Manoj Jarange Vs Laxman Hake | Maratha Vs OBC | जरांगे विरुद्ध हके, कोण कुणाला पाडणार?

  Рет қаралды 17,410

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Manoj Jarange Vs Laxman Hake | Maratha Vs OBC | जरांगे विरुद्ध हके, कोण कुणाला पाडणार?
#manojjarangepatil #marathavsobc #marathareservation #ajitpawar #ncp #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics #mahayuti #bademudde #marathinews18
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 374
@AshokGawali-b4h
@AshokGawali-b4h 2 сағат бұрын
जरांगे पाटील यांचा हुकूम आम्हाला मान्य
@Jayshree.ram.1120
@Jayshree.ram.1120 Сағат бұрын
बरोबर बोलतात हाके दूसरे लोक लबाड आहे त पण लोक बोलून दाखवणार नाही करून दाखवतील OBC VJNT हे लोक बोलणार नाही करुण दाखवणार हे बराबर होणारच जय हानुमान
@bharatpardhi4604
@bharatpardhi4604 Сағат бұрын
ओबिसि जिन्दाबाद
@jalindarghule62
@jalindarghule62 Сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर
@AshokYewale-or2su
@AshokYewale-or2su Сағат бұрын
270 मत पडलेल्याना कुत्र विचारत नाही
@gopaldudhbhate5927
@gopaldudhbhate5927 Сағат бұрын
पण तुझा मन्या मात्र कुत्र्यासारखे पळून गेला.... प्रेस सोडून😂😂
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 50 минут бұрын
ते तरी उभे राहिले आहेत आपल्या दांगित खरच दम आहे तर उभे रहा तुला पण तुझी औकात समजेल
@pavanpatil5046
@pavanpatil5046 Сағат бұрын
Nice❤hakke saheb
@sunilwalke4368
@sunilwalke4368 33 минут бұрын
आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳 फक्त पाटलांचा आदेश
@parshuramyadav7079
@parshuramyadav7079 Сағат бұрын
फक्त मनोज पाटील एक मराठा लाख मराठा
@gopaldudhbhate5927
@gopaldudhbhate5927 Сағат бұрын
अरे ते सगळ असूद्या..... मन्या गेलंय चपटी लावून यायला...होतंय की नाही बघ.त्याच😂😂😂😂
@rah7058
@rah7058 Сағат бұрын
सगळे हिंदू एकच आहेत म्हणून आधी धर्म नंतर जात एकदा वेळ निघून गेली तर पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही ...🚩🚩🚩मतदार जागा हो .हिंदुत्वाचा धागा हो 🚩
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x Сағат бұрын
Mag f20 LA sang
@gajananrokade
@gajananrokade Сағат бұрын
Fakt obc chi hindu ahet...baki srw kafir. ...😂
@BhausahebKshirsagar-j9v
@BhausahebKshirsagar-j9v 59 минут бұрын
हाके साहेब❤
@raosahebkharje8326
@raosahebkharje8326 Сағат бұрын
जरांगे साहेबांनी चर्चेतून बाहेर का पडले?
@YashwantPawar-gs7ie
@YashwantPawar-gs7ie Сағат бұрын
फक्त मराठा
@AshokPokharkar-b2l
@AshokPokharkar-b2l Сағат бұрын
आपण सांगून सुद्धा यांना कळत नाही आता मराठा काय असतो आपण यांना दाखवून देऊ
@vasantshimple450
@vasantshimple450 34 минут бұрын
बडे साहेब जरांगे पाटील पळून का गेले हे विचारा त्यांना प्रेक्षकांना पण कळू द्या
@Indiann19
@Indiann19 34 минут бұрын
जरांगे पाटील पाळुन गेले 😅
@vinayakbondar5594
@vinayakbondar5594 Сағат бұрын
मी आज पर्यंत युतीला मतदान केले होते.पण आता नाही. लक्ष्मण हाके म्हणतील तसे मतदान करणार.
