Raj Thackeray On Reservation | आरक्षणावर राज ठाकरे परखड बोलले, जरांगे, हाकेंनाही सुनावलं?

  Рет қаралды 38,009

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Raj Thackeray On Reservation | आरक्षणावर राज ठाकरे परखड बोलले, जरांगे, हाकेंनाही सुनावलं?
The Maharashtra Navnirman Sena, which unconditionally supported the BJP-NDA in the Lok Sabha elections, has taken the stand of Ekla Chalo Re in the Assembly elections. MNS President Raj Thackeray made this announcement at a gathering of office bearers at Nesco Center in Goregaon, Mumbai in the wake of the upcoming assembly elections. Raj Thackeray blew the trumpet of assembly elections by saying that neither alliance... nor alliance... MNS is the party in power in the upcoming elections.
लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीएला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मु्ंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली. आगामी निवडणुकीत ना युती…ना आघाडी…मनसेला सत्तेत असणारा पक्ष करायचा असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
#rajthackeray #mns #babasiddique #mahayuti #politics #manojjarange #reservation #jaranagevshake #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 283
@rameshmaske6331
@rameshmaske6331 4 сағат бұрын
सोयीस्कर भूमिका आहे.परवा १७ जाती OBC मध्ये कशा घेतल्या? सरकारला सवाल विचारा.मराठेच का नाही?
@008-rohitbashetti3
@008-rohitbashetti3 3 сағат бұрын
Te already obc madhe ahet pappu
@kiransatpute7397
@kiransatpute7397 3 сағат бұрын
​​@@008-rohitbashetti3हे अडाणी लेकरं आहेत भावा 😂😂 मेंढरं हाकली तशी हाकली जातात तसा प्रकार आहे हा एक सांगतो दुसरा कोणता ही विचार न करता मान्य करतो त्या साठी शिक्षण लय महत्वाचं आहे रे बाबा 🤣😂
@Johnsahu-m7k
@Johnsahu-m7k 2 сағат бұрын
आर तुम्हाला येऊ लागलय का . मराठे आदीच OBC आणि EWS मध्ये आहेत. आता तर तुम्ही चक्क जातीवर मागता की काय...
@santoshtekade1389
@santoshtekade1389 2 сағат бұрын
17 जातीला देतात मराठेच का नाही याचा विचार तुम्हीच करा .बरं फक्त हेच सरकार देत नाही असंही काही नाही. कोणताच पक्ष ओबीसीतून देणार असं म्हणत नाही. सगळेच मराठ्यांचे दुश्मन आहेत का ? कोणालाच मराठा मतदान नको आहे का ? त्या अडाण्याचा नाद आता तरी सोडा . त्याने फक्त जातीत भांडणं लावलीत .
@RandomB0210
@RandomB0210 4 сағат бұрын
निडणुकीपूर्वी बिन शर्ट पाठिंबा जाहीर नका करू म्हणजे झाले #mindgame वाले Boss 😂😂
@prabhakarpuri4516
@prabhakarpuri4516 4 сағат бұрын
राज ठाकरे यांनी जे मत नोंदविले ते अगदी बरोबर आहे.केवळ आणि केवळ सोईस्कर पणे राजकारण चालू आहे.
@sachinkumbhar5307
@sachinkumbhar5307 Сағат бұрын
हात जोडून सांगतो राज साहेब याना साथदया
@milindgaikwad1583
@milindgaikwad1583 5 сағат бұрын
दोन दिवसा पूर्वी १७ जाती आरक्षणात घातल्या की... कुठे आहात?
@ganeshsole08
@ganeshsole08 5 сағат бұрын
मराठा टोचत असेल सगळ्यांना....
