Sangita Wankhede UNCUT : संगीता वानखेडेंचा जरांगेंना विरोध का ?

  Рет қаралды 1,493,922

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Sangita Wankhede On Manoj Jarange LIVE:संगीता वानखेडेंकडून पोलखोल ! मनोज जरांगेवर काय म्हणाल्या
संगीता वानखेडे ?
#Sangitawankhede #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #maratha #obcreservation
Manoj Jarange | Ajay Baraskar | #manojjarangepatil #marathareservation #maratha #obcreservation #obc #Sangitawankhede
#OBCVsPune #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
reeta palande / Abhishekh
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 2 700
@lahuphad870
@lahuphad870 23 күн бұрын
अगदी बरोबर संगीत ताई वानखेडे यांनी जे बोलआहे ते 100% खर आहे
@ramankhandagle5947
@ramankhandagle5947 Ай бұрын
एकदम बरोबर बोलताय मैडम थैकू
@NirmanGroup-t2o
@NirmanGroup-t2o 8 ай бұрын
सत्य कटू सत्य आहे.....आता आमच्या मराठा समाजाच्या विशेषतः तरुण मुलांचे डोळे उघडतील हे आंदोलन कशासाठी व ह्याचा म्होरक्या कोण.....अखेर म्होरक्या ह्या ताई ने सांगून टाकला....आणि है खरे आहे....
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 8 ай бұрын
Right
@rahulbagul9037
@rahulbagul9037 8 ай бұрын
💯💯
@shreekantbore173
@shreekantbore173 8 ай бұрын
Andhbhakt
@shreekantbore173
@shreekantbore173 8 ай бұрын
Pay troller
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 8 ай бұрын
कपटी काका च पितळ उघड पाडलं व्वा ताई.. 😂😂 किती कटकारस्थानी हा माणूस..मराठा केव्हा जागा होईल..🚩🚩
@BMBM-m7c
@BMBM-m7c 4 күн бұрын
Very nice.. Tai
@roopsinghbayas712
@roopsinghbayas712 2 ай бұрын
I salute You my dear Sister
@prakashkamble7192
@prakashkamble7192 7 ай бұрын
खरे बोलात संगीता ताई
@VijaysinghBhadoriya-p5w
@VijaysinghBhadoriya-p5w Ай бұрын
True❤😂😊 Tai saheb
@RaviKumar-yc4pb
@RaviKumar-yc4pb 7 ай бұрын
बरोबर ताई
@narharidarade8621
@narharidarade8621 3 күн бұрын
सलाम आहे तुला ताई खरी रणरागिणी
@dhanjaychavan9981
@dhanjaychavan9981 23 күн бұрын
ताई तुम्ही खुप छान बोलल्या आहे तुमचं करावं तितकं अभिनंदन कमीच आहे
@NandkishorUdavant
@NandkishorUdavant 2 ай бұрын
संगीता ताई वानखडे सत्य मेव जयते धन्यवाद जयहिंद जयभीम
@nandainwtamboli696
@nandainwtamboli696 7 ай бұрын
हे ताई अगदी बरोबर आहे कुणीच कोणा कोणाच नाही
@harshadshinde5683
@harshadshinde5683 8 ай бұрын
या ताईला तुम्ही लोक वाईट कमेंट करतात आरे तुम्ही मराठ्याच्या लेकीलाच अस बोलत आहे जरा तरी लाज बाळगा आई बहिणी ल तरी सन्मान द्या हीच का छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण मराठा विरुद्ध मराठा असा सामना आता चालू झाला आहे
@latakudale8529
@latakudale8529 8 ай бұрын
👌
@ParthDada
@ParthDada 8 ай бұрын
👍
@arvindshedage626
@arvindshedage626 8 ай бұрын
ही बाई मराठा आहे असे वाटत नाही ति चुकीचे बोलत आहे
@bharatset7102
@bharatset7102 8 ай бұрын