@PandharpurDarshan50
@PandharpurDarshan50 50 минут бұрын
वाह १ नंबर हाके सर
@prakashghode5379
@prakashghode5379 Сағат бұрын
लक्ष्मण हगे तुमच्या मागे किती समाज आहे सर्वाना माहित आहे.....वडापाव संपुष्टात आलाय का
@AmolJadhav-jj2pp
@AmolJadhav-jj2pp Сағат бұрын
15 लाख मता पैकी 5000 मत तरी आहे का हाके तू उमेदवार देणार का? ❤ ड्या
@chandrasendarade476
@chandrasendarade476 Сағат бұрын
तूं तर उभा राहून दाखव
@vinayakkadam5472
@vinayakkadam5472 Сағат бұрын
😂
@nileshhinge8791
@nileshhinge8791 49 минут бұрын
मा.मनोज दादा प्रमाणीक निस्वार्थी कोणाला मॅनेज न होणारे महाराष्र्टाने मनोमन स्वीकारलेल समाजसेवी नेतृत्व अाहे.कृपया अापण त्यांची तुलना कोणाबरोबरही करू नये बडे सर. लढेंगे जीतेंगे...हम सब जरांगे ❤
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb Сағат бұрын
जरांगे तिसरी नापास आहे तर हाके सर हा ग्रॅज्युएट प्राध्यापक आहे मग कोण कोणाला भारी पडेल हे तुम्हाला कळत नाही का बडे साहेब.
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x Сағат бұрын
Vasantrao Dada srwana bhai hote
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u Сағат бұрын
😂😂
@narsingmaske500
@narsingmaske500 Сағат бұрын
खरंच की duplicate प्रमाणपत्र प्राध्यापक 😂😂😂😂
@Roadmarathas
@Roadmarathas Сағат бұрын
मोगरा फुलला हागे डुलला 😂😂 सुशिक्षित 😅😅
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Сағат бұрын
जरागे बेवडा पडला
@BappuWagh-k2e
@BappuWagh-k2e 55 минут бұрын
माझ्या कडे मराठा आरक्षण चे कुणबी मराठा 1966चे.उतारेआहेत
@VitthalraoEkonkar
@VitthalraoEkonkar 2 сағат бұрын
हाके प्राध्यापक आहे जरांगे चौथा वर्ग फेल आहे कोणाची अक्कल जास्त आहे ते तुम्ही ओळखा
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x Сағат бұрын
Aani tula
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh Сағат бұрын
मोदी साहेबांचं शिक्षण किती?
@AkaramShirsat
@AkaramShirsat Сағат бұрын
माहिती घे 12वी पास आहेत...समाजाची जाण असलेला नेता...
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh Сағат бұрын
@@AkaramShirsat ते ७० च्या दशकातल् खोटं सर्टिफिकेट बघुन बोलतोयस 😅😂🤣 अवघड आहे राव आणि हाके प्राध्यापक असून फायदा काय?
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 Сағат бұрын
आरक्षण घेऊन कोणीही प्राध्यापक होईल तू सुद्धा
@AshokShirsath-ls1cu
@AshokShirsath-ls1cu 2 сағат бұрын
हाके साहेबला खासदारकिला 270 मतदान पडले, हाके सोबत समाज नही हे सिद्ध होतय
@chandrasendarade476
@chandrasendarade476 Сағат бұрын
आरे स्वतः उभा राहून दाखव
@ganeshdahiphale1440
@ganeshdahiphale1440 Сағат бұрын
Arr kmit kmi thyani niwdnukila samorya tri gela.....he tr niwdnuk sudha ladvt nhi....nusta tutari tutari krto
@BhausahebKshirsagar-j9v
@BhausahebKshirsagar-j9v 44 минут бұрын
पत्रकार आहात तुम्ही एका समाजाची बाजु घेऊ नका
@DattaDhebe
@DattaDhebe 44 минут бұрын
हाके सर आपल्याला बी के कोकरे सरांचा बदला घ्यायचा आहे
@bhimraobahir8790
@bhimraobahir8790 40 минут бұрын
ज्या माणसाला लोकांनी नाकारलं आहे आणि news18 वाले मुलाकात घेत आहेत 270 मते दिले 😂😂
@dineshchavan1685
@dineshchavan1685 29 минут бұрын
मी मराठा आहे,जरांगे पाटील यांचा हूकूम मानत नाही
@yogeshwarade7038
@yogeshwarade7038 32 минут бұрын
Kiti hushar aahet hakke saheb ❤🎉
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 29 минут бұрын
270 मत पडलेेलया मानसाची काय लायकी पाटीलांन पाशी
@KartikKasar-b7e
@KartikKasar-b7e Сағат бұрын
जय शिवराय
@rajushinde5298
@rajushinde5298 Сағат бұрын
ओन्ली भुजबळ साहेब. बाकी विषय संपला ❤❤
@KailasBhumbe
@KailasBhumbe Сағат бұрын
शरद पवारचा पक्ष फुटल्यामुळे जातीचं तेंडुल वाढलं शरद पवारांची खेळी आहे मोठी
@gareebyt4876
@gareebyt4876 37 минут бұрын
अल्पसंख्यक jarage ला नको
@pavandalvi2017
@pavandalvi2017 Сағат бұрын
आम्ही कायम पाटला सोबत आहे
@govindkendre1195
@govindkendre1195 Сағат бұрын
हाके साहेब तुम आगे बढो
@digambarpawar3659
@digambarpawar3659 Сағат бұрын
मराठा आरक्षण दिलच नाही हा कशासाठी एवढा बोंबलतोय, फक्त तिकीटा साठी. कोणी विचारत नाही याला.
