कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या 😢😢 गपा नका करू
@AnkushJadhav-t3z2 сағат бұрын
एक मराठा नेतृत्व म्हणून कार्यरत आहात सरपंच संतोष आण्णा देशमुख यांच्या निघृण हात्या परकरणी काय पाऊल उचलणार ते सांगा महाशय आता विरोधकांवर टीका करन सोडून द्या आता जनमताचा पाशवी कौल तुमच्या भाषेत तुमच्या कडे आहे तेव्हा आमच्या मराठा भावाला कशा प्रकारे न्याय देणार ते सांगा बाकी आम्ही काय केले त्यांनी काय केले हे ऐकून विट आला आहे मुख्य चा ऊपझालेले मंत्री साहेब