100% बोलू नये सर्वसामान्यांनी पण ओबीसी मधून सर्रास 70% दाखले निघत आहेत ऐक रुपया खर्च न करता यात अभार मानव जरा बाई ने पण जारांगे गेला उडत ही भाषा तिला किती शोभते हे पण जरा तिने आत्मपरीक्षण करायला हवे शेवटी काय असते आपण आपली पाठ कधीच पाहू शकत नाही
@नितिनपवार-ण9ङ
@नितिनपवार-ण9ङ 8 ай бұрын
समाजाच्या मुळावर उठल्या त्यांना काय ...... घेऊन नाचायचं आहे का रे
@valuhile2401
@valuhile2401 7 ай бұрын
बाई मुळीच घबरू नका धन्या वाद
@atulgulve1380
@atulgulve1380 7 ай бұрын
छान बोलली ताई 🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍
@sangitachavan3538
@sangitachavan3538 7 ай бұрын
विकली गेली आहे
@NivaratiPatil
@NivaratiPatil Ай бұрын
​@sangitachavanभंगार आहे ती 3538
@sandipgavhane
@sandipgavhane Ай бұрын
प्रत्यक्षात ही बाई बडबडी खोटारडी आहे स्थानिक लोकांना विचारा ही काय आहे
@AannGarad
@AannGarad Күн бұрын
😊😊😮😮😅🎉🎉🎉🎉😂😂😂😂😮😮
@archanapatil7991
@archanapatil7991 8 ай бұрын
शरद पवारांचा हात आहे बरोब्बर आहे
@Simpleboy_1987
@Simpleboy_1987 8 ай бұрын
Asudya konacha hat aaplyala arkshan milalayshi matlab te pn obc madhun
@sanikasarang2478
@sanikasarang2478 8 ай бұрын
नाही पटल तर साेडुन दया पण काेणता ही महिलेला वाईट शबद वापरू नये.
@AkshayGhayal-sy1zw
@AkshayGhayal-sy1zw 8 ай бұрын
त्यांनी त्यांचे विचार मांडले जसे जरांगे रोज मांडत असतो आणि शिव्या पण देतो, ते बरोबर आहे का मंग
@aniketveerbaramati1047
@aniketveerbaramati1047 8 ай бұрын
​@ashamalodechavan9273konala wait bolale sanga
@arjunbabar2905
@arjunbabar2905 7 ай бұрын
आरक्षणा साठी सर्व मराठा समाजाने एकिने राहिले पाहिजे, राजकारण मधी आल की जरागे शरद पवारा वट्यात दत्तक घालु,
@vasantkoli680
@vasantkoli680 7 ай бұрын
गुड जॉब ताई
@ananya-du1we
@ananya-du1we 3 ай бұрын
Right 👍
@BansidhNaykode
@BansidhNaykode Ай бұрын
संगीता ताई धन्यवाद
@murlidharrakh4173
@murlidharrakh4173 7 ай бұрын
धन्यवाद, वानखेडे ताई, आगदी बरोबर आहे. तुम्ही हमेशा खरे बोलतात.
@ushasuryavanshi3125
@ushasuryavanshi3125 7 ай бұрын
Prasidhi milavnyasathi ti bolate
@sandipgavhane
@sandipgavhane 3 ай бұрын
हिचे मागील व्हिडिओ व भाषा चाप्री आहे उगाच बडबडी बाई आहे
@madhukargawde6466
@madhukargawde6466 7 ай бұрын
ताई आपल्या संभाषण मुळे आपण कोणत्या स्तरावर आहात हे समाज आळखत आहे....
@shrutirasal766
@shrutirasal766 2 ай бұрын
जरांगे विकला गेला.शरद पवाराचा कार्यकर्ता आहे हे माहीत पंधरवडय़ात लक्षात आलय.समाजाची दिशाभूल करणार्या जरांगे ला पाठींबा नाही.खरा गुन्हेगार शरद पवार व जरांगे दोघंही आहेत.
@shrutirasal766
@shrutirasal766 2 ай бұрын
जरांगेचा स्तर कसला आहे? विशाल गडावर अतिक्रमण झाले तेव्हाच जरांगेचं भगव वादळ कुठ गेलय? जरांगे गद्दार व नमकहराम निघाला.याला येथून पुढील पाठींबा नाहीच. जय जिजाऊ
@ganeshnagtilak7272
@ganeshnagtilak7272 Ай бұрын
फडणवीस पाळलेली कुत्री चिचुंद्री कोठून आणून बसवली
@aviauti4511
@aviauti4511 7 ай бұрын
हे काहीही असो,आम्ही मराठे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि रहाणारच.
