Special Report | Uddhav Thckeray On Devendra Fadnavis | 'एक तर तू राहशील नाहीतर मी राहील'

  Рет қаралды 62,420

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून बाद करण्याची धमकी दिलीय. तसंच राज्यात सत्ता आणून दाखवतो, असं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलंय. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनीही थेट मैदानात उतरून जशास तसं उत्तर दिलं. त्यामुळे ठाकरे विरूद्ध भाजप मधील संघर्ष पुन्हा सुरू झालीय.
#uddhavthackeray #devendrafadnavis #marathinews #news18lokmat #amta
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 160
@maulipandit4367
@maulipandit4367 2 ай бұрын
मुस्लिम, मुस्लिम, मुस्लिम, हिरवं हिरवं हिरवं, ते सज्जन ते सज्जन ते सज्जन,, सडलो सडलो सडलो.😅😅
@siddharththorat6564
@siddharththorat6564 2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@dipakjoshi9400
@dipakjoshi9400 2 ай бұрын
जेंव्हा स्वतःचे कर्तुत्व दाखवता येतं नाही तेंव्हा दुसऱ्याची पाय खेचण्याची सवय ही जुनी आहे...
@NGGAMING-co3ql
@NGGAMING-co3ql 2 ай бұрын
Only fadvniv saheb...... ❤Muslim dharnin udddvst nko
@lordsachinp
@lordsachinp 2 ай бұрын
100cr chi vasuli karnara म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत? काय जोक आहे ना. 😂😂😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
मि कोणाच्या वाटेला जात नाही आणि माझ्या वाटेला कोण आला तर त्याला सोड़त नाही जनतेतुन nivadun जावे लlगते फुकट मिलवुन नाही
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 2 ай бұрын
तुमचे एकच Doctor एकनाथ शिंदे😅😅 एकदा check करून घ्या
@236dnyandeojagtap3
@236dnyandeojagtap3 2 ай бұрын
देवाभाऊ संपत नसतो तो आजुन निखरून वर येणार ओनली देवभाऊ
@dattashinde8780
@dattashinde8780 2 ай бұрын
देवा संपला कधीच....९ जागा फक्त आणता आल्या...
@sanjayrathi6910
@sanjayrathi6910 2 ай бұрын
उधव किती खालची पातळी
@sarjeraojangate866
@sarjeraojangate866 2 ай бұрын
तुझी आई गुजराती बरोबर का झोपली होती
@prakashvichare4244
@prakashvichare4244 2 ай бұрын
जो भावाबंधांचा राहिला नाही तो काय राज्य करणार. मी गाय वासरु सोबत फिरतांना पाहिले आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात " बाप-लेकरु " सोबत फिरतांना महाराष्ट्र पहात आहे.
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 2 ай бұрын
ही शरद पवार यांची शिकवण आहे कुठे बापाचे विचार आणि कुठे हे
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 2 ай бұрын
आधी पक्षातील आमदार खासदार सांभाळणं जमलं नाही आणि आता कॉंग्रेस राष्ट्रवादी श प गटातील लोकाना सांभाळणार का
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 2 ай бұрын
Tu me करते आहे हा Uddhav khan
@SanjayDhanve-zz8zm
@SanjayDhanve-zz8zm 2 ай бұрын
उद्धव ठाकरे ठाकरे साहेब हिंदू मराठा म्हणून प्रचार करता हिंदू मराठीवर निवडून येतात मग तुमची भूमिका काय प्रश्न आहे मी संजय धनवे बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर
@Dinesh-x1s1i
@Dinesh-x1s1i 2 ай бұрын
विनाश काली विपरीत बुद्दी जेव्हा विनाश होयचा असतो तेव्हा अशी बुद्दी सुचते गर्वच घर खाली जेवढा गर्व तेवढे पटकन घर खाली हा प्रकृती चा नियम आहे उद्धव ठाकरे साहेब
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 2 ай бұрын
लोक सभेला दाकऊन दिलंय कि तुमच्या बाप्पाला उद्धव साहेबांनी तुमचा बापा मि आहेत 😂😅
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 2 ай бұрын
एकच नेता उद्धव साहेब बाकी सगळे सडलेली टरबूज आहेत 😂
@prashantdongare9189
@prashantdongare9189 2 ай бұрын
​@@LaxmanUtekar-qp2jbtumhi sdleli kidki pdval hijde bycan sarkha bolto tu ky shatya gurmi utrvnar
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
खुप अहंकार झाला आहे ।।।।।।।हिरव्या मतावार
@BabasoKarande-fg5fy
@BabasoKarande-fg5fy 2 ай бұрын
हिरवं वादळ
@tukarampatil5385
@tukarampatil5385 2 ай бұрын
उध्दव ठाकरे सपला आहे या त्यानी आता हिरवी सेवा करावी
@pratikchincholkar223
@pratikchincholkar223 2 ай бұрын
कोण राहील कोण जाइल हे तर जनता ठरवेल जनतेत जाउन जो जनतेच्या हितासाठी कामं करतो तो राहील ऑनलाईन नाही
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa 2 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
@annagodulwar7620
@annagodulwar7620 2 ай бұрын
योग्य बोलले दरेकर साहेब
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 2 ай бұрын
फडणवीस साहेब ऊदध ला माफ करा कोणीच कोणाला संपु शकत नाही
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 2 ай бұрын
व्वा मजा आया ऊध्दवजी नॉन बायोलॉजिकलची बायोलॉजिकल हजामत केली!!एकदम झकास!!मजा आया!!