@tejas569
@tejas569 54 минут бұрын
पिंकी पडली याच दुःख आहे याला गरीब obc समजाचाच घेणे देणं नाही याला हे तर यान स्पष्ट केलं
@bodadesatish
@bodadesatish 50 минут бұрын
लक्ष्मण हाके जिंदाबाद!!!!!!
@GaneshKarare
@GaneshKarare 52 минут бұрын
मराठा भावानो एकत्र या
@MissionStudyKiran
@MissionStudyKiran Сағат бұрын
OBC
@jiwansolanke6838
@jiwansolanke6838 Сағат бұрын
खरं सांग दारू प्यायला होता का नाही
@Jayshree.ram.1120
@Jayshree.ram.1120 Сағат бұрын
दारू अखिन पेऊ दे तुझ्या काय बाबाची दारू पिली काय जयहानुमान मुंबई
@topmemes5019
@topmemes5019 Сағат бұрын
😂
@mahadeomore454
@mahadeomore454 Минут бұрын
😂😂😂😂😂
@MalharKolekar-yz5qd
@MalharKolekar-yz5qd 17 минут бұрын
पक्ष फुटला तेव्हा साहेबांनी बीड आणि नाशिक मध्ये च फक्त सभा घेतली तेव्हा समजलं होते सगळे
@santoshade7126
@santoshade7126 22 минут бұрын
आता आपण फक्त ओबीसी आमदारांना च मतदान करणार खर तर मराठा माणूस खालच्या समाजाला दाबयच काम केले आहे आणि गोर गरीब समोर पुटे जाऊ नये म्हणून मराठा समाज प्रयत्न करत आहे
@sandipfolane1115
@sandipfolane1115 2 сағат бұрын
पाटील म्हणतील तसं जरांगे फॅक्टर ओन्ली
@RajendraBhagyawant-l4t
@RajendraBhagyawant-l4t Сағат бұрын
जय obc
@HariThombre
@HariThombre 22 минут бұрын
ज्याची लायकी नाही त्या माणसाला चर्चेला बोलवलं तुम्ही म्हणून पाटील बाहेर गेले
@PranilAwhale
@PranilAwhale 57 минут бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा म्हणतील तसं होणार 🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
@pawarsachin6732
@pawarsachin6732 Сағат бұрын
वडापाव खाऊन उपोषण नसत हाके 😅😅😅
@UmeshMadav
@UmeshMadav Сағат бұрын
आरक्षण कोणाला देऊ नका कोणी हुशार असेल तो पुढे जाईल
@haritelgar9512
@haritelgar9512 Сағат бұрын
ओन्ली जरांगे पाटील❤
@hiperboy396
@hiperboy396 Сағат бұрын
हाके साहेब बरोबर
@sunilwalke4368
@sunilwalke4368 34 минут бұрын
बेवड्याला 🍾🍾
@maheshgawade3586
@maheshgawade3586 Сағат бұрын
हाके सर ❤
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 29 минут бұрын
याची काय लायकी
@santoshghundre2502
@santoshghundre2502 Сағат бұрын
एक नंबर
@rjkipakp
@rjkipakp 40 минут бұрын
पाटील पळाले..??😂
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp Сағат бұрын
शरद पवारांची चाल यशस्वी होऊ लागली आहे. लढा आता
@gopaldudhbhate5927
@gopaldudhbhate5927 Сағат бұрын
मन्या कुठ पळून गेला होता 😂😂😂
@mauliPadmavatitrade
@mauliPadmavatitrade Сағат бұрын
जरांगे कुठे पळून गेले आहेत.... त्यांची मुलाखत कधी आहे
@Indiann19
@Indiann19 33 минут бұрын
बरोबर
@newsearch7843
@newsearch7843 2 минут бұрын
Dada पैसा साठी नाही लोकांना योग्य न्याय भेटला पाहिजे त्या साठी लडतात
@sudhakarkadam2949
@sudhakarkadam2949 Сағат бұрын
जय शिवराय जय मराठा लाख मराठा
@dagdudushing9814
@dagdudushing9814 Сағат бұрын
आचार संहिता लागू झाली आत्ता तरी झुंड गुंड व दडपशाही बंद होईल .