@rdamdara4623
@rdamdara4623 4 сағат бұрын
राज ठाकरे ❤❤
@Immortal_1995
@Immortal_1995 4 сағат бұрын
Are baba tya aadhich hotya, thoda research kar
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 4 сағат бұрын
​@@Immortal_1995 हो का ...आधी होत्या मग सामील कश्या झाल्या...😂
@ganeshsole08
@ganeshsole08 4 сағат бұрын
@@Immortal_1995 कुणबी मराठा एकच आहे पहिल्यापासून....... राजकारण करतात हे फक्त
@SahilPatil-w9j
@SahilPatil-w9j 5 сағат бұрын
राज साहेब तुम्ही आरक्षण विरोधी आहात हे आम्हाला माहिती आहे, पण संपूर्ण आरक्षण रद्द करावं असं तुम्ही का म्हणत नाही
@rajendrapalav4523
@rajendrapalav4523 4 сағат бұрын
अगदी बरोबर 👍
@shubhamganvir2000
@shubhamganvir2000 3 сағат бұрын
BARABAR
@vishalmore4072
@vishalmore4072 3 сағат бұрын
फक्त शिक्षणासाठी आरक्षण असावं तेही अर्थीक निकषावर असं कित्येकदा त्यांनी भाषणात मांडले आहे.
@vitthalmane2941
@vitthalmane2941 4 сағат бұрын
राजसाहब 16 जाती कशा घातल्या
@shivajitaware7240
@shivajitaware7240 5 сағат бұрын
आम्ही दादा सोबत आहोत लढगे जीतेगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा
@arkammeansaariz1243
@arkammeansaariz1243 4 сағат бұрын
Correct karyakram karayacha ahe Dada
@DipakDongarePatil-of2ff
@DipakDongarePatil-of2ff 4 сағат бұрын
दोंन‌ दिवसच‌ झाले‌ १७ जाती‌ कश्याकाय‌ ओबीशीत‌ गेल्या
@pbloves
@pbloves 4 сағат бұрын
नावा पुढचं पाटील काढ आणि कुणबी लाव.... लगेच मिळेल तुला 😂
@onlyindian1222
@onlyindian1222 3 сағат бұрын
अभ्यास कर समजेल
@kiransatpute7397
@kiransatpute7397 3 сағат бұрын
अभ्यास कर भावा केला असतास प्रश्न विचारला नसतास 😂😂🤣
@tukarampatil4075
@tukarampatil4075 3 сағат бұрын
हिंमत नाही असं सडेतोड बोलणार कुणी नेता नाही 👍👍✌️✌️
@uttamshinde5195
@uttamshinde5195 9 минут бұрын
😂
@Wrestling_maharastra
@Wrestling_maharastra 4 сағат бұрын
सुपारी घेऊन बोलत आहेत
@bharatmatakijay4820
@bharatmatakijay4820 Сағат бұрын
Tuzi layki aahe ka dyachi
@GaneshKadge
@GaneshKadge 4 сағат бұрын
पाटील म्हणतील तसंच होनार सुपडा साफ निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
@channelg2890
@channelg2890 4 сағат бұрын
पाटील तुतारी आणि हाके कमल जातीवादात महाराष्ट्र बिहार होत आहे
@viral_tadka_shorts
@viral_tadka_shorts 2 сағат бұрын
कशाला पाटलाचं नाव सांगता सरळ सांगा शरद पवार शरद पवार
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 Сағат бұрын
​@@viral_tadka_shorts👌
@Riya-Ridhant2122
@Riya-Ridhant2122 5 сағат бұрын
ह्याला पण त्रास होतो मराठा समजाचा सुपारी बाधर...मार्ग तुमचे निघतात मराठा समाजाचे का नाही निघत
@Mharattha96k
@Mharattha96k 4 сағат бұрын
याच्या मागे कोण जाणार मग
@Sudarshan109
@Sudarshan109 2 сағат бұрын
खरे काही बोलले तर ते पटत नाही मनाला. त्यासाठी सखोल अभ्यास पाहिजे.