@BabashabkeshiveraoRakhe-x2l
@BabashabkeshiveraoRakhe-x2l 14 күн бұрын
जरांगे मेवा एकटाच खाणार,तुला धुरा दाखवणार.
@rke8783
@rke8783 2 ай бұрын
संगीता ताई वानखेडे ला ओपन चर्चेत घ्यावे प्रश्न उत्तरेत.
@GajuBarve
@GajuBarve 7 ай бұрын
Power of many
@MadhavAndhale-u9u
@MadhavAndhale-u9u 7 ай бұрын
मा . जिजाऊंचे नाव घेण्याचा हिला अधीकार नाही
@kanchanmohite8597
@kanchanmohite8597 7 ай бұрын
तुम्ही जे बोलतात ते बरोबर आहे कसे काय? यात तुमचाच वाइट विचार दिसतो
@marotimundhe7162
@marotimundhe7162 3 ай бұрын
ताई अगदी बरोबर❤❤
@mast1755
@mast1755 8 күн бұрын
Jay OBC Jay Bhim Jay OBC Jay Maratha Jay Sangita Tai support
@Rutuja-y4r
@Rutuja-y4r 7 ай бұрын
घर सबाल नाही समाज भरम पसरतेआहे
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 7 ай бұрын
हा रिपोर्ट आहे असं वाटत नाही.नवर्याने टाकली हा किती खालच्या दर्जाचा असंस्कृत शब्द आहे.
@rameshpotdar6889
@rameshpotdar6889 7 ай бұрын
त्याच्या पेहेरावावरून सिद्ध होते. .....
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 7 ай бұрын
@@rameshpotdar6889 मराठी शब्दांचा अर्थ वेगळा निघतो.
@rameshpotdar6889
@rameshpotdar6889 7 ай бұрын
वानखेडेताई....आपण SIT समोर सुरू साक्ष दिली पाहिजे. .......
@vitthaltadakhe7231
@vitthaltadakhe7231 7 ай бұрын
संगीता ताई तुमच्या या भूमिकेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे
@alkapanditkamble6957
@alkapanditkamble6957 4 ай бұрын
Sem to you Madam.
@pravinkale2734
@pravinkale2734 4 ай бұрын
कुठे आहे
@nandkumarpatil7468
@nandkumarpatil7468 7 ай бұрын
वानखेड़े ताई तुम्ही बारोंबार बोलतायत आपनास 100%। समर्थन
@BabashabkeshiveraoRakhe
@BabashabkeshiveraoRakhe 2 ай бұрын
जरांगे महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक आहेत का ?
@bhartighare4864
@bhartighare4864 7 ай бұрын
ताई तुम्ही अगोदर त्यांच्या बरोबर होता.आता जरांगे पैसे खात नाही हे पाहुन आता दुर झालाय का अहो .नंबर द्या ताई
@vidyabhilare177
@vidyabhilare177 7 ай бұрын
Brobr
@mohammedfarhatbeedwala8120
@mohammedfarhatbeedwala8120 7 ай бұрын
😅😅😮😊​@@vidyabhilare177
@sanketmate4571
@sanketmate4571 7 ай бұрын
Amhala Jarange Sahebachi 2 Andolane Awadali Amhi 100% Tyanche barobar hoto Rajkiye popat Panchi Jarange ni sure keli samda khel bighadawala Jarange pursskrut mansale suddha matdan nahi
@abasahebmotkar923
@abasahebmotkar923 7 ай бұрын
हृदय सम्राट जरांगे पाटील
@Sanket-j5y
@Sanket-j5y 7 ай бұрын
सुपरिकींग
@nathukatore7289
@nathukatore7289 7 ай бұрын
हिला नवरा संभाळता आला नाही ही काय बोलते
@vinodpeshattiwar5721
@vinodpeshattiwar5721 4 ай бұрын
😂😂
@bupnarayantripathi7942
@bupnarayantripathi7942 7 ай бұрын
बहादुर महिला।शेरनी है।
@surajsohani4215
@surajsohani4215 7 ай бұрын
मराठा समाजांनी ओळखलं आहे ताई तुमची खरी भूमिका आहे
@SureshChikne
@SureshChikne 7 ай бұрын
❤ok
@hemantsawant601
@hemantsawant601 7 ай бұрын
धन्यवाद!!
