijaywadkar7951Ай бұрын
बडे तुम्ही सिरीयस वागत नाही
@sanjayanawane4213Ай бұрын
1 number Deva bhau
@DavidKharat-i5wАй бұрын
अरे आरोपीला मारले या बद्दल दुःख नाहीच पण इतर नाव त्याचं काय
@SureshLokhande-ik1joАй бұрын
हा पत्रकार न्युज अँकर कमी बी जे पी चा चमच्या जास्ती वाटतो, निखिल वागळे सरांन सारखा इमानदार कोणालाही न घाबरणारा पत्रकार पाहिजे जो सत्य जगासमोर आणतो, असीम सरोदे सर तुमाला मनापासून सॅल्यूट
@rahulborse8207Ай бұрын
श्रेयवाद घेणे म्हणजे मतांसाठी वोटिंग स्टंट
@ashokmasurkar7814Ай бұрын
याच चर्चेत सदावर्ते म्हणतो भावनेवर चालत नाही आणि हा म्हस्के म्हणतोय भावनेवर घडलय.कसली कर्माची चर्चा.
@avadhutgangajiАй бұрын
फरार सापडल्यावर सापल्यावर केस चे खरे खोटे कळेल
@deepakpagare6664Ай бұрын
संविधान जिवंत आहे ...... लोकशाही आहे ..... हुकुमशाही नाही...... बॅनर वाल्यानो
@mandapawar2Ай бұрын
कायद्याचा धाक ताक खूप उशिरा निर्णय लागतो हा पटकन निर्णय
@sumanpagariya1006Ай бұрын
तीन चार वर्षाच्या बच्ची सोडले नाही अक्षय शिन्देनेलैगिक आत्याचार केला सुप्रिया सुळे मावशी का बोबलते तिला लाज वाटली नाही जे झाले ते योग्यच झाले आहे .
@ashokmasurkar7814Ай бұрын
बडे तुम्ही चर्चा कोणतया विषयावर ठेवलाय आणि चरचा कुठल्या विषयावर चाललीय. एकंदरीत तुमचा कंटरोलच नाही म्हणायचा.
@milindhadkarАй бұрын
विलास राव ज्या साठी आपण ज्या साठी आलोय ते बोला म्हणावं
@arunnagle2576Ай бұрын
हे मोठे शडयंत्र आहे.आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा केविलवाणा प्रयत्न. अर्थात महायुतीने दिल्ली पर्यंत सेटिंग केले असणार त्यामुळेच मिंधे सरकार बिन्धास्त आहे.
@ashokmasurkar7814Ай бұрын
असिम सरोदे नी या चर्चेत भाग घ्यायला नको होता.
@jaysingayare8491Ай бұрын
हल्ली सदावर्ते सगळ्यांचे बारा वाजवतो म्हणतो बहुतेक हा शहाचा खास माणूस दिसतो. तो न्यायाधीश सरांना पण दाम देतो ? उच्च न्यायालयाने मर्यादा ओलांडल्या असे सदावर्ते म्हणतो.
@bhagwantrangole393Ай бұрын
लोक भावना फाशी म्हणत होते एन्काऊंटर नाही संविधान प्रमाणे फाशी झाली असती तर तोच खरा न्याय होता.
@rahulborse8207Ай бұрын
पोलीस न्याय देणारे कोण पोलिसांचं काम फक्त आरोपीला पकडून न्यायालयात उभे करणे हेच आहे
@adityabokhare9358Ай бұрын
छञपती शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्ता असीच होती. अगदी बरोबरृझाल.