@namdeochavhan791
@namdeochavhan791 2 ай бұрын
होय फक्तं आणि फक्तं देवेंद्र फडणवीस साहेबच राहतील, असे विधान केल्यामुळे ईथुन पुढे उद्धटपणाच दिसणार नाही.
@rajendragurav5055
@rajendragurav5055 2 ай бұрын
ठाकरे राहीला तर देशाचे वाटोळे
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 2 ай бұрын
तुम्हाला काय समजल राजकारण काही उपयोग नाही तुमचा फडणवीस संपला आहे बीजेपी संपली आहे पुर्ण ते पाहिले आहे लोकसभा निवडणुकीत काय बोलता राव विधानसभा निवडणुकीत उरलेल्या बीजेपी संपणार लक्ष्यात ठेवा कट्टर शिवसैनिक आहे.वेळ आल्यावर ठोकणार बीजेपी वाल्या ना
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 ай бұрын
खर सांगू उद्धव तू राजकारणात रहाण्याच्या योग्यतेचा नाहीस. Devendra is a proper leader.
@APatil1234
@APatil1234 2 ай бұрын
असल्या असंस्कृत उद्धटाची महाराष्टाला बिलकूल गरज नाही.
@dhirajsatvi9184
@dhirajsatvi9184 2 ай бұрын
तुम्हाला गुजराती हवेत...😅😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
अगदी बरोबर ऑनलाइन ऑनलाईन
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 2 ай бұрын
उद्धव ठाकरे संपला आहे फडणवीस यांची बरोबरी करू नये
@sureshbalip5916
@sureshbalip5916 2 ай бұрын
गप्प बस कोण कुठे जाणार नाही
@swatimisal1797
@swatimisal1797 2 ай бұрын
एवढी धास्ती घेतलीये फडणवीस ची, सा की , सगळे कोल्हे,कुत्रे जमा केलेत त्यांना संपवायला ..रात्री झोपेत पण तेच दिसत असतील यांना... बरं झालं स्वतःचा भविष्य आत्ताच सांगून मोकळे झाले उधवजी.... रिटायरमेंट साठी खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏
@sheshraodabhade33
@sheshraodabhade33 2 ай бұрын
ठाकरे कंपनी पेक्षा शिंदे साहेब एक नंबर मुख्यमंत्री याला म्हणतात लोके नेते नाहीतर ठाकरे कंपनी घर संभालो नेते आहेत
@vijaygamer1720
@vijaygamer1720 2 ай бұрын
शिंदेचा मुलगा पण खासदार ahe😂
@kashinathjagtap5448
@kashinathjagtap5448 2 ай бұрын
Layaki aaheka ubt chi
@prasadchavan1983
@prasadchavan1983 2 ай бұрын
एका पक्षाच्या कार्यकर्त्याशी लढतोय एक पक्ष प्रमुख 😂😂
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 2 ай бұрын
😅
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 2 ай бұрын
बाळासाहेबांचा एक तरी गुण ऊधवच्या आंगी आहे का मराठा समाज्याच्या मनातून उतरलेला हा नेता फडणवीस आणि ह्याच्यात काय फरक दोघणचा मार्केट कमी करनार समाज काय केलं जनते साठी व समाज्यासाठी दंड थोपटन्या सारख आपण जय महाराष्ट्र
@SanjayDhanve-zz8zm
@SanjayDhanve-zz8zm 2 ай бұрын
हिंदू मराठीचे जीवावर निवडून येतो मग हे का बोलतोय
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 2 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत मराठी मुख्यमंत्री निवडण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषा बोलता न येणाऱ्या परप्रांतीयांना मतदानाचा अधिकार देऊ नका.