@yashwantjadhav76
@yashwantjadhav76 7 ай бұрын
ताई, आपल्या सारख्या कणखर व्यक्तिमत्व पाहायला मिळाले, आभारी आहे
@balasahebarjun8144
@balasahebarjun8144 7 ай бұрын
आपल्याला आपलं स्वतःचं घर संसार संभाळता नाही आला आपण काय समाजासाठी काम करू शकता आधी आपलं स्वतःचं घर सांभाळा आपली बोलण्याचं स्पीड आणि आपली स्टाईल याच्यावरून आपलं स्टेटस की आपण स्वतःला खूप खूप शहाणे समजता.
@bhagwandahifale5318
@bhagwandahifale5318 28 күн бұрын
90 सोंगाड्या आम्हाला आरक्षण देणार आहे जय आल्हा जय पवार ऐक मराठा लाख मराठा
@pavankanse2332
@pavankanse2332 2 ай бұрын
कोणी कितीबी काहीबी बोलू द्या मराठा समाज कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. फक्त आणि फक्त जरांगे पाटील सांगतील तेच मराठा समाजाला मान्य असेल
@laxmiprabhu6049
@laxmiprabhu6049 7 ай бұрын
कुणबी म्हणून आरक्षण नकोच. मराठा म्हणूनच आरक्षण मिळायला हवे. महार, chaambhar यांना आदराने Scheduled Caste ( SC) म्हणून आरक्षण मिळते. आरक्षण देताना, त्यांना महार, chaambhar असे संबोधले जात नाही, तर मग मराठा समाजातील लोकांना आरक्षण देताना कुणबी म्हणून कां संबोधले जाते? जातीचा उल्लेख करुन हीनविण्याचा आणि छलण्याचाच हा प्रकार होय.
@balasahebbagade1245
@balasahebbagade1245 2 ай бұрын
आज बरोबर ओळखलेत आपण कारण एका वेक्तीस दोन जाती जर कागदपत्रावर असेल शाळेच्या दाखल्यावर एक रेशन कार्डवर एक अण प्रमान पत्र एका जातीच तर त्या ठिकाणी हिंदु हा उच्चार होणे जरुरीचे आहे,"अण तो शब्द तोच मुद्दा गाळला जातोय ? मग जातीच्या दाखल्यावर कोनत्या नावाचा उलेख्ख प्रमानपत्र मागणी करताय हे विचार करण्यासारखे आहे???
@sandipshinde5513
@sandipshinde5513 7 ай бұрын
एकच नंबर ताई
@calligraphy_skills
@calligraphy_skills 5 ай бұрын
ताई अगदी बरोबर मंगेश साबळे यांच्या बाबतीत असेच केले जरंगे नी
@ashishdeshmukh7959
@ashishdeshmukh7959 7 ай бұрын
Correct 💯 Percent
@marotimungal7280
@marotimungal7280 2 ай бұрын
या बाईमुळे मराठ्यांचे मोर्चे निघाले या बाई पुढे पाच कोटी समाज काहीच नाही जरांगे पाटील काहीच नाही एक नवरा सोडला जगात काय कमी आहे का 👌💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖👌👌
@NirmanGroup-t2o
@NirmanGroup-t2o 8 ай бұрын
Its a True....very very True.... Sharad Pawar Godfather of Manoj Jarange...This is true.....
@aniketveerbaramati1047
@aniketveerbaramati1047 8 ай бұрын
Fake account
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 7 ай бұрын
बिगर लगामाची.घोडी. महनुनच नर्याने सोडुन दिले आहे.