@Luckytime364
@Luckytime364 38 минут бұрын
जरांगे पळाला😂
@BhausahebKshirsagar-j9v
@BhausahebKshirsagar-j9v Сағат бұрын
भुजबळ जिंदाबाद
@BabanKakde-ti4xs
@BabanKakde-ti4xs Сағат бұрын
हाके ची ओळख 2 वेळा 260 व 5000 मतदान डिपॉजिट जप्त तो जरागे यांची बरोबरी होत नाही
@rahulwable6924
@rahulwable6924 50 минут бұрын
मराठा जिंकणार 🚩
@shubhamnagre5066
@shubhamnagre5066 20 минут бұрын
खरं सांगा जरांगे चर्चा सोडुन क गेले.
@NiKHILH55
@NiKHILH55 11 минут бұрын
हाके sir 💯
@vinayakbondar5594
@vinayakbondar5594 Сағат бұрын
हाके साहेब आगे बढो
@namdevshere366
@namdevshere366 39 минут бұрын
भाजपला माहिती आहे आपले सरकार येणार नाही म्हणुन भाजपने राज्यपाल नियुक्त आमदार आज नियुक्ती केली भाजपचे उमेदवार पराभूत होणार म्हणजेच होणार भाजपचे 50 पण आमदार निवडून येणार नाहीत लिहून ठेवा
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 3 минут бұрын
90 ते 95 आमदार निवडून येतील. आम्ही ओबीसी महायुती सोबत आहोत
@bhujangbapmare7845
@bhujangbapmare7845 55 минут бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩💯
@shivajijagtap7102
@shivajijagtap7102 Сағат бұрын
हाके साहेबांनी अगोदर आपल्या घरचे लोकं तरी आपले एकतात का हे सांगावे वा नंतर ओबीसी बांधावा बद्दल बोलावे
@govindkendre1195
@govindkendre1195 Сағат бұрын
हाके साहेब तुम आगे बढो हाके साहेब तुम आगे बढो हाके साहेब तुम आगे बढो हाके साहेब तुम आगे बढो हाके साहेब तुम आगे बढो हाके साहेब तुम आगे बढो हाके साहेब तुम आगे बढो हाके साहेब तुम आगे बढो हाके साहेब तुम आगे बढो हाके साहेब तुम आगे बढो हाके साहेब तुम आगे बढो
@baluphalke4261
@baluphalke4261 Сағат бұрын
दारू पिऊन पडला की
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Сағат бұрын
जरागे बेवडा पडला आहे
@Jayshree.ram.1120
@Jayshree.ram.1120 59 минут бұрын
​@@baluphalke4261तुझ्या बापानी दिली काय
@saivadje3092
@saivadje3092 54 минут бұрын
😂😂😂😂😂🎉
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc Сағат бұрын
वडापाव 😂
@bhausahebpatange4090
@bhausahebpatange4090 24 минут бұрын
अशा मुलाखत घेऊ नये. दोन समाजात भांडण लाऊ नये
@pramodbhoyar9363
@pramodbhoyar9363 50 минут бұрын
Jarangeji kuthe aahet
@SangaramBodhane
@SangaramBodhane 43 минут бұрын
लक्ष्मण हाके जातिवाद करू नको नीट राहा
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 Минут бұрын
का आता दुकतय का 😂. तुमच्या चौथी नापास ला लय जड चाललाय आमचा म्होरक्या 😂. तुम्हाला वाटल आमचंच चालतंय इथे
@sanket3897
@sanket3897 Сағат бұрын
किती पण सांग तुझ काय खरं नाही डिपाजीट जप्त
@KhadeSonali-uo4jo
@KhadeSonali-uo4jo Сағат бұрын
Hake saheb 🎉
@RajendraBhagyawant-l4t
@RajendraBhagyawant-l4t Сағат бұрын
हाके तुम्ही बोला पुढेचे आम्ही भगत्तो
@vinayakkadam5472
@vinayakkadam5472 Сағат бұрын
पाटील 🙏
@ashrubnawale5698
@ashrubnawale5698 2 сағат бұрын
लक्ष्मण हाके तुमच्या मागे किती समाज आहे सर्वांना माहीत आहे.