@all_in_one7805
@all_in_one7805 Сағат бұрын
गुजरात नवनिर्माण सेना😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 4 сағат бұрын
हो का... मग मागच्या वर्ष भरात 7 लाख कुणबी certificate कश्या मिळाल्या... आणि त्यातून पोलीस भरती कश्या झाल्या...🤔 राज साहेब, अर्ध सत्य सांगत आहेत... 50% च्यावर आरक्षण नाय मिळणार पण 50% च्या आतील मिळू शकते फक्त तीन Gazet लागू झाले पाहिजेत...😊
@pramodkarche851
@pramodkarche851 5 сағат бұрын
रोक ठोक राज साहेब 🙏
@shivajibhagwat6697
@shivajibhagwat6697 5 сағат бұрын
प्रखर व्यक्तिमत्व सत्य
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 5 сағат бұрын
@@shivajibhagwat6697 आपल्या सोईनुसार जिथं स्पष्ट मत व्यक्त करायचं तिथं गप्प असतो मुंबई चे उद्योग गुजरातला गेले गप्प, मराठा आरक्षण भूमिका स्पष्ट कर गप्प,
@mgmg57742
@mgmg57742 4 сағат бұрын
काहीही झाले तरी आम्ही जरांगे पाटलांनी म्हटल तेच करणार
@ashishambhore5429
@ashishambhore5429 14 минут бұрын
बताल आहे
@Guruprasadtaur-gy7jp
@Guruprasadtaur-gy7jp 4 сағат бұрын
जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार उभे करावे ताकद दाखवून द्यावे
@Immortal_1995
@Immortal_1995 4 сағат бұрын
Kahi nahi honar
@Shaswatsanatani
@Shaswatsanatani 4 сағат бұрын
मत एक गठ्ठ होतील
@SujayBangar
@SujayBangar 3 сағат бұрын
गावढी मिथुन तुतारी वाजवा म्हणणार
@RandomB0210
@RandomB0210 4 сағат бұрын
यांना सत्ता द्या n गुजरात मध्ये घर घ्या 😂😂😂 समजा मित्रांनो माज बाळगा Maharashtrian असल्याचा ❤❤ जय महाराष्ट्र 🚩🚩
@hbk5302
@hbk5302 22 минут бұрын
Barobar
@govindrathod9988
@govindrathod9988 4 сағат бұрын
बरोबर आहे
@shafikshaikh2793
@shafikshaikh2793 3 сағат бұрын
राज ठाकरे यांची विश्वासार्हताच संपलेली आहे कधी बीजेपी बरोबर तर कधी कॉंग्रेस बरोबर. जिकडे भेळ तिकडे खेळ.
@sandhyakadam7493
@sandhyakadam7493 4 сағат бұрын
साहेब आपण कुठे कोणते काम किंवा नौकरी ,किंवा कोणता व्यवसाय आहे आपला......आपणही फुकटच च खाता.....राजकारणातील कोणती कमाई ही श्रमाची आहे....हप्ते ,कमिशन यावरच तर चालता आपण....
@vishwanathsalve4077
@vishwanathsalve4077 5 сағат бұрын
आता राज ठाकरे बोलत आहेत ते भाजपची सुपारी घेतल्यासारखे बोलत आहेत
@Vitthalfegade-t4q
@Vitthalfegade-t4q 5 сағат бұрын
मराठा समाज पहिल्याच 50% मध्ये आहे आरक्षणामध्ये
@DamodharSuste-i4p
@DamodharSuste-i4p 5 сағат бұрын
नोंदी नुसार मराठा हा.आरक्षणमध्ये पूर्वीचाच आहे १६%मराठा कुणबी आरक्षण दुसरे खात आहे सर्व नेतला माहीत आहे पन देत नाही
@meghrajsawant9470
@meghrajsawant9470 2 сағат бұрын
या वेळी राज साहेबांच्या 288 पैकी 300 जागा येणार आहेत😂😂
@uttamshinde5195
@uttamshinde5195 8 минут бұрын
😂
@GorakhKashid-vw3hq
@GorakhKashid-vw3hq 2 сағат бұрын
मग १६ जाती कशाकाय OBC मध्ये घाथल्या उत्तर द्या!