@pradeepthakre3433
@pradeepthakre3433 7 ай бұрын
छान बोलतात stright forward 👌👍
@appashetty7829
@appashetty7829 3 ай бұрын
संगीता ताई म्हणजे झाशीची राणी सत्य कधी ही लपत नाही
@nanawagh-sg7hp
@nanawagh-sg7hp 7 ай бұрын
संगीता ताई तुम्हीं म्हणता छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभलेला आहे परंतु भुजबळ साहेबांवर बोलताना तो दिसला नाही तर,,,,, तेवढं वाईट वाटल धन्यवाद
@ranipalla7940
@ranipalla7940 7 ай бұрын
शेवटी सत्ये हे कधीना कधी ओपन होतच आसत छान माहिती दिली आहे तुमी😅😅
@जयशिवराय-स3ढ
@जयशिवराय-स3ढ 7 ай бұрын
संगीता ताई ह्या अन्न खातात,जरंग्याच्या आंधळ्या पाठीराखे सारखे शेण नाही खात, चांगले वाईट हे कळायला अक्कल लागते
@sangitadeshmukh3274
@sangitadeshmukh3274 7 ай бұрын
अगदी बरोबर ताई बोलल्यात
@vijaysalunkhe1290
@vijaysalunkhe1290 Ай бұрын
❤ ग्रेट ताई❤
@subhadrabiradar8206
@subhadrabiradar8206 Ай бұрын
🎉 0:44
@subhadrabiradar8206
@subhadrabiradar8206 Ай бұрын
🎉 1:3❤❤😅0
@Jocky008
@Jocky008 7 ай бұрын
जरांगे चां चेहरा बरच काही बोलून जात होता.. शेवटी खर ठरलं
@babangaikwad3685
@babangaikwad3685 Ай бұрын
फक्त मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
@babasahebjedhe8910
@babasahebjedhe8910 7 ай бұрын
च्या बाईला संगीता वानखडे ला राजकारणात एकदम
@madhukarbhere9923
@madhukarbhere9923 7 ай бұрын
सलाम ताई सलाम सलाम सलाम सलाम
@satishsalunke9835
@satishsalunke9835 6 ай бұрын
अरे हाड हाड हाड संगीला आणि तुला.
@sachinnavathar8537
@sachinnavathar8537 7 ай бұрын
भुजबळ कडून जास्त माल भेटला ईला त्यामुळं पुन्हा पलटली बाई
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 Ай бұрын
Tuzya Aaila Bhujbal kade pathav tula pan mal milele
@sachinlandge6550
@sachinlandge6550 7 ай бұрын
Ek maratha lakh maratha 💐🌹 🚩
@sandipbhosale8938
@sandipbhosale8938 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक कच्च मिशन मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मनोज पाटिल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है
@ravirajshinde5959
@ravirajshinde5959 7 ай бұрын
संगीताताई म्हणजे झाशीची राणी आहे .
@VijayLasunkar-zt3mn
@VijayLasunkar-zt3mn 7 ай бұрын
शिवनेरी गडाजवळ जाऊन बघून या तिथे सामान्य माणूस गरीब माणसांची आणि गरीब व्यक्तींची मदत करतोय तिथपर्यंत जाना तुम्ही समाज कार्यकर्ते आहात ना
@kavitabhoyar4261
@kavitabhoyar4261 7 ай бұрын
बरोबर ताई तुझ्या हिम्मतीला सलाम खरच हे कुणाचं काम आहे समजतं आम्हाला OBC मधुन आरक्षण का मागत आहेत पण येडे कुठले
@user-kc4kn1pw9v
@user-kc4kn1pw9v 7 ай бұрын
मनोज दादा जरा रांगेने कधी म्हणलं का शरद पवार ला मतदान करा किंवा शरद पवारला साथ द्या म्हणून
@SanuRawle-qn3wj
@SanuRawle-qn3wj 7 ай бұрын
तु काय धंदा करतेस ते सर्व महाराष्ट्र ला महीत आहे
@DilipDhavle-y5k
@DilipDhavle-y5k 7 ай бұрын
तुझ्याकडे त्यांची व्हिडिओ शूटिंग आहे का व्हिडिओ शूटिंग पाठव ना याच्यावर असं काय
@SunitaLate-n8h
@SunitaLate-n8h 7 ай бұрын
वेळ आल्यावर सव॑‌ काय॑क्रम होणार
@premhipparkar
@premhipparkar 7 ай бұрын
नाही मॅडम ज्या त्या भागातल्या लोकांनी ह्या सभा पट्टी गोळा करून केलेले आहेत हे अर्थार्थी राष्ट्रवादीचा किंवा शरद पवारांचा काही संबंध नाही इथे फक्त ओन्ली मराठ्याला संबंध आहे
@vitthaltadakhe7231
@vitthaltadakhe7231 7 ай бұрын
कारण तुम्ही खरं खरे बोललेले भरपूर जणांच्या पोटामध्ये
@एकनाथमसने-छ2च
@एकनाथमसने-छ2च 7 ай бұрын
❤खुप छान हे खरच आहेत
@jitupatil4241
@jitupatil4241 Ай бұрын
माहिती आहे उद्योग
@shamchavan9159
@shamchavan9159 6 ай бұрын
हि फक्त पैसा घेऊन बाईट करते आणि ही छत्रपती च नाव घेऊ शकत नाही ही जर लय लायकीची असती तर ती ही समाजावर बोलली नसती आणि हीची संघटना काम अस करते कि ज्यांचा संसार चांगला चालू आहे तो मोडुन सभासद बनवती
@Omkarghule784
@Omkarghule784 2 ай бұрын
एकदम बरोबर आहे.हा शरद पवार चा चेला आहे.जरागे...