@Bageshwarifilms
@Bageshwarifilms 2 ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@dgananda2542
@dgananda2542 2 ай бұрын
मुस्लिम मतदार हे भारतीय नागरिक आहेत. त्यांनी BJP च्या राजकीय नेत्यांना व उमेदवार यांना मतदान न केल्यामुळे त्यांची पोटदुखी वाढलेली दिसत आहे. याचा विचार BJP ने करावा.
@shivrajlanjwade1481
@shivrajlanjwade1481 2 ай бұрын
उद्धव ठाकरे याचे हिंदुत्व कुठे गेले .
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 2 ай бұрын
हिरवे झेंडे लोक सभे ला दिसले की नाही😅😅
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 2 ай бұрын
हिंदू ना मुस्लिम हे भारतीय हिंदू मान्यत नाही मुस्लिम ना धर्म प्रथमतः आहे, हिंदू ते मानत नाही 😅, तुम्ही आत्ता समाजवादी झाले
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
इस्लामची ताकद मराठी माणूसला दाखवून दिलेली आहे.
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 2 ай бұрын
जो प्रमाणीकपणे हिंदुत्त्वाच्या बाजूने असेल तोच राहील
@bhaskarkhanase1341
@bhaskarkhanase1341 2 ай бұрын
Only modiji 😅
@shivrajlanjwade1481
@shivrajlanjwade1481 2 ай бұрын
याच्या भाषणामध्ये कधी तरी महाराष्ट्र , देशा बद्दल कधी तरी विचार असतो का ? फडणवीस याच्या समोर हा उद्धाव ठाकरे चिल्लर आहे .
@bhaskarfopare7289
@bhaskarfopare7289 2 ай бұрын
उद्धव ठाकरे जी जिंदाबाद
@BankatPachbail
@BankatPachbail 2 ай бұрын
आता ठाकरे वाटत नाहीतर उगाच पुळचट बोलत असतात
@sarjeraojangate866
@sarjeraojangate866 2 ай бұрын
तुझी आई गुजराती बरोबर का झोपली होती
@RajkumarmalwadMalwad
@RajkumarmalwadMalwad 2 ай бұрын
साहेब असे काहीतरी बोलून लोकांना भडकावू नका महाराष्ट्रातील जनता काय तुमच्या घरची नौकर नाही
@हळदबाजारनांदेड
@हळदबाजारनांदेड 2 ай бұрын
उध्दव ठाकरे हा एक टोमणे बॉम्ब आजुन काहीच नाही औरंगजेब फॅन क्लब चे अध्यक्ष
@TheBoss-ng5fu
@TheBoss-ng5fu 2 ай бұрын
उध्दव तू फक्त , जनतेतून निवडून येऊन दाखव आणि स्व बळावर लड बघू लाव टाकत
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 2 ай бұрын
उद्धव ठाकरे जे बोलले ते सर्व मान्य पण माझ्याकडे पैसे नाही यावर काळ कुत्र तरी विश्वास ठेवेल का 😂त
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 2 ай бұрын
मराठा समाज पहिला धडा उधवलाच शिकणार मराठासमाज्यचा नेता आशून सामज्याची मजा पाहतो लकरच ह्या चे परिणाम दिसतील उद्दव भाव
@saigawade7777
@saigawade7777 2 ай бұрын
साहेब फक्त तुम्हीच ❤
@rahulpawar7310
@rahulpawar7310 2 ай бұрын
देवा भाऊ ❤
@pravin..5339
@pravin..5339 2 ай бұрын
खरा चाणक्य शरद पवारच, शिवसेना BJP फोडली, अर्धी राष्ट्रवादी सत्तेत बसवली, जारांगे आंदोलन करून सतेत्त असून BJP ला सत्ते पासून बाजूला ठेवलं, आता ठाकरे chya घरा समोर आंदोलन करून परत BJP शिवसेनेत आग लावली , दोघं भांडत बसा, आम्ही सत्तेत पण येतो , विरोधात पण😂. राज्याचं लक्ष कसं आपल्यावर ठेवायचं , हे Sharad Pawar साहेबाना चांगल माहीत आहे
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 2 ай бұрын
महाराष्ट्राचे राजकारण हे नेहमी बिल्डरांच्या इशाऱ्यावर चालत आले आहे सत्ता कोणाचीही असो
@DattatrayNarke
@DattatrayNarke 2 ай бұрын
Yachi aukat kiti.Bolato kiti.पण Disha Saiyan case open zali ahe. 3:19 THYHYAT SURU.