@jaypatil6055
@jaypatil6055 5 сағат бұрын
जातनिहाय जनगणना करा मंडल आयोग नुसार ओबीसीला लोकसंख्येच्या आर्ध आरक्षण मग महाराष्ट्रात लोकसंख्येएवढ ओबीसींना का ?
@Rdhealth234
@Rdhealth234 3 сағат бұрын
खाज ठाकरे सुपारी वाला सरकार ला विचार की काल 17जाती आरक्षणात कास्या घातल्या.
@Guruprasadtaur-gy7jp
@Guruprasadtaur-gy7jp 4 сағат бұрын
राज ठाकरे जे सत्य आहे ते बोलत आहेत
@seemarananavare285
@seemarananavare285 3 сағат бұрын
दोन दिवसापूर्वी 17 जाती आरक्षणात घातल्या तेव्हा तुम्ही राज ठाकरे तुम्ही काही बोलला नाही आणि मराठ्यांविषयी एवढा देश का तुमच्या मनात आहे
@meghrajsawant9470
@meghrajsawant9470 Сағат бұрын
महाराष्ट्रात सगळे लोक येडे आहेत फक्त राज ठाकरे साहेब हुशार आहेत
@sunilkumarukale7302
@sunilkumarukale7302 Сағат бұрын
Yes
@sunilkumarukale7302
@sunilkumarukale7302 Сағат бұрын
🙉🙊🙈
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 3 сағат бұрын
Only Manoj Jarange Patil ❤ आता कस जरांगे पाटील म्हणतील तसं
@ravindrapagare86
@ravindrapagare86 4 сағат бұрын
RAJ THAKRE ZINDABAD KHRE SATYA SANGITLE
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 3 сағат бұрын
राज ठाकरे तुम्ही अणाजी पंत सारखं बोलतात पण आम्ही जरांगे पाटील जे सांगतील तेच करणार आहोत कारण आम्ही पण शिवरायांचे मावळे आहे
@yuvrajlondhe3450
@yuvrajlondhe3450 3 сағат бұрын
Jarange patil❤❤❤❤❤❤
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 3 сағат бұрын
सरळ सरळ सांगा आरक्षण बंद करा म्हणून मराठा समाजाची तयारी आहे फक्त मराठा आरक्षणला विरोध करू नये
@ajaykarad-wi9mq
@ajaykarad-wi9mq 4 сағат бұрын
EWS 10% आरक्षण मिळत आहे टिकणारे....
@sagardhaske9554
@sagardhaske9554 5 сағат бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या पत्रात गरीब मराठा विषयी सहनभुती व्यक्त केली होती... मराठा आणी दलीत समाजाने राजकारणात एकत्र आले पाहिजे सपोर्ट मराठा आरक्षण.... जय भीम
@sunilshinde65
@sunilshinde65 4 сағат бұрын
यांना कोणी विचारते का?
@ganeshdalvi6942
@ganeshdalvi6942 5 сағат бұрын
Lay भारी भाषण साहेब 😂😂😂😂😂🎉
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 4 сағат бұрын
हसायचं काय कारण 🤔
@AbhishekKasbe-h6n
@AbhishekKasbe-h6n 3 сағат бұрын
कट्टर राज साहेब❤
@amoljaybhaye4506
@amoljaybhaye4506 2 сағат бұрын
बारकाईने विचार करा राजसाहेब अगदी बरोबर बोलले आहेत
@tirupatidalve4589
@tirupatidalve4589 Сағат бұрын
साहेब फेका फेकी तुमी इलेक्शन पुढच का करता काही घोळ आहे का
@rahulgandule8641
@rahulgandule8641 Сағат бұрын
आमचा एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील तुम्ही सुपारी घेऊन कितीही सागितल तरी आम्ही नाही आयकनार ईथुन माघे तुमच आयकल मनुन आमच नुकसान झाल तुमचा फायदा झाला आता नाही होनार तुमच्या मनासारख
@Mharattha96k
@Mharattha96k 4 сағат бұрын
गुज्जू लोकांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राचा विकास होईल का? प्रकल्प, उद्योग बाहेर गेले त्याचा विरोध केला नाही.. आणि तुम्हाला महाराष्ट्र बदलायचा आहे.