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 6 минут бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@Mauli_dR
@Mauli_dR Сағат бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@SatishKalbande-x7c
@SatishKalbande-x7c 13 минут бұрын
ज्याला खासदारकीला 270 मते मिळतात त्याला तुम्ही नेता म्हणता हे काही पटत नाही राव
@ganeshgaikwad5550
@ganeshgaikwad5550 Сағат бұрын
ओन्ली मनोज दादा पाटील यांचा आदेश मान्य 🚩🚩🚩🚩
@parshuramyadav7079
@parshuramyadav7079 Сағат бұрын
हाके जास्त बोलतो तुमच्या पाठीशी समाज आहे का आता फक्त एकच मनोज दादा पाटील एक मराठा लाख मराठा पॉवर
@jiwansolanke6838
@jiwansolanke6838 Сағат бұрын
फर्नांडिस यांनी तुला किती पैसे दिले😂😂😂
@Jayshree.ram.1120
@Jayshree.ram.1120 Сағат бұрын
निवडूक जाती जातीत 100 टक्के निवडणूक होणार हे खरे आहे त जय हानुमान
@ratnadipgapat6574
@ratnadipgapat6574 Сағат бұрын
Sarvsamanya लोकांना हके माहीत नाहीत
@sanjivmore3778
@sanjivmore3778 Сағат бұрын
Pp विलासराव बडे तुम्ही फक्त जरांगे पाटील दाखवता हाके सरांना दाखवत नाही
@aryantale7728
@aryantale7728 2 минут бұрын
अगोदर लक्ष्याने निवडून येऊन दाखवावे
@nileshhinge8791
@nileshhinge8791 36 минут бұрын
State backward commission वरून याची हाकालपट्टी झाली अन हा सांगतोय मी राजीनामा दिला. # लाचार #
@sanjaywaichol7297
@sanjaywaichol7297 55 секунд бұрын
भावी मुख्यमंत्री जरांगे पाटील शरद पवार उद्धव साहेब ठाकरे
@bhagwatghatol5871
@bhagwatghatol5871 Сағат бұрын
आतुरता फक्त जरांगे पाटलांच्या आदेशाची....💯🔥
@krishnawadikar1833
@krishnawadikar1833 22 минут бұрын
बडे साहेब तुम्ही कशाला अशा प्रकारच्या माणसाला विचारत आहेत
@nitinkawade-lk7rg
@nitinkawade-lk7rg Сағат бұрын
हाकेला काय कलत नाही लवकर हाकेला हाकला
@raghunathbhosale5371
@raghunathbhosale5371 21 минут бұрын
263आणि २७३ मतदान घेणाऱ्या लोकांनी मराठा आमदार पाडू म्हणणे किती योग्य आहे
@gulabingale9373
@gulabingale9373 58 минут бұрын
Patil kuthe palale
@Gm-fj6qr
@Gm-fj6qr Сағат бұрын
लोकसभेत किती मत पडले 😂
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 79 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 11 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 79 МЛН