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 2 ай бұрын
आता तुम्ही शिल्लक आहात कुठं साहेब, बाळासाहेब गेले अन हिंदुत्व ही त्यांच्या सोबत गेलं.
@shaikhparvez681
@shaikhparvez681 2 ай бұрын
👍👍👍
@manikc4082
@manikc4082 2 ай бұрын
पळपुटा उद्धव ठाकरे लागला धमकी द्यायला बायल्या
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 2 ай бұрын
तुमच्या डांगीतितून तेल भायेर काढलाकी उद्धव साहेबांनी लोक सभेला उद्धव ठाकरे तुमचा बाप आहे हे लोक सभेला दाखवून दिलंय कि रांडेच्यानु 😂😅
@sandipishwarkar9111
@sandipishwarkar9111 2 ай бұрын
म्हणजे टरबुज आणी काळतोंड्या फुटणार एवढ नक्की...
@RRSNews91
@RRSNews91 2 ай бұрын
मावशी 😂😂
@pandurangpimparkar8509
@pandurangpimparkar8509 2 ай бұрын
Udhav thakare tu gela
@annagodulwar7620
@annagodulwar7620 2 ай бұрын
जमणार नाही
@nileshdighe7212
@nileshdighe7212 2 ай бұрын
उद्धव खान अख्खी मुंबई महानगरपालिका संपून टाकली कधीतरी महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल नव्या नव्या कामाबद्दल योजनांबद्दल बोला कायम भावनिक बोलणे बाप चोरला पक्ष चोरला दूरदृष्टीने विचार करा ही जाळीदार टोपी एक दिवस महाराष्ट्राला त्रास देणार पण तुम्ही फक्त खुर्चीचे पाहता
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 2 ай бұрын
Maratha samajachya givavar dhamki Dene bare nahi
@PushparajDeshmukh
@PushparajDeshmukh 2 ай бұрын
जाऊ द्या काही लक्ष देवु नका,,,,,,,,
@narendrabhor2402
@narendrabhor2402 2 ай бұрын
फडणवीस राजकारणातून संम्पला पाहिजे. यान राजकारण खूप घाण करून टाकलं आहे
@kishorbabar2363
@kishorbabar2363 2 ай бұрын
घाबरले
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp 2 ай бұрын
मराठी लोकांसाठी काय केले उद्धव साहेब
@sagardeshmukh5759
@sagardeshmukh5759 2 ай бұрын
Udhav balasaheb thakre🚩
@bhagwatsagar5144
@bhagwatsagar5144 2 ай бұрын
सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे देवेंद्र फोडवणीस सगळ्यात निच राजकारणी आहे.
@kiranj7171
@kiranj7171 2 ай бұрын
Tula kay karayech te kar
@KeshvravRajegoanker
@KeshvravRajegoanker 2 ай бұрын
चालेल तुमचा कोणी बघणार नाही
@siddharthsawant481
@siddharthsawant481 2 ай бұрын
घया काधुनुद्दवची
@gunvantubhale5750
@gunvantubhale5750 2 ай бұрын
BJP only
@sachinlingale953
@sachinlingale953 2 ай бұрын
पहिला मराठा आरक्षण दिल्यानंतर मग खुर्ची घ्या
@shivajikarande483
@shivajikarande483 2 ай бұрын
एक कलक का साठी पाच कलंक बोलायला लागले
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 2 ай бұрын
UT can he elect from the public. First of all he shd elect from the public and then talk.
@narendrapatil7697
@narendrapatil7697 2 ай бұрын
माननीय श्री फडणवीस साहेब व माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या सारखे नेता कोणत्याही पक्षात नाही संयमी नेते असतील तर हे जनतेच्या मनातले नेते आहेत दोघेही नेत्यांना विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश येवो हीच स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना करतो...
