मर्द शिवसैनिक कसा असावा, यांचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे हा शिवसैनिक आहे.
@3081-u5n8 сағат бұрын
खरे शिवसैनिक
@RD-ij2sz6 сағат бұрын
Congress Chatu Muslim Chatu MVA Murdabad.
@rameshnimbargi82718 сағат бұрын
जय महाराष्ट्र दादा
@mkstar41608 сағат бұрын
अगदी बरोबर आहे .
@deepakchavan53028 сағат бұрын
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब की जय हो
@कोकणस्वार8 сағат бұрын
याला खरे ठाकरेंचे बळासाहेबांचे शिवसैनिक म्हणतात 👍
@sunilmohite35788 сағат бұрын
Ek number bolalat....shivsena झिंदाबाद.....
@surajwakure93178 сағат бұрын
Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
@vishalgaikwad81988 сағат бұрын
प्रणिती शिंदेला मस्ती आलिया. भाऊ एकदम बरोबर बोलला
@ganeshshejul55638 сағат бұрын
माहाविकास आघाडी धर्म पाळायाला पाहिजे
@arjunjadhav95988 сағат бұрын
काँग्रेसचे राज्यातील काही नेते काँग्रेस बुडवायला बसलेत
@mr.marathe_official6 сағат бұрын
दादा काँग्रेस आणी भाजपा एकाच काठीचे दोन टोक आहेत ती काठी म्हणजे मनुवादी विदेशी DNA युरेशियन ब्राम्हण
@indrajitgayakwad86468 сағат бұрын
याला म्हणतात महविकास आघाडी
@sahadevnaik50568 сағат бұрын
बरोबर आहे साहेब अशी गद्दारी करणं योग्य नाही.
@PrashantGaikwad-l8y8 сағат бұрын
अरे संपूर्ण महाविकास आघाडी साठी संजय राऊत साहेब एकटा वाघ सगळ्यांशी रोज पंगा घेतो, इतका प्रखरतेने तडफड त्याने विचार मांडतो. त्याचं हे फळ दिला आहे का.
@sangitachavan28047 сағат бұрын
बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र
@ajitpadayar28267 сағат бұрын
साहेब जय महाराष्ट्र खर आहे
@ajitpadayar28267 сағат бұрын
अगदी बरोबर साहेब जय महाराष्ट्र
@bhupalbhumkar43427 сағат бұрын
संतोष पाटील, शरद कोळी, अमर पाटील झिंदाबाद. तमाम लाखो शिवसैनिक मावळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र
@GorakhJadhav-ft1uh7 сағат бұрын
अगदी बरोबर
@suhasdeshmane9067 сағат бұрын
एक नंबर स्टेटमेंट वाघा आता काँग्रसला जागा दाखवायची वेळ आली आहे त्या सांगलीत काशी केली आत्ता सोलापुरात काशी केली त्यांचा जय महाराष्ट्र करू मेलेली काँग्रेस जागी केली शिवसेनेने आणि हे हेदझवी आपल्याला पाणी पाजायला बघत्यात परत आयुष्यातून उठाव होईल थंड घ्या म्हणावं
@shaileshteli20326 сағат бұрын
Very good
@PrashantPatil-gb1rn8 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@AmolMalpe8 сағат бұрын
साहेबाला सांगा युती तोडून टाका आम्ही तुमच्या पाठीशी आहे अमरावती जिल्हा विदर्भ शाखा प्रमुख प्राध्यापक फोल्डिंग क्लब
@sharadbhaipohankar78657 сағат бұрын
Ata uti nahi todu shaknar...MVA yenar congress che Patole Bhau C m hou shaktat.. hatat aleli satta sodu naye
@yuvrajphadtare-xe8jz8 сағат бұрын
याला म्हणतात खरा शिवसैनिक
@Rajput-g9q5 сағат бұрын
शरद कोळी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@fakatshivsena3 сағат бұрын
Barobar.. ek ek point..