@prabhakardandagavhal8769
@prabhakardandagavhal8769 7 ай бұрын
मी एक ओबीसी असूनही मला संगिता ताईंचे विचार आवडले आहे ताईंना उशिरा का होत नाही पण खुप चांगले कळाले त्यामुळे मला आनंद वाटतो . जय संविधान जय आंबेडकर जय नरहरी जय सावता जय ओबीसी जय एससी जय एसटी जय व्हीजेएनटी जय मंडल आयोग जय छत्रपती शिवराय🎉🎉🎉🎉🎉
@DipakKaldate-j8n
@DipakKaldate-j8n Күн бұрын
कधी कोणती भाषा वाटलीस तू कोणती व्हिडिओ क्लिप आहे दाखव बरं मला
@amitvidyagar1784
@amitvidyagar1784 6 ай бұрын
संगीता ताई फडणवीस साहेबांची कोण लागते?
@keshavbhadade7292
@keshavbhadade7292 7 ай бұрын
बरोबर आहे पत्रकार साहेबाचं नवऱ्याने टाकून दिलेल्या बाया अशाच असतात अरे जरांगे पाटील कसा का असेना पाचकोटी समाज एकत्र. आला
@GaneshDabhade-y5u
@GaneshDabhade-y5u 6 ай бұрын
Tuz paha
@AkashSonwal
@AkashSonwal 7 ай бұрын
पैसे घेतलेत जरागे पाटलाच्या वरोधात बोलाय पैसे घेतले
@kailashjadhav6645
@kailashjadhav6645 7 ай бұрын
नकीच समाज हा जारांगे बरोबर आहे
@bhartighare4864
@bhartighare4864 7 ай бұрын
ताई मी फी भरते ताई
@SachinDatt-n6w
@SachinDatt-n6w 7 ай бұрын
जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदनाम करू नको
@VijayLasunkar-zt3mn
@VijayLasunkar-zt3mn 7 ай бұрын
मॅडम तुम्ही जे बोलताय ना मराठा समाजाचे असं असल खरंच वाटत नाही का हो खरच मराठा समाजाचे तुम्ही आआहेत
@vithalghogare4633
@vithalghogare4633 7 ай бұрын
हि मराठा समाजाची नाही . भाषा शैली वरून वाटते .
@prabhakardandagavhal8769
@prabhakardandagavhal8769 7 ай бұрын
संगिता ताई योग्य बोलतात🎉🎉🎉
@DDAPAshish
@DDAPAshish Ай бұрын
❤❤❤❤❤
@NirmalaLore
@NirmalaLore 7 ай бұрын
मराठा badhavani jarage पाटील याच्या nadi लागु नये bhahu torsekar चा विडिओ पहा
@sudhakardandge1013
@sudhakardandge1013 7 ай бұрын
संगीता ताई, आपण निर्भिडपणे सत्य मांडले आहे.जरांगे चा बोलता -बोलविता धनी शरद पवारच आहे.हे त्रिवार सत्य आहे.
@chhayajadhav4061
@chhayajadhav4061 7 ай бұрын
ताई संविधानीक भाषा ऐकायला खूप छान वाटलं जय संविधान जय भारत
@dipakkelapure8508
@dipakkelapure8508 7 ай бұрын
Ekdum बरोबर
@rekhakhandare8255
@rekhakhandare8255 7 ай бұрын
You are great madam
@Yashwant-b7y
@Yashwant-b7y 8 ай бұрын
जरांगे साहेब यांनी आधीच सांगीतले शांततेतेच आंदोलन आ.हे
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 16 МЛН
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 24 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 32 МЛН