@shashikantphadtare6262
@shashikantphadtare6262 4 сағат бұрын
सुपारी बहाद्दर 😂
@dnyaneshwarjadhav2732
@dnyaneshwarjadhav2732 5 сағат бұрын
आहेत ते उद्योग दंडे गुजरात ला चालेत बघा साहेब
@hemantmore1343
@hemantmore1343 31 минут бұрын
मी मराठा आहे आणि राज ठाकरेंना मतदान करणार आर्थिक निकषावर आरक्षण हवे
@8txj45
@8txj45 4 сағат бұрын
महाराष्ट्रात भाजपा शिवसेना महायुती सरकार ने मराठा समाजाला एस ई बी सी चे आरक्षण दिले आहे आता पोलिस भरती झाले ना मराठा तरूण तरूणी ते महायुती मुळे.एस ई बी सी चे आरक्षण मुळे मराठा समाजाचे तरूण तरूणी सध्या सरकारी भरती होत आहे.
@Rampoulpatil
@Rampoulpatil 3 сағат бұрын
साहेब तुम्ही बिग बॉस मध्ये जा खुप scope आहे
@surajingle9549
@surajingle9549 4 сағат бұрын
आर आता 17जातीघातल्यात ताचावर बोल मराठावर बोलतोस
@anitajadhav-qz9zg
@anitajadhav-qz9zg 4 сағат бұрын
फक्त पाटील म्हणतील तसं च
@hbk5302
@hbk5302 12 минут бұрын
Kharach parkhad 👌👌👌
@sandiptupe3410
@sandiptupe3410 2 сағат бұрын
बरोबर एकदम सत्य आहे
@vinodwankhede-f5n
@vinodwankhede-f5n 12 минут бұрын
राज साहेब यांचा एकही आमदार येणार नाही
@tirupatidalve4589
@tirupatidalve4589 Сағат бұрын
आरक्षण विरोधी बोलन चालू आहे फक्त
@8txj45
@8txj45 4 сағат бұрын
जिथे जिथे शक्य आहे निवडून येण्यासारखे 10/15 उमेदवार असतील तिथे उमेदवार निवडून द्या मराठी माणसांचा आवाज राहील.
@jaymaharashtra1954
@jaymaharashtra1954 5 сағат бұрын
Maharashtra cha company gujrat gele tya vr bola saheb ,, ugach gujrat chi chatu naka 😂😂😂😂
@vijaydate4547
@vijaydate4547 4 сағат бұрын
आम्ही कुणबी आहोत तर ५०% आत घाला वेगळं आराषण नको आहे
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 2 сағат бұрын
हिंदू हृदयसम्राट , हिंदू जननायक, हिंदू धर्मवीर हे एकाच जातीतील का आहेत। इतर हिंदू जातीत का नाहीत? सिख धर्मातील कांशीराम यांनी तर या तिघांपेक्षा जास्त भारतातील हिंदू साठी,हिंदूची प्रगति व्हावी म्हणून खूप काही करुन ठेवलं आहे। त्यांना हिंदू कोणती पदवी देणार।
@anand2152
@anand2152 5 сағат бұрын
saheb ekda मागास वरगीय लोकात जन्म घ्या मग कलेन फुकट काय ते
@sunilchoudhary694
@sunilchoudhary694 4 сағат бұрын
आरक्षणाबाबत आणि पुतळ्याबाबत अगदी योग्य आणि परखड मत मांडले आहे. आरक्षण ही मराठा समाजाची दिशाभूल आहे. यामधून राजकारण सुरु आहे.