@JavedDalvi-h9q8 сағат бұрын
Sahi bola
@topmarathi41988 сағат бұрын
Right 💯👍
@sachinwaghmare6545 сағат бұрын
आत्ता वाटत आहात खरे शिवसैनिक ❤❤❤❤
@bhupalbhumkar43426 сағат бұрын
छातीचा कोट करतील शिवसैनिक शरद कोळी साठी, उद्धवजी झिंदाबाद-शिवसेना झिंदाबाद, संतोष पाटील झिंदाबाद
@GaneshShejwal-uh6uq3 сағат бұрын
एकदम बरोबर अगदी कडक शरद कोळी साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
@dayanandkharade87228 сағат бұрын
Jay Maharashtra ❤
@munnapatel32667 сағат бұрын
शरद साहेब ऐकच नंबर है
@prabhakarjadhav70353 сағат бұрын
जबरदस्त , असा हा आमचा बाळासाहेबांचा शिवसैनिक, जय महाराष्ट्र
@SantoshGhumbare-p4k8 сағат бұрын
Only Shivasena....
@jaywantkale23575 сағат бұрын
No 1
@rafiqsheikh70582 сағат бұрын
शिवसेना ताकत है
@BalbhimJagtap-rg8dz8 сағат бұрын
Kadadi पण नाराज...😂 ना घर ना घाट का...ताई ची अवस्था😂
@charupawar57504 сағат бұрын
शब्बास रे माझ्या वाघा... हा खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक ❤❤❤
@Anandraokamble-s4y8 сағат бұрын
❤️जय महाराष्ट्र भाऊ❤️
@hareshthakkar42786 сағат бұрын
In Mumbai and Maharashtra only one uddhav Thackeray Saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dipaksardar6255 сағат бұрын
Good 👍🏽
@shaileshpalekar5974 сағат бұрын
THE GREAT Rane Saheb, proud of Sindhudurga
@nivrutidhebe58848 сағат бұрын
❤️🔥🚩
@vilaswahule76286 сағат бұрын
छान
@shingadekishor38907 сағат бұрын
Only thakre.. praniti shinde punha खासदार नाही
@santoshssssss02226 сағат бұрын
गद्दारी करून इतकी नाटक केली तर माज उतरवला जाईल शिक्सैनिक आहोत आम्ही लक्षात ठेव प्रतीती खासदार आमच्या जीवावर झालीस विसरू नको अंगावर आली तर शिंगावर घेयची ताकत आहे आमच्या मध्ये...🚩🚩
@satishkalgavkar82373 сағат бұрын
शाबाश शिवसैनिकांनो 🚩
@BerGamerZ5 сағат бұрын
काँग्रेस फसवी आहे सांगली मध्ये सुद्धा असेच केलं
@RushikeshPatil-iy6we8 сағат бұрын
Shiv sena ❤
@SainathaWaNkHEDE-lz7jr7 сағат бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@satishsalunke98358 сағат бұрын
काँग्रेस पक्षातील लोक विश्वासघाती आहेत असे कित्येक उदाहरणं आहेत काँग्रेस पक्षाचे किती उमेदवार शिवसेना पक्षाच्या आणि उद्धव ठाकरे च्या कृपेमुळे जिंकून आले आहेत आणि काँग्रेसने उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडले आहेत एवढ्या नीच वृत्तीचा काँग्रेस पक्षातील काही लोकं आहेत.
@SmitaManeDeshmukh-o4q4 сағат бұрын
Correct.vishvasghat .