@ravindravavre
@ravindravavre 2 ай бұрын
तुम्ही काय केले फक्त खुर्ची साठी काँग्रेस मध्यें जाऊन बसल्या
@amolchavan3787
@amolchavan3787 2 ай бұрын
मराठ्यांना आरक्षण द्या आम्ही तुम्हाला सत्ते वर बसवू
@indrajeetmaske8762
@indrajeetmaske8762 2 ай бұрын
स्वताचा पक्ष , फडणवीसाच काय खर ? कवी-दिलीप भडंगे
@tanajigobade5880
@tanajigobade5880 2 ай бұрын
हप्ते,.खोर
@narendrapatil7697
@narendrapatil7697 2 ай бұрын
माननीय शीदें साहेब यांनी उद्धव ला पागल करुन सोडले आहे
@shilpadesai7213
@shilpadesai7213 2 ай бұрын
Fadanvis saheb aata shant rahna bas zal hyana hyachi kay layki aahe ti dakhvach aata, pakshpramukhache gatpramumh zalet tari hyanch vagan kahi sudharatch nahi dakhava aata hiska aani jaminivar aana
@DigvijaySinghVlog
@DigvijaySinghVlog 2 ай бұрын
बुक्कित टेंगुळ सदस्य 😂😂😂
@jawaharfaria8519
@jawaharfaria8519 2 ай бұрын
All are saleable tar koi bhi aane do only fadanvis rule the government within one year. Bjp+ mns,bjp+ ncp sarad pawar,Bjp+ congress , bjp+ small parties, it may possible shisena tutagi,or congress tutagi.
@tanajigobade5880
@tanajigobade5880 2 ай бұрын
फडफड क...नका
@dipakkale6785
@dipakkale6785 2 ай бұрын
😂😂😂
@siddharththorat6564
@siddharththorat6564 2 ай бұрын
जय शिवराय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो जय महाराष्ट्र शिवसेना
@RGvlogs08
@RGvlogs08 2 ай бұрын
🤣🤣
@javanesanjay670
@javanesanjay670 2 ай бұрын
छाती ठोकून उद्धव जी उभे ठाकले ...... लोकसभेच्या निकालाची जान BJP विसरले 😊
@balasahebkorekar4356
@balasahebkorekar4356 2 ай бұрын
बापाचे विचार असते तर शक्य झाल असतं.बापाला सोडुन काय पदरात पडल.सत्ता असताना जमल नाही. सगळे सोडुन गेले. गर्वाच घर खालीच रहाणार.
@manikc4082
@manikc4082 2 ай бұрын
Devabhau महाराष्ट्र राज्य चा विकासासाठी निवडून देणार आहे
@mithunmandal2763
@mithunmandal2763 2 ай бұрын
Udhav kishano ka Teja Kerala bonus band kela
@RahulJadhav-qv2ol
@RahulJadhav-qv2ol 2 ай бұрын
तुमाला पक्ष फोडतेवेळेस काही वाटल नाही का बावनकुळे आणी दरेकर साहेब
@indrajeetmatsagar7265
@indrajeetmatsagar7265 2 ай бұрын
तुला फक्त पुरायचा राहीला आहे दरया
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 2 ай бұрын
अनाजी गेला राव
@AmolChincholkar-vu2kn
@AmolChincholkar-vu2kn 2 ай бұрын
Yala mhantat thakre
@medhatambat7258
@medhatambat7258 2 ай бұрын
बायकी टोमणे मारणारा उध्दव
@arunvaity9398
@arunvaity9398 2 ай бұрын
Ha tarbuj kalank aahe Maharashtrala
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 2 ай бұрын
मराष्ट्रात परप्रांतीय पक्ष नकोत बाजप हटाव देश बचाव
@medhatambat7258
@medhatambat7258 2 ай бұрын
ठाकरे पवार हटाव. नाही तर परत खंडणी वसुली सुरु होणार. मोगलाई सुरू होणार
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 2 ай бұрын
तुमच्या सारख्या अंध भक्तांना कधीच अक्कल येणार नाही बेकळेच्या लोकांन मुळे मराष्ट्राची वाईट परस्तिती आहे
@milindjoshi5441
@milindjoshi5441 2 ай бұрын
उद्धव बोले तो फ्लावर समझे क्या ... फ्लावर नही फायर है ये .... 😶
@namdeoshetye7604
@namdeoshetye7604 2 ай бұрын
ठाकरेमराठीमाणसाचीशान फडणवीसघाण
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 ай бұрын
b j p ची सांभारी 100. री भरली
@Ayush.m8080
@Ayush.m8080 2 ай бұрын
Uddhav khan
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 339 М.
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 34 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 339 М.