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 3 сағат бұрын
पाटील सांगतील तेच होणार
@Rdhealth234
@Rdhealth234 3 сағат бұрын
काय खरं बोलतो रे, कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी ची सुपारी वाजविणारा खाज ठाकरे.
@abhishekpachundkar8273
@abhishekpachundkar8273 2 сағат бұрын
साहेब आपण बोलता कि सत्ता द्या मग करा कि 288 उमेदवार उभे ,,देऊ सत्ता
@krishnakorde7409
@krishnakorde7409 4 сағат бұрын
सगळं होऊ शकतं कुठलीही गोष्ट अशक्य नाही एका रात्रीत काही होऊ शकत
@artistbharatdalvi6021
@artistbharatdalvi6021 3 сағат бұрын
राज ठाकरे यांना एकदा तरी चान्स दिला पाहीजे
@arjunsing3635
@arjunsing3635 3 сағат бұрын
Akdam khar bole saheb ❤
@hemantmore1343
@hemantmore1343 15 минут бұрын
मी एक मराठा आहे मला पडलेले प्रश्न जर मराठा समाज एवढा मोठा आहे. सर्वात जास्त आमदार, खासदार, मंत्री त्यांचे आहेत तर ते घटनेत दुरुस्ती का करून घेत नाहीत. १२ मुख्यमंत्री होऊन गेले मराठा समाजांचे काय भलं केलं आत्ता ही जंरागे पाटलांना उपोषणाला का बसावं लागतं ते मराठा समाजाच्या प्रतिनिधीना विधानसभेत का उतरवत नाहीत. मराठा समाजाचा वापर शरद पवारांच्या फालतू राजकारणासाठी केला जातो आहे का? मराठा समाज हा घडवणारा, निर्माण करणारा समाज आहे आमदार खासदार निवडून आणणारा आहे त्यांचा उपयोग उमेदवार पाडण्यासाठी कोण करतोय आणि जंरागे पाटील यांना उपोषणाला बसायची गरज काय?
@factbuzz113
@factbuzz113 2 сағат бұрын
जटांगे भाई का रेडियो इलेक्शन के बाद बजना बंद हो जाएगा
@uttamshinde5195
@uttamshinde5195 12 минут бұрын
Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@zambaregorakshnath9533
@zambaregorakshnath9533 3 сағат бұрын
योग्य परखड विचार राज साहेब
@Cricketpremi364
@Cricketpremi364 Сағат бұрын
आज मत यांना द्या म्हणजे उद्या BJP सोबत जाऊन बसतील
@D.R.Govind3684
@D.R.Govind3684 4 сағат бұрын
Great Bhai
@janardhanshiravale9360
@janardhanshiravale9360 4 сағат бұрын
जरांगे पाटील फक्त
@amarchavan8962
@amarchavan8962 3 сағат бұрын
SC आणि ST आरक्षण ठेवा फक्त बाकी आर्थिक निकष पाहिजे बास विषय संपला जय शिवराय 🚩💯
@SudhirBansode-b1g
@SudhirBansode-b1g 4 сағат бұрын
यांची कमाई कशातुन आहे 😂😂😂
@MachhindraJadhav-i5e
@MachhindraJadhav-i5e 4 сағат бұрын
टोल फ्री कधी होणार
@Wrestling_maharastra
@Wrestling_maharastra 4 сағат бұрын
जरांगे पाटील सोबत आहे
@ShyamG-e9k
@ShyamG-e9k 2 сағат бұрын
लोकसभेला पाठिंबा दिला नसता तुम्ही तटस्थ राहिला असता तरी चालेल असते तर आज तुम्ही राजकारणात किंग ठरला असता. आणि मराठा आरक्षणावर तुम्ही बोलता इतर आरक्षणावर पण बोला करा बंद.