@Kalyanvicky00076 сағат бұрын
प्रणिती शिंदे ला आम्ही मुंबई मध्ये फिरू देणार नाही काळजी करू नका सौ दाऊद एक राऊत टीम 💪💪💪💪💪
@dhondurajmuske76376 сағат бұрын
Ekdam barobar manat nastana mahavikas aghadi manun praniti shinde la loksabhela matdan kelo
@rupeshmhatle26506 сағат бұрын
शिव सेना जिंदाबाद ❤
@पकाशराऊत8 сағат бұрын
उद्धव ठाकरे विजय असो
@tajonallamandu17826 сағат бұрын
Onli Thakre
@vijaygavali21292 сағат бұрын
शिव सैनिकांनी या पोरीला पराभूत करा २०२८ ला
@dattatraypandhare53748 сағат бұрын
Yas 💯👍👍
@SidduLatti-d2s5 сағат бұрын
Vare vagha🎉🎉
@MaheshPatil-yo4hp8 сағат бұрын
❤
@balirampaithanpagare55804 сағат бұрын
मुलींवर कधीच भरोसा करू नाही भो
@saurabhe33967 сағат бұрын
Barobar bole aahe jari congress samarthak aslo tari praniti shinde ne chukiche kel aahe
@santoshghate86457 сағат бұрын
Right ghari jen keli tele सोडाच नाही
@ujairshaikh78295 сағат бұрын
❤❤
@avinashsodak58367 сағат бұрын
Jay Maharashtra Dada
@KantilalPagare-h9i8 сағат бұрын
Tya taina konitari khoke dile astil ho saheb
@vaibhavchalke43446 сағат бұрын
23 तारीख नंतर या सिंधुदुर्गमध्ये आणि बोलून दाखव
@hashmatpathan54893 сағат бұрын
बरोबर बोलत आहे भाऊ तूम्ही जानून बूजून चूकी करनार्यना धडा शिकवलच पाहीजे
@Sanketgaykar076 сағат бұрын
Amar Patil mothe hotil Mhanun hi guddaar praniti ani Sushil natk krtoy 😂😂😂
@Narayanrao127 сағат бұрын
Seal पण चेक करा फुटलेले आहे का
@Adityakardile-n6u5 сағат бұрын
🎉🎉🎉
@krushnatpatil72327 сағат бұрын
कोळी कधी कोकणात गेलता आणि परत कसा आला😮😮
@anildadmal57737 сағат бұрын
कोंबडीचोराचा घरची चौकीदार करत आहे का
@dattaredkar81634 сағат бұрын
हि एक बाजारू महिला वाटतें
@SANSKAR-g7v8 сағат бұрын
सांगोला विसरता ........ नुकसान जनतेचा .....
@Sanketgaykar076 сағат бұрын
Guddar praniti 😂😂
@dattaredkar81634 сағат бұрын
परिनिथि शिंदे शेवटी बौध्द आहे शेवटी जातीवर च जाणार
@gajananamande42257 сағат бұрын
यला म्हणतात महाविकस बिघाडी 😂😂
@rajaramhatkar12458 сағат бұрын
असंगा चा संग आता बसा हात चोळत.
@NarendraAmbure-d7y6 сағат бұрын
Harada koli. Mohara
@ajaypatil23555 сағат бұрын
अमर पाटील यांना तिकीट जाहीर करण्याचा अधिकार संजय रावत यांच्याकडे नव्हता. हे लक्षात ठेवा.
@MadhavMali-yl5kw8 сағат бұрын
रिकामे उद्योग बंद करा.
@NarendraAmbure-d7y6 сағат бұрын
Ubt. Zala
@hareshthakkar42786 сағат бұрын
Praniti Kutri
@किल्लाडी6 сағат бұрын
Pranit shinde hicha connection direct rahul ghandi barobar....sambalun raha😂😂
@mayurmali72648 сағат бұрын
Bhurtegiri
@sud81736 сағат бұрын
Solapur asi ki kholapur.. I see real politics of Congress 😂😂😂
@santramjagtap8 сағат бұрын
बस आता बोंबलत पहिले त्यांना साथ देत होते कमा॑चे फळं भोगा
@vloger0777-1kt7 сағат бұрын
कांग्रेस ला सपोर्ट करायचे रिसल्ट 🎉
@rajendragavande79698 сағат бұрын
Shabbas dada aaj jahal shivsainik chi garaj karan lato ke bhut batose nahi mante
@sagarkudekar70308 сағат бұрын
Gap
@jayhind33287 сағат бұрын
Aata ks vattay gar gar vattay 😂😂
@NarendraAmbure-d7y6 сағат бұрын
Salya.
@ajaypatil23555 сағат бұрын
शरद कोळी यांना कोणताही राजकीय लाभ नाही. तुम्ही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आधीच विश्वासघात केला आहे. ते लक्षात ठेवा.
@ganeshmore85246 сағат бұрын
प्रणिती ताई मागे vba आघाडी ला बोल टीम बोलली होती आता त्यांनी काय केल काँग्रेस bjp एकच आहे.