@dineshthombre2389
@dineshthombre2389 48 минут бұрын
फक्त मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील
@ankitadhumal9668
@ankitadhumal9668 4 сағат бұрын
राज ठाकरेला मराठा समाज मोठा भाऊ असं वाटत नाही ही त्याची भावना आहे ब्राह्मण लोकांची नीती आहे पोट नीती
@ganeshpuna3447
@ganeshpuna3447 18 минут бұрын
मनोज जरांगे यांची शक्ती वाढली आहे हे नक्की च .... ...... ....... ......
@वारकरीचालीपरंपरेच्याचाली
@वारकरीचालीपरंपरेच्याचाली 2 сағат бұрын
जनतेला खरा नेता नकोये लबाड नेते हवेत
@BhagwanKaralhe
@BhagwanKaralhe 3 сағат бұрын
सुपारी घेऊन माणसाच्या हातात सत्ता कशी येणार
@martutighule9874
@martutighule9874 4 сағат бұрын
या माणसाच्या हातात एकदा सत्ता दिलीच पाहिजे महाराष्ट्राने
@SPb2522
@SPb2522 3 сағат бұрын
खर आ हे कटू सत्य आहे
@sudhakarkadam2949
@sudhakarkadam2949 3 сағат бұрын
सतरा जाती ओबीसीत घातल्या त्यावर बोला
@Ramnathgaikwad123
@Ramnathgaikwad123 4 сағат бұрын
कामाचं बोला साहेब
@mahadevkajale6805
@mahadevkajale6805 5 сағат бұрын
समान नागरी कायदा याची मागणी करा
@ashvinikale5178
@ashvinikale5178 4 сағат бұрын
अडाणचोट वक्तव्य.
@S.S.K.999
@S.S.K.999 4 сағат бұрын
याचा अर्थ सांग बर
@Vishalpatil-j6z
@Vishalpatil-j6z 4 сағат бұрын
झवण्या कधीच केलीय नीट समजून घे
@mukundnavghre7582
@mukundnavghre7582 3 сағат бұрын
रोक ठोक साहेब तुम्ही 🎉🎉🎉🎉🎉
@Sudarshan109
@Sudarshan109 2 сағат бұрын
कायद्या चे knowledge सर्वांकडे कमी आहे. फक्त मागणी मान्य करा एवढाच रेटा सुरु आहे. येणाऱ्या मर्यादा बाबत अभ्यासच नाही. फक्त बीजेपी वर संताप व्यक्त करायचा. सुपडा साफ ची भाषा करायची एवढे जोरात सुरु आहे.
@amolsontakke8814
@amolsontakke8814 3 сағат бұрын
राज साहेब कोणी हिंमत करूं शकत नाही रोखठोक बोलणारा नेता राज साहेब 🔥🔥👍👍
@swapniljarad7872
@swapniljarad7872 5 сағат бұрын
प्रकल्प गुजरातला गेल्यावर मिळतील का नोकऱ्या......
@nilkanthbharambe592
@nilkanthbharambe592 3 сағат бұрын
मराठा लोकांनी निवडणूक लढविली पाहिजे.
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 4 сағат бұрын
💥रोखठोक 💥 राजकारण्यांची लबाडी SC/ST -20% reservation 20% population. Remaining 80% population requires 40%. 100% population need 60% reservation. Current reservation is 60%, but still 38-40 % population is out of reservation? Why calculation incorrect?
@vilasrajebhosale116
@vilasrajebhosale116 4 сағат бұрын
obc मध्ये मराठा समज अर्धा आहे आता अर्धा ऍड करायचा आहर सगळा मराठा एकच आहे
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 56 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34